औसा रोड, सावरगाव,उटी,लखनगाव,बोरफल, हटकरवाडी,खरोसा,निलंगा,औराद शहाजणि , हुलसूर, गोडवाडी.हल्लीखेड हा १२० की मी चा मार्ग झाल्यास गुलबर्गा वाडी बंगलोर व दुसरी बाजू बीदर सिकंदराबाद विजयवाडा कडे जाण्या साठी जवळचा मार्ग होईल.
26/11/2020 आली याचा सर्वे पूर्ण झाला आहे...याची मंजुरी रेल्वे मंत्रालय कडे आहे.आणि नवीन प्रकल्प होणार आहेत ,,,आणि खूप प्रमाणात नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहेत
#Latur-#Kalaburaga new Rail line via Omerga, Aland, #Kadaganchi will also help distant students & staff of @CuKarnataka (#Central_University). @GM_CRly @Central_Railway @DrmSolapur @rlyhydka @EduMinOfIndia @PMOIndia @InfoDivLatur @KARailway @CMofKarnataka @CMOMaharashtra
लातूर - औसा - किल्लारी - उमरगा - आळंद - गुलबर्गा हा सर्वै झालेला आणी सर्वांची मागणी व जुना व नवीन सर्वे झालेला मार्ग आहे .
Aagdi Barobar.
Latur Gulbargi Marg
SOISKAR AAHE.
AOL. A. ARUN PBN. MAHARASHTRA
Yabaddal navin kahi update aahe ka sir
औसा रोड, सावरगाव,उटी,लखनगाव,बोरफल,
हटकरवाडी,खरोसा,निलंगा,औराद शहाजणि , हुलसूर, गोडवाडी.हल्लीखेड हा १२० की मी चा मार्ग झाल्यास गुलबर्गा वाडी बंगलोर व दुसरी बाजू बीदर सिकंदराबाद विजयवाडा कडे जाण्या साठी जवळचा मार्ग होईल.
Bhava Aosa killari vumrga Gulbarga latur. Aasa jala. Pàhije
नांदेड लातूर रोड रेल्वे राज्य सरकारने म॑जुरी देउन केंद्र सरकार कडे प्रस्ताव पाठवावा
Ausa La Rail Aala Tar Phar mothha Honar Faida
Kaam kadhi chalu honar he
Latur pit line kam chalu ahe ka
नाही...अजून केंद्राची मंजुरी आली नाही... Aurangabad (संभाजीनगर) येथे आणि जालना येथे आदी मंजुरी दिल्याने ,लातूर येथील निधी तिकडे वळवण्यात आला आहे...
उमरगा शहरात रेल्वे स्टेशन होईल का ?
Yes
लातुर ते औसा हा योग्य मार्ग आहे
Latur intercity kadi suru honar ahe
लवकरच होईल...आम्ही पण वाट पाहत आहोत.
Yachi announcement kiti tarkhela jhali aahe bhau?
Railway nawe projekt karnar nahi ase sangat aahe tyamule vicharto.
26/11/2020 आली याचा सर्वे पूर्ण झाला आहे...याची मंजुरी रेल्वे मंत्रालय कडे आहे.आणि नवीन प्रकल्प होणार आहेत ,,,आणि खूप प्रमाणात नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहेत
अखेर आम्हा आळंद नागरिकांचे स्वप्न पुर्ण होणार तर
अभिनंदन आळंद कर 💐
Latur junction honar aahe ka.
Ausa मार्गे गुलबर्गा जोडले तर लातूर जंक्शन होईल...नाहीतर भातांगली जंक्शन होईल जे निलंगा मार्गे जोडण्यात येणार आहे...
Latur to nanded new route banva. Mg bagha kashya railway dhavtil
औसा शहरा वर अन्याय का
Aushyatun Gele Pahije
जेऊर ते आष्टी माहीती टाका
#Latur-#Kalaburaga new Rail line via Omerga, Aland, #Kadaganchi will also help distant students & staff of @CuKarnataka (#Central_University). @GM_CRly @Central_Railway @DrmSolapur @rlyhydka @EduMinOfIndia @PMOIndia @InfoDivLatur @KARailway @CMofKarnataka @CMOMaharashtra
Sir tumcha number send kara