स्वामीचरीत्र सारामृताचे पारायण कसे करावे? ही सेवा करुन बघा, विश्वास बसणार नहि असे चांगले अनुभव येतील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • स्वामी चरीत्र सारामृताचे २१, ५१, १०८ पारायण कसे करावे? कोणी करायचं? केव्हा करायचं? संपूर्ण नियम अटी सहीत, माझा विलक्षण अनुभव
    New Channel Link (नवीन चॅनेल लिंक ) 👇👇👇
    • रक्षाबंधन झटपट Makeup ...
    Like, Share, Subscribe !!!
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    ============= Watch More =============
    सकाळचे श्लोक - श्लोक, स्तोत्र, मंत्र, नित्य पठण, प्रार्थना | Sakalche Shlok : Daily Morning Prayer
    • सकाळचे श्लोक - श्लोक, ...
    अतिशय सुंदर, वेगळे असे अखंड स्वामीस्वरूप नामयज्ञ | Nam Jap | Akhand Swami Swarup Nam Yadnya
    • Shri Swami Samarth Man...
    श्री दत्त संप्रदाय | Dattatreya Avatar Parampara | Datta Tradition in Marathi | Shree Swami Samarth
    • श्री दत्त संप्रदाय | D...
    श्री स्वामी समर्थ तारक मंत्र - सोनल खाडिलकर || SWAMI SAMARTH TARAK MANTRA (Lyrical Video) by Sonal
    • श्री स्वामी समर्थ तारक...
    अनघाकवचअष्टक म्हणणाऱ्याला भगवान दत्तात्रेय नेहमीच सुरक्षित आणि सुखी ठेवतात. सर्व अडथळे दूर होतात
    • अनघाकवचअष्टक म्हणणाऱ्य...
    कालभैरवाष्टक रोज म्हणा आणि दूर करा घरातील सतत होणारे कलह, दुःख, त्रास, नकारात्मक शक्ती, भूतबाधा
    • कालभैरवाष्टक रोज म्हणा...
    करुणात्रिपदी पठण करण्याचे महत्व आणि लाभ | The importance and benefits of reciting Karunatripadi 👌
    • करुणात्रिपदी पठण करण्य...
    ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे | Shree Swami Samarth Gajar - RUclips
    • ज्या ज्या स्थळी हे मन ...
    संतकंवी श्री दासगणूविरचित श्रीगजाननस्तोत्र | Gajanan Maharaj Prarthana Stotra - RUclips
    • संतकंवी श्री दासगणूविर...
    अतिशय सुंदर अशी श्री दत्त गुरूंची आरती | Dattaguru Aarti
    • Video
    Shri Datta Stavam Stotram - इच्छापूर्ती, भयमुक्त श्री दत्त स्तवम स्तोत्रं
    • Shri Datta Stavam Stot...
    प्रसाद हा मज द्यावा देवा | सद्गुरूनाथ महाराज कि जय । जय जय रघुवीर समर्थ । जय जय सद्गुरू समर्थ
    • प्रसाद हा मज द्यावा दे...
    सद्गुरूनाथा हात जोडितों अंत नको पाहू | दिंडोरी प्रणित | Sadgurunatha Hath Jodito - RUclips
    • Video
    स्वामी महाराजांची आठ मिनिटांची मानस पूजा | Swami Samarth Manas Puja - DreamCatcher Visions - RUclips
    • स्वामी महाराजांची आठ म...
    Shri Narasimha Saraswati Ashtakam in Prakrut | श्री नृसिंहसरस्वती अष्टकम्
    • Video
    अतिशय सुंदर शब्द आहेत, अर्थपूर्ण, भावपूर्ण श्रीदत्त स्तुति आहे | Datta Stuti | Datta Jayanti
    • Video
    स्थिर मन करण्यासाठी दत्तात्रय स्तोत्र | Dattatreya Stotram For Stable Mind | Benefits | Mind Control
    • स्थिर मन करण्यासाठी दत...
    =======================================
    #guruparivar #shriswamisamarth #shreeswamisamarth #श्रीस्वामीसमर्थ #parayan

Комментарии • 825

  • @saurabhkakirde82
    @saurabhkakirde82 Год назад +110

    स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय आणि अकरा माळी जप रोजचे केल्यावर मला हवी असलेली नोकरीची इच्छा पुर्ण झाली...स्वामींच्या कृपेचा कायम अनुभव येतो ...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Год назад +43

    स्वामी चरित्र सारामृत पारायण मुळे माझे स्वतः चे घराचे स्वप्न पुर्ण झाले ताई 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏धन्यवाद ताई 🙏🙏

  • @user-rx4qd3nj7f
    @user-rx4qd3nj7f 15 дней назад +4

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री

  • @Jayshree.Salunke2212
    @Jayshree.Salunke2212 15 дней назад +3

    ताई मला सकाळी वेळ मिळत नाही म्हणून मी यूट्यूब वर स्वामी चरित्र सारामृत चे 1 ते 21 अध्याय लावून देते नंतर 11 माळी जप लावते तरी माझ्या घरात छान वातावरण वाटते आणि माझ्या मुली देवघरात अभ्यासाला बसतात मुलींच्या कानावर पण पडत त्यांना पण अभ्यासाला छान वाटतं

  • @gorakshnathjadhavar5188
    @gorakshnathjadhavar5188 Год назад +20

    स्वामी चरित्र सारामृत पारायण केल्याने खूप सकारात्मक गोष्टी आमच्या आयुष्यात घडल्या आहेत.🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @ashwinipawar1955
    @ashwinipawar1955 7 месяцев назад +16

    माझी मुली नवऱ्याने स्वतः जवळ ठेवली होती मला देत नव्हता..अडीच वर्षांची होती तेव्हा ती..मी 11 गुरुवार केले..आणि प्रार्थना केली होती की स्वामी तुमच्या 11 गुरुवारच्या आधी मला माझं बाळ द्या...आणि खरच अस झाल की कोर्टाची नोटीस 11 व्या गुरुवारच्या आधी मिळाली..आणि माझं बाळ त्या शेवटच्या गुरुवारी माझ्या सोबत होत..आणि कायमच माझ्या जवळ असणार आहे.....श्री स्वामी समर्थ 🙏🙏😊

  • @chetanadhopawkar7101
    @chetanadhopawkar7101 10 месяцев назад +6

    ताई तुम्ही सांगितलेल्या सर्वच गोष्टी एकदम खऱ्या आहेत माझा स्वामीवर खुप विश्वास आहे

  • @funwithshriyan1331
    @funwithshriyan1331 Год назад +109

    ताई माझे पती मला व माझ्या ३ वर्षाच्या मुलाला सोडून गेले आहेत आज ५ महिने झालेत ते घरी येण्यास तयार नाहीत..स्वतःच्या मुलाशी पण बोलत नाहीत...मी स्वामी चरित्र सरमृताचे परायण करत आहे रोज ११ माळी जप ...तारक मंत्र सगळ करते आहे..पण अजून हि ते घरी यायला तयार नाहीत नीट बोलत पण नाहीत..आणि त्यांचे आई वडील त्यांना पाठीशी घालतात..ताई मला त्यांना घरी परत आणायचे आहे...स्वामींनी मला ताकद द्यावी.. श्री स्वामी समर्थ 🙏

    • @ugaleaarti
      @ugaleaarti Год назад +4

      Tai tyanchi iccha ch nasel tar .. je asel te tu khambir pane ubhi raha. Swami ahetch pathishi. Khachu nakos.

    • @ROYALGAMING-gu2pp
      @ROYALGAMING-gu2pp Год назад +3

      Tai swaminvar vishwas theva ek na ek divas nakki tumchy manasarkh hoil
      ||SHREE SWAMI SAMARTH ||

    • @sandeeplonar7035
      @sandeeplonar7035 11 месяцев назад +1

      Swami wr vishwas kra

    • @vamanrupnar7529
      @vamanrupnar7529 11 месяцев назад

      Tumhi sankalp ukt 11 guruvar kara tumchi pareshni nakiich swami dur kartil tumhala guruvar vraat che niyam youTube la bhettil sahaj khup chan anubhav aahet swmamiche swami krapene tumhalahi nakkich lab bheten shri swami samarth🙏🏻🙏🏻

    • @sindhupatil199
      @sindhupatil199 11 месяцев назад +1

      बेटा तू श्री स्वामी गुरु माउली वर विश्वास ठेवून बघ श्री स्वामी महाराज त्याला बघून घेतील

  • @sayalipawar2772
    @sayalipawar2772 5 месяцев назад +4

    😇😍🙏🙏🙏🙏🙏नकळत स्वामींनी मला सगळ्या गोष्टी दिल्या आहेत फक्त मनात श्रद्धा आणि विश्वास असावा. श्री स्वामी समर्थ 😇🙇‍♀️😍🙏🙏🙏🙏🙏

  • @GaneshGanesh-ll6eq
    @GaneshGanesh-ll6eq Год назад +11

    माझे आज 11पारायण पूर्ण झाले मला आज
    चांगला अनुभव आला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @mrunalsalkar9483
    @mrunalsalkar9483 Год назад +9

    नमस्कार ताई मी आज पासून 11 गुरुवार चालू केले सकाळी 6 ला सुर्वात केलं 12 ला माझं सगळं झालं.. खूप छान वाटत आहे आता ... मी 21 अधाय केले पूर्ण पुस्तक वाचलं... श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤

  • @dwarkakadu164
    @dwarkakadu164 11 дней назад +2

    धन्यवाद ताई खूप छान वाटले आणि छान माहिती दिली

  • @sadyahande9117
    @sadyahande9117 Год назад +11

    श्री स्वामी समर्थ हो ताई माझे तर खुप अनुभव आहे त मुलाचे लग्न नोकरी माझे आजारपण यातूनच बाहेर पडले मना सारखी नोकरी मिळाली मना सारखी सुन बाई भेटली आणि ती पण सर्विस करते माझ्या स्वप्नात ही नव्हते अपेक्षे पेक्षा स्वामी नी खूप दीले

    • @pritiwahane9260
      @pritiwahane9260 Год назад +1

      Tai plz mla sangnar ky ...

    • @mukeshtelang9509
      @mukeshtelang9509 8 месяцев назад

      जर गुरुवारी सगळं अध्या वाचायच का

    • @chandrakantingle4006
      @chandrakantingle4006 Месяц назад

      पारायण करणे म्हणजे रोज किती अध्याय वाचावे लागते

  • @drshilppadev
    @drshilppadev Год назад +5

    Taai umchaa itk konich samjun nahi saangital...thank u for everything...😍😘
    Mala 108 Diwsach Karaychay...Swami ni karun ghawe aani tumche hi swami sobat bless asve...🙏

  • @ashabelge-ef8ui
    @ashabelge-ef8ui 4 месяца назад +3

    खूप छान ताई. गुरू चरित्र पारायण केल्यावर खूप छान अनुभव येतात
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @priyankagurav7067
    @priyankagurav7067 Год назад +16

    हो हे खर आहे ताई मी जेव्हा जेव्हा सारामृताचे पारायण केलं तेव्हा तेव्हा मला खूप आनंदी अनुभव आले आहेत..आणि सतत असे वाटते की स्वामी माझा अवती भवतीच फिरत आहेत..श्री स्वामी समर्थ ❤

  • @user-jv3ns9hn7y
    @user-jv3ns9hn7y 9 месяцев назад +5

    Ho tai mi 11 guruvar che vrat kele Ani mla khup chan anubhav ala ahe . Shri Swami Samarth

  • @ravindramane2368
    @ravindramane2368 Год назад +60

    मी पण 21 दिवस नित्य 21 अध्याय पारायण केले ताई मला ज्या वेळेस माझे पारायण झाले त्या दिवशी मी अकलकोट आणि गाणगापूरला जायचे योग् आला

    • @Sanjeevani49
      @Sanjeevani49 Год назад +3

      Hi tai tumhi 21diwasacye parayan kase kelat please sanga mala. Mala ase vicharayche aahe ki tumhi mandaleli pooja tasich thevat hota ki roj swamichi murti swach karoon pooja karat hota. Ki ekda swaminchi murti poojaleli tasach thevoon karat hota. Mandaleli pooja tasich thevaychi

    • @Sanjeevani49
      @Sanjeevani49 Год назад +1

      Confusion aahe plz sanga

    • @Sanjeevani49
      @Sanjeevani49 Год назад +1

      Ekda mandani keli tr tashich thevaychi mhantat. Mazi pitalechi swaminchi murti aahe 21diwas tashich thevli tr murti kalpat disnar na mag poojela man kase lagnar ase mala vatate. Mandani keleli halavli tr chalte ka?

    • @ShitalDevkar-tw6eh
      @ShitalDevkar-tw6eh Месяц назад

      mala pn karayche aahe parayan .pn mazakade murti nhi .

    • @ShitalDevkar-tw6eh
      @ShitalDevkar-tw6eh Месяц назад

      murti nhi pn mazakde pustk aahe

  • @snehalwaghmare3323
    @snehalwaghmare3323 Год назад +8

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻🌺 ताई तुम्ही खुप छान माहिती दिली ताई मी ही स्वामी समर्थ चेपरायन करत आहे खुप छान वाटत आहे

  • @manishapathare5986
    @manishapathare5986 Год назад +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त # श्री स्वामी समर्थ महाराज आकलकोट खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @DeveshJaiswal-o9l
    @DeveshJaiswal-o9l 9 месяцев назад +8

    माझे आज ११‌पारायण पुर्ण झाले मला आज चांगला अनुभव आला श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @guruparivar
      @guruparivar  9 месяцев назад

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @mukeshtelang9509
      @mukeshtelang9509 8 месяцев назад +1

      पुस्तक सगळं वाचायच का

  • @anujalondhe7871
    @anujalondhe7871 2 месяца назад +2

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद

  • @avinashharadare5265
    @avinashharadare5265 7 месяцев назад +5

    Mala khup chan ala ahe tai kharach swami chi seva kelyamule mi khup khush ahe ani maza mansik tras pan kami zala ahe

  • @vaishnavikasar2949
    @vaishnavikasar2949 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु माऊली तुमची अखंड कृपा माझ्या कुटुंबावर राहो हीच तुमच्या चरणी प्रार्थना

  • @smore9141
    @smore9141 Год назад +13

    माझं शेतातचं काम असलेले होते तेव्हा मी अकरा गुरूवार संकल्प युकत केले आणि सारामृत पारायण केले माझं काम पूर्ण झालं

    • @mangalgadpale1783
      @mangalgadpale1783 Год назад

      दोन्ही तुम्ही एकत्र सुरू केले की वेग वेगळे केले होते plz Reply me

  • @shitaldandgawal887
    @shitaldandgawal887 Месяц назад +3

    ताई मला आता च अनुभव आला स्वामी चा मला पण पारायण करायचे होते पण समजत नव्हते की कसे करायचे आणि लगेच मी यु तुब वर लाउन बघीतले आणि तुमचाच व्हिडीओ लागला खरच स्वामी करुन घेतो श्री स्वामी समर्थकों

    • @guruparivar
      @guruparivar  Месяц назад

      🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @sharvarighadigaonkar3740
    @sharvarighadigaonkar3740 7 месяцев назад +2

    Khup Chan mahiti sangitali tai tumhi .....Thank you..... shree Swami samartha......

  • @STM96557
    @STM96557 Год назад +8

    मला खूप गरज होती या विडिओ ची खूप खूप धन्यवाद विडिओ टाकला त्याबद्दल

    • @Pramodjadhav72
      @Pramodjadhav72 Год назад

      🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻

    • @sushilapawar6303
      @sushilapawar6303 Год назад

      श्री स्वामी समर्थ

  • @user-ou8zf3ht3v
    @user-ou8zf3ht3v 2 месяца назад +2

    धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे

    • @user-ou8zf3ht3v
      @user-ou8zf3ht3v 2 месяца назад +1

      108 पारायण करीत सुतक आला तर

  • @shravankhandagle7115
    @shravankhandagle7115 8 месяцев назад +5

    मी पण स्वामी चरित्र सारामृत चे पारायण केले होते मला पण खूप अनुभव आलेला आहे

  • @nishakamble944
    @nishakamble944 Месяц назад +1

    Ho mi Nakki karen chan mahiti dilit thank u

  • @vilasraikwad3637
    @vilasraikwad3637 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ,ताई खुप छान माहिती दिली .मी ४ दिवसांपासून केंद्रात जायला लागलो.

  • @purvapawaskar7616
    @purvapawaskar7616 Год назад +10

    श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्रीगुरू देव 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @kasturisbalekar9753
    @kasturisbalekar9753 Год назад +16

    नोकरी करत असल्याुळे जर पारायण एक दिवस 2 पाठ आणि ज्या दिवशी घरी त्या दिवशी 4 किंवा जास्त पाठ केले तर चालेल का? आणि रोज पाठ करण्याची वेळ एकच असली पाहिजे का? १०८ पाठ करायचे आहे

  • @poojakambli5093
    @poojakambli5093 Год назад +15

    मला वाटत 2 प्रकारच्या पोथ्या असतात. दिंडोरी प्रणित पोथी जी तुमच्या कडे आहे त्याचे अध्याय छोटे आहेत त्यामुळे 1 ते सव्वा तासात संपुर्ण पोथी पूर्ण होते. आणि जी दुसरी पोथी आहे त्याचा एक अध्याय वाचायला 12-13 मिनिटे जातात. असे 21 अध्याय आहेत. तुम्ही दोन्ही पोथ्यांचे लेखक किंवा पोथ्या केव्हा प्रसिद्ध झाल्या ते सांगू शकाल का? मूळ पोथी कुठली आहे??

    • @InnocentChefHat-xr7lx
      @InnocentChefHat-xr7lx 2 месяца назад

      दिंडोरी प्रणित वाचावे 🙏

    • @Edits-vo5jn
      @Edits-vo5jn 10 дней назад +1

      दिंडोरी प्रणित पोथी मिळेल का

  • @padmakhavale2921
    @padmakhavale2921 4 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली ताई श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸

    • @guruparivar
      @guruparivar  4 месяца назад

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @pujupatil2373
    @pujupatil2373 2 месяца назад +5

    Dolyat Pani ale Tai....jeva tumhi bolat ki ek divas zari parayan krta tay Swami bharun kadtat Ani kute na kute tumcha changla hota.....shree Swami Samarth ❤

    • @guruparivar
      @guruparivar  2 месяца назад

      🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @pratimayadav8742
    @pratimayadav8742 4 месяца назад +3

    हो ताई स्वामींची थोडी जरी सेवा केली तरी त्याचे खूप चांगले फळे मिळतात मला दहा वर्षानंतर आता सरकारी नोकरी मिळाली आहे आणि बाकीचे हे खूप चांगले मध्ये बदल झालेले आहेत

    • @guruparivar
      @guruparivar  4 месяца назад

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @kanchandhongde8004
    @kanchandhongde8004 Год назад +2

    हो खरच खूप छान अनुभव येतो हे वाचल्यानंतर

  • @ramdaswaje7094
    @ramdaswaje7094 13 дней назад +1

    खुप छान माहिती 🙏🙏

  • @ShubhangiKongnole
    @ShubhangiKongnole 10 дней назад +1

    🌹🙏🌹tai khup chan mahiti sangitli

  • @muktapathade911
    @muktapathade911 16 дней назад +1

    शमा शमा करा ताई🙏 शमा करा स्वामी🌺🙏

  • @aakankshadeshpande1661
    @aakankshadeshpande1661 2 месяца назад +1

    धन्यवाद. ताई. छान. माहिती सांगितली

  • @santoshlokhande7178
    @santoshlokhande7178 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई

  • @surekhakarnjkar
    @surekhakarnjkar 5 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई मलाही खूप अनुभव आलेला आहे मी गुरुवारी पारायण करते खूप परिस्थिती बदलली आहे माझी माझ्याही घरात खूप भांडण होत होती आता तर खूप कमी झालेली आहे स्वामी समर्थांचे पारायण केल्यामुळे श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏😊

  • @shraddhamore7117
    @shraddhamore7117 6 месяцев назад +1

    Kup chan mahiti sagitli shri swami samrth

  • @SamikshaPatil-ty4xz
    @SamikshaPatil-ty4xz 7 месяцев назад +1

    Thank you Tai kuppppp mast maheti shree Swami Samarth 🙏🙏

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 Год назад +13

    अशक्य ही शक्य करतात स्वामी माऊली फक्त विश्वास पाहिजे

  • @mrunalsurve439
    @mrunalsurve439 Месяц назад +1

    Zan mahiti dile shri Swami Samarth 🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @supriyab620
    @supriyab620 7 месяцев назад +1

    Thanku so much Tai for ur guidance..🙏 Shree Swami Samarth 🌹🙏🙏🙏❤

  • @k.sdancestudio182
    @k.sdancestudio182 Год назад +2

    तुमची माहिती आवडली आहे

  • @Gaurishinde-px9xv
    @Gaurishinde-px9xv 5 месяцев назад +3

    ताई स्वामी सेवा करत आहे पण खूप धरसोड होतं आहे मला एका दिवसात पारायण करायचे आहे पण तो योगायोग येत नाही.

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 6 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ, जय, जय, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌹🙏🌹🌺🙏🌹🙏 धन्यवाद ताई

  • @Varshaajalindre.3
    @Varshaajalindre.3 5 месяцев назад +3

    ताई माझी १०८ पारायण करायची इच्छा आहे स्वामीं साठी जन्म पण कमी आहे १०८ पारायण मी नक्कीच करेल 🙏😊

  • @rameshmengade5201
    @rameshmengade5201 Год назад +4

    ।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।

  • @JyotsnaKamble-n2u
    @JyotsnaKamble-n2u 2 месяца назад +1

    नमस्कार ताई,वेळ असेल तर माझी कमेंट नक्की बघा, मी या आधी कधी स्वामी सेवा केली नाही,पण मला खुपदा अनुभव येत आहेत की मी स्वामी सेवा केली पाहिजे,आणि मला पण खूप इच्छा आहे,मी प्रेग्नेंट आहे सध्या खूप मूड स्विंग होतात, निगेटिव्ह विचार येतात एकटं पडल्या सारखं होत खूप,अनुभव असा की मागे एकदा हॉस्पिटल मध्ये गेली होती, नंबर यायला वेळ होता चेयर वर बसून होती खूप वेळ अचानक एक बाई बाजूला येऊन बसल्या मग त्यांनी विचारपूस केली थोडी आणि स्वामी ची सेवा कर असं बोल्या आणि मी हो बोले डोक्यावर हात ठेवला सगळं ठीक होईल असे म्हंटल्या आणि निघून गेल्या,मला थोडा वेळ काहीच सुचलं नाही,नंतर मी त्यांचा शोध घेतला पण मला त्या कुठेच दिसल्या नाहीत,काय आहे नक्की काय समजत नाही,असेल हे खरं पिल्झ मला सांगा....

    • @guruparivar
      @guruparivar  2 месяца назад

      ताई तुम्ही pregnant आहेत आणि तुम्हाला स्वामी सेवा करण्यासाठी संकेत पण मिळत आहे, तशी तुमची इच्छा पण आहे
      ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
      रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
      ११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
      आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील

  • @ashwinilande-vt3hn
    @ashwinilande-vt3hn 8 месяцев назад +1

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏

  • @prernabhoir746
    @prernabhoir746 Год назад +3

    Shree swami samarth Tai mazi frnd vedya sarkhi swami Seva karte ti mala nehmi bolachi swami Seva kar mi tila haa haa bolachi pan.... Karte Navte..... Mala 2 anubhav aale 1)mazya mummy cha ghari chori Jhali hoti mi swami na manat boli hoti swami Tumhi ahai tar mazya mummy thod tari Saman bhetle tar mi tumchi Seva mana pasun karle...ani 2)16 may LA mi Ani maze husband Baher Jata hota Ani mazya husband tynachi bag train madey visarle mi lagache swami na bole Ani ahmala ti train bhetli Ani amachi bag amhala bhetli he Ani maja kharach vishwas Basel Ani mi roz Aata swami Seva karte...... Shree swami samarth

  • @user-lk1xt1jg7b
    @user-lk1xt1jg7b 3 месяца назад

    Mi pn tai Swami che parayn keley khup aanubhav aala dhanyawad Tai mazyavr aalele khup mothe sankat swamini dur kele mla tyatun baher kadle

  • @raghunathshirole1564
    @raghunathshirole1564 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ
    ताई मि पण कालपासून चालू केले आहे
    11 पारायण दरोज एक पाट वाचतोय आहे.

  • @surekhapatil6510
    @surekhapatil6510 Год назад +7

    🙏🏻🌹 shree Swami samarth 🌹🙏🏻
    ताई आमची भावकी खूप मोठी आहे त्यामुळे आठवड्यातून सुतक येते त्यामुळे पारायण कसे करावे

  • @vaishnavisutar4841
    @vaishnavisutar4841 26 дней назад +1

    हो ताई मला पन प्रचिती आली मी पन आकरा गुरूवार केले होते स्वामींनी मला साथ दिली

  • @ShitalDevkar-tw6eh
    @ShitalDevkar-tw6eh Месяц назад +1

    thanx.sgl samjun sangitlyabadl .mla smjt nvth kse karayche

  • @vrushalidurgawali237
    @vrushalidurgawali237 9 месяцев назад +2

    Thanks you tai

  • @sushmaghatekari5452
    @sushmaghatekari5452 5 месяцев назад +1

    Shree Swami Samarth Tai , maz pan 21 parayan chalu ahet , 6 parayan divashi devgharatil devayat jaswant full banalel.

  • @priyagawade3369
    @priyagawade3369 26 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌹🙏

  • @chintamanutekar8324
    @chintamanutekar8324 Год назад +1

    Khup chan ahy tumcha mahiti

  • @priyankaganeshgosavivlog8321
    @priyankaganeshgosavivlog8321 6 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏हर हर हर महादेव 🙏

  • @vaishnvaikadam8274
    @vaishnvaikadam8274 7 месяцев назад +1

    मला पण पारायण करायचे, आहे ताई,,तुमची, माहिती खूप छान वाटली, आईकलई, श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sheetalsanas6734
    @sheetalsanas6734 Год назад +4

    खूप छान माहिती ताई. 🙏🏻नित्यसेवा चे अध्याय वाचताना पण ब्राह्मचार्य व नॉन veg चे पालन करावे का? प्लीज रिप्लाय द्या. Thankyou

    • @pratibhaghuge9587
      @pratibhaghuge9587 Год назад

      मांसाहार खाऊ नये बाकी काय नाही

  • @VikasJadhav-pi7cg
    @VikasJadhav-pi7cg 25 дней назад +1

    Sri Swami Samarth

  • @PraveenNandihalli-fq1rb
    @PraveenNandihalli-fq1rb 7 месяцев назад +1

    Tai me roj Swami charitr parayan karte .namas smaran pan karte tya mule mala kup fayda zala.shree Swami samarth

  • @dipalighule7170
    @dipalighule7170 8 месяцев назад +2

    Tai kharach khup anubhav aahe shree Swami samart

  • @sarikajadhav7061
    @sarikajadhav7061 Месяц назад +1

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @deepaayare178
    @deepaayare178 Месяц назад +1

    Shree Swami Samarth 🌼🌼🌼🌼🌼🌼🙏🙏

  • @निशायादव-य9र
    @निशायादव-य9र 16 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @NiteshDalavi-t2l
    @NiteshDalavi-t2l 5 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई कुठले मोठे आजाराला ग्रस्त होईल असे मला वाटते माझ्या मनात शंका राहिले संकटातून मुक्त कसं होईल ते

  • @MinaxiShinde
    @MinaxiShinde Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @suns_2110
    @suns_2110 Год назад +5

    श्री स्वामी समर्थ,🙏🙏🌹 ताई 108पारायण करते वेळी स्वामी ना दररोज अंघोळ घालायची का.....

  • @sanjanaverlekar4690
    @sanjanaverlekar4690 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @sangitakarankal6935
    @sangitakarankal6935 9 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🙏

  • @Vimalnadhawadekar
    @Vimalnadhawadekar Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ ❤😊

  • @utkarshasonawane275
    @utkarshasonawane275 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ ताई.. 🙏

  • @sarthaklad4841
    @sarthaklad4841 7 месяцев назад +1

    ताई मीर रोज स्वामी समर्थ महाराज याची सेवा करते मला खूप छान वाटत आहे माझ्या घरातल्या मंदिरातील दिव्यातील ज्योत मध्ये रोज फुल बनते आहे असे का होते याचा अनुभव काय आहे

  • @SriDevi-t8g
    @SriDevi-t8g Месяц назад +1

    Ho,tai,,mipan,kele,parayn,mala,,, khoob khoob Anubhav aaye mala,,

  • @snehalkharat1234
    @snehalkharat1234 Месяц назад +1

    Rakhi Purnima matak surgery ke liye aahe Swaminarayan Bharat mein Arpan Akela hai Aaj Prasad shree Swami bless you❤❤❤❤❤

  • @shobharahane4078
    @shobharahane4078 6 месяцев назад +2

    ताई मी पण स्वामी चरित्र पारायण करणार आहे श्री स्वामी समर्थ

  • @anitawalunj8755
    @anitawalunj8755 Год назад +5

    Shree Swami samarth 🙏🙏

  • @kalpitabobade3478
    @kalpitabobade3478 Год назад +4

    I was waiting for this video.Thank u so much tai 🙏🙏

  • @mohinipujari4637
    @mohinipujari4637 8 месяцев назад +1

    Tai mala tumhala khup prashna vicharayche aaheth

  • @ganeshpawar6004
    @ganeshpawar6004 Год назад +3

    श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌹🌹🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @DattaDeshmukh-f6s
    @DattaDeshmukh-f6s 9 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई खुप खुप छान माहिती दिली आहे तर ताई माझी पत्नी एक वर्ष झाले माहेरी गेली आहे खुप प्रयत्न केले तरी पण तीची यायची इच्छा नाही तर ताई प्लीज मला यावर सेवा सांगा मी करण्यास तयार आहे

    • @guruparivar
      @guruparivar  9 месяцев назад

      दादा दर गुरुवारी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रात गुरुमाऊली असतात आणि प्रश्न उत्तर, सर्व समस्यांवर उपाय सांगितले जातात
      तर नक्की एकदा केंद्रात जाऊन समस्या सांगा, तुम्हाला मार्ग नक्की सांगतील

  • @padmakanade2457
    @padmakanade2457 Год назад +4

    Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻

  • @rupeshkvideos
    @rupeshkvideos Год назад +2

    Shri swami samarth

  • @smitaghodekar4918
    @smitaghodekar4918 9 месяцев назад +1

    Khup prabhavi ahe saramrut parayan

  • @vimalbirajdar3380
    @vimalbirajdar3380 Год назад +2

    🌷🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @golubhiyar6819
    @golubhiyar6819 7 месяцев назад +2

    Ho tai he khar ahe me pan kart ahe aadi majhi mestar khub chidh chidh kart hote aaikayche nahi pan me somi che gurwar kart ahe tar mala anubhw yet ahe khub bar ahe aata😊

  • @chhayahire7039
    @chhayahire7039 10 месяцев назад +3

    स्वामी समथ ताई मी पण रोज तीन अधाय वाचते माउलीचा खुप अनुभव येतो मला सारखा दवाखाना चालायच पण जशी मी नित्य सेवा करायला लागली तसा माझा दवाखाना बंद झाला आणि खुप अनुभाव येता माउली खुप साभाळुन घेता

  • @pushpaholkar9612
    @pushpaholkar9612 7 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी❤

  • @manishabole253
    @manishabole253 Год назад +1

    श्रि स्वामि समर्थ ताई.