काय ती बोलती BKi उगीच आगाऊपणा krti एक तर फुकट jevti सकाळी घरी jevti दुपारी रेश्मा कडे फुकट जेवायचे एवढा आगाऊपणा आहे तर swathachya घरात रहा रेशमाच्या डोक्याला त्रास कायमचा झालाय
तुला लागली का भूक तू ही जा फुकट खायला amchi रेश्मा वहिनी सर्वाना घालती जेवायला तिच्याकडे गेलेले कुणी उपाशी नाही पाठवत उपाशी नाही रहात मी बोललेली पवार तुझ्या पोटात खूप दुखत काही इलाज kar
आजपावेतो सर्वांना जेवतानी बघितलं, आज पहिल्यांदा आई ला जेवण करतांना बघितलं 01:41 👍👌🙏💐 नाहीतर ती एकच म्हणते रवी, अण्णा, न्यानु जेवला का.., 04:11 रेश्मा वहिनीसाहेब हुशार आहेत 😂😂
यांचा व्हिडीओ पाहु नाही वाटत,नित कधी बोलताच नाही रवि सोबत कधी
काय ती बोलती BKi उगीच आगाऊपणा krti एक तर फुकट jevti सकाळी घरी jevti दुपारी रेश्मा कडे फुकट जेवायचे एवढा आगाऊपणा आहे तर swathachya घरात रहा रेशमाच्या डोक्याला त्रास कायमचा झालाय
तुझ्या घरी नाही आली ति तीच जेवण घेऊन येते तुला का त्रास झाला ग
तुला लागली का भूक तू ही जा फुकट खायला amchi रेश्मा वहिनी सर्वाना घालती जेवायला तिच्याकडे गेलेले कुणी उपाशी नाही पाठवत उपाशी नाही रहात मी बोललेली पवार तुझ्या पोटात खूप दुखत काही इलाज kar
❤❤😊😊
आमच्याकडे या थाप वड्या बरोबर मसाल्याची काळी कशी बनवतात काळा रश्श्यात वड्या टाकून खातात
आजपावेतो सर्वांना जेवतानी बघितलं, आज पहिल्यांदा आई ला जेवण करतांना बघितलं 01:41 👍👌🙏💐 नाहीतर ती एकच म्हणते रवी, अण्णा, न्यानु जेवला का.., 04:11 रेश्मा वहिनीसाहेब हुशार आहेत 😂😂
कॅमेरे समोर तर अरे तुरे बोलत जाऊ नकोस रवी भाऊला कॅमेऱ्याच्या पाठीमागं काय बोला तुम्ही आम्हाला काय घेणे देणे नाही
❤❤
Ek 🚜🐄🌾number jodi Reshma Ani Ravi. Nice video🎥
ताई तुमच्या दोघांची भांडण होतात का 😊
आग बाई नवरयाचया पुडपुड कर रवि भाऊ तुला संभाळून घेतो तु लई नवर्याला ञास देती
तुझं सगळं चांगलं वाटते पण तू त्या रवी भाऊ ला नीट बोलत नाही अरे तू रोज काल तर बोलली रविवारचा व्हिडिओ मध्ये हे पटत नाही आम्हाला कुणालाही
❤.....तू काहीच काम करू नको.....नुसते विडीओ काढत बस.... ..रविला ...पण आरे तुरे करती......भोळा.....रवि ...सापडलाय तुझ्या तावडीत ....कोढ झोप ....काढ.....विडीओ ...काढ ....
रवि दादा एक नंबर आहे
👌👌👌👌👌👌
दादा खूप छान विडिओ आहे
Reshma tai khub shan bolta 🎉
mast👌👌👌👌
Hii tai dada 🥰shubh Dupar 😊
🙏👌👌
लई भारी
🙏👨❤️👨👌👌👍
रवी भाऊंचा मान राख
First view first coment first like