धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली आहे ताई तुम्ही सर्व भगिनींसाठी किती कष्ट घेता सध्या इतका कामाचा रोड असताना देखील तुम्ही वेळेवर व्हिडिओ करून आमचे प्रश्न सोडविता
तो फक्त सेव्ह झाला आहे सबमिट नाही आता तुम्ही त्या लाभार्थी च्या त्याच नावासमोर जाऊन शेवटी पेन्सिल चे चिन्हावर क्लिक करा पूर्ण फॉर्म ओपन होईल तो पूर्ण चेक करा व शेवट सेव्ह इन्फॉर्मेशन वर क्लिक करा मग कॅपचा भरा सबमिट करा
Tai ,Tara app madhe ghtleli kutumb dusrya anganwadila denyat Ali ahet pn ti kutumb Majya Tara app madhun delet hot nahit,pls Tai delet kase karaych te sanga
Tai mi fom agadar bhart hote tevha maze form bhartana madhyech back zaele.pan parat form, bhartana te sangte aal redi tumch form bharla ahe.mi ek aasha workar ahe.mi dusryancha form bharte pan maze hot nahi.
Tai form sabmit zale new link varun..... Ata lekhi form h anganvadi sevikankde jma karayche aahet tr tyavar OTP chya jagi form number dyaycha ka? .Karan nvin portal nusar OTP n yeta form number yet aahe
@@samikshabagde6336 Nana number mhnje...aadhichya narishakti app nusar angan vadit bhrlelya form var OTP lihun ghetle aahet ata tith nkki ky number dyaycha
मोरे ताई मनःपूर्वक धन्यवाद खुप छान सोप्या भाषेत मार्गदर्शन केले 🙏
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली आहे ताई तुम्ही सर्व भगिनींसाठी किती कष्ट घेता सध्या इतका कामाचा रोड असताना देखील तुम्ही वेळेवर व्हिडिओ करून आमचे प्रश्न सोडविता
Khup khup dhanyawad tai🙏🙏🙏😊
Thank you ma'am 😊 khup help zali tumchi kal form bharla hota..aj submit zala 😊🎉
Madam me pararajyatil ahe tar adhivas cha tikani konache daccument lavaycha
छान छान छान छान छान छान छान छान माहिती दिली
पण सकाळी चालू झाली ती वेबसाइट आणि आता बंद आहे ताई मग काय करायचे आता
ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद ताई खूप शान माहिती दिली.
Aaplya form chukla asel tar kasa kay karayacha from sambit zhala Aahe
धन्यवाद ताई
ताई आँनलाईन फाँर्म पोर्टलवर भरला आहे पण तो ड्राफ्ट असा शब्द येतोय तर याचा अर्थ सांगा.
तो फक्त सेव्ह झाला आहे सबमिट नाही आता तुम्ही त्या लाभार्थी च्या त्याच नावासमोर जाऊन शेवटी पेन्सिल चे चिन्हावर क्लिक करा पूर्ण फॉर्म ओपन होईल तो पूर्ण चेक करा व शेवट सेव्ह इन्फॉर्मेशन वर क्लिक करा मग कॅपचा भरा सबमिट करा
Nari shakti varun form ny hot ka ata
ताई समजावून सांगितले म्हणून धन्यवाद 🙏🙏
Sucesefullcha massage alla nahi tar Kay karayche
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिलीत
Tai ,Tara app madhe ghtleli kutumb dusrya anganwadila denyat Ali ahet pn ti kutumb Majya Tara app madhun delet hot nahit,pls Tai delet kase karaych te sanga
पुष्पाताई मी बरेच या फोर्टलवर फॉर्म भरले आहेत पण
मी दोन वेळेस पासवर्ड वापरून ओपन केला आणि आता ओपन होत नाही काय करायच
Majhi aai Rajiv Gandhi niradhar yojanecha labh ghet ahe. Pn 6 mahinyanantr labh gheta yenar nahi. Tr ata to ladaki bahin yojanecha labh ghevu shakate ka?
छान माहिती दिली ताई❤
Tai portal var rejected jhalele form parat bharta ueto ka l
ताई enter valid captcha आणि enter valid credentials हेच सारखं येत आहे
आता ओपन कशी करायची
Thank you tai खुप छान ❤
ताई ही योजना अंगणवाडी सेविकासाठी आहे कि नाही त्या भरू शकतात का?
हो
Document che photo camerane kadhu shakto ka. Te sanga please
Thanks 🙏
Welcome
कॅप्चर काढून टाका म्हणजे सर्व व्यवस्थित होईल
ताई चुकून दुसरा पट्टा आपल्याला झाला आहे तर एडिट होईल का
ताई चुकुन दुसरा फोटो अपलोड झाला तर दुसरा टाकायचा
Pending form kasa kay edit karayacha
ताई माझा पहिला फार्म बॅंक खाते मध्ये नावात बदल झाला आहे एकदा एडीट करून झाले आता खूप दिवस इनरेनु मध्ये आहे त्याचे मार्गदर्शन करा ताई प्लिज
ताई बँक खाते जे लिंक आहे ते न टाकता त्या लाभार्थ्यांचे दुसरे बँक खाते भरले आता ते एडीट करता येणार नाही का?
Madam chukun adhar nob vegla gela asel tr ks edit kru shakto already submitted dakvt ahe
Tai mi fom agadar bhart hote tevha maze form bhartana madhyech back zaele.pan parat form, bhartana te sangte aal redi tumch form bharla ahe.mi ek aasha workar ahe.mi dusryancha form bharte pan maze hot nahi.
तो फॉर्म केलेल्या कामात जर दिसत असेल तर काही टेन्शन घेऊ नका ताई
@@pushpavati_more नाही दिसत ताई. माझ्या प्रोफाईल नी भरलेल्या ताईंच्या दिसत आहे पण माझे नाही दिसत .
Ekach mahilecha form 2vela bharla gela tr?
ताई आता नारी शक्ती दूत ॲप वर फॉर्म भरला जात नाही का
ताई फाॅर्म चुकला असेल तर काय करायचे
Photo upload ho nahi Raha
Tai T.C. वर जन्म स्थळ नाही तर चालेल का
ताई T.C. var जन्म स्थळ नाही तर T.C. चालेल का
ताई माझ्या आधार कार्ड वर तालुका पालघर जिल्हा ठाणे आहे मी फॉर्म मध्ये तालुका पालघर जिल्हा पालघर लिहिले हे चालेल का, कारण जिल्हा बदलला
आधार कार्ड वर जो पत्ता आहे तोच टाका जसाच्या तसा
Form successful message ala ahe mi ghari form bharala ahe to anganvadi mam kade dyava lagato ka
मी रोज एंट्री करत आहे पण दिसत नाही
ताई मी डायरेक्ट फार्म सबमिट केला तर तो गेला आहे का
धन्यवाद मोरे बाई
Ward ky tajaych
ताई चुकून दुसरा फोटो अपलोड झाला आहे तर फोटो अपलोड करता येईल का नवीन
एडिट ऑप्शन येईल मग बदल करा
ताई एक सांगा प्लिज फोटो झेरॉक्स चे चालतील का ओरिजनल टाकायचे
जर स्पष्टपणे फोटो असेल तर झेरॉक्स पण चालेल
@@pushpavati_more थँक्स ताई
नविन फार्म मध्ये चुक झाल्यावर परत कसा भरायचा कारण Edit option नाही आहे मग काय करायचे option
लवकरच ऑप्शन येईल
Form is pending but edit option is not coming
Tai rejected jhalele form parat bharta ueto ka
हो
ताई एडी चे ऑफशन आहे का पोर्टल वर
ताई पुर्ण फाॅम पेंटिंग आहेत
फॉर्म पेंडिंग ला आहे परंतु चुकलेला आहे एडिट कसा करायचा
ही link कुठे मिळेल
सगळं फार्म भरले परंतु अर्जदाराचा फोटो अपलोड होत नाही
Mobile no change karcha ashla tr editing kas karcha
मॅडम पोर्टलवर भरलेला एक एक फॉर्म कट का होत आहे यावर माहिती द्या जालना जिल्ह्यातून मी अंगणवाडी सेविका बोलते यमुना गिरी
नाही कट होत नाही पेज बदलत आहे
ताई पोर्टल मध्ये फाॅर्म सुधारण्यासाठी सर्वर चालत नाही महिलांचे फोन येतात सारखे सारखे कृपया लवकर सांगा कधी सर्वर चालू होणार 🙏🙏
सुरू आहे पण रात्री करा कारण फॉर्म तपासणी सुरु आहे म्हणून दिवसा अडचण येत आहे
@@pushpavati_more रात्री सुध्दा बंद असते ताई होईल का तपासणी करून झाल्यावर सर्वर चालू
@@pushpavati_moreठीक आहे ताई पण सर्वर चालू झाले की लगेच मेसेज करा ताई 🙏🙏
माझे फार्म ३ फार्म दुरुस्ती करायचे आहेत
@@pushpavati_moreमाझे ३ फार्म दुरुस्ती करायचे आहेत ताई 🙏
Maj tr login pn hot ny ahe kiti strong passwords tevle hot ny log in ky kru
ताई फोटो कसे अपलोड करावेत
Edit option nahi aahe
Tai form sabmit zale new link varun..... Ata lekhi form h anganvadi sevikankde jma karayche aahet tr tyavar OTP chya jagi form number dyaycha ka? .Karan nvin portal nusar OTP n yeta form number yet aahe
Otp nahi dyacha hota nana number dya
@@samikshabagde6336 Nana number mhnje...aadhichya narishakti app nusar angan vadit bhrlelya form var OTP lihun ghetle aahet ata tith nkki ky number dyaycha
18/07 ला फॉर्म भरला अजून in review मध्येच आहे 02 हप्त्या पासून.
केव्हा होईल Approved 17 la paise yenar ahe tar.
Portal वर बँक खाते फोटो अपलोड चा ऑप्शन येत नाही
फक्त बँकेच्या पुस्तकात जी माहिती आहे ती अचूकपणे भरा
View ऑफशान येत नाही
कर्जत तालुक्याची गावाची लिस्ट येतच नाय
साईट चालू होत नाही
ताई ॲप चालू करायला सांगा किती परेशान होत आहेत सेविका
माझा फॉर्म ओपन होत नाही पोर्टल वर
Tai portal var edit che option yenar ka
येऊ शकते
Thanks Tai ales pahije chuk hotes
Tai je photo phone madhe nahi to photo ala ahe
Form delete kasa karta
ताई from मराठीत भरला तरी चालेल का
नाही
असे किती फाँम भरता येतात
Tae fom bhrlyananter to fom approval jhl ki nhi he ks olkhych
लाभार्थी महिलेचा फोटो प्रत्यक्ष घ्यायचा की पासपोर्ट फोटो वरून घेतला तरी चालतो
ताई आधारकार्ड नंबर टाकून झाल्यावर पुढील पान येत नाही
ताई तिन दिवस झाले फार्म भरला परंतु पेन्टिंग दाखवत आहे
Mobile mdhe Aika id var 2 form bharu shkto ka
Kitihi bharu shakta...
Tai mi from bharala pan application no ch nhi ala
Plz saga tai
Edit option Yenar ka
हो
Tai login ch hot nahi aahe
ओपन होत नाही
अंगणवाडीत रेज नाही फोटो कसे घेयाचा
बडोदा बँक ,IFCI कोड क्रमांक कोणता आहे
Passbook vr asto
धन्यवाद ताई