श्री.पीतांबर बाबूलाल मोरे | ई-रिक्शा शीतपेटीसह | जि.धुळे, ता.शिंदखेडा | पीएमएमएसवाय महाराष्ट्र राज्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • ई-रिक्शा शीतपेटीसह! 🦈
    📍 धुळे जिल्ह्यातील, शिंदखेडा तालुक्यातील श्री. पीतांबर बाबूलाल मोरे यांना 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने' अंतर्गत शीतपेटीसाह ई-रिक्शा देण्यात आली. त्याद्वारे आपला मत्स्यविक्रीचा व्यवसाय ते भरपूर प्रमाणात करून लाभ मिळवत आहेत.
    #fisheries #pmmsy #maharashtrastate #pradhanamantrimatsyasampadayojana #pitambarmore #erickshawsales #coldstorage #dhule #dhuledistrict #shindkheda #धुळे #शिंदखेडा #ईरिक्शा #शीतपेटी #पीएमएमएसवाय
    #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन

Комментарии •