LIVE: महायुती सरकार अडचणीत!निवडणूक आयोगाकडून होणार चौकशी, मविआ,महायुतीची पहिली उमेदवार यादी केव्हा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 50

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 5 дней назад +11

    महायुती सरकार सर्व कायदेशीर मार्ग चा, सविधानाचा आपमान करूण आसाविधानिक,बेकायदेशीर रितीने स्थापना झाली,काय अपेक्षा ❓🤔निवडणूक आयोग ने सरळ कारवाई करावी 👈👈👈

  • @manikraokadam5411
    @manikraokadam5411 4 дня назад +9

    निवडणूक आयोगाला विनंती की सरकार वर तुम्ही अजिबात कारवाई करू नका. कारण वो आपकी बस की बात नही. आता महाराष्ट्रातील जनताच सरकार वर मतदानातून कारवाई करेल.

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere 4 дня назад +7

    महायुती ला काहीच नाही होत त्यांना कशाचीच अडचण किंवा कारवाई चा विषय नाही त्यांच घरगुती काम आहे.

  • @rajaniupadhye7143
    @rajaniupadhye7143 4 дня назад +3

    चौकशी लवकर झाली म्हणजे झालं यांच्या वर आता विक्ष्वास नाही.

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 4 дня назад +2

    जनताच तपासणी करनार आहे लगेच
    आयोग पाच वषँनी करेल

  • @BharatThigale-sv7sr
    @BharatThigale-sv7sr 4 дня назад +4

    आता वेळ आली आहे गुजरातच्या जोडीला धडा शिकवण्याची

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 4 дня назад +4

    अरे कशाला फार्स करताय राहुल नार्वेकर या सज्जन माणसावर काय निर्णय केला ते अगोदर सांगा सुप्रीम कोर्टाला ही हे महाशय मानत नाहीत

  • @jayeshpatil8383
    @jayeshpatil8383 2 дня назад +1

    , निवडणूक आयोग नावैकरला करा

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 4 дня назад +2

    सत्ताधारी हे सत्यं गायब करणार दबावाखाली आल्यास हे फक्तत देखावा सादर तर होणार नाही ना

  • @अपसहेबजाधव
    @अपसहेबजाधव 4 дня назад +11

    ही फक्त धुळफेक आहे काहीही होणार नाही केंद्रीय निवडणूक आयोग सरकारची बटीक म्हणून काम करत आहे हे फक्त आम्ही किती निरपेक्ष भावनेने काम करत आहोत हा दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 4 дня назад

      स्वच्छ मनाने दिलेली प्रतिक्रिया 👌👌👌👍👍

  • @AnandraoDeshmukh-qr2ye
    @AnandraoDeshmukh-qr2ye 4 дня назад +5

    कांही आडचनीत येनार नाही निवडणूक आयोग त्यांच्या घरगडी प्रमाणे काम करते

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 4 дня назад +2

    विधानपरिषद चे सात आमदार अपात्र होणार का

  • @athershaikh3709
    @athershaikh3709 5 дней назад +1

    महत्त्वाची बातमी आहे जनतेसाठी

    • @athershaikh3709
      @athershaikh3709 5 дней назад +1

      हे पण लक्षात घेतले पाहिजे 9 ऑक्टोबर 2024 या दिवशी पण अनेक जीआर काढण्यात आले """तांत्रिक दृष्ट्या"" चुकीचे आहे.... जनतेवर अन्याय करणारे आहे

    • @athershaikh3709
      @athershaikh3709 5 дней назад +2

      हा पोरखेळ चालू आहे

    • @athershaikh3709
      @athershaikh3709 5 дней назад +1

      मी केंद्र शासनात काम केले आहे दर्जाचा अधिकारी कधी जीआर काढतो का कृपया माझ्या माहितीबद्दल खुलासा करावा

    • @athershaikh3709
      @athershaikh3709 5 дней назад

      "संयुक्त सचिव" दर्जाचा अधिकारी जीआर काढतो का हे तर असे झाले विद्यापीठाचा कुलपती बालवाडीला शिकवतो

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 4 дня назад +1

    चोकलिंगम ना काहीही निघणार!!उगीच भ्रम पसरून काहीही होणार नाहीत... हे सरकार फार काटेखोर आहे त्यामुळे काहीही सापडणार नाही...😂

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 4 дня назад +1

    Nivadnuk ayog BJP cha ahe to Kay chaukashi karnar

  • @mangalrajput4743
    @mangalrajput4743 5 дней назад +5

    निवडणूक आयोग कारवाई करेल?... कळेल च लवकर

  • @PrashantJadhav-p8e
    @PrashantJadhav-p8e 5 дней назад

    20 November

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 4 дня назад +1

    काही अडचण येणार नाही,

  • @PankajJadhav-p9n
    @PankajJadhav-p9n 4 дня назад

    फक्त बातम्या नका देऊ लोकांच्या मनात काय चाललंय ते बघा कंमेंट मधे. लोकांना समजत नाहीये असं नाहीये.

  • @popatbhor8507
    @popatbhor8507 4 дня назад +1

    Kahi nahi honar batmi bandkara

  • @BharatThigale-sv7sr
    @BharatThigale-sv7sr 4 дня назад +1

    काही होणार नाही सागरला मोदी शहा जोडी बसली आहे सगळ्यांना विकत घेईल

  • @anilkale9492
    @anilkale9492 3 дня назад

    काहीही होणार नाही निवडणूक आयोगच सत्ताधाऱ्यांच्या खिशातलं बाहुलं आहे.निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचं बटीक आहे.

  • @dineshpadhye1029
    @dineshpadhye1029 5 дней назад

    20 November & 23 November

  • @nivruttiingle5317
    @nivruttiingle5317 3 дня назад

    राज्यपाल नियुक्त सात आमदाराचे काय ?

  • @vitthallandge2384
    @vitthallandge2384 4 дня назад +1

    काहीही होणार नाही कारण भाजपाने निवडणुक आयोग व सुप्रीम कोर्ट विकत घेतले आहे.

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 4 дня назад

    काल 5:25 पोष्ट मध्ये लाडकी बहीण चे फॉर्म घेत होते ते कसे

  • @SidharthSNS
    @SidharthSNS 4 дня назад +2

    काही नाही होणार फक्त बातमी होणार 😂😂

  • @dattaramshirke3907
    @dattaramshirke3907 5 дней назад +1

    Election date Oct nahi
    November aahe

  • @pratikkhobragade2870
    @pratikkhobragade2870 4 дня назад

    November madhe election aahe madam

  • @dattaramtoraskar9705
    @dattaramtoraskar9705 3 дня назад

    October naahi novembar २०२४

  • @sudammalwal1620
    @sudammalwal1620 3 дня назад

    Jantac nyay karel cort kiva ni niyam pokal haveca fuga

  • @sudammalwal1620
    @sudammalwal1620 3 дня назад

    Dusri bayko zali ahe nyay

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 4 дня назад

    चुना आयोग

  • @sudammalwal1620
    @sudammalwal1620 3 дня назад

    Savidhanla he sarkar ghabrat nai

  • @athershaikh3709
    @athershaikh3709 5 дней назад +2

    कुलपतींनी राज्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना विस्तार अधिकाऱ्यांना सूचना केल्या पाहिजेत

  • @BaliramMakne
    @BaliramMakne 3 дня назад

    हि.भाजपाची.मरणा.पूरविची.वळवळ.आहे

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 4 дня назад +1

    निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात घेण्यात आलेल्या घोशना फयलीया वर निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात घेण्यात आले ले निर्णयावर कारवाई करण्यात येईल हा निर्णय सत्ताधारी पक्षाचा दबावाखाली येऊ नये