Baba Adhav Press Conference : विधानसभा निवडणुकीत काय चमत्कार? मतमोजणीत काहीतरी गडबड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 122

  • @Smgallinone
    @Smgallinone 4 часа назад +41

    बाबा माघार घेऊ नका. क्रांती करणे गरजेचे आहे. ती तुम्हीच करु शकता.

  • @nikhilchincholkar9107
    @nikhilchincholkar9107 3 часа назад +13

    100% baba....Barobar

  • @ankushparulekar2985
    @ankushparulekar2985 3 часа назад +19

    बाबा एक थोर समाजसेवक आहेत त्यांचे मत ऐकणे हे आपल्याला आलेला एक योगायोग आला आहे.ऐका.

    • @makarand7925
      @makarand7925 49 минут назад

      थोर समाजसेवाकाने.सामान्य पूणेकरांना जवळच भाड नाकारणार्या,रिक्षा प्रविशांना नाडणार्या रिक्षाचालकांच्या विरूध्द आंदोलन केलं नाही.

  • @नादगंगा
    @नादगंगा 3 часа назад +14

    बाबांना साथ दया EVM हटाव देश बचाव

  • @srb6135
    @srb6135 5 часов назад +28

    आजीत पवार गेले म्हणजेच आंदोलन फुटणार गुपचुप कानात सांगणार " बाबा कुणाचं ऐकु नका पन्नास घ्या आणी बाम लावुन झोपा 😂😂😂😂😂😂

  • @adhikkshirsagar8480
    @adhikkshirsagar8480 4 часа назад +20

    फेर निवडणुका घ्या ballet paper br mg लायकी समजेल भाजपला

    • @RakeshDeore-k1q
      @RakeshDeore-k1q 3 часа назад +2

      100% evm sarkar aahe he jantech sarkar nahi

  • @nileshbakkam9480
    @nileshbakkam9480 46 минут назад +1

    बाबासाहेब आम्ही तुमचया सोबत आहोत

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 5 часов назад +31

    हा विषय राजकारणाचा नाही.जे विचारवंत असतात ते नेहमी आपल्या राज्ज्याचा देशाचा पुढील विचार करून बोलतात ते कोणत्याही पक्षाला बांधील नसतात. त्यांची हयात च या विचारांनी प्रेरीत असते तेव्हा ते विचार समजून घेणे क्रमप्राप्त आहे.

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 4 часа назад

      बर बर😂

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 3 часа назад

      तुम्ही पुढं येऊन evm चे टेम्परिंग आव्हान स्वीकारा

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 2 часа назад +2

    Great vichar baba adhav saheb che

  • @dnyanobatathe592
    @dnyanobatathe592 3 часа назад +5

    सगळे बाबा खुश आहेत EVM वर ज्याचे त्याचे स्वार्थ आहेत

  • @shashikantlute4045
    @shashikantlute4045 15 минут назад

    अजित पवारांनी भेट दिल्या मुळे अजितदादा मनापासून नमस्कार

  • @ashoknawale5711
    @ashoknawale5711 5 часов назад +25

    जनतेने रसत्यावर येऊन निषद करुन जाहीर कराव.शपथ विधीला लोक शाही प्रमाणे विरोध करावा

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 4 часа назад +3

      😂 लोकांना तुमचं गुलाम समजले का

    • @snym7
      @snym7 4 часа назад +4

      जनतेनेच महायुती ला आणलय.. ते का निषेध करतील बाबा😂😂 तुला वाटतंय म्हणजे सगळ्यांना तसंच वाटतंय असं नसते रे 😂😂

    • @UniversalSpirituality29
      @UniversalSpirituality29 3 часа назад +1

      7 वी fail 😂😂

  • @bhaskarpatil371
    @bhaskarpatil371 4 часа назад +10

    फसनविस मात्र कधीच भेटणार नाहीत.

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 3 часа назад

      अशा फालतू माणसाला फडणवीस भेटत नाही

  • @magbulmulani6223
    @magbulmulani6223 Час назад +1

    Baba is great.

  • @Sujalutekar-b2o
    @Sujalutekar-b2o 8 минут назад

    बाबा आमी पण रस्त्यावर उतरायला तयार आहोत इ वी एम चोरांच्या विरोधात मोठे आंदोलन झाले पाहिजे

  • @7techzgaming4
    @7techzgaming4 Час назад +1

    देशात क्रांती गरजेची आहे.

  • @shankarahire1978
    @shankarahire1978 3 часа назад +3

    भाजप ने पैसे वाटले असे म्हणतात तर कॉग्रेसचे नेते काय प्रसाद वाटत होते का?

  • @ChandrakantPednekar-l1u
    @ChandrakantPednekar-l1u 3 часа назад +2

    Baba adhav mahan samjsevak ahet. Tyani rajkarna pasun door h rahave

  • @vijayr8881
    @vijayr8881 Час назад +2

    तोडं सभाळूण कमेटं करा हा माणूस कोण य याचं योगदान काय आहे याचा विचार करा

  • @NandaWithRG
    @NandaWithRG 4 часа назад +3

    संविधानतील विचार व मूल्यांचे रक्षणासाठी डॉ बाबा आढाव यांनी फुले वाडा पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले यांचे वाड्यात २८नोवव्हेंबर पासून आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे सदर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दि३० नोव्हेंबर रोजी सकाळी १०ते १२ह्या वेळेत महात्मा गांधी मंदिर पेण येथील मैदानातील मंचावर संविधानाचे पुरस्कार्ते समविचारी नागरीक तथा सामाजिक राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपोषण करून तथा मा राष्ट्रपती महोदयांन मा .तहसिल पेण यांचे व्दारे निवेदन देवून पाठिंबा दिला ..!

  • @shantmallappatakkalaki2292
    @shantmallappatakkalaki2292 5 часов назад +14

    मोदीशहांचीं चमत्कार ईव्हीएम मशीनवर झाली.

  • @mushisaila68
    @mushisaila68 Час назад

    बाबा आढाव हे महाराष्ट्रातील जनतेसाठी अंधारातील एक प्रकाश म्हणून उभे ठाकले,आम्ही त्यांचे समर्थन करतो, विरोधी पक्ष नेते यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे पाहिजे होते त्यांचा धिक्कार.

  • @babuvijapure7384
    @babuvijapure7384 24 минуты назад

    हिंदू समाज एकवटला आहे धर्मयुद्ध लढण्यासाठी

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 Час назад

    बाबा तुम्ही मागे हटू नका, आपल्या मागे जाणता राजा शरद पवार, काँग्रेस, यू बा ठा आहे, जनतेने निवडून नाही दिले तरी आम्ही आंदोलन करून सत्ता मिळवू

  • @fz3zn
    @fz3zn 4 часа назад +3

    दादा आले भेटायला फडणवीस शिंदे का आले नाहीत

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 3 часа назад +3

    आयला अजित दादा कसा काय आलाय. 😂😂 म्हणजे दादाला सुद्धा माहिती आहे आपण झोल करुन आलो आहे.

  • @balasahebkalamkar4906
    @balasahebkalamkar4906 2 часа назад +1

    बाबा खूप मोठे व्यक्ति आहेत पण फक्त महायुती ने पैसे वाटले हे चुकीच आहे. महाविकास आघाडी ने पण पैसे वाटले आहेत. आणि हे सगळ्या जनतेला माहिती आहे. कोणीही धुतलेल्या तांदळा सारखं स्वच्छ नाही.

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 23 минуты назад

    जारांगे सोडले आणि शरद pawarani आत्ता बाबा न पुढे केले काय, team tich दिसतेय tyanchi pan शरद pawar, udhavaji च्या मुळे ते political कार्यकर्ते ज़ले

  • @anandcharhate1776
    @anandcharhate1776 5 часов назад +1

    Nise

  • @chandrashekharnarwadkar8471
    @chandrashekharnarwadkar8471 5 часов назад +9

    आण्णा झाले , पाटील झाले आता बाबा😂😂😂😂

  • @haridaspore6851
    @haridaspore6851 4 часа назад +11

    आरे पण बाबा आढाव मध्येच कुठून आला याचे आंदोलन मागे कोन आहे याचा तपास आदी करावा. जंरागे आता संपले वाटतं

    • @नादगंगा
      @नादगंगा 3 часа назад

      मोदी भक्त तुला काही समजलं नसेल तर गप्प बस

  • @saudagarkhatal3605
    @saudagarkhatal3605 53 минуты назад

    अरे, गर्दभानो evm हॅक होऊच शकत नाही.

  • @UniversalSpirituality29
    @UniversalSpirituality29 3 часа назад

    यांना 38,39 आणि 42 वी घटना दुरुस्ती करताना नाही कोण जागे झाले????

  • @BharatJadhav-s1z
    @BharatJadhav-s1z 3 часа назад +2

    कोणा कोणाला शोधून आणता राव आघाडी वाले आरे बाबाची तब्येत तर बघायची कोणाला पुढे करता कमाल झाली राव याची जरागे गेले हे आले😂😂😂

  • @ramchandrasargar4101
    @ramchandrasargar4101 3 часа назад

    बाबा आढाव ल आता काय अपेक्षा आहेत अजून

  • @Avinashdada45
    @Avinashdada45 4 часа назад +14

    अशा लोकांमुळे हिंदूंची वाट लागली

  • @DnyanobaBochare-v8s
    @DnyanobaBochare-v8s 3 часа назад

    प्रत्येक विधानसभेमध्ये झालेल्या मतदानाच्या याद्या प्रत्येक वर जशाला तसा फिरत आहेत आणि प्रत्येक गावातल्या माहिती आपल्या इथे किती मतदान झाले तितका हिसाब बरोबर येत आहे का भूत च्या परिसरातल्या लोकांना विचारा

  • @vilassavargaonkar4626
    @vilassavargaonkar4626 3 часа назад +6

    लोकं सभा निकाल नंतर हे नाही बसले.... Bogus

  • @dhundirajgawade
    @dhundirajgawade 4 часа назад +3

    बाबा उपोषण मागे घेऊ नका.
    देशात क्रांती झाली पाहिजे.
    आम्ही तुमच्या पाठीशी आहेत.
    मागे फिरू नका. EVM रद्द होईपर्यंत उपोषणास बसूनच रहा. काहीही झालं तरी चालेल पण आता मागे नाय फिरायचे. जय संविधान. तुम्हीच आशेचे केंद्रबिंदू आहात. आगे बढो हम तुम्हारे साथ है.
    उपोषण मागे घेऊ नका.
    उपोषण मागे घेऊ नका.
    उपोषण मागे घेऊ नका.

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 4 часа назад

      अर्णव गोस्वामी ची अटक / केतकी चितळे यांना तुरुंगवास / पालघर ला झालेले साधूंची हत्याकांड हे बाबा आढावा ना लोकशाहीची हत्या वाटत नाही का❓ तेव्हा आढावा चा लोकशाहीचा पुळका कुठे गेला होता ❓

    • @ravindragholap4707
      @ravindragholap4707 4 часа назад

      धन्यवाद! कुणीतरी जागे आहे.अन्यथा मोदी, शहा, अदानी सारख्या गुजराती माफियांनी निवडणूक घोटाळा करून दिवसाढवळ्या महाराष्ट्र बळकावला तरी मराठी माणूस षंढासारखा टाळ्याच वाजवत आहे.हे खोटे, बेकायदेशीर,माफियांचे सरकार असून मराठी माणसांनी हे समुद्रात बुडवून टाकावे.

    • @udjd1
      @udjd1 3 часа назад +3

      अरे बाबाचं वय झालंय आता.त्यांच्या ऐवजी तू बस उपोषणाला.

  • @ImranMomin-h4q
    @ImranMomin-h4q 35 минут назад

    आजीत पवार वर विश्वास डे हू नका 😂😂

  • @channelg2890
    @channelg2890 5 часов назад +5

    आढाव वोट जिहाद वर बोले नाही 😂

  • @naimpathan7193
    @naimpathan7193 3 часа назад

    Tarun zoplele ahe Ani 95 varshacha yodha Anaya vr andolan krt ahe tumhala salam baba

  • @vijaysutar5701
    @vijaysutar5701 43 минуты назад

    संविधानाचा आदर करा. लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी काही अडचण नव्हती. आत्ताच एकदम असं काय झालं ? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एका मताचा अधिकार आहे. हे विसरून चालणार नाही. संविधानानुसार जे निवडून आले ते तुम्हाला मान्य नाही. याचा अर्थ काय ? तुम्ही संविधान मानत नाही असा होतो का ? आपण थोर समाज सुधारक आहात. त्यासाठी तुम्हाला मोठा नमस्कार. पण निवडणूक ही प्रक्रिया संविधानाने ठरवून दिलेल्या प्रमाणेच होते.

  • @rameshkorvi2699
    @rameshkorvi2699 3 часа назад +1

    Chagal kay दिसत नाही जाती patich राजकारण बंद kara

  • @anurathanurathgiri7029
    @anurathanurathgiri7029 5 часов назад +7

    मुस्लिम मोल्लवी नी वोट जीहाद केला होता त्यावर काय बोला

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 4 часа назад +2

      वोट जिहाद नाही झाला हे न्यज चॅनेलवर दाखवले कारण भाजप तिथे निवडून आले आहे। 😂मग निवडून दिले म्हणायचे का❓ ईव्हीएम कृपा म्हणायची। 😂

  • @DashrathAldar-j7t
    @DashrathAldar-j7t 2 часа назад

    समाजसेवक सुद्धा पक्ष्यांच्या दावणीला बांधलेले आहेत आपलं वय 95 वर्षे आहे 2019 ला सगळ्या पक्षांनी मिळून जनतेने दिलेल्या मताचा अनादर केला होता त्यावेळेस तुमच्या आंदोलनाची गरज होती त्यावेळेस

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde1553 16 минут назад

    Evm ban...

  • @haridasparteki2766
    @haridasparteki2766 2 часа назад

    Ban Evm

  • @nishawarke4621
    @nishawarke4621 21 минуту назад

    Kahi gadbad nahi,hindu घाबरून jaaga zhala pan he pachni padat nahi

  • @arifashaikh6502
    @arifashaikh6502 Час назад

    Fir se chunav karvao fir se chunav karvao belt paper ke upar Apne Apne state mein mangni karo tahsildar se collector office se mangne karo kya humko bhi fir se valid paper per chunav karne ka😊

  • @Animilovr_245
    @Animilovr_245 11 минут назад

    वर जा ना रे

  • @SK-zn7vg
    @SK-zn7vg 4 часа назад +7

    2.0 Version जरांगे आंदोलन

    • @mushisaila68
      @mushisaila68 Час назад

      संघोटींना हेच वाटेल

  • @SanjayKulkarni-u6h
    @SanjayKulkarni-u6h 2 часа назад +2

    शरद पवार यांच्या सांगण्यावरून आंदोलन सुरू

  • @HomeShine07
    @HomeShine07 5 часов назад +2

    Ha ka ala pn ...yach tr nikal changla lagla evm krupene

  • @sanjaydixit1369
    @sanjaydixit1369 31 минуту назад

    Are ha baba aala kuthun. Sponsor che naw mahiti asel saglyanna

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 13 минут назад

    मुस्लिम समाजावरती काही बोला

  • @preshitanigade897
    @preshitanigade897 13 минут назад

    Nivadun aalele mantri palat janar bhetayala

  • @kapilpakhan6603
    @kapilpakhan6603 2 часа назад

    Jarange part 2😂

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 4 часа назад +1

    Jati jatit batle tar katenge ek hai to safe aahe kay chuk aahe baba

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 4 часа назад +1

    Baba tumhala pudhe karun mva fayda ghet aahe samjun ghya lok abhayas karit nahi nivdnuk aukta yanche ika

  • @nishawarke4621
    @nishawarke4621 19 минут назад

    Waqf badal kahi nahi bolat koni.

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 4 часа назад

    Ed+चोर हटवा

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 3 часа назад +1

    अरे बाबा आपण हे काय करताय
    आपला आम्ही पण सन्मान करतो
    आमचा विश्वास आहे evm वर

  • @tulshirambewnale6032
    @tulshirambewnale6032 5 часов назад +1

    Aare jantecheya sahnsiltecha aant pahu naka, laja jivala jara aamhi lokshai swikarli aahe, lokanche vote la kahich kimat nahi ka ? BJP aakasha madhun padlay ka ? Konhi uthto aani kahibhai bolay tayyar

  • @nandakumarbhalekar6245
    @nandakumarbhalekar6245 3 часа назад

    Kalal nahi baba kai bolale

  • @anandbhave8488
    @anandbhave8488 4 часа назад +1

    लोकमत पुरस्क्रुत पूण्याचे अण्णा हजारे आहेत का बाबा आढाव?

  • @prafulnaik4870
    @prafulnaik4870 2 часа назад

    No doubt on EVM

  • @nandakumarbhalekar6245
    @nandakumarbhalekar6245 3 часа назад +1

    BABA + JARANGE = mvA

  • @sachingd3
    @sachingd3 3 часа назад

    Jarange bolto tevha ha mhatara gaapp ka??

  • @Sangramamuge
    @Sangramamuge 4 часа назад +1

    उपोषण म्हणजे कमाईचे साधन

  • @VikasSarwade-hv6zu
    @VikasSarwade-hv6zu 3 часа назад

    Ajun 10 te 15 varshanni shembdi pore evm hack karun dakhavtil karan ekekali computer farse lokanna,kalat nhavte pan ata kalte tasech evm ch pan hoyil toparyant ek pidhi evm mule barbad jhaleli asel ani he paap kahi andhle lok ahet jyanna evm vale sarkaar awadte tyanchyavar lagel😂

  • @itsindianeraa8956
    @itsindianeraa8956 5 часов назад

    He sagle Lok 2-3 Mahine Udya Martin nantr Automatic Gap Basnar ahe 😊
    ECI ne sangitle ahe prove krun dakhva ki Kase Hack Hote te koni ch Ka gele nahi Teva ?

  • @sachingd3
    @sachingd3 3 часа назад

    Tumachya aropana purawa kay ki uchlali jib lawli talala, ya wayat shobhat nahi

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 4 часа назад

    Hi pensioan ch aahe baba aho garibala tye jast aahe sonyacha chamcha geun Aletondat gheun tyana kalnar nahi samjun ghya baba kay suzan nahi

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 4 часа назад

    Badal ha rss ne kele
    Le kam ani sarkarne rabhavlelya yojna ani bjpne gharagharatun lok matdan la bhaher kadle he baba samjjunn ghya

  • @aarishdsouza885
    @aarishdsouza885 17 минут назад

    He ek fake narrative

  • @rajivgaikwad
    @rajivgaikwad 3 часа назад +1

    अजित पवार - जिकडे भेळ तिकडे खेळ
    एक सच्चा माणूस एकनाथ शिंदे ची राजकीय कारकीर्द संपवायचा प्रयत्न करतोय

  • @DnyanobaBochare-v8s
    @DnyanobaBochare-v8s 3 часа назад

    आता वयानुसार उपोषण होत नसतं यांचं जर काही झालं तर ऑपरेशन बसविणाऱ्या वरच गुन्हा दाखल करण्यात यावा

  • @ashokkharat6588
    @ashokkharat6588 3 часа назад +1

    😢 बाबा आता थाबा नाटक करू नका तुम्हाला कोणि ओळखत नाही आता आराम करा तुमचा विचार मधे आमच्या विचार मोठा फरक आहे

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 2 часа назад

    Asim aahe mhsnje locha

  • @udjd1
    @udjd1 4 часа назад +4

    जरंगे झाला,आता हा बाबा आला.

  • @udjd1
    @udjd1 3 часа назад +4

    शरद पवार आणि बाबा कधी रिटायर होणार?

    • @malankadam6005
      @malankadam6005 3 часа назад +1

      Bolna ta ak divs mhatars honar aahe

    • @subhashphape7132
      @subhashphape7132 Час назад

      B j p vala

    • @udjd1
      @udjd1 Час назад

      कुठलं लॉजिक आहे?​@@subhashphape7132