💥कडकड कडकड कडाडतो समनक जनता पार्टीचा झेंडा फडकतो💥 *कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे समनकचे उमेदवार ययाती मनोहरराव नाईक यांना प्रचंड बहुमताने विजयी करा* ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💯
पुसद मध्ये मागील 10 वर्षांपासून विकास झालेला कुठेच दिसत नाही.उलट सुतगिरणी,साखर कारखाना बंद पडले जिनींग विकल्या गेली.मग निवडून द्यायचे कोणाला हा पण पुसद करांसाठी मोठा गंभीर प्रश्न आहे.
नाईक घराणे हे फक्त वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकरराव नाईक साहेब याच्या नावाचं फायदा घेत आहे.वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकरराव नाईक साहेब काम केलं होत आणि त्याच फळ हे लोक त्यांच्या नावाने खात आहे.
स्वतःचा फायदा पाहतात हे लोक फक्त सर्व सामान्य जनतेचा विचार करत नाहीत.येवढ्या वर्षात काही केलं नाही आणि आता म्हणतायेत की निवडून दिलं तर येणाऱ्या 5 वर्षात काम करू
Vote karel pn phyla shabda dya ya genration la kam kaja la lavnar ha sanga krn poranchi sankhya khup zala lagna nai hoty tyncha karan bas shikshan ahe pn naukri nahi ahe
ऋषी भाऊ खरच जोरदार मुलाखत घेतात व सत्य विचारतात ,मस्त
धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
मस्त रे पठ्या, ही झाली निर्भिड पत्रकारिता ❤❤
धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
💥कडकड कडकड कडाडतो
समनक जनता पार्टीचा झेंडा फडकतो💥
*कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे समनकचे उमेदवार ययाती मनोहरराव नाईक यांना प्रचंड बहुमताने विजयी करा*
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💯
पुसद मध्ये मागील 10 वर्षांपासून विकास झालेला कुठेच दिसत नाही.उलट सुतगिरणी,साखर कारखाना बंद पडले जिनींग विकल्या गेली.मग निवडून द्यायचे कोणाला हा पण पुसद करांसाठी मोठा गंभीर प्रश्न आहे.
१००% बरोबर
ऋषीभाऊ निर्भिडपणे प्रश्न विचारतात पुढील वाटचालीस शुभेच्छा,,🎉🎉🎉
धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
dhanyawad bhau
bycot mva only hindutwa sarkar
ऋषी भाऊ खूप छान प्रश्न केलेते 🫡
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
असा पत्रकार पाहिजे
धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
अभिनंदन 🌹🌹भाऊ 💐💐
जनतेचा आता विश्वास उडला आहे
एकदम कडक आणि निर्भीड पत्रकारिता एक नंबर भाऊ असच वस्तुस्थिती वर प्रश्न विचारत जा
धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
सगळे नट बोल्ट ढिले केले ऋषी भाऊ नी,great
धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
नाईक घराणे हे फक्त वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकरराव नाईक साहेब याच्या नावाचं फायदा घेत आहे.वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकरराव नाईक साहेब काम केलं होत आणि त्याच फळ हे लोक त्यांच्या नावाने खात आहे.
Rishi bhau ekach number keep it up
धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
विकास कुटे केला मतदार संघ भकास केला
कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात समनक जनता पार्टीचे अधिक्रुत उमेदवार ययाती मनोहरराव नाईक यांची विजयी निशाणी *जहाज* 🛥️🛥️
स्वतःचा फायदा पाहतात हे लोक फक्त सर्व सामान्य जनतेचा विचार करत नाहीत.येवढ्या वर्षात काही केलं नाही आणि आता म्हणतायेत की निवडून दिलं तर येणाऱ्या 5 वर्षात काम करू
भाऊ प्रश्न चांगले विचारता तुम्ही...
धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
sunder mulakhat Rushi
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
मस्त newas
धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
सेवा सेवा सेवा म्हणणार आणि सर्व मेवा खाणार ,बाकिचे सतरंजी ऊचलत राहणार 😂😂😂 राजेशाही चालू द्या 😢😢
रहा तू उभा ये निवडून मग
@PanditRathod-b3w -2000 हजार पासुन चा ईतिहास चा अभ्यास कर ,कोणतीच राजेशाही फार काळ राहत नाही ,पतन होणार च,
@@PanditRathod-b3w 🙏
वसंतराव नाईक यांचे चिरंजीव अविनाश नाईक जबाबदार आहेत की, नागपूरहून आलेले धनाड्य बलाढ्य नेते या संदर्भात महत्त्वाचे आहेत ?
निर्भिड पत्रकार फक्त एकच ऋषिकेश भाऊ जोगदंडे
धन्यवाद रोशन भाऊ 🙏🏻🙏🏻असेच नेहमी सोबत रहा 🤗🙏🏻
मानोरा विधानसभा निवडून आल्या वर पुसद च काय होणार
चुकीचं केलं ,ययाती नाईक नी उभे राहणे योग्य होते,कारंजा हा मतदार संग वेगळा आहे तिथे पुसद चे कसे चालतील ?अजब आहे
Vote karel pn phyla shabda dya ya genration la kam kaja la lavnar ha sanga krn poranchi sankhya khup zala lagna nai hoty tyncha karan bas shikshan ahe pn naukri nahi ahe
यवतमाळ माळ जिल्हा आणि वाशीम जिल्हा अलग आहे
Thik aahe bhau aata je tumhala matadan karnar hoto te matdan maind kiva vaidh la dtil...
ययाती भाऊ यांचा राजकारणातुन पाडता काय
Pusad fasvicharan😢😢😢😢😢😢😢Nete fakt swatacha vichar kartat ,aplyala seat milavi, tyasati feka feki kartat. .....kahi divsa agodar jo manus virudh hota to aata pathimba devun rahila ...jo manus magchya varshi virudh ladhla to aata virodhi chya pathishi aahe .....😢😢😢😢
Yayati bhauni changalanirnay ghetala ya nirnayamule samaj akajut rahil ani samajamadhe phut padanar nahi
Akach jaticha vikash kela astatar72 varshpasun itar samajatil lok nivadunkasala detil ani pusadmadhe kay banjara samajachech lokthodi rahatat itar samaj khup aahe
एकच साहेब शरद पवार साहेब
Matdar ha matdan karun umedwarache akaprakare bhagya lihit asto anisobatch swatache ani pidyache...shewat sarvanchi vichar Deshachya vikasacha asayala hawa....
Gharaneshahi mule pusadcha vikas zala nahi .... Parivartanachi garaj ahe Pusadla ...
तरी पन इंद्रनील नाईक नींवदुन येनार नाही तुमच घराना नको पुसदकराना काय विकास केल नाही सगल एका समाजाचा विकास केला
@@babludon6377 ho ka kahich vikas zala nahi ....mg evdhe collages koni anle education
@digambarjadhao321 अन बंद कोण करत आहे पॉली कॉलेज चे पैसे कोण खाले कॉलेज स्वतच पोट भारण्या करती आनले डोनेशन घेउन एडमिशन देते त्याचा पन पैसा कुठ जाते
जातीवाद निर्माण करत आहे का तू
@@babludon6377 nahi bhau samajacha pan vikas nahi kela...nist lolipop dila aahe.....
मानोरा येत नाही
janta tumchya pathishi nahi
bhila😂😂😂re😅😢😊
Bogas ahe naik loka kaich nai karat ahe pusad sathi nai ya young genration sathi ubha nahi ahe
Indranil naik kaich nai karu shakat