भुजबळ गेले ते पवारांना उघड करायला | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Chhagan Bhujbal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 871

  • @pratapkalbande4903
    @pratapkalbande4903 Месяц назад +120

    सगळेच राजकारणी समाज खरं हितं बाजूला ठेऊन स्वतः ची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात.

    • @prakashdhole8019
      @prakashdhole8019 Месяц назад +2

      आपले राजकीय हित जपण्यासाठी महाराष्ट्राचे जे नुकसान होईल त्याकडे लक्ष द्यावे व महाराष्ट्राला या अराकजते पासून वाचवावे. राजकारण खुप झाले काही समाजकारण्यांची भुमिका घ्यावी.

    • @pramodkatke8089
      @pramodkatke8089 Месяц назад

      पण वाकड्या ने तर लईच वाट लावली डोक्याची, महाराष्ट्राची आणी मराठ्यांना बूच.... अध्यादेश काढून.... आणी हा नामानिराळा राहू पाहतो....

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 Месяц назад +50

    आजचा भुजबळ यांचा निर्माण योग्य!

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Месяц назад +141

    भुजबळ, काकांच्या चाली काकांच्याच गळ्यात घालायला गेले होते आणि घातल्याही. आता, स्पष्ट भूमिका घ्यावी लागेलच. भुजबळ काही फक्त स्वतःच्याच विचारानं गेले नसणार.

    • @gajendrawarghade9872
      @gajendrawarghade9872 Месяц назад +1

      Kaka galyat ghalun pathavtil parat

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 Месяц назад

      तुम्ही जे राजकारण करतात त्याच भाषेत काका उत्तर देतात म्हणून काका तूम्हल जमत नाही

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 Месяц назад +70

    कुलपा कुळपा आता उघड, नाही उघडणार, आता ते गंजले आहे, त्या कुलापची किल्ली जरांगेला दिलेली आहे, त्यालाही उघडता येणार नाही, कारण ती दुसरीच आहे, स्वतःकडे किल्ली असेल, पण देणार नाही, कारण हे सरकार अस्थिर ठेवायची ही त्यांची खेळी आहे,

  • @mangalamahajan8357
    @mangalamahajan8357 Месяц назад +143

    हे ईतक स्पष्ट असून समाजाला कळत नाही हेच दुर्दैव म्हणाव नियती ठरविलच पुढे काय होईल 😮

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Месяц назад +40

    माननीय बाळासाहेब नेहमी म्हणायचे,जातीय आरक्षण ठेवले तर एक दिवशी देशात यादवी माजेल, आणि आता तेच खरे होत आहे,
    आर्थिक निकषावर आरक्षण द्या असे ते म्हणायचे

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 Месяц назад +2

      त्यांचा मुलगा काय म्हणतोय?

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 Месяц назад +2

      CAST WISE RESERVATION IS DONE AND PROMOTED BY DESH DROHI CONG

    • @pramodkatke8089
      @pramodkatke8089 Месяц назад

      ​@@varadajoshi56791) दोन्हीही आय झेड वडे वाले. महाराष्ट्राची व जनतेची पूर्ण वाट लावायला कारणीभूत. 2) आणी हे पाप घेऊन म्हातारा मेल्यावर कुठे घेऊन जाणार.....😂😂😂

    • @crm6326
      @crm6326 Месяц назад +1

      @@sudharshanpatil8112 दिपा खेडकर (ओबीसी ) ने किती लफडे केले आहेत, बघा.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Месяц назад

      ​​@@varadajoshi5679 allh malik mhantoi..... ata toch malik ase mhantoi.

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 Месяц назад +42

    खरंच ओबीसीला खरंच मिळाला चांगला नेता भुजबळ

  • @SSB.84
    @SSB.84 Месяц назад +7

    छगन भुजबळ साहेब आपली गोर गरीब जातीविषयी ची तळमळ खूप महत्वाची आहे. भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @pranav.kulkarni
    @pranav.kulkarni Месяц назад +10

    सुशील जी पूजा खेडकर ias ..... UPSC exam fraud वर सुद्धा दृष्टीक्षेप टाकावा....🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Месяц назад +69

    पवार साहेब यांना हा खेळ असाच चालू ठेवायचा आहे..जेणे करून सरकार अस्थिर राहील 🚩

    • @VishnuDadaDhage
      @VishnuDadaDhage Месяц назад +1

      पवारा महाराष्ट्रात विधानसभेचे सत्ता आणण्यासाठी यंत्र चालू आहे पवार शरद पवार तुझे सत्ता आता मराठी येऊ देणार नाही

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +138

    जनतेला एवढेही कळत नाही हे खरोखरच दुर्दैव आहे

  • @thevanjari
    @thevanjari Месяц назад +50

    भुजबळ स्टाईल .... नागडे करून मारणे म्हणता.😂😂😂😂

  • @seema2695
    @seema2695 Месяц назад +23

    ज्याचं अख्खं राजकीय करियर लावा लाव्या करून, भांडण, फोडाफोडी करण्यात गेले तो विकृत माणूस कोणाच्या आर्जवाना भिक घालेल अस वाटत का?

    • @mohandivate2514
      @mohandivate2514 Месяц назад

      वाटोळं करणारा माणूस

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Месяц назад +53

    याला जनताच जबाबदार आहे. कारण रामाला सोडून रावणाला आणि देव सोडून दानवाला समर्थन देतात म्हणूनच
    राज्यात अराजकता माजते.

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 Месяц назад +91

    लेकीसाठी यात काही राजकीय फायदा आहे का,ते आधी तपासून बघतील. बदल्यात तसे काही मिळते का हे तपासून बघतील. आणखी कोणाचा बळी देणे शक्य होईल का हे तपासून बघतील आणि मग काही हालचाल करायची का ठरवतील. आग लागली महाराष्ट्रात तर यांना काय फरक पडतो? पोळी भाजून घेतील.

  • @manmathmathpati2594
    @manmathmathpati2594 Месяц назад +21

    100% right analysis

  • @vinodkenny3560
    @vinodkenny3560 Месяц назад +65

    जोपर्यंत पवार ऊबाठा आणि राऊत सारखी माणसं महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत महाराष्ट् कधीच सुखी होणार नाही.

    • @rajeshgosavi2376
      @rajeshgosavi2376 Месяц назад +2

      ​@@krishnaghadge3076जातीयवादी ब्रिगेडी काका

    • @bhausahebdarandale5953
      @bhausahebdarandale5953 Месяц назад

      तुला कोण हवंय महाराष्ट्रात महाराष्ट्र गुजरातला घेउन जाणारे

    • @madankadam3231
      @madankadam3231 Месяц назад

      महाराष्ट्रा चां राजकारणाचा चेहरा विद्रूप करणारा नास्का कांदा सध्याचा चाणक्य.

    • @modihataodeshbachalo8471
      @modihataodeshbachalo8471 Месяц назад +1

      साहेब तुमच्या टरबूज्याने महाराष्ट्र नासवला आहे

    • @rajeshgosavi2376
      @rajeshgosavi2376 Месяц назад

      @@modihataodeshbachalo8471 तुझ्या आय वर चढला होता काय रे काकाच्या ब्रिगेडी पिलावला

  • @Ratnagirkar
    @Ratnagirkar Месяц назад +140

    भुजबळ हे ओरिजिनल शिवसैनिक असल्यामुळे त्यांना पवार अंतरबाह्य पक्के ठाऊक आहेत

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Месяц назад

      😂😂😂😂 ? Horrible . A gaddar 😂😂😂 of shivsena .

    • @vasantraomohite783
      @vasantraomohite783 Месяц назад +1

      मग इतकी वर्षे पवारांच्या आशिर्वादाने सत्तेच्या खुर्ची वर ढुंगण शेकून घेताना लाज कशी वाटली नाही.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Месяц назад +22

    नबाब मलिकांचा अंतरीम जामीन कोर्टाने दोन महिन्यांनी वाढविला तर या चॅनल्स नी बातमी दिली " नबाब मलिकांना कोर्टा चा "मोठ्ठा" दिलासा. मला वाटले निर्दोष सुटले काय पण बातमी होती जामिनाला २ महिने मुदतवाढ. अशी आहेत चॅनेल्स.

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 Месяц назад +77

    भुजबळांनी काल लांबून सांगितले "पवार तुम्ही जातीजातील आग लावून अराजक माजवता आहात" . आज तर त्यांनी थेट घरात जाऊन सांगितले "होय, पवार ते तुम्हीच".😂

    • @gajendrawarghade9872
      @gajendrawarghade9872 Месяц назад

      Turbuj fodnar mhanje fodnarach

    • @pramodkatke8089
      @pramodkatke8089 Месяц назад +2

      ​@@gajendrawarghade9872आणी हे पाप घेऊन म्हातारा मेल्यावर कुठे घेऊन जाणार.....😂😂😂

    • @bharatimehendale3501
      @bharatimehendale3501 Месяц назад

      देखावा उभा केला आहे माझ्या विरोधात असल्याचा. आव आणून बोलायचे आणि गप्पा मारायच्या सगळे आतून एकच आहेत जनता मूर्ख आहे

    • @bharatimehendale3501
      @bharatimehendale3501 Месяц назад

      नाटक आहे सगळे आतून एक आहे त

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Месяц назад

      @@bharatimehendale3501 निंद्य माणसाबद्दल समाजमन कलुषित होते ना. त्याचा राजकीय परिणाम होऊ शकतो.

  • @Khavchat
    @Khavchat Месяц назад +122

    😁 ‘उघडं’ नाही ‘नागडं’ करायला गेला होता त्याला!!

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 Месяц назад +12

      झाला तर बरं होईल

    • @vaibhavagate1713
      @vaibhavagate1713 Месяц назад +4

      👌😂😂😂

    • @user-qp6sy1jv2u
      @user-qp6sy1jv2u Месяц назад +8

      लवकर कराआणि नाचवा था थै था

    • @eknathmane7844
      @eknathmane7844 Месяц назад +6

      छगनला पवारांनी पहिलाच नागडा केलाय तो काय पवारांना नागडा करणार हा भट्ट काय सांगतोय एकच बाजू सांगतोय बिस्किटे खावुन

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Месяц назад

      ​@@eknathmane7844😂😂

  • @milindlele7458
    @milindlele7458 Месяц назад +46

    अहो सूशीलजी इतका आजारी आहे तरी अख्ख्या हिंदूंना आपसात लढवून आसूरी आनंद घेत आयूश्या अखेर पर्वात पण याला राज्य पेटवून अशांतता निर्माण झाली पाहिजे असा विचारधारा असणारा हा नराधम आहे.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Месяц назад +2

      वय गेलं पण अजून सोय आली नाही😅

    • @gajendrawarghade9872
      @gajendrawarghade9872 Месяц назад

      Tumhi hindu watat nahi

    • @DineshGawde09
      @DineshGawde09 Месяц назад

      आजारी? ढोंग आहे ते... अडचणी च्या प्रशनाच्या वेळी सगळेच राजकारणी सोयनी आजारी पडतात

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e Месяц назад

      सुशिलजी आरण जाऊन संत सावता महाराज यांच्या दर्शन बारीतील उजव्या बाजुचा अभंग धर्मानं करून वाचा आणि नंतर विश्लेषण करीत जा त्या प्रमाणे आहेत.

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar3130 Месяц назад +36

    या वरून लक्षात येते की सारेजण एकच आहेत, बाहेर विरुद्ध बोलत बसायचे अन् दुसरीकडे वाटाघाटी सुरू करायचे, सारे दुट्ट पी राजकारण आहे ,.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Месяц назад +65

    सडलेल्या वृत्तीच्या व्यक्ती कडून काय अपेक्षा करणार.जे काय करायचे नियती करील.सुरुवात केली पण शेवट काय होणार.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Месяц назад +1

      Like sushil Kulkarni , Bhujbal , bjp leaders , rss ? 😂😂😂😂 i think you must right .

    • @naturenevermisguides9546
      @naturenevermisguides9546 Месяц назад

      ​@@hearttouchingbeats3901 अबे सडल्या तू अजून किती सडशील ? तू स्वतः इतका सडला आहे की दुर्गंधी यायला लागली आहे.

    • @gajendrawarghade9872
      @gajendrawarghade9872 Месяц назад

      Surwat shevat donhi veli satta Kayam rahnar

    • @pramodkatke8089
      @pramodkatke8089 Месяц назад +1

      आणी हे पाप घेऊन म्हातारा मेल्यावर कुठे घेऊन जाणार.....😂😂😂

  • @arjundumbre6715
    @arjundumbre6715 Месяц назад +120

    पवार हा खेळ कधीच थांबवणार नाही त. कारण हरलेला घोडा सूड घ्यायचा किंवा घ्यायची संधी सोडत नाहीत. मराठा वाद जरांगे चे भूत उभे करणारा हा बारामतीकर मूळ स्वभाव सोडणार नाही.

  • @udaydeshpande543
    @udaydeshpande543 Месяц назад +12

    व्होरा समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा.

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 Месяц назад +11

    ज्याने आग लावली तो विझवून टाकेल असं वाटत नाही

  • @SanatanAngel
    @SanatanAngel Месяц назад +35

    कारस्थानी काकांना कुणीही विनंती करा, ते आपला ठेका सोडणार नाहीतच. कारण nuisance value हेच तर त्यांचे शस्त्र आहे.. त्याच पुंजीवर त्यांचे अस्तित्व अवलंबून आहे.. तेच कसे ते सोडून देतील??

    • @gajendrawarghade9872
      @gajendrawarghade9872 Месяц назад

      80% strike rate ne laych dukhala watata

    • @SanatanAngel
      @SanatanAngel Месяц назад +1

      @@gajendrawarghade9872 एका इलेक्शनला 80% strike rate काय दिला , तर चमचे हवेत तरंगायला लागले. काकाला अजून स्वपक्षाचा मुख्यमंत्री बनवता आला नाही.

  • @user-sx6ei4zq2f
    @user-sx6ei4zq2f Месяц назад +4

    छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून औरंगजेब महाराष्टचे नुकसान करू शकला नाही , पण आता औरंगजेब दिसतो आहे पण त्याला आवर घालायला छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाही काय होईल , त्या साठी सर्व जाती पाती विसरून सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे

  • @kasturidhuri1044
    @kasturidhuri1044 Месяц назад +3

    पवार साहेब मेल्याशिवाय हे थांबणार नाही वाईट वाटत आहे असे लिहिणे बरोबर नाही पण हीच सत्य स्थिती आहे.

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 Месяц назад +9

    जाती जातीतील तेढ व फुटीर हिंदु समाज हेच गणित मुसलमान मतपेटीतून सत्तेचा मार्ग असावा.जाणते जाणकार आहेत.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Месяц назад +3

    जीत्याची खोड मेल्या शिवाय जात नाही, अतृप्त आत्मा पंच तत्वात विलीन झाल्यावर सर्व शांत होईल.

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 Месяц назад +16

    खरे सूत्रसंचालन हे शरद पवार करीत आहेत!

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 Месяц назад +24

    मोरचुद काका उघडे पडतील अस वाटत नाही

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 Месяц назад +285

    शरद पवार म्हणजे माशी जिला घाणीवर बसल्याशिवाय जमत नाही.काही फायदा नाही 82 वर्ष झालीत. महाराष्ट्राचे भोग अजून किती दिवस फक्त नियती ची वाट पहायची.

    • @SanatanAngel
      @SanatanAngel Месяц назад +19

      82 नव्हे येत्या डिसेंबर ला 84 पुर्ण होतील

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Месяц назад +4

      Like rss , bjp leaders ? 😂😂😂😂 same like saheb ? 😂😂😂😂

    • @thombrerameshwar3076
      @thombrerameshwar3076 Месяц назад +1

      @@jayantnitsure9396 इतका द्वेष बरा नव्हे तुमच्यासाठी आपल्या हातून काय झाले याचा विचार अगोदर सद्बुद्धी धारक विचार करतो जो दुसऱ्याला कायम दोष देतो तो खरचं चांगला कसा असू शकेल!

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 Месяц назад

      ​@@hearttouchingbeats3901नो नवहर

    • @chandrashekharwajage3198
      @chandrashekharwajage3198 Месяц назад

      सडकछाप भाजप आणि भाजपच राजकारण

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k Месяц назад +19

    पटले का नाही... अतृप्त आत्मा का म्हणाले पंतप्रधान मोदी जी.... तो भुजबळ यांचे ऐकुन थांबणार नाही काय❓..... याच मुद्यावर पंतप्रधान मोदी जी यांची शेवटची भेट घेऊन थांबेल काय❓... अहो मी कंमेट केली होती पांडुरंग परमात्मा यांना आता जवळ येऊ देणार नाही..... गेली ती वेळ..... खेळ समजता का माय बाप विठ्ठल रखुमाई ला. 😅

  • @somnathbhagat5901
    @somnathbhagat5901 Месяц назад +2

    आदरणीय भुजबळ साहेब किंग ऑफ OBC 💪

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 Месяц назад +62

    देवा परमेश्वरा उचल ले बाबा लवकर

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Месяц назад +13

      मी पेढे वाटणार

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Месяц назад +1

      ​@@hemakayarkar3529विनाशकले विपरित बुध्दी.....एक महिला पण इतक्या खालच्या स्तराला जाऊ शकते हे पहिल्यांदा बघतोय.....घरच्या वृद्धांची मरणाची वाट बघत नसेल म्हणजे बरे

    • @MAU9820.
      @MAU9820. Месяц назад

      ​@@Rajans-y9iare janar

    • @MAU9820.
      @MAU9820. Месяц назад

      ​@@Rajans-y9itere baap ka kya gaya

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Месяц назад +6

      तथास्तु!!

  • @suhasdeshmukh2466
    @suhasdeshmukh2466 Месяц назад +6

    भुजबळ साहेब यांना माहिती असाव की आंदोलनाची खरी रसद कुठून येत आहे म्हणून ते या रसदीच्या गोडावून किपरला विनंती करायला गेले.

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 Месяц назад +38

    हे सर्व आमचे राजकारणी आदरणीयच असतात, मग शरद पवार साहेबांनी किती ऊड्या मारल्यात तेही आदरणीयच. शरद पवार थांबल्याशिवाय राज्यात शांतता नांदणार नाही हे मात्र खरे.

  • @sahebraobhosale6279
    @sahebraobhosale6279 Месяц назад +166

    शरद पवार हे राजकारणातला मिठाचा खडा आहेत

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад +12

      मीठ की विषवल्ली कारण मिठाचा अतीवापर पण विषासमानच असते असे म्हणतात

    • @sureshvyas2163
      @sureshvyas2163 Месяц назад +4

      खडा नाही भली मोठी गोणी आहे .

    • @gajendrawarghade9872
      @gajendrawarghade9872 Месяц назад

      Meetha mule taste yetay

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Месяц назад +4

      दुधात मिठाचा खड़ा हो 😂

    • @AmolGraje-sl5zd
      @AmolGraje-sl5zd Месяц назад

      लोकांना दूध पिऊन देत नाही लगेच नसतो

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh Месяц назад +185

    हे मात्र खरे आहे की मराठा समाजाचा सर्व नाश करण्याचे पाप हे शरद पवारचं आहे

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 Месяц назад +4

      Perfectly said.

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Месяц назад +1

      हो ना मग फडणवीस ने द्यावं आरक्षण😅😅...अन् करून दाखवाव भल

    • @II-gt3gc
      @II-gt3gc Месяц назад +11

      हे मात्र खरे आहे कटकारस्थान, फोडाफोडी, महान महाराष्ट्राची राजकीय संस्कृती यांचा सर्वनाश करण्याचं पाप 🍉🍉🍉 आहे

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 Месяц назад

      😲

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 Месяц назад

      आणि करायला लावणारा छगन भुजबळ यांनी ओबीसी ओबीसी करून स्वतःचा फायदा उठवून घेतला जनतेच्या लक्षात आले नाही

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 Месяц назад +14

    महाराष्ट्रा त अराजकता माजविणे हाच त्यांचा धर्म आहे

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 Месяц назад +18

    सत्ता जिकडे, आम्ही तिकडे ही मनोवृत्ती ज्यांची आहे त्यांच्या विषयी न बोलणे बरे असते.

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 Месяц назад +28

    यांच्या राजकारणामुळे डोके चक्रावून गेले आहे

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 Месяц назад +51

    देव पण किती अंत पाहतोय महाराष्ट्रातील जनतेचा, एकदाच महाराष्ट्राला मोकळं करून टाक रे देवा

    • @bapusopatil6324
      @bapusopatil6324 Месяц назад

      तुझ्या बापाला

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Месяц назад +1

      जोशी कुळकर्णी देशपांडे यांची बुध्दी च सडलेली असते वाटत....चांगला शब्द संग्रह कमी असतो

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад +9

      ​@Marathibana842 त्यांचीच बुद्धी, शांतपणा योग्य विचार क्षमता चांगली असते,
      तेवढी उंची गाठणे शक्य नसते म्हणूनच इतरांचा जळफळाट होत असतो.
      कट कारस्थाने करणे, जातीचे राजकारण करून राज्यात दंगे करणे यात जसे मोरचूद काका माहीर आहेत तसे उद्योग पण करत नाहीत

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Месяц назад +6

      ​@@Rajans-y9iआला....मोरचुद काकाचा तगडा समर्थक आला.

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Месяц назад +2

      @@shivanibhalekar2337 अनाजी पंताचे समर्थक 🤣🤣

  • @user-yu9tz2qd1p
    @user-yu9tz2qd1p Месяц назад +20

    पवार उघडेच आहेत, फक्त डोळे असणाऱ्यांना दिसते

  • @jayantghatol7087
    @jayantghatol7087 Месяц назад +3

    शरद पवार मनोज जरांगेंचा वापर करून स्वतःच्या मुलीला मुख्यमंत्री करेल आणि मराठा समाजाच्या हाती लाॅलीपाॅप देईल.

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 Месяц назад +18

    हे जर असेल तर भुजबळ खर तर योग्य करत आहेत. याला expose करण्याची गरज आहेच. सौ क्या लाख चूहे खाके शप चला हज. हेच खर आहे. यांच नाक दाबायला हव हे खूपच गरजेच आहे.

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 Месяц назад +9

    एकंदरीत ही महायुतीने दिलेली चेतावणी आहे यातून जर बाबरमती शहाणा नाही झाला तर......

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Месяц назад +60

    हा माणूस ज्या दिवशी सरणावर जाईल त्या दिवशी महाराष्ट्र मोकळा श्वास घेईल.

    • @ramchandrachavan9423
      @ramchandrachavan9423 Месяц назад +9

      त्याच दिवसाची वाट पाहतोय

    • @shamraoshinde53
      @shamraoshinde53 Месяц назад

      तुमच्या सारख्या कावळ्याना पुढे घालवून मगच हा म्हातारा जाईल.

    • @shamraoshinde53
      @shamraoshinde53 Месяц назад +3

      भुजबळ साहेब व पवार साहेब यांच्या भेटीचा हेतू चांगला आहे त्यातुन मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सोडवायला मदत होईल व सामाजिक सलोखा निर्माण होईल.छगन भुजबळ हे खुपच चतुर,हुशार व धुर्त राजकारणी आहेत.

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Месяц назад +2

      तू पण जेव्हा नाकात कापूस घातलेली असशील तेव्हा बर वाटेल 😅😅

    • @shamraoshinde53
      @shamraoshinde53 Месяц назад

      तुझ्यासारख्या कावळ्याना पुढे घालवून मगच ते जातिल.

  • @Ratnagirkar
    @Ratnagirkar Месяц назад +63

    भुजबळ हे पवार आणि सरकार यामधील मध्यस्थ म्हणून काम करू इच्छित आहेत

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 Месяц назад

      हे डोकं फडणवीस च आहे भाजप च्या चाणक्याकडे मार्ग राहिला नाही

    • @vinodbhosle5618
      @vinodbhosle5618 Месяц назад

      फडणवीस पवारांना वरचढ ठरले आहेत आणि आता शेवटची संधी मिळते का हे पाहण्यासाठी धडपड करत आहेत.

  • @maniklalborana8545
    @maniklalborana8545 Месяц назад +15

    खरंतर अजित दादा बरोबर भाजपने युति का केलिए।हे अध्यापक स्पस्ट‌ झाले नाहिद,पवार परिवार सत्ते साठि काहिहि करु शकतो।हे भाजपा।माहिर असुन सख्य युति।हेच आश्य्रकारक आहे।

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 Месяц назад +8

    महाराष्ट्राचं पाप कधी संपणार,

  • @simpli721
    @simpli721 Месяц назад +32

    म्हणजे जरांगझेब बादशाचा ऊर्जा स्रोत उघडा होणार की काय?😮

  • @ajittat7388
    @ajittat7388 Месяц назад +10

    आरक्षणाचा ... मारेकरी
    शरद पवार..💯

  • @SomnathMundekar
    @SomnathMundekar Месяц назад +3

    पत्रकार साहेब तुम्ही सुद्धा भाजपाची पाठराखण छान पद्धतीने केली आहे

  • @appajagtap6899
    @appajagtap6899 Месяц назад +2

    योग्य विश्लेषण सुशीलजी
    कोणी आग लावली हे महाराष्ट्राला कधी कळेल

  • @lalasopatil7391
    @lalasopatil7391 Месяц назад +6

    जनताच आडीनी आहे. कुणाच्या पुढे हात जोडायची गरज नाही.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 Месяц назад +5

    पवारांचा चाळीस वर्षांपूर्वीचा खंजीर गंजला .त्याने जखमेपेक्षा धनुर्वात ज्यादा होईल. पवार साहेब आता तरी थांबा हो कुठेतरी.

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 Месяц назад +15

    तथाकथित हिंदू धर्माचार्य (चाय-बिस्कुटाचार्य? ) यांच्यावरही बोलावे.

  • @shripadkshatriya
    @shripadkshatriya Месяц назад +8

    परवा अजित पवार अमित शहा यांना भेटायला गेले होते.. हे पण लक्षात घेतले पाहिजे तो संदर्भ घेतला तर दादांनीच भुजबळांना पाठवले असु शकते..

  • @shashankkapshikar4125
    @shashankkapshikar4125 Месяц назад +20

    अहो भेटले तर भेटले,कशाला एव्हड महत्व देताय. दोघही सारखेच आहेत.

  • @vinaykumarguldagad3624
    @vinaykumarguldagad3624 Месяц назад +13

    सगळ्या ला जबाबदार तेच आहेत.

  • @balasahebpawar9847
    @balasahebpawar9847 Месяц назад +22

    होय भुजबळाच्या भुमिकेमुळे मा. पवार साहेबांना उघडं पाडण्याचा प्रकार आहे.

  • @KalyanJagtap-jm9kv
    @KalyanJagtap-jm9kv Месяц назад +7

    कोणी काहीही अर्थ आपापल्या बुध्दी प्रमाणे काढू शकता त्याला काही अर्थ नाही भुजबळ साहेब हे प्रांजळ मताने गेले होते ते ज्येष्ठ नेते आहेत म्हणून

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад +1

      आतापर्यंत चे राजकारण स्वार्थ पहाता सहजासहजी विश्वास बसणे कठीण

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Месяц назад

      एकाच माळेचे मणी

  • @tha168
    @tha168 Месяц назад +4

    आता महाराष्ट्रातील लोकांनी भिक मागायची फक्त राहिली आहे

  • @shantaramchavan532
    @shantaramchavan532 Месяц назад +2

    महाराष्ट्राचं हे वरिष्ठ नेते, नव्हे नव्हे जाणता राजाने भुजबळांना या विषयावर एकत्र बसून चर्चा करण्याचा शब्द दिलाय खरा पण त्यातही काय डाव टाकता येईल का हे नक्की बघणार.

  • @user-wk1nj8nq1j
    @user-wk1nj8nq1j Месяц назад +5

    मा शिंदे सर मुख्यमंत्री व मा फडणवीस सर यांनी जसे मा योगी बुलडोझर सर तसेच यांनी काम हिंदू समाज साठी महाराष्ट्रात काम बुलडोझर म्हणून काम करावे हिंदू समाज आपल्या पाठीशी उभे आहेत
    जय श्री राम हर मोदी घर घर मोदी

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Месяц назад +2

    हा अतृप्त आत्मा महाराष्ट्रातील जनतेला किती त्रास अजून देणार आहेत. लाज वाटते या माणसाची आता.

  • @ananttemkar4585
    @ananttemkar4585 Месяц назад +1

    सुशील जी नमस्कार भुजबळ साहेब योग्य ठिकाणी गेले जरांगे ना आशीर्वाद ज्यांच्याकडून मिळाला ते योग्य ठिकाण शोधले धोका योग्य वेळी ओळखला हीच जमेची बाजू आहे

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Месяц назад +35

    पवारांचा भिंद्रनवाले जरांगे उर्फ भस्मासूर.....

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 Месяц назад +3

    "आज जी महाराष्ट्राची स्थिती झली आहे ती शरद पवारांच्या मुळेच हेच सांगाला ते गेले असणारं.
    "तुम्ही सावध व्हा नाहीतर खरं नाही असं जागे करायला गेले साहेबांना "

  • @amkkulkarni795
    @amkkulkarni795 Месяц назад +4

    ऊघड केल तरी लाज वाटणार नाही निंबर आहे 2:02

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Месяц назад +9

    आतापर्यंत गज राडा केलाय,आता तरी नीघा!!

  • @user-bq1xh5qq4w
    @user-bq1xh5qq4w Месяц назад +5

    दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं अन गोधडीत जाऊन निजतंय .

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 Месяц назад +3

    सर आपण वापरलेला शब्द म्हणजे निखील बावळे हा फार छान वापरला 🌹🌹👍👍🙏🙏

  • @Rock-star143
    @Rock-star143 Месяц назад +2

    अजून ही मराठा समाजाला कळतं नसेल तर अजूनही ते अडाणी आहेत 🙏🙏🙏🙏

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Месяц назад +1

    छगन भुजबळ साहेब ओबीसी किंग शरदचंद्र पवार साहेब यांना बीळातुन बाहेर येण्यासाठी भाग पाडले छगन भुजबळ नाम हि काफी हे

  • @sangmeshwarswami2182
    @sangmeshwarswami2182 Месяц назад +13

    बस करा आता जावा......

  • @ushayeole7781
    @ushayeole7781 Месяц назад +1

    कुळकर्णी आप्पा चांगला युक्तीवाद म्हणजे सत्य नव्हे.

  • @dattatraykanade5355
    @dattatraykanade5355 Месяц назад +3

    शेरद पवार मेल्यावरच महाराष्ट्र राज्य सुखी होईल जरंगे पाटलाने शरद पवार यांच काहीही आकले नाही पजेत एक मराठा लाख मराठा

  • @anantdeshmukh4493
    @anantdeshmukh4493 Месяц назад +2

    ही फडणवीस व भुजबळांचे बोल आहेत.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Месяц назад +2

    आग लावनारा, आग vizat आली की श्रेय घ्यायला पुढे येनार 😂

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 Месяц назад +1

    कुलकर्णी साहेब, नागपूरचे अनाजी पंताला कळली का त्यांची पत, अनाजी पंत नुसतं पक्ष व घर फोडण्यात पटाईत आहेत हे आत्ता महाराष्ट्राला कळून चुकले 🙏

  • @hemantraje387
    @hemantraje387 Месяц назад +1

    ज्याची आर्धी लाकडं सरणाकडे गेलीत... त्याने असा महाराष्ट्र धुमसत ठेवावा हा कीती बेशरमपणा आहे!

  • @shrikrushna9273
    @shrikrushna9273 Месяц назад +2

    भुजबळ कालच्या सभेत बोलायला आल्यानंतर जो स्वपक्षातून विरोध झालाय त्यामुळे त्याला आता पवारांचे पाय धारण्याशिवाय पर्याय नाही बाकी सामाजिक शांतता वगैरे लोकांसाठी आहे😂😂 बाकी तुम्ही उगाच कश्याला ही डाव टाकला म्हणून राई चा पहाड करू नका उद्या ते UBT सोबत गेले तर तुमचंच वांदे होतील😂😂😂

  • @kusumsuryawanshi1170
    @kusumsuryawanshi1170 Месяц назад +9

    नालायका समोर हात जोडू नका ..

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann Месяц назад +14

    लोक काहीपण अफवाह फ़ैलवतात म्हणे देवेंद्र जी ची खेळी आहे भुजबळ ला पाठवले काका ला अडकवायला. 😂😂😂

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 Месяц назад

      काकांचेच कारस्थान. मराठ्याना आरक्षण मिळणार नाही OBC मधून.

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx Месяц назад +10

    ओबीसीचा खरा नेता छगन भुजबळ जी आपलं मनापासून धन्यवाद❤😂🎉

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Месяц назад +5

    छगन भुजबळ काय शरद पवार काय एकच नाण्याच्या दोन्ही बाजूआग कशी लागते दोन्ही चांगले विचार करून बोलतात

  • @bhushanpowar7124
    @bhushanpowar7124 Месяц назад +3

    पवार साहेब खरंच थांबवणे आवश्यक आहे नाहीतर महायुतीचा पराभव अटळ आहे😂

  • @sanjayrawool8213
    @sanjayrawool8213 Месяц назад +2

    पवार त्यांच्या कोर्टातला बॉल केंद्रात ढकलणार त्यात ते हुशार आहेत ते कधीच यातना मार्ग काढणार नाहीत त्यांना महाराष्ट्रचे हित बघायचे नाही त्यांना स्वतःची पोळी भाजायची आहे...........

  • @PramodTawade-ru1tr
    @PramodTawade-ru1tr Месяц назад +3

    शरद पवार यांना घरी बसवल्या शिवाय महाराष्ट्र
    सुधारणार नाही.

  • @iamshadow9547
    @iamshadow9547 Месяц назад +1

    🎉परखड भाष्य...ऊत्तम खुपच छान

  • @abhijeetjadhav2759
    @abhijeetjadhav2759 Месяц назад +4

    सर पूजा खेडकर यावर एक व्हिडिओ बनव ना सर हे छगन भुजबळ शरद पवार राजकारण सर्व लोकांना माहीत झाली परंतु पूजा खेडकर 10 वेळा यूपीएससी देऊन पण सिलेक्ट नाही झाली अचानक झाली कशी तुम्ही एवढे छान व्हिडिओ करा ना सर विधानसभेला महायुती आपटल्यानंतर तुम्हाला काय काम राहणार नाही परंतु जोपर्यंत प्रश्न आहे महाराष्ट्रातले ते तरी उचला

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 Месяц назад

      शंभर कोटीचं सरकार पाहिजे

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 Месяц назад +1

    जरांगे पाटील शरद पवार बद्दल काहीच बोलत नाहीत.इतक्या वर्षात आरक्षण त्यांनी का दिले नाही , हे त्यांना विचारायला पाहिजे.

  • @shripadindolikar7187
    @shripadindolikar7187 Месяц назад +6

    महाराष्ट्राचा बिहार करायचा प्लान आहे का😢

  • @balasokhatal5280
    @balasokhatal5280 Месяц назад +1

    जय श्रीराम देवेंद्र फडणवीस साहेबच या साहेबांना ताळ्यावर आणू शकतात

  • @thevanjari
    @thevanjari Месяц назад +13

    एक नंबर टायटल