"ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वाण नाही पण गुण लागला " उलटे टांगून फाशीची शिक्षा कशी करतात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • हिंदुत्व - स्थिति आणि गती - Order Book online via #Instamojo
    www.instamojo....
    www.instamojo....
    For Purchase Contact Us :- 9763287708
    --------------------------------------------------------------------------------------------------------------
    कर्तव्य - निधीसाठी सहकार्याचे आवाहन !
    *बँक खाते तपशील :-
    नाव : प्रभाकर पंढरी नेमाडे
    बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
    शाखा : अकोली जहागीर
    IFSC code : SBIN0007371
    Account no : 11676602018
    -----------------------------------------------------------
    *Paytm/ Google Pay/ PhonePe No :- 97632 87708
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    👉 Follow Sachin Patil On Facebook & Twitter :
    / sachinpatilmaratha
    / sachinp13018014
    जय भवानी , जय शिवराय
    जय रौद्रशंभूराजे, जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏻

Комментарии • 81

  • @sachinthakar5322
    @sachinthakar5322 Месяц назад +55

    सचिन पाटील हे पांडुरंग कृपेने आमदार व्हावेत आणि त्यांच विधानसभा मधले स्पीच ऐकतांना आम्ही स्वतः ला धन्य समजू ❤❤

    • @jaybhavani8416
      @jaybhavani8416 Месяц назад +1

      Sachin Patil yaanna
      Hinduttwa waadi Political party ne
      Vidhan Parishad var
      Apaksha mhanun pathavave .
      🧘🚩🙏

    • @kshatriyakulavatans108
      @kshatriyakulavatans108 Месяц назад +2

      अशा लोकांच्या हाती सत्ता पाहिजे हो

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 День назад +1

      @@kshatriyakulavatans108 अगदी बरोबर दादा .

  • @milindlele7458
    @milindlele7458 Месяц назад +55

    गुरुजी नमस्कार. उद्धव राजकारणात आला म्हणून सहानुभूती वाटणे ठीक आहे. मला तर किव पण येते. पण हाच उद्धव ज्यावेळी म्हणतो की " वक्फ बोर्डाच्या जागेला धक्का लावाल तर खबरदार" त्यावेळी हा उद्धट वाटतो, किळसवाणा वाटतो .

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Месяц назад +22

    उद्धव जब भी महिलाओं के बारेमे बोलते हैं तो दिशा सालियन की याद आती है।

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 Месяц назад +17

    हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा हा प्रसिद्ध वाक्य प्रचार फार प्रसिद्ध झाला होता.

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Месяц назад +30

    संभाजी ब्रिगेड मधे सर्व विद्वद्जनांची संघटना आहे. उद्धव ठाकरे, राऊत, हे भाषातज्ज्ञ आहेत, शिव्यांची डॉक्टरेट किंवा विद्यावाचस्पती आहेत.

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 День назад

      काय कमि शब्दात तुंम्ही त्यांना योग्य ऊपमा दिलि दादा .

  • @hiteshwarke2480
    @hiteshwarke2480 Месяц назад +35

    अगदी बरोबर.. संभाजी ब्रिगेड वाल्यानी हिंदुविरोधी भूमिका घेताना विचार केला पाहिजे कि आपला राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कशासाठी बलिदान दिल.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +8

      अगदी बरोबर

    • @vbh4315
      @vbh4315 Месяц назад +1

      ते बोलतात धर्मासाठी बलीदान झालेच नाही .
      बामणी काव्याने मारले राजाला.
      ते लोक डायरेक्ट clean cheat देतात शरीयत वादी लोकांला.

    • @SachinBorate-Sb4ui
      @SachinBorate-Sb4ui Месяц назад

      संभाजी ब्रिगेड नावाला आहे त्यात सगळे अहिंदू कम्युनिस्ट लोक आहे जे जाणूनबुजून हिंदू धर्मात फुट पाडतच असतात

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 День назад

      त्या संघटनेमध्ये पुर्न चुकिचे लोक शिरले आहे दादा म्हनुन आज अशे प्रकार घडतात .

  • @yogeshtalekar1018
    @yogeshtalekar1018 Месяц назад +9

    पाटील तुमच्या सारख्या विद्वानची समाजा ला अत्यंत गरज आहे...,,🙏

  • @suraj9madanal
    @suraj9madanal Месяц назад +4

    कृष्ण जन्माष्टमी की हार्दिक शुभेच्छा

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 День назад +1

      तुंम्हाला पन कृष्नजन्माष्टमी जयंती च्या हार्दिक शुभेच्छा .

  • @yogeshtalekar1018
    @yogeshtalekar1018 Месяц назад +8

    तुमच्यासारखे अत्यंत परखड विचार मांडण्याचे धाडस अख्या महाराष्ट्रामध्ये कोणामध्ये नाही.. जय श्रीराम 🙏

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 День назад

      अगदी बरोबर दादा . जय श्री राम दादा .

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 Месяц назад +12

    शिवशंभो हरहरमहादेव सचिन पाटील साहेब आपले म्हणणे आम्हाला पटते म्हणून आम्ही तुमचे व्हिडीओ बघतो आवर्जून पण मला हे कळत नाही दिशा सलियन सुशांत राजपूत मर्डर केस मध्ये हे महाविकास आघाडी वाले अलिमिलीगुपचिली गप्प होते करण त्यांचे सरकार होते त्या वेळेस ते त्यांचे संजय राऊत पोस्ट मार्टनचा रिपोर्ट याचा आगोदर म्हणाले होते ती आत्महत्या आहे स्वप्ना पटकर रवीरांना कंगणा रानवत याच्यावर अन्याय झाले ते यांच्या सरकार असताना ते विसरले जनता विसरली नाही त्यांचा हा गयरसमज आहे मुसलमानाचे लालुलचांगुलपण करून यांनी खासदार निवडून आणले आता मुसलमान उभाठाला विचरतात वक्फ बोर्ड विरोधी बिल्लला तुमचा विरोध दर्शवा करण आम्ही तुमाला पाठिंबा दिला आहे तिकडे अमोल कोल्हेला मराठा आंदोलक विचारतात आरक्षणाला तुमचा पाठिंभा drsva कोले म्हणतात शरद साहेबाना विचारतो ये आपल्या विचारशी तरी आहेतका जनता का विसरते याच्या अस्या वागण्याला हे हिंदूंचे झाले नाहीत मग मुसलमानाचे तर होतीलका याचा विचार जनतेनी करावा सभका साथ सभका विकास हे धोरण मुस्लिम जनता विसरली यांना भाजपाची सात तर हवी आहे पण मतदान विरोधात करतात ते म्हणताताना नाटलाच्या माती सोठा

  • @Masteroogway1967
    @Masteroogway1967 Месяц назад +16

    ते विधान ऐकून एवढं हसू आलं कि चहा उडाला तोंडातून 😂😂

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 День назад +1

      ते कार्य तसेच करतात कि , त्यांच्या कामाच तशे च ऊपमा द्यावा वाटतात .

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Месяц назад +2

    सचिनची छान विश्लेषण केलत धन्यवाद!!!

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 День назад

      सचिन दादांची मते सखोल अभ्यास करुन मांडलेली मते असतात .

  • @vimalasrecipes2740
    @vimalasrecipes2740 Месяц назад +3

    आपण योग्य विचार करून बोलता धन्यवाद

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 Месяц назад +2

    जय श्रीराम 🚩हर हर महादेव 🔱

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 День назад +1

      जय श्री राम जय हनुमान हर हर महादेव दादा.

  • @sachinkulkarni2901
    @sachinkulkarni2901 Месяц назад +6

    योग्य विश्लेषण केले पाटील साहेब

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 День назад

      आपल्या दादांच विश्लेषन एकदम बरोबर असते ते अभ्यास करुन मत मांडतात .

  • @suraj9madanal
    @suraj9madanal Месяц назад +3

    हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की

  • @nileshbidkar1536
    @nileshbidkar1536 Месяц назад +13

    भाऊ आपण विधानसभेत जावे ही नम्र अपेक्षा ❤

    • @jaybhavani8416
      @jaybhavani8416 Месяц назад +2

      Vidhan sabhe var nahi
      Vidhan Parishad var pathavave .
      🧘🪔🚩🙏

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 День назад

      तस झाल तर एकदम चांगल च .

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Месяц назад +15

    कर्तृत्व असणाऱ्या माणसांच्या शब्दाला वजन असते ,कर्तृत्व हिन माणसाचे बोलणे हास्यास्पद वाटते.

  • @harshadnimse4292
    @harshadnimse4292 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी ❤️‍🔥

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 День назад

      जय जय रामकृष्न हरी .

  • @sureshpatil2278
    @sureshpatil2278 Месяц назад +5

    Sachin Patil 🎉 SALUTE to you.
    Col, Suresh Patil green thumb Pune

    • @dnyaneshwardhumal8728
      @dnyaneshwardhumal8728 Месяц назад

      खरंच ती महान व्यक्ती मुजरा करण्यासारखी आहे

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande Месяц назад +8

    खरंच आहे काही गुण उपजतच असतात ते बाहेरून विकत मिळत नाहीत आणि ते आणण्याचा प्रयत्न केला तर आपली गेल्या शिवाय राहत नाही. उद्धव ठाकरे पेक्षा राज ठाकरे जबरदस्त वक्ता आहे पण ते म्हणतात ना दात आहे तर चणे नाही आणि चणे आहे तर दात नाही. 🚩🙏

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 День назад

      साहेबासोबत युति झाल्यापासुन काहितरी बाष्कळ विधाने करत आहे .

  • @Jsinka48
    @Jsinka48 Месяц назад +12

    तूम्ही बरोबर बोलता❤

  • @rajudada2713
    @rajudada2713 Месяц назад

    Great Sachin

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +13

    हिन्दू संस्कृती ऊठा ला माहीतच नाही असं दिसतंय

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Месяц назад +2

    बिलकुल सही , वाईट गोष्ट एवढीच आहे हिंदूंना कुणाच्या दावणीला बांधत आहेत

  • @nikhiltambakhe25
    @nikhiltambakhe25 День назад

    तुंमचा हा विडियो प्रत्येक राजकारनी व्यक्तिंनी पाहावा . भाषन कसे द्यावे. मुद्दे कसे मांडावे व भाषन देतांना विवेक जाग्यावर ठेवुन विधाने करावी एकदम बरोबर सांगितल दादा.

  • @गजाननशिंदेपाटीलमराठा

    जय श्रीराम दादा अगदी बरोबर बोलले

  • @sssy2308
    @sssy2308 Месяц назад +2

    जय श्रीराम

  • @prajwalshinde1366
    @prajwalshinde1366 Месяц назад +5

    जय शिवराय 🚩

  • @lookingatcartoons
    @lookingatcartoons Месяц назад +1

    पुस्तके वाचायचे सोडून दिल्यामुळे कुठलीही वैचारिक बैठक अनेक नेत्यांची बिलकुल नाही, बाळासाहेबांची बैठक अनेक पुस्तके वाचून, विद्वान वडिलांच्या सहवासात, अनेक उत्तम चित्रकारांचा सहवास यातून तयार झाली होती, डेव्हिड लो यांची काही पुस्तके त्यांनी वसंत सरवटे यांच्या कडून घेतली होती, दीनानाथ दलाल यांच्या सारख्या चित्रकारा शी ते शिव राज्याभिषेक सारख्या प्रचंड गाजलेल्या आणि अप्रतिम चित्रावर चर्चा करत असत....

  • @SS-px1ec
    @SS-px1ec Месяц назад +2

    जय श्री राम 🙏

  • @padmakarpotdar5995
    @padmakarpotdar5995 Месяц назад

    अगदी बरोबर सांगितले आहे

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Месяц назад +1

    हा जो व्हिडिओ दाखवला तो आवडला . यावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवला तर पहायला आवडेल. सुशील कुलकर्णी, प्रभाकर सुर्यवंशी, आबा माळकर, किव्हा तुम्ही हा व्हिडिओ बनवावे.

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 Месяц назад

    नावपणचागंलसंभाजीब्रिगेङकायसागांकितीहीठेचायाच्यानांगा

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 Месяц назад

    आदरणीय गुरुवर्य अगदी बरोबर बोलले तुम्ही संभाजी ब्रिगेड वाल्यांनी सुद्धा हिंदू विरोधी करतानी 100 वेळेस विचार केला पाहिजे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी काय केले आहे मला पण त्यांच्या नावाने संघटना निर्माण करून आपण काय करत आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा सोडून दुसरा कोणता हातात घेतला नव्हता त्यांना तुम्ही धर्मवीर म्हणण्यासाठी विरोध करत आहेत

  • @vaibhavugale5704
    @vaibhavugale5704 Месяц назад

    सुलता tuzhya बाप्पाने ठेवला होता का this was the epic statement dada😅

  • @dipakaher3760
    @dipakaher3760 Месяц назад +2

    बुद्धिमान बापाचा मुलगा 😂

  • @jaybhavani8416
    @jaybhavani8416 Месяц назад +1

    😅
    Mhanun Tukaram Maharaj mhanatat
    Asanga cha sang nako deu baapa !
    🚩

  • @sssy2308
    @sssy2308 Месяц назад +3

    संभाजी ब्रिगेड प्रमाणे औरंगजेब हा पवित्र संत होता

    • @jaybhavani8416
      @jaybhavani8416 Месяц назад

      Khare aahe !
      Sant Aurangjeba mule ch
      Shivaji Maharajan cha uddhar ( uday ) zala
      ani tya mule
      aahma Hindun cha hi
      Parmarthik Marg surakshit rahila .
      🧘🪔🚩

    • @sssy2308
      @sssy2308 Месяц назад

      @@jaybhavani8416
      म्हणूनच औरंग्या ने संभाजी राजेंचा छळ करून हत्या केली का?

    • @sssy2308
      @sssy2308 Месяц назад

      @@jaybhavani8416 ब्रिगेडी 😄😄

  • @mandarmanoli1828
    @mandarmanoli1828 Месяц назад +1

    UBHATHA ha atishay kilas vana manus aahe. ajun kiti falatugiri karat firnar kay mahit

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 Месяц назад

    😂😂😂😂😂

  • @smitaketkar6557
    @smitaketkar6557 Месяц назад

    😂😂

  • @happiestmind5282
    @happiestmind5282 Месяц назад +1

    पाटील साहेब, ठाकरे साहेब अस नाही बोलले तुमचा काहीतरी गैरसमज होतोय परत एकदा ऐका हेच त्यांच भाषण.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Месяц назад +3

      हो ते तसेच बोलले उलटा टांगून फासी दया च म्हणले

    • @milindchopade815
      @milindchopade815 Месяц назад +3

      उध्दव ठाकरे उध्वस्त

    • @santoshteli5745
      @santoshteli5745 Месяц назад

      राजकारणातला दोन नंबरचा पप्पू ऊबाठा

  • @nitinsatghare5761
    @nitinsatghare5761 Месяц назад

    First experiment Favdya var karun pahayla pahije

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 Месяц назад

    जय श्रीराम 🚩हर हर महादेव 🔱