आम्ही अशीच आमटी करतो . वाटणात थोडी शीजलेली डाळ घालून वाटतो . जर डाळ वेगळी काढायची विसरलं तर वाटलेलं थोडं पुरण घाला. अतीशय सुंदर चविष्ट, झणझणीत आमटी तयार होते .
फोडणीत लसूण घालंने आणि किसून सुक्का खोबरे टाकावे त्यामुळे अजून छान चव येते.आणि अजून एक की अशा पद्धतीने गॅस वर कोणती पण वस्तू भाजू नये te आरोग्यासाठी घातक असते
खूप सुंदर पण mam एक चुकीचं दाखवत आहात ते म्हणजे गॅस वर तुम्ही कांदा, खोबरे भाजत पण ते चुकीचं आहे कारण गॅस नाट्रोझन अग्नी आहे आणि ते चागले नाही विष आहे 🙏
Tai recipe aamtichi aahe aani tumhi comment puran poli chi ka karat aahat, aani fakt gavachya baykach chan jevan banavtat as nahi city madhe rahanarya, working women dekhil chan swayanpak banavatat.
आजकाल कोणी पूर्ण विडिओ पहात बसत नाही कोणाला इतका वेळ नसतो.. specially आमच्यासारख्या office woman ना... त्यामुळे shorts विडिओ बरे पडतात आणि सर्व कृती समजत आहे यामध्ये..
आम्ही अशीच आमटी करतो . वाटणात थोडी शीजलेली डाळ घालून वाटतो . जर डाळ वेगळी काढायची विसरलं तर वाटलेलं थोडं पुरण घाला. अतीशय सुंदर चविष्ट, झणझणीत आमटी तयार होते .
खूपच छान कटाची आमटी बनवली आहे 👌👍
Very nice recipe 😋 Tai 😋❤️❤️❤️
खूप छान आहे ताईसाहेब👌👌👌👌
धन्यवाद 🙏
Me ashi amati Keli aaj, sarvana khup awadali 😊😊 thank you 😊😊
Most welcome dear 🙏
खूप छान आमटी 👌👌
Thank you dear
Khupach Chan tai ❤❤❤❤😊
My best wishes for your channal nice testy delicious recipe amate thanks
thank you so much 🙏
Mla khup aavdti aamti bhat❤❤🤤🤤🤤😋😋
👌 मस्त 😊
Mi pan ashi recipe banvali khu chhhan zali❤
फोडणीत लसूण घालंने आणि किसून सुक्का खोबरे टाकावे त्यामुळे अजून छान चव येते.आणि अजून एक की अशा पद्धतीने गॅस वर कोणती पण वस्तू भाजू नये te आरोग्यासाठी घातक असते
कटाची आमटी खुप भारी
👌👌👌👌
धन्यवाद
Thank you tai ..tumchi recipe mi ata kele dasarya chya purnacha swaypak kartana... Khup chan zali aamti aani padhat khup sopi sngitli tumhi thank u
धन्यवाद तुम्ही दिलेल्या अनमोल प्रतिसादाबद्दल🙏
Tomato takla tr mast hoil n ankhi
Mast
Thank you
so nice🙏👌🏻
Thank you dear
Kupch chhn Aahe
Thank you
खूप छान 👌👌😋
Thank you so much😊
Very nice recipe😂🎉
Thank you
👌🏿
यामध्ये चिंचेचा कोळ घालावा म्हणजे आंबटगोड आमटी मस्त लागते
Nakki try karen thank you dear
Khobare mala sickness feel hote ghatle ki
Gas var naka bhaju cNser hoto
Kismat bohot jaruri hai.. mehnat to kabse kar rahi hun😊
आमचीही हीच पध्दत आहे 👍👍
बिना कांदा लसुन ची कशी बनवयची
लवकरच टाकेन रेसिपी 💫
आम्ही त्यात शिजलेली डाळ मिक्सर मधून बारीक करून घालतो त्यामुळे त्याला थिक नेस येतो.. तुम्ही केली ही एकदम पातळ वाटते..
खूप सुंदर पण mam एक चुकीचं दाखवत आहात ते म्हणजे गॅस वर तुम्ही कांदा, खोबरे भाजत पण ते चुकीचं आहे कारण गॅस नाट्रोझन अग्नी आहे आणि ते चागले नाही विष आहे 🙏
Tumhi chulivarti try kara.
Puran polya karavyat tya gavachya baykanich ya fashionable polya kay kamachya kiti tup ggatalay tyat
Tai recipe aamtichi aahe aani tumhi comment puran poli chi ka karat aahat, aani fakt gavachya baykach chan jevan banavtat as nahi city madhe rahanarya, working women dekhil chan swayanpak banavatat.
@@PoonamJagadale2Magadi barobar...
Çhich aani Gul ghalt nahi ka?
Nahi ghalat.
कांदा नाही घालत आम्हि
Kanda na test chan eti ka ai 🤔ani Apun ti amti freeze madhi tav saktu ka kharab hoti🤔
Kanda taklyamule tasty lagate aani aapan to bhajun taklyamule aamti lavkar kharat hot nahi. 🙂
@@PoonamJagadale2M okk thank you tai 🙏🏻🥰 i will try this 😅
गॅस वर कांदे भाजु नका...कारण त्यानें पोटाचा कॅन्सर होतो....😂
आमटी छान केलीआहे परंतु
अता अॅलयुमिनियम ची भांडी वापरणे बंद करायला पाहिजे.
पितळी आणि जाड still ची छान भांडी मिळतात .
धन्यवाद ताई आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे पितळ किंवा स्टिलची भांडी लवकरच खरेदी करेन
Gul chinchkola nahi ghatal
Shri zopa gupchup aaram karane no chinta
कोकम टाकायचे लसूण सुध्दा वाटणात घाला
Ok thank you tai
कोण तुम्हाला सब करणार.शॉर्ट मध्ये रेसिपी देते,तुझा चॅनल चालायला यू ट्यूब वर कटाची आमटी अगदी साग्रसंगीत दिलेली आहे.सुगरणी यांनी.
आजकाल कोणी पूर्ण विडिओ पहात बसत नाही कोणाला इतका वेळ नसतो.. specially आमच्यासारख्या office woman ना... त्यामुळे shorts विडिओ बरे पडतात आणि सर्व कृती समजत आहे यामध्ये..
Thank you ताई, मी आधी लाँग विडिओ बनवत होते पण त्याला views येत नव्हते आणि मला ही शाँर्ट विडिओ बनवायला आवडतात. उगाचच कशाला ताणत बसायचा विडिओ ❤🙏
Madhe video dusat nahi
Network problem asel 🙏
खुप छान आमटी 👌👌
Thank you
👌