लाडकी बहीण पोर्टल अपडेट? आता फॉर्म भरने सोपे झाले? OTP लागणार नाही?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024

Комментарии • 156

  • @kishorikhandagale822
    @kishorikhandagale822 2 месяца назад +7

    फॉर्म भरेपर्यंत मोबाईलला फॉर्म दिसतो फॉर्म भरल्यानंतर काही तासाने मोबाईल मध्ये फॉर्म दिसत नाही भरलेला तर मग काय करावे

    • @shyamshinde4503
      @shyamshinde4503 Месяц назад

      केलेले अर्ज या मधे दिसते , तरी दिसत नसेल तर सर्वर चा प्रॉब्लेम असेल

  • @sangitapatil3212
    @sangitapatil3212 2 месяца назад +3

    हो ताई खुप लवकर माहिती भरली जाते

  • @mahalaxmigawade3263
    @mahalaxmigawade3263 Месяц назад

    नारी शक्ती दुत मध्ये यापूर्वी केलेले अर्ज दिसत नाहीत कायकरायच

  • @SimaZate
    @SimaZate 13 дней назад

    Mi ble form aatapren pn aata sevika ase opsn aale mazha profile made jnrln womn ase aale aahe kay krav

  • @SimaZate
    @SimaZate 13 дней назад

    Madm profile chukli mazhi tr durust kashi kravi 👏

  • @chhayajadhav6012
    @chhayajadhav6012 2 месяца назад +1

    ड्राफ्ट मध्ये च गेला आहे फोटो काढला तरी तिथे फोटो च येत नाही काय करायचे

  • @pramilarandive3270
    @pramilarandive3270 2 месяца назад +2

    Teen divas zala form bhrun pan to prev dhkwat ahe data no fond asa sangt ahe tar kya karu

  • @nandkishorasolkar6431
    @nandkishorasolkar6431 Месяц назад

    From madhe Birth date ghetliki mahina yet ahe ani month select kel ki date yet ahe labrathi chi

  • @Santosh-ty5ym
    @Santosh-ty5ym Месяц назад

    Form submit kartana please check all filled error yet aahe

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      पूर्ण फॉर्म चेक करा काहीतरी अपूर्ण असेल तरच असे येते

  • @pradnyajoshi4636
    @pradnyajoshi4636 Месяц назад

    Madam navin hamipatranusar housewife ne point number 5 la tick karayche ka ?

  • @manojingale9872
    @manojingale9872 Месяц назад

    From chukicha submit zala ahe editing options nai kay karav he sanga aadhi

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu 2 месяца назад +1

    छान छान छान छान छान माहिती दिली आहे

  • @catdog10
    @catdog10 2 месяца назад +3

    झेरॉक्स कि ओरीजनल डॉक्युमेंट चे फोटो टाकायचे आहे

  • @anitagunhljal5498
    @anitagunhljal5498 2 месяца назад +5

    Madam kagadpatr orijanal takayche ka

  • @digambarhan1966
    @digambarhan1966 Месяц назад

    ऑनलाईन पोर्टल वर फॉर्म भरून 5 दिवस झाले अजून, pending च दाखवते काय प्रॉब्लेम नाही ना

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      नाही आधी जुलै महिन्याचे सर्व चेक होत आहेत मग ऑगस्ट महिन्याचे चेक होतील त्यामुळे पेंडींग दाखवत आहे काहीच काळजी करू नये

  • @digambarhan1966
    @digambarhan1966 Месяц назад

    ऑनलाईन पोर्टल वर भरलेला फॉर्म किती दिवसात मंजूर होईल प्लीज सांगा मॅडम

  • @indiramathankar9745
    @indiramathankar9745 Месяц назад

    ताई भरलेले फार्म पेंडींग दाखविते सर्व फार्म

  • @dikshapatekar5089
    @dikshapatekar5089 2 месяца назад +2

    Taluka Select madhe kahich nahi dakhvat

  • @shilapandhrpure4503
    @shilapandhrpure4503 Месяц назад

    ताई cb.e ची तारीख टाकणे साठी कॅलेडर ओपन होत नाही काय करायचं सांगा

  • @jokerx4846
    @jokerx4846 2 месяца назад +1

    Tae 12 divas zalet portal vr form bharla aahe pn approved nhi zala

  • @sunitasapte4998
    @sunitasapte4998 Месяц назад

    Ghari online Portval form bharlayvar hard copy offline form aanganwadi sevika kade dyava lagto ka? ..please tai reply dya .

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      जर मंजूर झाला असेल तर काही गरज नाही

    • @sunitasapte4998
      @sunitasapte4998 Месяц назад

      ​@@pushpavati_morethank you tai

  • @devalipada2nawapur209
    @devalipada2nawapur209 Месяц назад +1

    ताई फाम भरले आहेत आणि आधारावर मोबाईला नंबर होता तो बंद झाले आहे. म्हणून काय करावे. दुसरा मोबाईल नंबर टाकता येणार का ते सांगा फाम अपोरड दाखवत आहेत.

  • @chhayajadhav6012
    @chhayajadhav6012 2 месяца назад

    डॉक्युमेंट चा फोटो काढला तरी परत परत फोटो मागत आहे फॉर्म save होत नाही

  • @mangalshevate8839
    @mangalshevate8839 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @shakirshah7867
    @shakirshah7867 Месяц назад

    Maza form approved zala pan SMS aala nahi

  • @ashasukale1387
    @ashasukale1387 Месяц назад

    महिलेचा फाॅर्म आधिच भरलेला दिसतो कसा

  • @apekshakokam231
    @apekshakokam231 2 месяца назад +1

    धन्यवाद ताई❤

  • @DayawatiSonar
    @DayawatiSonar Месяц назад

    ताई आता असे समजते की आधार सिडींग ज्याचे आहे त्याच्याच खात्यात पैसे जमा होणार आणि त्याची नोंद नाही अॅप मध्ये असेल तरच

  • @samikshabagde6336
    @samikshabagde6336 2 месяца назад +2

    Madam poshn trakarmadhe kyc kartana otp taklyavar invalid dakhvte

  • @aashareddy9695
    @aashareddy9695 Месяц назад

    Madam form madhe jr dusra adhar nob gela ahe tr edit kas kru shakto

  • @vidyapatil8602
    @vidyapatil8602 Месяц назад

    Ghari portalavar bharalela form anganvadi sevikekade dyava lagato kay

  • @PartikWaghmare-s4d
    @PartikWaghmare-s4d 12 дней назад

    ताई, मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक नाहीये .. आधार कार्ड बँक ला लिंक आहे आणि मोबाईल नंबर पण आहे . अंगणवाडी मध्ये फॉर्म भरू शकतो का उद्या शेवटचा दिवस आहे ?

  • @nalinirathod7710
    @nalinirathod7710 2 месяца назад +1

    ताई चालु होता नाही

  • @ArshiyaKhatib
    @ArshiyaKhatib Месяц назад

    Portal madhe chuk jale thode spelling mistake asel tar drust karta yete ka

  • @durgeshwanjari9240
    @durgeshwanjari9240 Месяц назад

    सर ऑनलाइन अर्ज केल्यावर अंगणवाडीमध्ये जमा करावे लागते नगरपालिका अंतर्गत येते 4 ऑगस्ट ला फॉर्म भरले होते अजूनही पेंडिंग आहे

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      31 जुलै पर्यंत चे फॉर्म तपासणी झाली का मग तपासले जातील

  • @chakulijadhav45
    @chakulijadhav45 Месяц назад

    portal la form bhrlyawr prt anganvadi sevikankde pn form bharaycha ka

  • @nirmalapawar2751
    @nirmalapawar2751 2 месяца назад +2

    ओ टि पी नाही मग सबमिट कसं समजणार

  • @manishabhoi7003
    @manishabhoi7003 Месяц назад

    खुप छान ताई धन्यवाद

  • @RekhaAher-j1m
    @RekhaAher-j1m Месяц назад

    धन्यवाद ताई

  • @savitamandhare9467
    @savitamandhare9467 Месяц назад

    पोर्टल कधी सुरू होणार आहे

  • @mangalchavan1178
    @mangalchavan1178 Месяц назад

    धन्यवाद ताई 🙏🙏

  • @nandapatil6861
    @nandapatil6861 Месяц назад

    धन्यवाद ताई 🌹🙏

  • @snehalkhot6401
    @snehalkhot6401 2 месяца назад

    Navin portal openhot nahi kadhi chalu hoil

  • @ashakarkade8853
    @ashakarkade8853 Месяц назад

    जिल्हा येत नाही

  • @YogitaIngle-u2f
    @YogitaIngle-u2f 2 месяца назад

    ताई पोर्टल वर आधार टाकून सबमिट केले तर स्क्रीन पांढरी होती काय करावे ....

  • @vaijantajadhav1881
    @vaijantajadhav1881 Месяц назад

    या लिंकवर आपण फाॅम भरलेला आहे पण त्याचे status कसे समजणार

  • @sagarkhedkar4472
    @sagarkhedkar4472 Месяц назад

    सर, मला इन्कम सर्टिफिकेट म्हणून पतीचे केशरी रेशन कार्ड अपलोड करायचे आहे , (तर ते वेबसाईट वर कुठे अपलोड करायचे आहे, इन्कम सर्टिफिकेट कॉलमच्या खाली की रेशन कार्ड कॉलमच्या खाली कारण की रेशन कार्ड मी पतीचे अपलोड करत आहे )
    त्यासोबत मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचे आहे का?असल्यास कुठे करायचे..
    कारण की तेथे फ्रंट आणि बॅक साईड असे 2 ऑपशन्स आहेत.

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      रेशनकार्ड फ्रंट साईड मध्ये पहिले पेज अपलोड करा व बॅक साईड मध्ये दुसरे पेज अपलोड करा फक्त रेशनकार्ड मध्ये त्या महिलेचे नाव असणे आवश्यक आहे व मॅरेज सर्टिफिकेट ची गरज नाही व तसे ऑप्शन नाही

  • @savitapawar4906
    @savitapawar4906 2 месяца назад

    सेव्ह डॉपमधील नंतर कसे ओपन करायचे

  • @reshmagholap552
    @reshmagholap552 2 месяца назад +2

    माझा रात्री एक फॉर्म यावर सक्सेस झालाय फ़क्त NYS नंबर नाही येत.. Application no येतोय पण झाला आहे सक्सेस

  • @shilpabhakre7121
    @shilpabhakre7121 Месяц назад

    Madam mi form bharla labharti photo barobar takla parantu submit zala aapan kiti form bharle te chek kelyas labharti photo dusra aahe kahi change karta yeil ka

  • @rekhachilkapure3684
    @rekhachilkapure3684 2 месяца назад

    ताई फार्म भरताना चा व्हिडिओ टाका कारण मी प्रत्येक काम तुमचे व्हिडिओ बघूनच करते तेव्हा प्लीज फार्म भरताना दाखवा

  • @radhasurywanshi
    @radhasurywanshi 2 месяца назад

    ताई माझ्या हातून एक चुक झाली आहे मोबाईल नंबर दुसऱ्या चा भरला गेला

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      काही टेन्शन घेऊ नका पुढे तपासणी करून बदल ऑप्शन येईल

  • @ashakarkade8853
    @ashakarkade8853 Месяц назад

    ताई फाॅर्म अप्रुवल झाले आहे पण आधार पतीचं लिंक दाखवत आहे बॅक आता बदलुन देत नाही एडीट ऑप्शन येईल का

  • @jyotijadhav7836
    @jyotijadhav7836 Месяц назад

    Application konta download karava lagel

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      मी जी सुरुवातीला जी लिंक/वेबसाईट दाखवली त्यावर क्लिक करा

  • @archanagulhane8869
    @archanagulhane8869 2 месяца назад +1

    बँकआधार लिंक नसेल तर आधार कार्ड घेत नाही नंबर सुद्धा घेत नाही तर तो फॉर्म डिलीट कसा करायचा

    • @shitoledattatraya8856
      @shitoledattatraya8856 Месяц назад

      अजून डिलीट ऑपशन आले नाही

  • @LaxmiPanchal-fl9ry
    @LaxmiPanchal-fl9ry Месяц назад

    कॅपच्या भरायला अडचण आहे

  • @sanjaynaik3941
    @sanjaynaik3941 Месяц назад

    जंर तूम्हचां मोबाईल नोदंनीकूत असेल तर तूम्हाला वोटीपी मीलेल असं हिरव्या पटीमंधे नाव येतो त्याचा प्रॉब्लेम काय आहे ताई ते सांगा

  • @AjayWasule
    @AjayWasule Месяц назад

    पोर्टल वर एडिट ऑपशन येईल का? चुकीचं document अपलोड झालं. फॉर्म पेंडिंग दाखवतो

  • @kavitapatil9407
    @kavitapatil9407 Месяц назад

    ताई तालुका गाव जिल्हा सिलेक्ट होत नाही काय करावे

    • @shyamshinde4503
      @shyamshinde4503 Месяц назад

      सर्वर च प्रॉब्लेम असतो तो , रात्री भरा फॉर्म

  • @mayureedhok6009
    @mayureedhok6009 2 месяца назад

    मॅडम पोर्टलची नवीन लिंक सेंड करा

  • @VaishaiKinge-iw9lb
    @VaishaiKinge-iw9lb 2 месяца назад

    ताई सिबीई कार्यक्रम ची तारीख ओपन होत नाही

  • @jyotigaikwad7392
    @jyotigaikwad7392 Месяц назад

    Nambar cukla ahe tai

  • @sunilraysing60
    @sunilraysing60 2 месяца назад

    जन्मतारीख आधार नुसार टाकील..तर चालेल का

  • @MusicBelivers
    @MusicBelivers 2 месяца назад

    Websight konti te tari sanga pahil direct kut jaych sangtay

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      याआधी व्हिडिओ केलेला आहे त्यात सांगितले आहे

  • @DayawatiSonar
    @DayawatiSonar Месяц назад

    आधार सिडींग पाहिजे म्हणत आहेत.

  • @supriyakekade2782
    @supriyakekade2782 Месяц назад

    एडिट ऑप्शन येईल का

  • @rameshturkemane4130
    @rameshturkemane4130 2 месяца назад

    Thanks Tai 🙏🙏🙏👌

  • @tanushrishinde4345
    @tanushrishinde4345 2 месяца назад

    धन्यवाद मोरे बाई

  • @shubhamshinde4793
    @shubhamshinde4793 2 месяца назад

    Wep sait ky takaychi

  • @user-pk_creation_7528
    @user-pk_creation_7528 2 месяца назад

    Mahiti upload hot nahi 5mb Che foto lagto

  • @AkkabaiShinde
    @AkkabaiShinde 2 месяца назад

    जन्मतारीख मराठीत येत आहेत चालेलका

  • @VaishaliPimpalkar-z1o
    @VaishaliPimpalkar-z1o 2 месяца назад

    Iink Kashi ghyayachi

  • @mangalabhagwat1820
    @mangalabhagwat1820 2 месяца назад

    नारीशक्ती ऍप वर आहे का हे,का वेगळे आहे

  • @rekhachaudhari7289
    @rekhachaudhari7289 Месяц назад

    याप्प कशे सर्च करायचे

  • @saritamasarankar3509
    @saritamasarankar3509 2 месяца назад

    ताई या पोर्टल मध्ये आपला तालुका आणि व्हिलेज येत नाही काय करावे 🎉🎉

  • @KaushalyaGalande
    @KaushalyaGalande 2 месяца назад

    शुभ सकाळ ताई 🙏

  • @adeshnichite8618
    @adeshnichite8618 Месяц назад

    Last date kdhi ahe

  • @sangitanamdas8064
    @sangitanamdas8064 Месяц назад

    लिंक ओपन होत नाही

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 2 месяца назад

    फाॅर्म सबमिट झाल्यावर नंबर येतो का ?

  • @sunitapawar9604
    @sunitapawar9604 2 месяца назад

    लिंकच ओपन होत नाही

  • @vsaldanha70
    @vsaldanha70 2 месяца назад

    Approve zalle nathar edit option ha ka seeding bank dusere gathle te change karela

  • @VarshaPore-ob7iq
    @VarshaPore-ob7iq 2 месяца назад +3

    पोषण ट्रॅकर मध्ये आभा कार्ड का होत नाही

  • @madhuborkar2517
    @madhuborkar2517 Месяц назад

    Log in c nh hot ahe

  • @AARADHYA446..
    @AARADHYA446.. 2 месяца назад

    Thanks Tai

  • @chandrakalagaikwad6715
    @chandrakalagaikwad6715 Месяц назад

    लॉगिन होत नाही मॅडम

  • @rajnikarade4624
    @rajnikarade4624 2 месяца назад

    Mobile madya open hot nahi

  • @hiteshgadag-qz2ex
    @hiteshgadag-qz2ex 2 месяца назад

    Adhar no labharthicha takaycha ki
    Sevikecha

  • @Anonymous-pu5se
    @Anonymous-pu5se 2 месяца назад

    Pending dakhvate

  • @jayashrishete7344
    @jayashrishete7344 2 месяца назад +1

    👌👌👌

  • @PriyaJadhav-vg2ri
    @PriyaJadhav-vg2ri Месяц назад

    खूप छान ताई 🎉

  • @madhvijoshi6789
    @madhvijoshi6789 Месяц назад

    पोर्टल ची लिंक पाठवता का ताई

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      चॅनल वर पोस्ट केली आहे

  • @nitinnagare3456
    @nitinnagare3456 Месяц назад

    Form Mobille App through bharala tar chalel ka

  • @vijaylaxmipuntambekar1517
    @vijaylaxmipuntambekar1517 Месяц назад

    Link pathava na tai

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      सुरुवातीला दाखवली ती लिंक आहे ताई

  • @pilkastudios
    @pilkastudios 2 месяца назад

    Tai maz Bank name chukla ky karave

  • @rekhasonawane6685
    @rekhasonawane6685 2 месяца назад

    Thanks tai

  • @vijayagaikwad1688
    @vijayagaikwad1688 2 месяца назад

    झेरॉक्स कॉपी चे फोटो काढले तर चालतील का..जसे ॲप मधे टाकत होतो. आणि फॉर्म भरल्यानंतर approved msg कोणाला येणार.

  • @ashabhamre3735
    @ashabhamre3735 2 месяца назад

    माझ्या मुलीच्या आधार कार्ड वर गुजरात चा पत्ता आहे तर फॉर्म कसा भरावा

  • @PriyaJadhav-vg2ri
    @PriyaJadhav-vg2ri Месяц назад

    ताई पूर्ण फॉर्म इंग्लिश मधेच भरावा लागेल का

  • @ShreyaShedage-s4o
    @ShreyaShedage-s4o Месяц назад

    Nahi hot open

  • @nandinilohar5359
    @nandinilohar5359 2 месяца назад

    ताई सुरुवातीला तुम्ही आधार no टाकला तो आपला की लाभार्थी चां