कोणी काही म्हणो सर, पण खरंच तुमच्या शिकवण्याची पद्धत फार वेगळी आहे, कधी लेक्चर संपते आणि कधी तुम्ही शिकवलेलं आमच्या ध्यानात बसते आम्हाला पण माहीत पडत नाही, मनापासून धन्यवाद सर , आमच्या सारख्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आपण प्रेरणा आहात, ,असच शिकवत राहा आणि आम्हाला शिखरावर नेऊन द्या, one more thank you सर, (मास्तर ) तुम्हाला मास्तर आवडते म्हणून मास्तर लिहल👌💐☺️💐💐💐💐
गुरूजी... माह्य बी नांव घालाचं हाये तुमच्या वर्गात. लयंस भारी शिकवता बापा... पटकनसं बोढक्यात जाते जी..! Very brilliant ... Very brilliant.. .!! This lecture is very super. Most of the people are not knowing perfect Marathi grammar.
आयुष्य गेल सर..पण आत्ता समजल व्याकरण....पध्दत खुपच चांगली व चटकण लक्षात राहाणारि आहे म्हणुनच कराळे सर ...का ? म्हणतात फेमस शिक्षक का आहेत ते ...आभिनंदन सर...व खुप खुप शुभेच्छा....🙏🌷🙏
श्री कराळे सर नमस्कार, बऱ्याच कार्यकाळ झाला. जिल्हा परिषद शाळा / शैक्षणिक संस्था मध्ये इतक्या चांगल्या पध्दतीने " मराठी " व्याकरण शुद्धलेखन शिक्षण देणारा शिक्षक आढळले नाही. नवीन " शिक्षक " नौकर भरती करताना पारदर्शकता असणे आवश्यक वाटते. धन्यवाद.
जगातील एकमेव अद्वितीय सर .. एक वेळ सिनेमा पाहायला काय क्षण कंटाळा वाटेल पण कराळे सरांचा तास अभ्यास मनोरंजनाने भरपूर आहे..
Barobar 😅😅
कोणी काही म्हणो सर, पण खरंच तुमच्या शिकवण्याची पद्धत फार वेगळी आहे, कधी लेक्चर संपते आणि कधी तुम्ही शिकवलेलं आमच्या ध्यानात बसते आम्हाला पण माहीत पडत नाही, मनापासून धन्यवाद सर , आमच्या सारख्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आपण प्रेरणा आहात, ,असच शिकवत राहा आणि आम्हाला शिखरावर नेऊन द्या, one more thank you सर, (मास्तर ) तुम्हाला मास्तर आवडते म्हणून मास्तर लिहल👌💐☺️💐💐💐💐
❤❤
सरजी डोंगा डुबने,लक्ष दया,शिकवण्याची पध्दत
खुपच छान ! विदर्भबोली खुपच भारी.
👍👍👌
गुरूजी... माह्य बी नांव घालाचं हाये तुमच्या वर्गात.
लयंस भारी शिकवता बापा... पटकनसं बोढक्यात जाते जी..! Very brilliant ... Very brilliant.. .!! This lecture is very super. Most of the people are not knowing perfect Marathi grammar.
खूपच छान सर, खुप सारखे शिकण्या सारखे आहे आपल्या कडून... अध्यापन कला छान आहे
लय भारी,.... Unique 👌👌👌अद्वितीय शिकविण्याची पध्दत.....एक लाख % समजलं...सरं...👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
I just love ur teaching style the way u teach it's so fun i usually get bored bt with u i really enjoyed didn't got bored I'll follow u from now on 😂❤
सर,तुमच्या क्लास मधील सर्वच विद्यार्थी डोमडे आहे का जी ,सुपर अध्यापन
😂😂😂
खूप छान शिकवता तुम्ही सर . पाठ करायची गरज नाही शिकताना च वर्णमाला पाठ झाली
सर आपण तर्क शद्ध शिकवतात व तुमची शिकवण्याची भाषा शैली समजण्यास योग्य आहेत🙋👌👏👏👏💼💼
😀😂😂🔥 लगादी
सुंदर वऱ्हाडी भाषेत विश्लेषण सहित शिकवणे ही सर तुमची हातोटी! छान-छान सर ! हरिभाऊ गुरुजींची आठवण ताजी झाली !!! मी नागपूर चा .आपणास भेटावयास नक्की येईल
फार उपयुक्त माहिती मिळाली
तुम्ही ऐक मोठे योगदान देत आहात खुप छान सर
सर खरोखरच तुम्ही मराठी व्याकरणात होणाऱ्या चुका कशा सुधारल्या पाहिजे हे खूप छान पद्धती ने समजावून सांगितले धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम सर तुम्ही खरच Unique आहात
खूप छान बडे भाई
छान
वर्हाडी भाषेची गोडीच लई न्यारी गुरूजी. खुपच उपयुक्त🙏🙏
याले मानते मास्टर sir ap ka padha ne k Tarika La jawab hai 👍
Mast explain kela sir tumhine mala ha video khub awadla sir
सुंदर आहे
खूप छान लेक्चर खूप काही शिकायला फळ्यावरच्या स्पष्ट दिसायला हवं
Sir khup chan 👍👍👍👍👍👍👍👍👍
Sir tumhi khup chhan shikvta kiti kautuk krave tri kmi
Thanks sir khupach sadhya bhaset sangatya lawakar lakshat yete
Tumchya mude mala mazya amhala khup madat hot ahe
खूप छान शिकवण आहे मास्तर आपली
सर तुमची अध्यापनाची पद्धत खूप छान आहे
खुप छान शिकवायची पध्दत आहे सरजी.
Khup chhan teach karatat sir
एकच नंबर सर
सर तुम्ही अजून lectures घ्या ना. खुप सुंदर lecture होते🙏🙏
😂😂😂khup chan sir
Verry usefull
Incredible sir 🔥 your expression is so good sir
सर खुपच छान शिकवता तुम्ही
धन्यवाद.
Bhari sir
मास्तर लय भारी
Sir khupach chaan shikavata tumhi ♥️
🙏 सर धन्यवाद ठीक हाय ठीकच हाय ठिक हाय
आभारी आहोत सर खुप खुप धंन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर
खूप छान शिकवता। असे शिक्षक हवेत। तुम्ही खरच महान आहात।
Wow kya bat hai sir
Chhan shikavtat sir tumhi
Great person
I understand the lesson.
Thanks sir🙏
khupch chan😇😍.pkk smjl.
खूप छान मराठी व्याकरण शिकवीत सर धन्यवाद सर
Chhan shikavata sir ❤
तोडच नाही सर तुम्हाला खुपच छान लेक्चर
Mala khub aavadl sir tumch lekchar
छान माहिती दिली. मी आर्मी मधून ritayer
Sir..tumhi khup chhan shikvta👍
nice teaching want to learn with u .....
आशीर्वाद
लई भारी सर
Nice video thakn 🙏🙏🙏
ग्रेट सर,अतिशय मौलिक,,,
मौलीक ची वेलांटी चुकली ना बे डोमड्या.
Best class sir
सुपर सर खूप छान सर
Very.good
Athishy sunder skikhvthath Sir
e
Nice karale mastar
Jabardasth Karade sir salute
Vav khup chan 👌👌
Chan sir ji online class ahet ka tumche marathi grammar
सर खूप छान समजून सांगितले आहे
Thanx sir
धन्य मास्तर स्वतः गैराद्या सारखे बोलता अन् तुम्ही मराठी व्याकरण शिकवता!
Dhanyawad sir aata donga dubnar Nahi!!!👌👌👌
Kadak
❤️khup chhan smjl sir tumhi shikvalel
धन्यवाद मास्तर
Sir you are awesome
Khupach chhan Sir
खुप छान शिकवता सर... 👍 का कतर नाग शिकवण्याची कला आहे सर.. तुमच्यात...
मोकार हसवता सर....आणि खूप छान शिकवता. धन्यवाद 🙏
सर खूप छान शिकवलं तुम्ही व्रहाडी आहात का तुम्ही
सरजी निलिमा या शब्दातील पहिली वेलांटी ऱ्हस्वच असते असे एका व्हिडिओ मध्ये पाहिले आहे मी .
धन्यवाद 👍 💐 माझं नावं कसं लिहावं हे अनेकांना कळलं 🙏🏼
Ho ji
Hi
Ho na
Sir neelima le reply deta ba tumhi
@@cricketlover365 khar ki sir
सदाशिव अमरापुरकर
What a singing 😀😀😀😀
Mahol guruji
Khup chan sikavatat sir
आयुष्य गेल सर..पण आत्ता समजल व्याकरण....पध्दत खुपच चांगली व चटकण लक्षात राहाणारि आहे म्हणुनच कराळे सर ...का ? म्हणतात फेमस शिक्षक का आहेत ते ...आभिनंदन सर...व खुप खुप शुभेच्छा....🙏🌷🙏
N कि ú koon koode inka uk ko
आता कुठ करेक्ट लेक्चर मिळाल🙏🥰धन्यवाद सर
Nmaskar sir
Very nice Sir 🙏👍
नि
मास्तर खुप छान मी अभ्यास केला
श्री कराळे सर नमस्कार, बऱ्याच कार्यकाळ झाला. जिल्हा परिषद शाळा / शैक्षणिक संस्था मध्ये इतक्या चांगल्या पध्दतीने " मराठी " व्याकरण शुद्धलेखन शिक्षण देणारा शिक्षक आढळले नाही.
नवीन " शिक्षक " नौकर भरती करताना पारदर्शकता असणे आवश्यक वाटते.
धन्यवाद.
धन्यावाद सर
छान समजावून सांगितले
🙏 🙏
U r the best teacher in the world.
👌👌👌👌👌🙏🏼🙏🏼
Super 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👌👌👌👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻
सर तुम्ही real मध्ये पण असे असाल तर शेजार्यांचा खूप TImepass होत असेल
😂😂🤪
Time pass नवे be domlyavo
Kharach
Sir ji kath aap❤❤
मस्त
Dukra... Mhnto rao sr😂😂 direct tumhi... चादर वाले सर 🎉🎉