पायाच्या नसा ऍक्टिव्ह होतील - रक्त प्रवाह सुरळीत होईल - पाय दुखी थांबेल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 606

  • @pritiamonkar6421
    @pritiamonkar6421 6 дней назад +3

    खूप छान.मी लगेचच सुरुवात केली.पायावर बराच ताण जाणवतो.मला व्हेरिकोज व्हेन्स आहेत.

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 3 месяца назад +4

    गुरु पौर्णिमे च्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏 खूप छान माहिती 🙏🙏

  • @AartiVelankar
    @AartiVelankar 3 месяца назад +4

    छान माहिती सांगितली खूप सुंदर सुंदर, धन्यवाद 👌👌🙏🙏

  • @MANJUChoudhary-o9m
    @MANJUChoudhary-o9m 3 месяца назад +7

    सर मी जीवन ऊर्जा सेंटरला आठ दिवस झाले येत आहे . माझ्या पायांना गुडघ्यांना खुप छान फरक पडला आहे . धन्यवाद सर.

  • @SnehalSalgaonkar-h6j
    @SnehalSalgaonkar-h6j 2 месяца назад +2

    नमस्कार डॉक्टर खूप छान माहिती व व्यायाम सांगितले धन्यवाद

  • @priyadhuri9497
    @priyadhuri9497 3 месяца назад +2

    धन्यवाद dr मला ह्या सर्व माहितीची खूप गरज होती 🙏गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @SommathChaudhary-123
    @SommathChaudhary-123 3 месяца назад

    आपला प्रत्येक संदेश ज्ञानाने भरलेला असतो. असेच ज्ञान कायम देत जावा. लोकांचे जीवन बदलत जावा
    गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला नमन 🙏

  • @suneetajoshi6783
    @suneetajoshi6783 7 дней назад +1

    नमस्कार डॉ.
    आपण दिलेली माहिती आणि व्यायाम खूप छान प्रकारे समजावून सांगितले त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि आशिर्वाद .
    मी नक्की या प्रकारे व्यायाम करून पहाणार आहे आत्तापासूनच .
    खूप खूप धन्यवाद शुभेच्छा .❤🎉

  • @ArunKorekar-wf9oc
    @ArunKorekar-wf9oc 3 месяца назад +2

    आपण सर छान माहिती देता त्याबद्दल धन्यवाद

  • @hemantshinde9873
    @hemantshinde9873 2 месяца назад +1

    अत्यंत महत्वपूर्ण, सोपी आणि प्रभावी व्यायाम पद्धत सांगितली आहे, याचा निश्चितच खूप.....लाभ होईल.
    अनेक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mandakinipawar2870
    @mandakinipawar2870 9 дней назад +2

    धन्यवाद सर, खूप छान माहिती 🙏👍

  • @suvarnavasaikar4874
    @suvarnavasaikar4874 3 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 10 дней назад +1

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤❤🎉🎉

  • @arjunranmale8327
    @arjunranmale8327 4 дня назад

    फारच चांगली माहिती दिली त्याबद्दल ‌धन्यवाद.विजय साळुंखे डॉक्टर.

  • @bhimraokolekar2587
    @bhimraokolekar2587 3 месяца назад +1

    सुंदर माहिती ,सोपे उपाय ,धन्यवाद⚘

  • @laxmanmhatre6263
    @laxmanmhatre6263 День назад +2

    सर, मानेच्या व्यायामाची वीडियो बनवा आभार.जय हिंद.

  • @ushadeshmukh6852
    @ushadeshmukh6852 3 месяца назад +1

    खूप छान माहिती आहे सर माझे पण पायाचे बोट आणि पायाचे पंजे खूप दुखतात आजपासून हा व्यायाम मी चालू करते धन्यवाद सर

  • @shobhakhedkar3529
    @shobhakhedkar3529 2 месяца назад +2

    डॉक्टर नमस्कार!खूप छान व्यायाम सांगितले.

  • @anitadaware7199
    @anitadaware7199 3 месяца назад

    खुप छान माहिती आहे सर औषध आणि ऑपरेशन करून पण फायदा झाला नाही पण तुमच्या सल्ल्यानुसार उपचार करून खूप फायदा झाला

  • @artcraft683
    @artcraft683 3 месяца назад +2

    आपल्या जीवन ऊर्जा सेंटर ला आल्यानंतर माझी गुढगेदुखी संपूर्ण बरी झाली. धन्यवाद

  • @GauriLanjekar-n4u
    @GauriLanjekar-n4u 17 часов назад +1

    माहिती खूप खूप सुंदर

  • @surekhamhatre6982
    @surekhamhatre6982 4 дня назад +1

    धन्यवाद उत्तम माहिती दिलीत

  • @ujwalakamble7032
    @ujwalakamble7032 3 месяца назад +1

    सर खूपच सुंदर माहिती दिली.🙏🙏

  • @suchitachavan1619
    @suchitachavan1619 3 месяца назад +2

    धन्यवाद सर 🎉🎉 आज पासून मी नक्की व्यायाम करेन Thank you sir.

  • @ishanpalkar-
    @ishanpalkar- 5 дней назад +2

    खुपच छान व्यायाम करण सोपे आहे छान वाटले आवडले

  • @balkrishnakarve2805
    @balkrishnakarve2805 3 месяца назад

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    सर्वांना खुपच छान माहिती सांगितली .खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @pramilagore6558
    @pramilagore6558 2 месяца назад +2

    खूप छान माहिती देते त्याबद्दल धन्यवाद 8:48

  • @ZpSchoollontekLontek
    @ZpSchoollontekLontek 2 месяца назад +12

    सर हॉस्पिटल चा पता पाठवा मला पायाच्या गुडघ्याचा खुपच त्रास आहे.

  • @priyankakhedkar7236
    @priyankakhedkar7236 5 дней назад

    सर खूपच उत्तम माहीती दिली.धन्यवाद

  • @kumudinisawant2456
    @kumudinisawant2456 7 дней назад +1

    खूप छान माहिती धन्यवाद सर

  • @awadhoothardikar8082
    @awadhoothardikar8082 2 месяца назад +1

    सुस्पष्ट निवेदन ! उत्तम व्हाइस कल्चर ! मुद्देसूद विवेचन !

  • @SumitaDemapure
    @SumitaDemapure 3 месяца назад +1

    सर खुप छान माहीती दिली
    धन्यवाद सर
    🙏

  • @swatichavanto1669
    @swatichavanto1669 5 дней назад +1

    खुप छान माहिती धन्यवाद

  • @pradeepkarpe3200
    @pradeepkarpe3200 3 месяца назад +2

    Very very nice information God bless

  • @satishshembekar4154
    @satishshembekar4154 4 дня назад +2

    छान महत्त्वाची माहिती.

  • @satishpawar5007
    @satishpawar5007 3 месяца назад +2

    तुमचा प्रयत्न वाखणण्या जोगा आहे. अशीच सेवा देत रहा ईश्वर तुमचे भले करो ❤❤

  • @sureshkumbhar9646
    @sureshkumbhar9646 3 месяца назад +2

    खुप छान माहिती दिली🙏🙏

  • @pradnyabarve4717
    @pradnyabarve4717 9 дней назад

    फारच सुंदर माहिती. धन्यवाद डाॅ

  • @saritamindhe1976
    @saritamindhe1976 3 месяца назад +3

    खूप छान माहिती दिली

  • @nishabhagwat9222
    @nishabhagwat9222 3 месяца назад

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद!.

  • @yashashrijoshi5005
    @yashashrijoshi5005 3 месяца назад

    खुप छान माहिती सर मला हा सगळा त्रास होतो आहे तुम्ही सांगितलेले व्यायाम सुरु करतेच 🙏🏻🙏🏻

  • @RajshriAwasthi-jl7gb
    @RajshriAwasthi-jl7gb 4 дня назад

    Thank you so much sir for your good information 🙏🙏🙏🙏 & God always bless you 🙏🙌

  • @chandrakalasalunke9060
    @chandrakalasalunke9060 3 месяца назад +2

    छान मार्गदर्शन, आजकल सर्वे लोकानां याची garaj aahe

  • @shobhasalunke165
    @shobhasalunke165 3 месяца назад +1

    नमस्कार डॉक्टर जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम❤🎉🎉🎉🎉🎉

  • @shailajabachhav2890
    @shailajabachhav2890 15 часов назад +1

    Nashik la kendra aahe ka..Maze manake right side la zukle aahet tya sathi krayche vyayam cha video phayla milel ka.Kru pya aapla video mi punha pahin 😊

  • @SandhyaNikam-v2f
    @SandhyaNikam-v2f 3 месяца назад +105

    10 वर्षांपूर्वी तुमच्या दवाखान्यामध्ये आले होते.. तेव्हापासून जे पाय दुखायचे थांबले ते अजून परत दुखले नाहीत. त्यासाठी मनापासून धन्यवाद बाकी हे jivan urja चे व्हिडिओ पण खूप सुंदर असतात

    • @mugdhajambhekar396
      @mugdhajambhekar396 3 месяца назад +5

      वय किती आहे तुमचे

    • @sujatagaikawad2733
      @sujatagaikawad2733 3 месяца назад +3

      कुठे आहे हा दवाखाना

    • @jayantkarmarkar9129
      @jayantkarmarkar9129 2 месяца назад

      कुठे आहे दवाखाना 🙏🙏

    • @vibhavarideshpande9915
      @vibhavarideshpande9915 2 месяца назад

      हा दवाखाना चा पत्ता कळे वा

    • @surekhajoy9218
      @surekhajoy9218 2 месяца назад +1

      तुमचा पत्ता काय?कुठे आहे.

  • @mamtajadhav2938
    @mamtajadhav2938 8 дней назад +1

    खूप छान मिहिती दिलात सर धन्यवाद

  • @kavitahotwani9040
    @kavitahotwani9040 4 дня назад

    Namakkal Sir .
    Dhanyawad,khup change video
    majhyasathi atishaya upayogi.

  • @vijaybhavsar-bw3lw
    @vijaybhavsar-bw3lw 3 месяца назад +2

    ❤❤sir आपले मार्गदर्शन खुप छान आहे

  • @ashwinichavan9033
    @ashwinichavan9033 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीत सर,मला नसा फुगून दुखतात आणि खांदा पण तसेच हातानची बोटे सुजून येतात सर प्लीज का होतात असे सांगाल का मला युरिक ॲसिड cha त्रास आहे

  • @rajeshreegujar8937
    @rajeshreegujar8937 2 месяца назад

    Hi good morning sir tumhi khup Chan mahiti dileet dhaniyavad

  • @hemlatasave
    @hemlatasave 8 дней назад

    धन्यवाद सर
    चांगली माहिती मिळाली.

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 2 месяца назад

    खूप छान आणि सोपे व्यायाम. धन्यवाद.

  • @bharatikatake4413
    @bharatikatake4413 2 месяца назад +1

    Sir khup chhan mahiti dilit. Maze pay, potrya sujalya ahet tyamule dukhatat. Hach vyayam karaycha ka thank you Sir.

  • @smitabandarkar4416
    @smitabandarkar4416 3 месяца назад +2

    Sir tumche video khooo chan ayek requesst àahe shariravar charbichya gathi yetat tyasathi upay sanga aani tumchi mjmbait kuthe shaka aahe te pan sangal ka please

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  2 месяца назад

      कांचनार गूग्गुळ

    • @swamikrupa108
      @swamikrupa108 2 месяца назад

      Sir kanchanar guggul ne nahi farak padla​@@JivanUrjaAyurveda

  • @pr90a10
    @pr90a10 6 дней назад

    Khupach sagite. Dr. thank.

  • @meerasawai6499
    @meerasawai6499 2 месяца назад +1

    Hi Dr most of these exercises I do but not much relief to peripheral neuropathy

  • @vijayasamant6830
    @vijayasamant6830 2 дня назад

    खूप छान माहिती मिळाली सर, नक्कीच रोज हा व्यायाम करणार, धन्यवाद!

  • @VandanaWagh-zx6fb
    @VandanaWagh-zx6fb 3 месяца назад +13

    सर तुमचा दवाखाना कुठे आहे ते सांगा आणि फोन न पण सांगा म्हणजे तुमची भेट होईल

    • @parikhot7458
      @parikhot7458 19 дней назад

      माझ्या आई la घेऊन येईल तिला ही जरा prob आहे, तुम्ही चेक केले तर बरे वाटेल, pl contact number द्या

  • @AnandaSutar-td2rg
    @AnandaSutar-td2rg 7 дней назад +3

    सर कधी करायचा असा व्यायाम.ते सांगितले तर बर होईल.

  • @Vijayaingole-e9m
    @Vijayaingole-e9m 7 дней назад +4

    सर धन्यवाद आपण छान माहिती दिली मला टेल बोन व मणक्याची नस दबलेल्या मुळे फार त्रास आहे डाव्या पायात कमरे पासून जास्त त्रास आहे ऊपाय सुचवा 👏👏

    • @harshadamore8360
      @harshadamore8360 6 дней назад

      Same problem ahe mala 2007 pasun. Khup Dr. Kele. Kahich farak nahi pdla

  • @pravadabaria841
    @pravadabaria841 6 дней назад +1

    Dr. Cliniccha address dya
    Video chan aahe

  • @RavindraPanchal-p4j
    @RavindraPanchal-p4j 8 дней назад

    धन्यवाद सर चांगली माहिती दिली

  • @dilipkinhekar8996
    @dilipkinhekar8996 2 дня назад

    Chan mahiti dili dr. Thanks

  • @vinayakaher2829
    @vinayakaher2829 День назад +2

    दवाखाना कुठे आहे सर.मी अहमदनगर जिल्हा मधे राहतो....

  • @anitakardake8572
    @anitakardake8572 2 месяца назад +3

    नमस्कार माझे वय 57 आहे माझे खूप तळ पाय पोटर्या आणि कंबर खूप दुखते त्या साठी काही ऊपाय सांगा धन्यवाद 🙏

  • @sunitasaundane5583
    @sunitasaundane5583 8 дней назад +1

    Really nice information , thanks

  • @tsbirajdar7283
    @tsbirajdar7283 7 дней назад

    धन्यवाद डॉक्टर साहेब.
    🙏

  • @RizwanShaikh-yp8ct
    @RizwanShaikh-yp8ct 2 дня назад

    Sir I had paralysis &due to that my legs don't have good strength.....can suggest anything on that

  • @sunandamasihisuvrrut2285
    @sunandamasihisuvrrut2285 2 месяца назад +1

    Praise the Lord. Khoop Mahatvpoorn mahiti dilya baddal mi apli Abhari ahe. God Bless you.

  • @smitakulkarni7765
    @smitakulkarni7765 3 месяца назад +2

    Sujit sir nashik madhe
    Jeevan urja centre kuthe ahe kalwal ka pl

  • @bhagatsingpardeshi4431
    @bhagatsingpardeshi4431 9 дней назад +3

    डॉक्टर
    माझ्या दोन्ही पायांचे गुढग्या चे 2 महिन्या पूर्वी ऑपरेशन झाले आहे
    मला वेरिकस वेन चा त्रास आहे, माझे दोन्ही पायांचे पंजना आणि घोट्या ला खूब सूज येते, करिता मला योग्य व्यायाम सांगा

  • @sarojumardand7076
    @sarojumardand7076 2 месяца назад +2

    माझ्या सुनेला आहे व्हेरीकोज व्हेन्स चा त्रास त्या साठी मार्ग दर्शन मिळाले तर फार बरे होईल सर.

  • @swanand434
    @swanand434 10 дней назад

    Good information Thanks Doctor 👍👌👌

  • @chitrahire4592
    @chitrahire4592 День назад +2

    मी सगळ्या प्रकारचे व्यायाम करते पण काही फरक पडत नाही पोटातुन पण काही औषधे गेली तर फरक पडेल असं वाटतं तूमचा दवाखाना कुठे आहे ती पुर्ण माहिती सांगत जा डॉ साहेब आमच्या सारखे गरीब गरजू भेट देतील चांगले वाटले तर जीवन जगण्याचा आनंद घेऊ तूम्हाला पण पूणय मीळेलसाग माहिती देतात

  • @VijayPawar-i8l
    @VijayPawar-i8l 9 дней назад

    धन्यवाद खूप छान माहिती

  • @anilkadam6854
    @anilkadam6854 7 дней назад +1

    Hello Dr mala वेरी cose whains आहे माझं वय 50आहे कृपया मार्गदर्शन व्हावे

  • @SmilingCrocodileHiding-pq3hc
    @SmilingCrocodileHiding-pq3hc 7 дней назад +2

    Sir , where is ur clinic in Mumbai🌹🙏🏻

  • @purishobha5597
    @purishobha5597 3 месяца назад +2

    सर.धण्यावाद🎉🎉🎉🎉🎉

  • @FaridaKazi-ux2ed
    @FaridaKazi-ux2ed 3 месяца назад

    Dr sahb dhanywad

  • @mariyabansode4215
    @mariyabansode4215 3 месяца назад

    Thanks Dr.saheb🙏

  • @vijayatawade1086
    @vijayatawade1086 10 дней назад +1

    Good information thanks doctor I

  • @kalpanamalankar
    @kalpanamalankar 3 месяца назад

    Khup changali mahiti dilit sir.khup khup dhanyavad

  • @gajananpatil7809
    @gajananpatil7809 9 дней назад +1

    खुपचं सुंदर माहिती आहे

  • @prakashchavan-zy8qx
    @prakashchavan-zy8qx 2 месяца назад +1

    सर नक्की दवाखाना तुमचा कोठे आहे त्या बद्दल माहिती मिळेल का.

  • @JyotiBhosale-v9r
    @JyotiBhosale-v9r 4 дня назад

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @WinnieFernandes-ui9hf
    @WinnieFernandes-ui9hf 3 месяца назад +1

    Very good Information Doctor 🙏

  • @SunilChandurkar
    @SunilChandurkar 7 дней назад +1

    खुप छान माहिती पण पायांचे आँपरेशन झाले आहे ते पण फेल झाल्याने आता दिवसभर पायांवर सुज येते रात्री उतरते खाज फार येते

  • @ritaramaiya3113
    @ritaramaiya3113 3 месяца назад +3

    नमस्कार सर,
    मला पण पाय व गुडघे दुखी झालेली आहे.मी पण आज पासून हा व्यायाम सुरु करते.तसेच मला पाठदुखी, कंबरदुखी पण आहे यासाठी पण मला उपाय सांगा.तसेच आपला फोन नंबर व पत्ता सांगा.धन्यवाद.

  • @PankajGaje-g2f
    @PankajGaje-g2f 3 месяца назад

    नमस्कार डॉक्टर सर जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम❤❤🎉🎉🎉

  • @anushkapaqar4184
    @anushkapaqar4184 4 дня назад +4

    Virar la rahte javal pass kuthe aahe centre

  • @VijayaG-u6d
    @VijayaG-u6d 8 дней назад +1

    Thank you dr

  • @suhasinisawant7370
    @suhasinisawant7370 9 дней назад +1

    छान माहिती दिली सर

  • @vasantdodmise8541
    @vasantdodmise8541 9 дней назад +8

    दवाखाना कोठे आहे कृपया सांगावे

  • @sunandakandalkar6836
    @sunandakandalkar6836 3 месяца назад +1

    छान माहीती दिली धन्यवाद

  • @bluesujit
    @bluesujit 3 месяца назад

    अत्यंत सुंदर आणि उद्बोधक मार्गदर्शन. असेच व्हिडिओ बनवत जावा, आमचं संपूर्ण कुटुंब तुम्हाला फॉलो करत

  • @divyankasalunkhe1165
    @divyankasalunkhe1165 3 месяца назад +2

    Sir mala arthritis cha tras ahe mhnun mala doctor ne khup steroids dile...tyamule AVN cha tras zala aahe....krupaya upay sangave🙏

  • @akshaydesai9304
    @akshaydesai9304 4 дня назад +1

    वेरीकोज साठी उपाय सांगा

  • @delfinadmellodmello5985
    @delfinadmellodmello5985 2 месяца назад +1

    डॉक्टर वेरीकोज वेन्ससाठी कृपया व्यायाम सांगावा.

  • @Anuradha.choudhary1959
    @Anuradha.choudhary1959 9 дней назад +1

    खूपच छान माहिती