शर्यतीच्या व्हिडिओ दाखवायची सुरुवात तुम्ही केली, मैदानात कोण कोण आलंय? हे तुम्ही दाखवलं, गरिबांच्या बैलांच्या मुलाखती घेतल्या आणि आता हा बाजारभाव दाखवण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अमोल दादा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आपल्या सर्वांच्या, गोरगरिबांच्या हक्काच्या आणि लाडक्या चॅनल ला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
शर्यतीच्या व्हिडिओ दाखवायची सुरुवात तुम्ही केली,
मैदानात कोण कोण आलंय? हे तुम्ही दाखवलं, गरिबांच्या बैलांच्या मुलाखती घेतल्या आणि आता हा बाजारभाव दाखवण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.
अमोल दादा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आपल्या सर्वांच्या, गोरगरिबांच्या हक्काच्या आणि लाडक्या चॅनल ला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
❤️🙏
किकव्ही बाजार पण दाखवा सर
हा बाजार सातारा मध्ये कुठे भरतो
आता नाही बंद झाला
H f कालवडी पन दाखवा
दादा प्रतेक रविवारी विडिओ बनवा .
वार कोनवार
मैदाना पेक्षा बाजार विडिओ भारी 1 no आहेत
कालवडी बाजारात येतात का
Dada tum cha nombar pahije aama la aami Telangana stet madale ve tum cha nombar patava plz
बाजार मस्त भरलाय.. आस्ती आस्ती. मोठा भरेल.. वासर सुद्धा येतील. चांगली.. मस्त बाईट होती.. 🙏🙏🙏🙏🙏
प्रत्येक बाजाराची व्हिडिओ टाकत जावा
जर्शी गायीच्या किमतीत किंमत सांगताना बारामतीचा रेकॉर्ड मोडला
Mathur chi मुलाखत lakshat theva dada😊
Khillar Gai dakhvat ja
दादा आता तुम्ही मैदानात नासता जास्त..... आणि बैलांची पण मुलाखत नय येत जास्त
मैदानावर जात नाही का आता
शेळी बाजार दाखवा
बाजारातील बैलांच्या साज किंमती सांगा
छान व्हिडिओ बनवता ❤
सातारामधे बाजार कोठे आहे शेली बाजार बरतो का
हायवे लगत खिंडवाडी शेजारी
Konta bajar aahe aaj maidanakade nahi
Sarkhe maidanch tondat yetay tumchya
👌👌👌
बकरी मेंढर पण दाखवा कि
मस्त आहे
Tumacha mobile no. Dya
8605035292