रवी दादाची family मस्तच आहे रवी दादाला पायाने नाही काम होत पण त्यांची कीर्ती खूप लांबपर्यंत आहे सर्वाना मदत लागेल ते करतात चॅनल बंद पडले ते पण चालू करून देतात खूप हुशार आहे सदा हसतमुख आई बापू रेश्मा पोर खूप छान आई छान माहिती सांगतात बापू तर बोलण ऐकत रहा व वाटत हसतमुख किती सर्व कष्ट करतात शेतकरी राजा सर्वाना खाऊ घालतो म्हणुन अपन आहोत
बकुला मात्र बंगल्यात पंख्याची हवा खात बसली असेल
तिला शेतात काम करताना कधी पाहिले नाही
शेतात पिकलेली भाजी मात्र तिला लागते😂
फार छान आई, बप्पू,आणि रेश्मा एकत्र कष्ट मेहनत तरी नेहमी हसतमुख आणि बोलून एकमन सोबत विचार करून काम त्यांना अण्णा आणि द्याणू ची साथ 😊❤ मस्त कुटूंब ❤
गहू खूप छान आला आहे.👌👌👍
Shinde kutumb ek 🚜🐄🌾number mehanati. Kast karatat. Jabardast family👪. God bless you all. Good night💤😴😘
बापू लय भारी बोलतात 😂😂👌👌👍
ज्ञानू खूप हुशार आहे तिला खूप शाळा शिकवा
गहू छान आलाय
कोणत्या जातीचा गहू केला आहे
रेशमा भारी आहे ग गहु कसला भारी आलाय गहु❤❤
आई-रेश्मा ताई मध्ये, बापू,रेश्मा ताई मध्ये चेष्टा मस्त चालते 😂😂😂
बापू खरंच खूप वैतागले आहेत.
वेळे ला काम नाही उरकले कि अशीच चिडचिड होते.
छान व्हिडिओ रेश्मा रानातला
नमस्कार वहिनीसाहेब आई साहेब ❤❤❤
बापू इतका बोजा मोटर सायकल वर नेत जाऊ नका
एक तीनचाकी रिक्षा घ्या मार्केट जाणे साठी
मग बराच बोजा नेता येईल तुम्हाला
Dyanu Chan bolti
आज बापूंनी भाजी विकून किती पैसे आणले घरी
Chan ghav jale ahe
👌👌👌👌👌
05:55 बापूसाहेबांची टकुरी नका फिरवत जाऊ असं बोलून 😂😂👌👍
Khup chan
रेश्मा आई बापु good night
Good night
खुप काम करतात
🙏👌👌
ऊस उगवला का ते दाखवले नाही
हे रान तुमचं स्वतः च काय? कि करायला घेतलं वाट्या न
स्वतःच आहे
@reshmapatwardan4346 अभिनंदन बापूचे अन् तुम्ही दोघी सासु सुनेचे 🙏👍👍
रवी दादाची family मस्तच आहे रवी दादाला पायाने नाही काम होत पण त्यांची कीर्ती खूप लांबपर्यंत आहे सर्वाना मदत लागेल ते करतात चॅनल बंद पडले ते पण चालू करून देतात खूप हुशार आहे सदा हसतमुख आई बापू रेश्मा पोर खूप छान आई छान माहिती सांगतात बापू तर बोलण ऐकत रहा व वाटत हसतमुख किती सर्व कष्ट करतात शेतकरी राजा सर्वाना खाऊ घालतो म्हणुन अपन आहोत
Kiti akar sheti ahet didi 😮😢
आता तुम्हाला ac ची हवेची सवय लागलीय उन सोसनय ....
शुभ रात्री