नेहमी प्रमाणे खूप छान माहिती दिली मी तुमचे सगळे video bagte me tume sagtlele hair oil तयार करून दोन महिने वापरत आहे kup chan फरक पडत आहे thanks video share केला te me murkh sarke hair oil ane shampoo sati kup पैसे खर्च केले आहेत maze request ahe white hair sati natural hair dye saga pleaseeee ane natural shampoo jo Ayurveda made sagetla असेल pleaseeee mam sanga thank you 😊
मॅडम आपले मन:पूर्वक आभार.आपण सांगितलेला आयुर्वेदिक उपाय अतिशय सोपा आणि सहज करता येण्यासारखा आहे.आपलीअतिशय शांतपणे, सोप्या भाषेत विष्लेषण करण्याची पद्धत खूप आवडली.किडनी, युरिक अॅसिड,कॅन्सर अशा असाध्य आजारांवर आयुर्वेदिक औषधी उपचार सांगणारे व्हिडीओ बनवावेत , जेणेकरून जनसामान्यांना त्यांचा लाभ होईल.आपले खूप खूप आभार.
Madam तुमचं सौंदर्य खुप छान आहे आणि ड्रेस पण छान डिझायनिंग आणि कलर पण विशेष म्हणजे प्रत्येक video मध्ये सगळे ड्रेस व कलर सुपर असतात.बाकी सांगण्याची पद्दत तर छान च आहे🙏
छान, सखोल व सुटसुटीत माहिती बद्दल धन्यवाद. शंका : या पानकात काळे मीठ वापरावे काय व काळी मिरी टाकायचे सुचविले आहे, ती उष्णता वाढवणार नाही काय ? फक्त शंका आहे, कृपया मार्गदर्शन व्हावे.
तुम्ही ऐक dr.असुन तुमंची भांषा ऐक भारतीय संसंक्रती चे द्रंषन घडवते तुम्ही ज्या पध्दतीने संमजुन घरघुती ऊपाया पासुन ऊपाय आम्ही तुमंचे खंरच fan jhalo...मराठी संसंक्रती चे विचार आनि आचार कती ग्रेठ आहे हे पठवुन दील thanks knowalge you sheare...
तुम्ही छान माहिती दिलीत . तसेच माहिती सांगताना मागे संगीत नव्हत ते बर झाल .त्यामुळे तुम्ही सांगितलेली माहिती समजली . या पुढे असच करा . संगीत ठेऊ नका . धन्यवाद . 🙏
उपयुक्त माहिती मिळाली. आपले बरेच व्हिडिओ ऐकले पाहिले जेंव्हा गरज वाटली तेव्हा आपल्या सल्याचा ऊपयो झाला. अजुन एका विषयावर माहिती मिळाली तर बर होईल .विषय आहे सोन्याचे कानातले घालूनही कानाची एकच पाळी का चिघळते व त्यावर ऊपाय सांगा. विनंती धन्यवाद. 🙏
ईशा ताई तुमचे सर्व च विडियो मला आवडतात,मला तुम्हालाविचारायचे आहे की उन्हाळ्यात माझ्या तळ पायांची खुपच आग होते व उन्हाळी लागते यावर काय करावे कृपया मला सांगा
खूप छान माहिती दिलीत ताई, मला पित्ताचा खूप त्रास आहे, पित्त वाढले की घशाजवळ जळजळ होते व सर्व अंगाला खाज उठते. व आग आग होऊन तोंडावर ,काखेत चामखीळ उठतात.
ताई तूम्ही माहीती खूप छान सांगतात मला आमवाताचा त्रास होतो व त्यामुळे अंगावर सुज येते व मसल्स व बोन्स खुप पेन करतात तर यावर जरा उपाय सांगा व पत्थ्य पाणी पण सांगा प्लीज 🙏😊
Atishay sunder, simple explanation, And easy to understand... Mam pls suggest remedies for aged people suffering from diabetes and weakness due to heat and diabetes
Urine me jalan aur bar bar peshab ane ki shikayat thi, rat me 6 se 7 bar jana padta,eski wajah se bahot pareshan tha,kamjor bhi ho gaya tha, Muze Utracon syrup aur Utracon capsule se complete relief mila, bas problem ye hai ki ye dawa dukan me nahi milta har bar amazon se mangwana padta_
Dr. Isha khup mahatwachi mahiti sopya bhashet deta tumhi. Mala EYE FLOATERS cha tras ahe. Tyachyasathi kaay khave asa tumhi video banavala ahe ka? Nasel tar banaval ka? Mi senior citizen ahe
Hello ma'am tumche vdo khup masta astat... Ek request hoti plz ayurveda madhe sangitlele dhumpan kasa karave n tyat konte dravya use kartat te pan sanga... Ani tambul sevan pan... Lots of love 💕
तुम्ही सांगितलेली माहिती आम्हाला खूपच आवडते आम्ही नेहमी तुमचे व्हिडिओ पहातो.
तुमची भाषा मला माझ्या संस्कारात ली वाटते भावते आणि सांगितलेले पटते..धंन्यवाद
खूप छान आहे सरबत
इशा बेटा तुझं बोलणं फार गोड आहे.
God bless you !
आपली बोली ऐकून च अर्धा आजार कमी होतो मॅडम
तुमची समजावून सांगण्याची पध्दत खूपच अप्रतिम आहे
धन्यवाद मॅडम
अक्षयतृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा
मॅडम
खुपचं छान माहिती मिळाली त्याबद्दल हार्दिक धन्यवाद 🙏🙏,
खुप च सुंदर व शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगतात.व तुम्ही चे उपयोग सांगतात ते आम्ही करतो.खुप फायदेशीर ठरते.धन्यवाद ! सरबताचा बेस खुप च छान सांगितला.
खूप छान मार्गदर्शन केलं ताई
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे ताई... 👌👌 Thank you very much !
नेहमी प्रमाणे खूप छान माहिती दिली मी तुमचे सगळे video bagte me tume sagtlele hair oil तयार करून दोन महिने वापरत आहे kup chan फरक पडत आहे thanks video share केला te me murkh sarke hair oil ane shampoo sati kup पैसे खर्च केले आहेत maze request ahe white hair sati natural hair dye saga pleaseeee ane natural shampoo jo Ayurveda made sagetla असेल pleaseeee mam sanga thank you 😊
मॅडम तुम्ही किती छान समजाऊन सांगता.धन्यवाद
मॅडम आपले मन:पूर्वक आभार.आपण सांगितलेला आयुर्वेदिक उपाय अतिशय सोपा आणि सहज करता येण्यासारखा आहे.आपलीअतिशय शांतपणे, सोप्या भाषेत विष्लेषण करण्याची पद्धत खूप आवडली.किडनी, युरिक अॅसिड,कॅन्सर अशा असाध्य आजारांवर आयुर्वेदिक औषधी उपचार सांगणारे व्हिडीओ बनवावेत , जेणेकरून जनसामान्यांना त्यांचा लाभ होईल.आपले खूप खूप आभार.
खुप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचं मराठी खुप छान आहे. ऐकायला खुप बरं वाटतं.❤️👍🙏
Mast
कोथिंबिरीचे सरबत छान वाटले नक्की करून बघू .बोलण्याची पद्धधत खूप छान आणि नेटकी आहे
डाॅक्टर 🙏
खुपच सुंदर माहिती दिली
तुमचे सर्व विडीओ सहजपणे समजणारे असतात
Madam tumi vishleshan khup chan deta
खूप सुरेख पद्धतीने पाककृती समजावली . शांत आत्मविश्वासपूर्ण वाणीतून बुद्धिमत्तेची चमक जाणवते . यशासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
मॅम तुमचे विडिओ छान असतात.आज सकाळी हा व्हिडिओ पहिला.खुप छान वाटले.धन्यवाद.👍👌💐
अतिशय उपयुक्त गरजेची माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद डॉक्टर
Very useful and authentic information..thank you Dr.
खुप छान उपयुक्त माहीती 👌👌
नैसर्गिक घटक,त्यांची ओळग छान सांगता.
पण लवंग,मिरे उष्ण असतात ना?
Super moderator badge after all these years for this position as an attachment thanks 😊 you think about this and see you tomorrow thanks
खुपच छान माहिती मिळाली आहे गार पाणी पिण्याची शंका दूर झाली आहे
तुम्ही छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आभारी आहे
खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम 🙏
Tai khup chan mahiti sangitlya baddal khup khup dhanyawad...aapli boli khup god aahe...🙏🙏🌹🌹🌹
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद🙏🙏
सारखी - वारंवार लघवीला येते उपाय, आती होतंय
Madam तुमचं सौंदर्य खुप छान आहे आणि ड्रेस पण छान डिझायनिंग आणि कलर पण विशेष म्हणजे प्रत्येक video मध्ये सगळे ड्रेस व कलर सुपर असतात.बाकी सांगण्याची पद्दत तर छान च आहे🙏
Your all advice is excellent, I really recommend others to follow your channel
पॅलेट म्हणजे काय
Thanks. Aaple sarvch videos khup mahitipurn astat. Manapasun aabhar.
Excellent information. Really appreciate and Respect for your information and knowledge 🙏👏
आम्लपित्तामुळे होणारा दाह आणि अंगावर उठणारे पुरळ / गांध्या यासुध्दा यामुळे कमी होतील का ?
खूप छान उपयुक्त माहिती मॅडम.. धन्यवाद 🙏
मॅडम खूपच सुंदर माहिती मिळते तुमच्या व्हीडिओ मधून. कृपया मुळव्याधीवर व्हिडिओ पाठवाल का तू ट्यूब वर?
खूपच छान माहिती
मॅडम
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
छान, सखोल व सुटसुटीत माहिती बद्दल धन्यवाद.
शंका : या पानकात काळे मीठ वापरावे काय
व काळी मिरी टाकायचे सुचविले आहे, ती उष्णता वाढवणार नाही काय ?
फक्त शंका आहे, कृपया मार्गदर्शन व्हावे.
🙏बेसपासुन विविध प्रकारच्या सरबत तयार करण्याची कृती खूप छान मस्त आरोग्य दायीसुधदा आहे धन्य वाद
खरचं उन्हाळ्यात खूप त्रास होतो, आभार माहिती दिल्या बद्दल 👍
hathala mugga yetat upay sagava please
अतिशय सुंदर माहिती मिळाली. डाॅक्टर तुम्ही खूप सोप्या पध्दतीने सांगता. ऊष्णतेमूळे जे रॅश अंगावर उठतात त्यासाठी काय करायच ते प्लीज सांगाल का?
मॅडम खूप छान माहिती दिली आहे.माझ्या तळपायाची खूप आग व जळजळ होते तसेच भेगा पडतात कृपया उपाय सांगा प्लिज
खूप छान माहिती आणि सरबत, लवंग मुळे उष्णता वाढणार नाही का ? धन्यवाद डॉ.
तुम्ही ऐक dr.असुन तुमंची भांषा ऐक भारतीय संसंक्रती चे द्रंषन घडवते तुम्ही ज्या पध्दतीने संमजुन घरघुती ऊपाया पासुन ऊपाय आम्ही तुमंचे खंरच fan jhalo...मराठी संसंक्रती चे विचार आनि आचार कती ग्रेठ आहे हे पठवुन दील thanks knowalge you sheare...
सुंदर माहिती, जबरदस्त माहिती 🙏🙏
Very informative video. Thanks Mam for sharing your knowledge.
mi tumch dalimbyach uppay kela kup utkrust aahe ani tyacch fyda mla 4 divsat janvla..kup kup dhannvad madam...
तुम्ही छान माहिती दिलीत . तसेच माहिती सांगताना मागे संगीत नव्हत ते बर झाल .त्यामुळे तुम्ही सांगितलेली माहिती समजली . या पुढे असच करा . संगीत ठेऊ नका . धन्यवाद . 🙏
फारच छान धन्यवाद.
उपयुक्त माहिती मिळाली. आपले बरेच व्हिडिओ ऐकले पाहिले जेंव्हा गरज वाटली तेव्हा आपल्या सल्याचा ऊपयो झाला.
अजुन एका विषयावर माहिती मिळाली तर बर होईल .विषय आहे सोन्याचे कानातले घालूनही कानाची एकच पाळी का चिघळते व त्यावर ऊपाय सांगा. विनंती
धन्यवाद. 🙏
ईशा ताई तुमचे सर्व च विडियो मला आवडतात,मला तुम्हालाविचारायचे आहे की उन्हाळ्यात माझ्या तळ पायांची खुपच आग होते व उन्हाळी लागते यावर काय करावे कृपया मला सांगा
Mahmud shklaji Tamboli.😂
Very nice information, the way you speak, really liked very much such a politeness
Tumhi khupach chaan explain kartat mam.tumcha bolna atishya goooooddddd aahye
Khup chhan astat tumche video 👌
फारच छान माहिती दिलीत , कापूर हा प्रसादातून खाण्याचा प्रघात याच कारणाने आहे , आभार,धन्यवाद ।
Mam tumhi aragyabddl khrch Khup chan mahiti sangta ashich mahiti amhala daily milo hi vinti
खुप छान असत...मला गुण पडला आहे...Thank You..Dr.Madam
आभार महिती दिल्या बाबत
खूप छान उपाय असतात ✨ पाठीवरील पिंपल्स साठी उपाय सांगा 🤔
सरबताचा बेस मस्तच. छान माहिती दिलीत त्याबद्दल Thank you so much 🙏🙏
खरंच आपण खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार
छान उपयुक्त माहिती आम्हाला मिळते 🙏🙏
Good
खूप छान माहिती. कृपया आयुर्वेद विकासासाठी आपण हे प्रयत्न चालू ठेवावेत. आभारी आहे
खूपच उपयूक्त माहिती आहे, मॕडम जिभ खूपच कोरडी पडत असेल तर काय करावे , please सांगा.
आई तुमची समजून सांगण्याची पद्धत खूपच छान. आहे
Dr aahet tya...Aai kay
मॅडम तुमच्या सर्व रेमिडिज मी फोलो करते .....चेहरयावरील ओपन पोर्स व चेहरया वरील छोटे छोटे केस लव कायमचे घालवण्यासाठी पण काही उपाय सांगावा plz
ताई खुप छान माहिती
Mam khup chan information dili thanks 🙏🏻 mala nehmi nehmi laghavila jav lagat please kahi upay sanga
Dr tai tumhi khoop chhan Bolta aani mahiti sudhha khoop chhan sangta thanks
मॅडम तुम्ही सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची आहे . तुम्ही सुंदर आहात. तुमचे वाकचातुर्य छान आहे.
थायराईड चे रुग्ण घेऊ शकतात का हिरव्या कोथिंबीरच सरबत?
फारच छान माहिती दिली आहे.धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत ताई, मला पित्ताचा खूप त्रास आहे, पित्त वाढले की घशाजवळ जळजळ होते व सर्व अंगाला खाज उठते. व आग आग होऊन तोंडावर ,काखेत चामखीळ उठतात.
Sam n.....kay precaution ghet aahat?
खुप छान व्हीडीओ असतात धन्यवाद आणि छान झोप येण्यासाठी पण एक व्हीडीओ टाका ना प्लीज मॅडम धन्यवाद.
Thank you so muttch mam mi mage yach Vishyavr vedio banvaychi request Keli hoti... thanks 🙏😊
ताई आपले उपाय तर छान आहेतच पण तुमचं बोलणं इतकं प्रेमळ आणि शांत, शुद्ध आहे ना की अगदी मनाला गारवा मिळतो 😊
Absolutely correct 👍💕
Ho agdi barobar
Ho agdi khare bolalat aapn
की
Oooooooooooòoooooooo
Mam tumche lips pink dista mhanje tumhi lipstick lavat asel & scientifically lipstick health sathi changli pn naste tr tumhi konti lipstick lavata. As I'm girl I want to know.
ताई तूम्ही माहीती खूप छान सांगतात मला आमवाताचा त्रास होतो व त्यामुळे अंगावर सुज येते व मसल्स व बोन्स खुप पेन करतात तर यावर जरा उपाय सांगा व पत्थ्य पाणी पण सांगा प्लीज 🙏😊
Madh aani gul ektr ghewu sakto kay
खूप मस्त माहिती आहे मॅडम पण् ऐलरजी आहे सर्दी पडसे होतात व हा त्रास वर उपाय सांगा
ईशा खुप छान माहिती आहे
तुम्ही खूप छान समजून सांगता 🙏
खूप छान डाॅ. ताई
We need daily routine Ayurved recepies for children and whole family
Hello mam, tumche videos khup Chan n informative astat. Tumhi please hormonal imbalance var mahiti, remedies, yoga poses share karal ka?
Thank you
Hello Dr urin la jast hot asel tar Kahi upai astil tar sanga plz
Dr. Isha aapan khupch Chan Mahiti sangitali aahe.
Aamhi hey pank nakkich ghari Tayar karu.
Atishay sunder, simple explanation, And easy to understand... Mam pls suggest remedies for aged people suffering from diabetes and weakness due to heat and diabetes
Khoop chhan useful mahiti.Thanks.
खूप छान माहिती
Very nice mam....please make video for the migrane....
खूपच छान माहिती व सरबत 👌👌
Caster oil hair sathi helpful asel tr plzz vedio banva...plzz
Mam लवंग दालचिनी पूड घालून हे बनवलं तर गरम पडणार नाही का .अजून जळ जळ होईल ना मूत्रमार्गत
Urine me jalan aur bar bar peshab ane ki shikayat thi, rat me 6 se 7 bar jana padta,eski wajah se bahot pareshan tha,kamjor bhi ho gaya tha,
Muze Utracon syrup aur Utracon capsule se complete relief mila, bas problem ye hai ki ye dawa dukan me nahi milta har bar amazon se mangwana padta_
Perfect सांगताय मस्त.... धन्यवाद 🙏
Tumche video mala khup avdtat
Dr. Isha khup mahatwachi mahiti sopya bhashet deta tumhi. Mala EYE FLOATERS cha tras ahe. Tyachyasathi kaay khave asa tumhi video banavala ahe ka? Nasel tar banaval ka? Mi senior citizen ahe
So nice speech and useful. Thanks Dr.
Hello ma'am tumche vdo khup masta astat...
Ek request hoti plz ayurveda madhe sangitlele dhumpan kasa karave n tyat konte dravya use kartat te pan sanga...
Ani tambul sevan pan...
Lots of love 💕
Just the video I required...thanks
Farach sunder. Satish