काय मस्त आहे हे मान्य केले आहे की याचा फायदा घेऊन या वेळी माजी परीक्षा होती पण तुम्ही मला मदत केली त्यात मला खूप बरे वाटले मज्जा आली पेपर देऊन मला 80 मधु n 75 मिला
Thanku sir Aamchi Sclorshipchi pariksha 12 februvarila aahe , Mala marathi ya vishayatil fakt hach Topik samjat navta Kititari video bagitle tarihi Pan tumcha video pahilya var mala he samjle Thanku Again
च छ ज झ आणि त्र ( इथे त्र असा उच्चार ( म्हणजे त र अ) नसून, संयम हा शब्द लिहिताना किंवा म्हणताना य chya आधी जो अनुस्वा राचा जो उच्चार आहे तो बरोबर आहे तसेच कखगघ मधलं शेवटचं अक्षर आहे त्याचा उच्चार वाड.मय या शब्दा सारखा आहे कृपया गैरसमज करून न घेता योग्य तीच माहिती द्यावी.
व्हिडिओ करण्या आधी ण चा उच्चार बरोबर करावयास शिकावे. मुले असे व्हिडिओ अभ्यास पूरक म्हणून वापरतात त्यामुळे उच्चार चुकीचे करून तुमचे व्हिडिओ तील उच्चार दाखवतात. कृपया शुद्ध उच्चारही महत्वाचे आहेत.
काय मस्त आहे हे मान्य केले आहे की याचा फायदा घेऊन या वेळी माजी परीक्षा होती पण तुम्ही मला मदत केली त्यात मला खूप बरे वाटले मज्जा आली पेपर देऊन मला 80 मधु n 75 मिला
1111khup सुन्दर mahiti ndli धन्यवाद
Thank you sir
kiti chhannn shikavata sir apratim video 👌👌
Thank you ❤️
Khup chhan samjut.
Thanks sir
Very nice teaching.Thank you Sir 👍🙏
Thank you sir 😊😊
Thanku sir
Aamchi Sclorshipchi pariksha 12 februvarila aahe ,
Mala marathi ya vishayatil fakt hach Topik samjat navta
Kititari video bagitle tarihi
Pan tumcha video pahilya var mala he samjle
Thanku Again
छान माहिती दिली
Sir 14 khadi shikvane mahtvache aahe ka?
Very very thank you sir 🥰🥰 tumachay mule mala shuddalekhnacheniyam samjale.🧐🧐very useful vidio🙂🙂
Apratim 🎉
खुप सुंदर.
Khup goshti clear zalya sir..thankuu😊
सुंदर
कुटुंब हा बरोबर आहे
Thank you
Khup mast sangitlat sir🙏🙏
Khup sundar explains kele sir
Dhanyawad sir🙏🙏🙏🙏
Anushwarachya agodarcha akshar rahashwa yeto ka deergha eto te kalawa?
Khup Bhari teaching sir
मना पासुन धन्यवाद सर 😊
No.1 teaching sir
अनुनासिक नाशिक नाही पण छान माहिती दिली
🙏🙏🙏🙏🙏
Jar shabd madhla asel tar kase samjayche ki pahili ahe ki dusri ? Please reply 🙏🏻
नियम ८ हा भीती, विभूती या शब्दांसाठी नाही का?
राम कृष्ण हरी
हरीची वेलांटी कोणती दिली जाईल
सर ञ ला आपण त्र म्हणालात हे कस ते सांगिते तर बर होईल
खूप छान ❤thanks Sir 🙏👍👌
Rafarche agodarche akshar vilanti ukar konata dyae
निटनेटकेपणा हा शब्द कसा लिहावा ?
खूप छान.pdf असेल तर शेअर करा.
माध्यमीक
सर व्हिडिओ मध्ये 11 नियम चा चाट किल्ल्यार दिसत नाही
माध्यमिक बरोबर आहे का
च, छ, ज, झ नंतर असलेला वर्ण त्र नाही
झ नंतर ञ आहे की त्र,
कळावे.
च छ ज झ आणि त्र ( इथे त्र असा उच्चार ( म्हणजे त र अ) नसून,
संयम हा शब्द लिहिताना किंवा म्हणताना य chya आधी जो अनुस्वा राचा जो उच्चार आहे तो बरोबर आहे
तसेच कखगघ मधलं शेवटचं अक्षर आहे त्याचा उच्चार वाड.मय या
शब्दा सारखा आहे
कृपया गैरसमज करून न घेता योग्य तीच माहिती द्यावी.
Shirshak yamdhye sh chi vilanti rule pramane pahili pahije pan dusri ( dirgh) yete .hech samjat nahi yache kahi rule Astil tar sanga na mala
सर तो त्र नाही
व्हिडिओ करण्या आधी ण चा उच्चार बरोबर करावयास शिकावे.
मुले असे व्हिडिओ अभ्यास पूरक म्हणून वापरतात त्यामुळे उच्चार चुकीचे करून तुमचे व्हिडिओ तील उच्चार दाखवतात.
कृपया शुद्ध उच्चारही महत्वाचे आहेत.
Anunashikmadhya tra he chukiche ahe tyala yna ashe mhanave
नाशिक नाही नासिक अस आहे
Vyanjamadya tra nahi wrong ahe
तो त्र नाही
असे पुस्तक कोणते कडवा pl.
Thank you sir
Thanks🙏 sir
Thank you sir