Live: Manoj Jarange Patil यांचा सूचक इशारा, Vidhan Sabha Election मध्ये कुणाला मदत होणार?
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#manojjarangepatil #maratha_reservation #EknathShinde
मनोज जरांगे पाटलांवर आज शिंदेंनी थेट उत्तर दिलंय. यावर जरांगेंनी लगेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन शिंदे- फडणवीसांबाबत या विधानसभेला काय भूमिका घेणार याबाबत थेट सूचक विधानं केलीयत. यामुळे, विधानसभा निवडणुकीत मविआ की महायुती कुणाला फायदा होणार?
#MHT060
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
महायुतीचे उमेदवार शंभर टक्के पडणार म्हणजे पाडणार... 👌👌🚩🚩🚩🚩🚩
महायुतीचे उमेदवार पाडणार म्हणजे पाडणारच
मुंबई तक चांगले विश्लेषण करता आपण
फक्त जरांगे पाटील ⛳
महाराष्ट्रात माहविकास आघाडी सरकार येत आहे...164+ ✌️
समतेच,लोकशाहीचं,विकासच महाविकास आघाडीचे सरकार..
सर्व जनता ऐकतेच्या आणि महाराष्ट्राच्या स्वाभीमानासाठी महविकास आघाडीसोबत ...
जय महाराष्ट्र,
जय भारत ❤
मनोज जरांगे चा बाले किल्ला मराठवाडा... मराठवाडा 🚩🚩🚩
Request to Marathi media journalist pl ask to Shard pawar and udhavji MVA government performance report so it helps to Maharashtra voter to compare MVA and mahauthi report card
गौरव सर खरोखर तुम्ही पञकारीतेला न्याय देताय कारण तुमचे वरिष्ठ कितीही फिरवुन विचारतात तरी पण तुम्ही वस्तुस्थीती मांडता
उमेदवार उभे करा नाहीतर करू नका मात्र महायुतीचा सुपडा साफ झाला पाहिजे फडणवीस महाराष्ट्राच्या बाहेर गेला पाहिजे
त्याचं विश्लेषण 20 नोव्हें. नंतर करा
ज्यांनी काय केल त्यांना विचाराव त्यांना विचारण्या पेशा तुम्ही काय केले ते सांगावे पुढील काळात हे चेहेरे कुठेच दिसणार नाही भ्रस्ट संपती मिळवलेली घरी बसून खात बसतील हेच होणार मराठा यवडा हालका समजता का दाखऊन देव ऊ जय शिवराय जय जरंगे दादा जय मराठा
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩
जारंगे पाटील उमेदवार उभे करणार नाहीत..... कारण प्रस्थपिताना विरोधात ही लढाई आहे.
Indian ❤️ 🙏 💯 👍
उमेदवार उभे करू नये.
काहीही करावे लागले तरी चालेल मात्र महायुतीचे उमेदवार सर्व पाडले पाहिजे
जरांग्या फॅक्टर चालणार नाहीत महाविकास आघाडी लाच प्रस्थापितांना च मदत होईल
Bjp hadav maharastra bachav shinde gadar pushpa
#BSP काशीराम पॅटर्न आहे.... आधी पाडा आणि नंतर निवडून या.... हाच पॅटर्न चालणार 👍👍
#काशीराम पॅटर्न
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र फडनविस साहेब जिदाबाद मोदी साहेब जिदाबाद जातीयवादी लोकांना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
एक मराठा लाख मराठा नांदेड़
जरांगे नि तालुका पंचायत जिल्हा परिषद लढवावी
जरागे तुतारी व बानाला मदत करणार 101%
जरांगे पाटील
महाविकास अघाडीला
महायुतीला गाडा एवढीच मराठा समाजाची अपेक्षा
जरांगे हा शरदचा माणूस असलेने तो लढणार
नाही,पण बीजेपीचे उमेदवार पाडायचा निर्णय
घेणार.
आधी आम्ही त्यांना पाडले तरच आम्ही निवडून येऊ.... ##काशीराम पॅटर्न
तिसरी आघाडी येइल
भाजप झोपल अस समजा मराठा मत भाजपला नाय मग तो उमेदवार OBC चा असेले चालेल ' पण मराठा उमेदवार भाजप मधून आसेल तर त्याल मराठा समाज त्याला पालथा घालणार त्या च्या विरोधी OBC असेलतरी त्याला निवडून मराठा आणार
बरोबर आहे ना त्या यांची जिरणार नाय
महायुतीचे विशेष भाजपचे उमेदवार पाडणार जरांगे पाटील. कारण भाजपच्या लोकांनी मराठ्यांना जास्त त्रास दिलेला आहे आरक्षण बाबत.
आता कस जरागे पाटील म्हणतील तसे
Fadanvis Shinde only hope for Maharashtra.Jarange should sit at home with pink blanket
ओबीसी समाज जरांगे पाटील सोबत नाही. त्यांचे गुरु शरद पवारांचे सर्व उमेदवार ओबीसी समाज पाडणार आहे.
Are pan Ajit Pawar tr satte ahe pawar gharanyatla tyach kay😂😂
फसवणीस शिंदे पवार यांना pada मत विभाजन नको आपले नुकसान आपले उमेदवार नको शिंदे सरकार विरोधात मतदान करावे ही विनंती
Padayache mhanaje konala mat dyayache ?
भाजप गुजरात धार्जिणे
CM 🤣 BJP 😮 😮 😮 😮 😮 😮 😮 😮
दादा बोले मराठा होते दादा तुमाचा निर्यणय हावा मराठा पुर्ण ताकतीन उभा आहे बदल झालाच समजा
जरागेपाटलानीउमेदवारदेउनये
Cm जरांगे
पाटलांनी उमेदवार द्या वे
Bjp out
दादानां.विनंती. उमेदवार. उभे.करू नका.मतविभाजन होउन. भाजप ला. फायदा होईल. पन्नास टक्के ची मर्यादा उठवण्याचा. आधिकार. मोदी यांना आहे.पण.ते.मराठा. ओबीशी. भेद करतात
भाजप सुपडा साफ
भाजपालाफायदाहोईल
सर्वात जास्त फटका bjp ला बसणार...फायदा गोरगरीब जनतेला होणार...निवडणूक लढविणार..
Jarangeni ata padapadi karavi yatch sarv kahi hahe
जरांगे मध्ये स्वतःचे उमेदवार उभे करायला तेव्हढा त्यांच्यात दम नाही,
Yuti khalas
भाजपा हरियाणा माडेल महाराष्ट्रात लागु करणार, महाराष्ट्रांतील निवडणूकी नंतर जरांगे आंदोलनांचा अस्त होईल.
jinku kinva haru pan aamhi marathe ladhu velprasangi maru kinva maaru...pan marathe aarakshan mileparyant mage hatnar nahi...mg sattet mahayuti aso nahitar mahavikas aaghadi aso kinva aankhi kuthli aaghadi aso
@@YogeshPatil-wc5qjobc madhun arakshan milnar nahi he jarangela pan mahit ahe
Mahayuti eknath shinde saheb Ajeet pawar deva bhau yani Maratha Ani dhangar samaj muslim samaj yana fasvnuk keli atta tumhala yedat kadle rao lachhar vohun vote bhagu naka ladki bheveen yojana fasli ek hi bhabhi tumhala voting karanar nahi 😂😂
भाजपला हद्दपार होईल
Bjp Ani shinde yana satte paaun dur theva
बीजेपीच्या काळात महाराष्ट्रातील उद्योगधंदे वाढवण्याऐवजी दुसऱ्या राज्यात गेली आहेत त्यामुळे मराठा आणि ओबीसी दोघांनीही बीजेपीला आसमान दाखवणे गरजेचे आहे
Eka udyogacha nav sang ?