Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : पुन्हा राजकीय भूकंप, पवार-भुजबळ भेटीत नेमकं काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 8

  • @shashikantkelkar7365
    @shashikantkelkar7365 3 месяца назад +2

    दोन्ही नेते स्वतः ला मराठा व ओबीसी समाजाचे मसीहा समजतात.आपल्या सत्तेवर असलेल्या काळात यांनी दोन्ही समाजातील लोकांना देशोधडीला लावले.अजूनही दोन्ही समाज या नेत्यांना इतकं झाले तरी महत्व देतात हेच आश्चर्य आहे.

  • @maheshajagekar8772
    @maheshajagekar8772 3 месяца назад +2

    मराठा समाज भुजबळ ला पडणार हे नक्की

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 3 месяца назад +1

    ईडी बारकाईन लक्ष ठेवून असेल !

  • @9420020369
    @9420020369 3 месяца назад +3

    विधानसभाचा सर्व्हे महायुतीच्या विरोधात असल्याकारणाने धडकी भरली

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 3 месяца назад +3

    ईडी ला संभाळा

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 3 месяца назад

    आदल्या दिवशी शरद पवार टीका करायची आणि ओबीसीचे नेते समजायचं आणि मराठी विरुद्ध बोलणारे परत शरद पवार ला भेटायचे ती कुठलीही राजनीती

  • @ssuryavanshi8483
    @ssuryavanshi8483 3 месяца назад +1

    याचे वैकुंठला जायची वेळ झालेली आहे गेले असतील विट्टलला भेटायला 😂