एस टी बस मध्ये दारुड्या काढत होता महिलेची छेड...महिलेने दिलं चोप.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 21

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 2 дня назад +5

    हिच्यातच काही गोम दिसते.नवरा पुढील सिटावर बसला होता.हि मागील सिटावर होती.शेजारी दारुडया होता तर तिने नवऱ्यांला त्याच्या शेजारी बसवुन तिने पुढील सिटावर नवऱ्याच्या जागी बसायला पाहिजे होते.तसेच ती व्यक्ती दारुडया वाटत नाही.

  • @patil0123
    @patil0123 3 дня назад +9

    एवढे सगळे सह प्रवासी असताना तो माणूस का छेड काढेल ?

  • @AnilWankhade-o4m
    @AnilWankhade-o4m День назад +2

    येवढे प्रवासी असल्यावर शेड काडील कसा

  • @अमाेलउभारे
    @अमाेलउभारे 2 дня назад +1

    या ताई ने आपली प्रसिद्धी साठी केल आहे बाकी काही नाही

    • @ashokmagare497
      @ashokmagare497 2 дня назад

      अमोल भाऊ तस नसत त्यानं छेड केली तेव्हा च मार खाल्ला नसता शांत नसता ऊद्या आपल पण असतं असा विचार करायचा भावा

  • @RaviHedaoo-e7w
    @RaviHedaoo-e7w 10 часов назад

    He taei tar khup sundar pan nahe aah😅😅😅😅😅😅😅

  • @RanjanaGaikwad-o4t
    @RanjanaGaikwad-o4t 4 дня назад +2

    Chan chop dilay taine❤

    • @patil0123
      @patil0123 3 дня назад

      चुकून धक्का लागला चुकून हात लागला तरी ताई हेच सांगेल की जाणूनबुजून हात लावला, छेड काढली वगैरे. एवढाच त्रास होतो तर जायचं स्वतःच्या खाजगी वाहनाने. सार्वजनिक ठिकाणी चुकून धक्का लागू शकतो आणि लागतोच. माणसाचा बाईला सोडा माणसाचा माणसाला पण लागतो. बाईचा बाईला पण धक्का लागतो.

    • @RahulJadhav-oq5xn
      @RahulJadhav-oq5xn 2 дня назад

      ही एवढी ही काय सोन्याची लावून आली काय ती एका झापडीची नाही फक्त तो माणूस आहे त्याला कायद्याच्या मर्यादा आहे म्हणून गप्प नाही हिची खालुनच चपी😅😅😅

    • @RohitSharma-j9l7u
      @RohitSharma-j9l7u 2 дня назад

      Kay

  • @RahulJadhav-oq5xn
    @RahulJadhav-oq5xn 2 дня назад +1

    ही भवानी

  • @Chandrakantdadas157
    @Chandrakantdadas157 5 дней назад +4

    He chukiche aahe mahene 2 chapat thik aahe kandactat pahila saspend kara as koni pn konala marel kayada ky sangto