Yugendra Pawar Exclusive: बारामती विधानसभा हरल्यानंतर पहिल्यांदाच युगेंद्र रोखठोक बोलले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 дек 2024

Комментарии • 44

  • @njajob857
    @njajob857 День назад +8

    याला राजकारण नाही करता येणार , बोलता येत नाही याला
    पवार साहेब यांनी याला बारामती मधील लोकांवर लादू नये अशी माझी स्वतः ची मागणी आहे

  • @baldevjadhav3637
    @baldevjadhav3637 12 часов назад +2

    फक्त अजितदादा

  • @adventurer2951
    @adventurer2951 11 часов назад +1

    पवार नाव सोडून काय आहे यांच्याकडे, इतके दिवस कुठं होता ह्यो

  • @rajendrakhaple7184
    @rajendrakhaple7184 День назад +5

    ऊर्जा?? ती तर अंतरवालीत राहिली!!

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 дня назад +5

    काम चांगले फळ चांगले

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 2 дня назад +14

    याला बोलता तरी येते का?
    हा कधी बारामती मध्ये राहिला पण नाही

    • @SudhirS477
      @SudhirS477 День назад +1

      But he will now and he is prospective candidate. Humble , polite , educated and keen to learn and implement

  • @RajwardhanPawar-l8z
    @RajwardhanPawar-l8z 2 дня назад +4

    लाडकी बहीण योजनेत आर्थिक द्रष्ट्या सधन सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आया बहिणींना प्रचाराचं मानधन म्हणून समावेश होता, त्यांची संख्या कमी केली तर 3000 रूपयांची महालक्ष्मी योजना राबवणे सहज शक्य आहे हे समजावून सांगणे यांना जमले नाही.

  • @amarsonwane6377
    @amarsonwane6377 День назад +2

    बरं झालं राजकीय फायदा लोकं साठी काम करणाऱ्या सुशिक्षित तरुण आले आहे सुगत कराल पाहिजे

    • @omkarbhoir9869
      @omkarbhoir9869 13 часов назад

      कसला सुशिक्षित मराठी नीट वाचता येत नाही याला तत पप करतो वाचताना😅

  • @vishalnagare3081
    @vishalnagare3081 2 дня назад +8

    टोपे ला obc नी पडलाय.. Evm च काय घेऊन बसलाय

    • @sks1464
      @sks1464 2 дня назад +3

      मग जानकर च्या वेळी obc मेले होते का?

    • @vishalnagare3081
      @vishalnagare3081 2 дня назад +1

      @sks1464 बाबा मी मराठवाड्यात ल बोलतोय

    • @Shawn_39
      @Shawn_39 2 дня назад +1

      ​@@vishalnagare3081 महादेव जानकर मराठवाडा परभणी मधूनच उभा होता ना?

    • @gopalpatil3705
      @gopalpatil3705 День назад

      ओबीसी किती आहे ते बघ मतदार संघात ​@@vishalnagare3081

    • @vishalnagare3081
      @vishalnagare3081 День назад +1

      @Shawn_39 बाबा विषय विधानसभा चा चालूय

  • @dfcreation9
    @dfcreation9 День назад +6

    यांच्या जनता दरबार ला जेवढी गर्दी असतेय... तेवढी अजितदादांनासोबत पोलीस असतात

  • @neileshnana420
    @neileshnana420 2 дня назад +7

    तुम्ही evm evm करत बसा, लोकसभा विजयची हवा डोक्यात होती

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 2 дня назад +9

    He बुजगावणे आणले आता

  • @Harmony989
    @Harmony989 День назад +2

    स्त्री काय करू शकते या पृथ्वीवर हे उमगलं वाटतं..फोडा खापर मशीन वर , सर्व पराभूत तेच करत आहेत..लोकसभेत तुमच्या सोयीचे मशीन होते या वेळेस युतीच्या सोयीचे , असे समजा आणि पुढील कामाला लागा..

  • @Farmer_0709
    @Farmer_0709 День назад +1

    अरे योगेंद्र भाऊ प्रत्येकालाच डायरेक्ट आमदार हो ऊ वाटतं.. त्यासाठी खूप झटावं लागतं

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 10 часов назад

    तुमचे जेवढे वय तेवढं वेळ अजित दादा उपमुख्यमंत्री आहेत

  • @AshokGoyal-rf5vh
    @AshokGoyal-rf5vh 2 дня назад

    Yugendea Dada want to talk to you please call when you are free something discussion urg regarding EVM machin Thanks

  • @chakoravinash575
    @chakoravinash575 2 дня назад +3

    तुम्ही फेर मतदानासाठी पैसे भरले का

  • @ExArmyHind
    @ExArmyHind 9 часов назад

    जे लोक कधी राजकारणात नसतात अशा स्वामी समर्थ केंद्रांचे समर्थन युतीला, जैन-गुजराथी-मारवाडी संघटनांचे समर्थन युतीला, वारकरी संप्रदाय व त्यांच्या संघटनांचे समर्थन युतीला, वारकरी मंडळे भजनी मंडळांचे समर्थन युतीला, सर्व मंदिरांचे विश्वस्त मंडळांचे समर्थन युतीला, पौराणीक कथाकार वाचकांचे समर्थन युतीला, माजी सैनिकांचे समर्थन युतीला. मग मतदान का नाही वाढणार? उलट मविआ वाले गुर्मीत म्हणायचे आम्हाला नको तुमचे मतदान, गरज नाही तुमची. मग मविआचे समर्थक याचाही विचार करणार की नाही?
    समर सिंह राजपूत
    जय हिंद जय भारतीय सेना

  • @AshokGoyal-rf5vh
    @AshokGoyal-rf5vh 2 дня назад

    On technical basis

  • @sandeeppandharpurkar931
    @sandeeppandharpurkar931 День назад

    Ata tumhi tutari wajwa .😂😂😂

  • @sharadambukar7553
    @sharadambukar7553 День назад

    युंगेंद्रचा कार्य काय

  • @AdiAwhad
    @AdiAwhad 2 дня назад +6

    आता जिरली का नाही आजुन

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 2 дня назад +3

      जिरली म्हणजे काय मरूनजावं का.. संघर्ष सुरू असेल

  • @vaibhavkulkarni6833
    @vaibhavkulkarni6833 2 дня назад

    अरे मंद माणसं शरद पवार नी तुझ्या सख्ख्या काकाच्या विरोधात उभे करून तुझा राजकारण सुरू व्हायच्या अगोदर संपलं

  • @rekharamteke1
    @rekharamteke1 День назад

    Nahi baslay
    Evm cha basalay

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 2 дня назад +2

    😂😂😂

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 дня назад +2

    e d घोटाला खोके पैसा घोटाला e v m घोटाला दूसरे काही नाही

  • @DipakKabale-ky9de
    @DipakKabale-ky9de День назад

    बाप काय पवार साहेबांच्या अंगात एनर्जी आहे अंतरवाली सराटी