अहो सुशिल साहेब महाविकास आघाडीतील बहूतेक सर्वच नेते वैतागलेले दिसत आहेत. कारण महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे. असो आता हे असेच होणार सुशिलजी. धन्यवाद.
जयंतला आजपर्यंत म्हातारबाबानी जयंतची पात्रता नसताना मोठ्या पदावर बसवले. त्यामुळे जयंत कोणाचीही टर उडवत असे. आता करावे तसे भरावे याची प्रचिती येते आहे. म्हातारबाबा आता जयंतच्या डोक्यावर रोहित सारखा शहाणा विचारवंत बसवतात की काय अशी जयंतला काळजी वाटत असेल. तरीही चकित चंदू मुळे सद्ध्या करमणूक मात्र होऊ लागली आहे.
जंत पाटील बाहेर पडणार नाहीत.. त्यांना अजून आशा आहे की... मावा आघाडी च सरकार येईल.. आणि ह्यावेळेस नक्की माझं काहीतरी होईल.. अजित दादा पण नहियेत आता.. बाकी जाऊद्या पण जंत पाटलाचा राजकारणातील स्ट्रगल पाहून वाईट वाटत राव 😂
कशाला? देवेंद्र फडणवीस चेहरा असला तर महायुती आणखीन खड्ड्यात जाईल.महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शोभाण्यासारखे खरं म्हणजे एकच नाव आहे ते म्हणजे राज साहेब ठाकरे. आजच्या परिस्थितीत राज ठाकरेच मुख्यमंत्री हवेत विरोधकांच्या घाणेरड्या राजकारणाला वठणीवर आणण्यासाठी.
मला आपल्याला विनंती आहे,की श्री.अरुणभाई गुजराथी स्वच्छ चारीत्रवान, एकेकाळी मुख्यमंत्री पदाचे मानकरी होते यांचे बाबतीत जरा बोललात...बरे होईल...मी कोल्हापूर मधून चोपडा मध्ये २००६ ते २००९ दरम्यान ४ ते ५ महीने प्रती वर्ष यांचे परिवाराचा सहवास लाभला ..काय ती व्यक्ती...
आधीचा धाक दरारा राहिला नाही कार्यकर्ते मुजोर झालेत. आधी ती कीड काढून टाकण्याची हिम्मत करावी लागेल नाही तर पक्ष पोखरून टाकतील मग निस्तारणे अवघड होऊन बसेल
सध्या मराठा, सुसु, जयंत पाटील, उठा यांना आरक्षणाबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा.. म्हणून आडवतात.. मग यांना उत्तर देता येत नाही. हे सगळं व्हायलाच हवं. किती दिवस लांबून बडबडणार? प्रश्न विचारले की हुल्लडबाजी??? आमची सुसु कशी हसत हसत उत्तर टाळते 👎😡😡😡☹️😩
जयवंत पाटील यांना रा. श.प. गटाकडून मुख्यमंत्री पद कधीच मिळणार नाही.
याचे नांव खुप पुर्वी आमचे मा.राजसाहेब ठाकरेंनी ठेवलेले आहे,"चकीत चंदु"!☺️😊😊😢😢😢
जंत 🐛पाटील हा याला पक्षामध्ये कोणीही विचारत नाही. हा कुचकट स्वभावाचा माणूस आहे🙏
sushilsirएकदमभारी व्हिडिओ आहे
जंत पाटीलचा पक्का पोपट झाला आहे
हे महाशय पण अतृप्त च राहणार कायम भावी मुख्यमंत्री च राहणार 😂😂😂
बोबडी आत्मा गटाचा
पाटलांना मुख्यमंत्री करण्या इतके नाबर नाही त्यांची मुलगी आहे, दादांना वाऱ्यावर सोडलं हे कुठले कोण यांचा इतरा सारखा वापर करताहेत बिचारे कोठे जाणार
भकास आघाडी येण्याची शक्यता किती व आली तरी मानभावी बाई नागोबासारखा विळखा घालून बसलेली विसरले वाटते
जंत ला सू सूच्या हाताखाली च शेवट पर्यंत राबावे लागणार तर😅
अहो सुशिल साहेब महाविकास आघाडीतील बहूतेक सर्वच नेते वैतागलेले दिसत आहेत. कारण महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे. असो आता हे असेच होणार सुशिलजी. धन्यवाद.
कर्मफळ ,दुसर काय? 😊
@@sunildaithankar4483अगदी बरोबर 👍
हा कुंपणावरचा सरडा आहे.., अतृप्त आत्मा...
अरे, इतकी वर्ष कुणाच्या बरोबर आहे? मग कुंपणावर रहायचं शिकलंच असणार ना?? 😂😂😂😂
स्वाभिमान असेल तर जयंत पाटील यांनी बाहेर पडावे.
Swabhiman and Jayant Patil can not go together. These guys are thick skin people . They are चाटुकार leaders
जाणार कुठे?
शिंदे सर
स्वाभिमान असता तर अडीच दिवसाचे सरकार झाले आणि अजितदादा परत आल्यावर उपमुख्यमंत्री पद त्या वेळी त्यांनी बाहेर पडले असते तर स्वाभिमान दिसला असता
शरद पवारने वेचून वेचून घेतलेले घाणीतले नग आहेत ते सगळे हा आव्हाड, मिटकरी, मुंडे
🔥जय फक्त यांच्या नावात आहे, राहतील नेहमी पराजयी 🔥
असे वैफल्याची ओझी वागवणारेच पक्ष फार वळवळताहेत महाराष्ट्रात. सगळे असंतुष्ट, अराजकी आणि आत्मसन्मान गमावलेले. हे काय कुणाचं भलं करणार 😢
जयंत पाटील साहेब हे नामधारी अध्यक्ष आहेत त्यांना कोणते अधिकार आहेत त्यांची हुजरे गिरी करणे एवढेच यांचे अधिकार आहेत
लय भारी. एकदम पटलय. ते कामचुकार घरगडी आहेत
हा माणूस बोगस आहे,मी ह्याचे वडील राजारामबापू पाटील उमदा माणूस होता.मी त्यांचा कार्यकर्ता होतो.
कटोरा घेऊन दारी याचक उभा, पण काहीच मिळत नाही, म्हणून वैफल्यग्रस्त आहे का?
त्यांची पण काही तरी मजबुरी असेल म्हणून शरद पवारांना चिकटून बसले आहेत 😂
जंयत पाटला ची अवस्था म्हणजे सेबंडातल्या माशी सारखी झालेली आहे
😂😂😂😂😂
शेम्बडातली माशी😂😂😂😂
😂😂adakun padale ahet 😂😂😂
घरवापसी पक्की 😂😂😂😂
नमस्कार आणि धन्यवाद सुशीलकुमार
सुशील सर, एकमात्र नक्की की हा माणुस कुचकट आहे. ह्याच्याकडून कधीच काही लोकांचे positive घडेल असे नाही वाटत.
जंत पाटील
पवरनी जरांगेला मोठं केलंय,हे वैतागायच कारण असू शकते.
बरोबर .तेच काय सगळ्यांनाच वैताग आला आहे .
म्हमद्या उस्मान मधले जं तराव
अगदी खरे astabtr रोहित दादा सुद्धा DCM होतील
Yes
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
जयंतला आजपर्यंत म्हातारबाबानी जयंतची पात्रता नसताना मोठ्या पदावर बसवले. त्यामुळे जयंत कोणाचीही टर उडवत असे.
आता करावे तसे भरावे याची प्रचिती येते आहे. म्हातारबाबा आता जयंतच्या डोक्यावर रोहित सारखा शहाणा विचारवंत बसवतात की काय अशी जयंतला काळजी वाटत असेल. तरीही चकित चंदू मुळे सद्ध्या करमणूक मात्र होऊ लागली आहे.
लय भारी.
जंत पाटील बाहेर पडणार नाहीत.. त्यांना अजून आशा आहे की... मावा आघाडी च सरकार येईल.. आणि ह्यावेळेस नक्की माझं काहीतरी होईल.. अजित दादा पण नहियेत आता.. बाकी जाऊद्या पण जंत पाटलाचा राजकारणातील स्ट्रगल पाहून वाईट वाटत राव 😂
जयंत पाटील यांना अध्यक्ष म्हणून किती? अधिकार आहेत.!
खूप छान व्हिडिओ
थोडक्यात रोहीत पवार यांनी ,"करेक्ट कार्यक्रम" केला का??
अप्रतीम अपमानास्पद वागणूक दिली आहे. आता पुढे कल्पना काय करणार; वैफल्याशिवाय !!!
या सगळ्या विशेषणांना मराठीत एक शब्द आहे, तो म्हणजे कुत्सितपणा. जयंत पाटलांमध्ये ठासून भरला आहे.
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
Nice
जंत पाटील यांची अवस्था सहनही होतं नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे.😂😂😂
निशिकांत दादा ❤❤
जयंत पाटील साहेबाना हया गोष्टी सहन करण्याची मुलिच गरज नाही
Tumhi khup hushar aahat
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
अहो ते तर एका भाषणात वैतागून आहे म्हणाले मी काय आता फक्त नोहेंमबर पर्यंत अध्यक्ष आहे
जयंतराव.मराठयां.साठी.जाति.साठी.काम.करा. शरदराव.बाजुला.करा
श्री पवार कुटुंबीयांना त्यांचे राजकीय वतन कायम ठेवण्यासाठी असे लोक मिळतात हे खरोखरच त्यांचे भाग्य आहे 😮
अजितदादा आत, जयंतराव बाहेर...
१००%
समरजित घाटगे
हर्षवर्धन पाटील Done
बाळा भेगडे next
😂😂😂
खरा भ आ
कदाचित सांगली लोकसभा निवडणुकांमध्ये याचे मुळे कॉग्रेस ला मविआ जागा मिळाली नाही त्याची परतफेड विधानसभा निवडणुकीत होईल अशी खात्री पटली असेल
Clear bishledhan
करून गेला गाव आणि जंत पाटलांचे नाव 🤣😜 दादा गेले आणि आता ताई आल्या. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी 😂
Salute
खोचक बोलणारे जयंत पाटील
जय श्रीराम महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबच होणार 🎉🎉🎉
कशाला? देवेंद्र फडणवीस चेहरा असला तर महायुती आणखीन खड्ड्यात जाईल.महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शोभाण्यासारखे खरं म्हणजे एकच नाव आहे ते म्हणजे राज साहेब ठाकरे. आजच्या परिस्थितीत राज ठाकरेच मुख्यमंत्री हवेत विरोधकांच्या घाणेरड्या राजकारणाला वठणीवर आणण्यासाठी.
Namskar sushil sir
हा नवीनच जावाई शोध सुशीलजी !!
त्यांना चकित चंदु उगीच म्हणत नाही.
❤❤❤🎉🎉🎉
कृपया सुरवातीचे I5 सेकंद उगाच वाया घालवत आहात
पहिल्यासारखी थेट सुरुवात करा 🙏
स्वाभिमान असता तर..नाहीच ना🚩
खरं की काय मला माहीतच नव्हत
बरोबर आहे. ......
हा jant सुखात पण हसत असतो ani दुखात पण हसत असतो
वेडा कुठला।।
सुशील जी दुसऱ्यांची टवाळी करण्याची जयांतांची पाटीलकी गेली . जर आता यांची लोक यांचीच टवाळी करीत असतील . तर मवाळी होण्याची गरज नाही .
पाटलांनी पक्षात काय चाललंय ते स्पष्टपणे सांगितले आहे 😝
😢
नाही नाही नाही ते पाटील आहेत सर्व समाज व बारा बलुतेदार याना सोबत घेऊन जाणारे मराठा आहेतः
बॉक्सिंग मधे पंचिंग बॅग असते तसे पाटिल पवार पक्षाची पंचिंग बॅग आहेत.
शुभ रात्री 🌹
चांगलाच टोच्या लावला राव!!!😊
💯 parcent vaitagale aahet aani satte che kuthe dur dur chances disat nahi
खरयं एके दिवशी ज पाटील पवारांबाबत विचार करावा लागेल असर म्हणतील 😢😢
नामधारी ☺️
मूल्यमापन
मूल्य शून्य आणी माप तर चिपट्या पेक्षा लहान असं हया इस्लामपूरकर पाटील.
जंत पाटील कायम कुजकट बोलण्यात पटाईत! काय हिंग्लिश बोलतय! घराणेशाहीतील जंत.
निषेध आणि धिक्कार.
He should come out and join other
Party to restore his clout
यांची किंमत काय..अशीच बेअब्रू केली पाहिजे🚩
पोटात जंत झाली कि भुळकंडी लागते.
मग बाकी काय बोलायचे,
जाय भुळकंडत.
मला आपल्याला विनंती आहे,की श्री.अरुणभाई गुजराथी स्वच्छ चारीत्रवान, एकेकाळी मुख्यमंत्री पदाचे मानकरी होते यांचे बाबतीत जरा बोललात...बरे होईल...मी कोल्हापूर मधून चोपडा मध्ये २००६ ते २००९ दरम्यान ४ ते ५ महीने प्रती वर्ष यांचे परिवाराचा सहवास लाभला ..काय ती व्यक्ती...
जयंत पाटील यांना मुख्यमंत्री केले तर सुप्रिया सुळेला काय.
जयंताला सळो की पळो करुन सोडलय.
No better Gentlemen than Jayant Patil!
यांना त्यांच्या साहेबांनी लहान करून टाकले आहे. तो त्याचा स्थायीभाव आहे कोणीही आपल्यापेक्षा श्रेष्ठ होता काम नये.
सुशील जी, व्हिडिओ च्या सुरुवातीला पूर्वीचेच साधे सोबर सिंपल म्युझिक असू द्यावे. 🙏
जाऊ द्या तुम्ही फडणवीस साहेब यांची काळजी घ्यावी
मम भर्या समर्पयामि चे हसु जिरल. उपर वाले की लाठी का आवाज नहीं होता.... जयंत बारा वाजले.
सुशील जी बोलक्या थोबाड च नाव घेतल्या शिवाय करमत नाही कधी याच सुफडा साफ होणार
कर्माची फळ चाखतायत.. खूप सुंदर मांडणी.. बरोबर पकडलं.. 😄😄😄
चकितचंदू
ऊद्रेक करु नये पाटलांनी,तस केल्यास आणखी परेशानी वाढतील,काही महीने थांबा लोक पाया पडतील पाटलांच्या
आधीचा धाक दरारा राहिला नाही कार्यकर्ते मुजोर झालेत. आधी ती कीड काढून टाकण्याची हिम्मत करावी लागेल नाही तर पक्ष पोखरून टाकतील मग निस्तारणे अवघड होऊन बसेल
Kaka Mahan.
🌹🙏
बाहेर पडले तर सोबत कोणी येईल का ?
काय चाललंय साहेब? आम्ही तुमचे कौतुक करत आहोत. कुजकट का हो.
सच्चे सतरंजी पाटील आहेत ते
सध्या मराठा, सुसु, जयंत पाटील, उठा यांना आरक्षणाबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा.. म्हणून आडवतात.. मग यांना उत्तर देता येत नाही. हे सगळं व्हायलाच हवं. किती दिवस लांबून बडबडणार? प्रश्न विचारले की हुल्लडबाजी??? आमची सुसु कशी हसत हसत उत्तर टाळते 👎😡😡😡☹️😩
साहेब जेव्हा पासून मनोज जरागें यांना भेटले तेव्हा आता मराठा समाजाचे कार्यकर्ते तर आता आपणास प्रश्न विचारच
मग द्या उत्तर आता..
🙏🙏👍
❤🎉😂
Jayant Patil kewal parprakashi naamdhari neta
nice exposure of these चाटुकार leaders