जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई अभंग वाणी श्री आबा यांनी अत्यन्त सुरेल गोड मधुर आवाज संपन्न करून अभंग श्रवण होऊन मन फारच सुखमय आनंदित झाले आवाज ताल लय चाल संगीत उत्तम साथ सहकारी यांनी दिली यामुळे अभंग आकर्षण झाले श्री ह भ प आबा आणि सहकारी यांचे अभिनंदन आभार जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤😄
एकच नंबर गायन केल महाराज आबा. खुप सुंदर साथ केलीय. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज. खरच खूप आनंद झाला. आबा चाली एकच नंबर लावून गायन केल. विठठल काळे पाटील नाना पुणे
जयहरी आंबा संगीतकार एकच नंबर आहेत
खुप अप्रतिम सुंदर गोड आवाज आहे माऊली पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटत
किसन रसाळ शेनवडी खूपच अभंग संग्रहसुंदर सादर केलात.आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन व धन्यवाद.जय हरी.🙏🙏🙏🙏🙏
Far chan
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई अभंग वाणी श्री आबा यांनी अत्यन्त सुरेल गोड मधुर आवाज संपन्न करून अभंग श्रवण होऊन मन फारच सुखमय आनंदित झाले आवाज ताल लय चाल संगीत उत्तम साथ सहकारी यांनी दिली यामुळे अभंग आकर्षण झाले श्री ह भ प आबा आणि सहकारी यांचे अभिनंदन आभार जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤😄
❤
My a
Mangal pandage
👌👌
Dhanvad
एकच नंबर गायन केल महाराज आबा. खुप सुंदर साथ केलीय. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज. खरच खूप आनंद झाला. आबा चाली एकच नंबर लावून गायन केल. विठठल काळे पाटील नाना पुणे
Dhanvad
जय हरी आबाभजन आपले भजन खूप सुंदर आहे मला सोप्या सोप्या गवळणी युटुपवर पाहिजे जेणेकरून मीळालेतर आपले आभारी आहे राम कृष्ण हरी माऊली आबा
Khup chan
हृदय पिळून टाकणारा अभंग
Jai hari
👌👌🙏🙏
जय हरी
आलीयाभोगाशीअसावे सादर तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला