Shankar Mhatre Vs Sachin Kalyanshetti | आमदार कल्याणशेट्टींना काँग्रेस तालुकाध्यक्षाची धमकी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 28

  • @maheshpatil3591
    @maheshpatil3591 5 месяцев назад +5

    सगळं चालु आहे आमदार पण काही कमी नाही फुल्ल टक्के वारी घेतो

  • @sidramchapekar3580
    @sidramchapekar3580 5 месяцев назад +7

    अनेक ठिकाणी बार दोन नंबर धंदे चालु आहे मिडिया दिसत नाही का तुम्ही पण भाजपाचे आहे

  • @mahadevbirajdar9696
    @mahadevbirajdar9696 28 дней назад +5

    साहेब आमदार 9696

  • @VittalBansode-f8h
    @VittalBansode-f8h 5 месяцев назад +4

    कल्याणशेटि तुमचा अपयश आहे तुम्ही जे केलात ना जिल्हाध्यक्ष होऊन ते जनतेला पटलं नाही आता तुम्ही नाटक बाज करू नका

  • @mahadevbhosale853
    @mahadevbhosale853 5 месяцев назад +2

    आजुन काय नाही सत्ता आल्यानंतर काय करतिल कोंग्रेसची नेते मराठा सभाजान विचार करावा

  • @KaranjeSagar
    @KaranjeSagar Месяц назад +3

    Only malak

  • @IndianMarathiRecipe
    @IndianMarathiRecipe 5 месяцев назад +3

    आत्ता हेच होणार सोलापुरात

  • @AnilMulge-rf9il
    @AnilMulge-rf9il 2 месяца назад +2

    Only DADA

  • @BaburaoJokare
    @BaburaoJokare 17 дней назад

    काय चाललय महाराष्ट्रामध्ये

  • @AnilMulage-e3z
    @AnilMulage-e3z 5 месяцев назад +3

    Only Dada

  • @VittalBansode-f8h
    @VittalBansode-f8h 5 месяцев назад +1

    कल्याण साठी तुम्ही पहिल्यांदा आमदार झालात पाटील सुधा हेच करत होते ते कुठे आहे दिसत नाहीत तुमच पण असेच होऊ नये यासाठी

  • @sudhakarBammanage-rb8jw
    @sudhakarBammanage-rb8jw 11 дней назад +1

    Only sachin dada fix आमदार ❤🎉

  • @sidramchapekar3580
    @sidramchapekar3580 5 месяцев назад +2

    शंकर मालक म्हेत्रे याचं बाईट घयावे

  • @Amhi_Solapurkar134
    @Amhi_Solapurkar134 5 месяцев назад +7

    खासदार निवडून येऊन 15 दिवस झाले आहेत फक्त

    • @VittalBansode-f8h
      @VittalBansode-f8h 5 месяцев назад

      मग काय झालं अक्कलकोट तालुक्यात फक्त भाजप वाल्यांचा धंदा चालू आहे

  • @Mohan.AdalingaAdalinga
    @Mohan.AdalingaAdalinga 19 дней назад +1

    काही फरक पडणार नाही म्हणून दादा

  • @moinkotwal6835
    @moinkotwal6835 5 месяцев назад +5

    Only Shankar malak maitre

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 5 месяцев назад +6

    अगदी बरोबर आता भाजपच्या दडपशाहीला असेच उत्तर आहे....

  • @rajuphakhare-sq9dv
    @rajuphakhare-sq9dv Месяц назад

    Anna kahich kalaji karu naka talukyatil lok thumachya sobat Aahe.they ghabaralelya awasthet Aahet.

  • @prakashjalkoti2746
    @prakashjalkoti2746 5 месяцев назад

    Kallyanshetti MLA Sir,
    Great Leader in Solapur.

  • @prashantstarapure6969
    @prashantstarapure6969 5 месяцев назад +4

    अभि मजा आयेगा ना भिडू...

  • @vishwanathmaharaj123
    @vishwanathmaharaj123 8 дней назад

    Rahul Gandhi zindabad

  • @ChandrakantBolade-i3u
    @ChandrakantBolade-i3u Месяц назад

    तुम्ही मुळात.त्यांचेच हितचिंतक होता की आत्ता आमदार झाल्यापासून भाजप निष्ठावान झालात

  • @ramdkale8139
    @ramdkale8139 4 месяца назад

    अभिनंदन दादा

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 5 месяцев назад +2

    अभि मजा आयगा ना भिडू