बेलवडीच्या भोला चा कमबॅक करत गुलाल |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 134

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 15 дней назад +78

    रंजित निंबाळकर सर एक नंबर माणूस होते 😢

  • @ravirajahirekar4416
    @ravirajahirekar4416 15 дней назад +97

    रंजीत निबाळकर सर ग्रेट होते.अधीच ओळखल होत.बैल नाव करणार

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 15 дней назад +56

    कमिटीमुळे गरीबाची बैल उजेडात यायला लागली धन्यवाद कमिटी ❤❤

  • @maheshdhekale2292
    @maheshdhekale2292 15 дней назад +46

    ही मुलाखत बघण्यासारखी आहे, सर्वांनी बघितली पाहिजे, वायरल केली पाहिजे, आपल्यासारख्या गरिबाचा बैल आपणच उजेडात आणला पाहिजे...! ❤

  • @sachinsaste7621
    @sachinsaste7621 13 дней назад +3

    एक गूंठा जमीन नसताना तुम्ही वाघ संभाळताय. तुम्हाला काही कमी नाही करणार भोला.आभिनंदन तुमचे आणि टीमचे.भविष्यासाठी शुभेच्छा🚩🚩🚩🚩

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 15 дней назад +41

    रडु आल राव फक्त गुलालासाठी इतका संघर्ष 🙏🏻🙏🏻
    भोला व देवाने पण साथ दिली ❤❤

  • @RishabhJadhav-y5w
    @RishabhJadhav-y5w 15 дней назад +71

    धन्यवाद दादा, मुलाखत घेतल्या बद्दल.. आम्हाला यांचा संघर्ष कळला

  • @yogeshvitekari6796
    @yogeshvitekari6796 15 дней назад +27

    खुप छान मुलाखत आहे.... भोला चे मालक स्वच्छ मनापासून बोलत आहेत

  • @ranjitsalunke7166
    @ranjitsalunke7166 10 дней назад +2

    ऐक नंबर मुलाखत भोला यापुढे गुळालात राहो व नितीन शेठ च नाव असेच पुढे करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤

  • @RahulMane-qc7ye
    @RahulMane-qc7ye 15 дней назад +47

    बैल पण किती सुंदर आणि देखणा आहे. त्याने मालकाचे ऋण फेडले खरंच गरीबाची बैल पळणारे असतात पैऱ्यापासून अंधारात राहतात तो मैदानात मालकासाठी पळला असेल. 😊😊

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 15 дней назад +20

    साराचा आशीर्वाद लागला तुम्हाला

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr 15 дней назад +20

    हि मुलाखत पाहून डोळ्यात पाणी आले भोला मालकाचं खुप नाव कर

  • @akashsastefarming4198
    @akashsastefarming4198 15 дней назад +40

    गरीबाची नंदी असेच उजेडात आले पाहिजेत हीच देवा चरणी पार्थना ✌️✌️✌️

  • @Abhijitbhoite-xk3vj
    @Abhijitbhoite-xk3vj 15 дней назад +18

    धन्यवाद दादा तुमच्या मुलाखतीत खरोखर बघण्यासारखे असतात असेच गरीब बैल मालकांना उजळत आणण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुमच्या कार्याला

  • @SRT7689
    @SRT7689 14 дней назад +4

    अतिशय सुंदर मुलाखत , मालक आणि बैल खूप छान
    असाच गुलाल भेटत राहो ❤

  • @sachinsaste7621
    @sachinsaste7621 13 дней назад +1

    या क्षेत्रात दीवस हा प्रतेकाचा🙏

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs 15 дней назад +13

    अशी मुलाखत खूप कमी लोक घेतात आणि तुम्ही एक मुलाखत घेऊन खूप मोलाचा वाटा उचलला खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 15 дней назад +11

    मन मोकळे पणाचा मालक अभिनंदन...... शर्यत शेत्रातील देव माणूस कै.रणजित निंबाळकर सर कायम आठवणीत

  • @krushnathakare4531
    @krushnathakare4531 15 дней назад +16

    खरा माणूस आहे हार जीत होत असते देव बैल मालकाच भलं करो ❤

  • @sanjaybhumkar7493
    @sanjaybhumkar7493 14 дней назад +2

    मी हा सेमीफायनल बघितला खरच डायवर नी जबरदस्त बैल पळवली खूप आनंद झाला

  • @ShrikantKenjale-we7nt
    @ShrikantKenjale-we7nt 15 дней назад +14

    बैलगाडी क्षेत्रातली सगळ्यात मोठी मुलाखत घेतली दादा.. 5 mint मधे सगळा संघर्ष दिसून आला.. भोला ला भेटल्याशिवाय आता राहणार नाही..
    धन्यवाद दादा..

  • @vasantpagar6886
    @vasantpagar6886 15 дней назад +5

    कटपळ मधे दंडवत घालताना मी स्वता बघितलं होतं तेव्हाच भावना कळली होती मालकाची खरोखर कौतुकास पात्र तुमचा नबंर द्या

  • @SushantBugde
    @SushantBugde 15 дней назад +9

    Radayla aal kharch aikun ..1 number kela khup bhari vatl aikun tumhi bailacha paay fracture astana tumhi vikla nahi khup bhai manus aasat tumhi salute tumhala 🎉🎉🎉🎉

  • @PrajyotKusalkar-f1h
    @PrajyotKusalkar-f1h 15 дней назад +4

    मुलाखत ऐकुन आम्ही सुद्धा भाऊक झालो

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 15 дней назад +22

    भोला महादेवाचा तू नंदी आहे फार मोठ नाव कर ❤
    राम कृष्ण हरी

  • @pravlnkamdle9770
    @pravlnkamdle9770 15 дней назад +18

    किती प्रेम करतेरे मालक बैलावर आणि बकासुर चे मालक आहे मामा फक्त पैसा साठी बैल पळवतो

    • @sachinsaste7621
      @sachinsaste7621 13 дней назад

      मामा बकासूर वर करोडपती झाला🤣

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 15 дней назад +11

    बघुन डोळ्यात पाणी आले राव‌‌

  • @pavbaborse9017
    @pavbaborse9017 15 дней назад +6

    किती तडमळ असते हो गुलाल साठी त्याचंच नाव बैलगाडा शर्यत ❤❤❤✌️✌️🌹 अभिनंदन भावांनो

  • @umeshratate3875
    @umeshratate3875 14 дней назад +2

    मालकांच्या आणि नंदीच्या जिद्दीला सलाम

  • @SatishPatil-x3j
    @SatishPatil-x3j 14 дней назад +2

    खूप छान

  • @VaibhavJamdar-y4o
    @VaibhavJamdar-y4o 14 дней назад +2

    Congratulations nitin (Bhau)

  • @vinoddudhale
    @vinoddudhale 15 дней назад +11

    Dada ek number kam karta tumhi❤❤

  • @amitshisave
    @amitshisave 14 дней назад +3

    निशब्द... डोळ्यात पाणी आले यार 😢
    मालक म्हणतो माझ्याजवळ पैसे नाही म्हणून माझा बैल उजेडात नाही
    आम्ही म्हणतो तुम्ही गरीब आहात म्हणून आज तो बैल उजेडात आहे
    नाहीतर कुठल्या पैसे वाल्याकडे असता आणि बैल अपंग झाला असता तर तो बैल कसाब खाण्यात गेला असता
    आम्ही बैल प्रेमी दादा तुमचे ऋण कधीच फेरू शकत नाही
    कट्टर मथुर प्रेमी ठाणे अंबरनाथ

  • @Bajrangi966
    @Bajrangi966 15 дней назад +9

    😢अश्रु आले राव 😢❤❤❤❤❤❤

  • @BaliramDevkar-o7p
    @BaliramDevkar-o7p 15 дней назад +2

    अभिनंदन भोला ❤❤❤❤❤

  • @sambhajipawar8695
    @sambhajipawar8695 15 дней назад +5

    ❤❤ वा दादा 1 नंबर

  • @6666hindkesari
    @6666hindkesari 15 дней назад +4

    रणजित निंबाळकर सर ❤️

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 15 дней назад +4

    बरोबर बोललात मालक खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉

  • @amolPatil-m8d
    @amolPatil-m8d 15 дней назад +2

    ❤ दिलदार नितीन भाऊ

  • @Kakan_movie
    @Kakan_movie 15 дней назад +3

    Nitin bhau❤big brother

  • @amolbhapkar9007
    @amolbhapkar9007 15 дней назад +2

    सलाम तुमच्या जिद्दीला 🙏🙏

  • @sampai689
    @sampai689 15 дней назад +10

    दोस्त जीवाभावाचा पैलवान नितिनराव सोनवणे रा.बेलवाडी ता.इंदापुर जि.पुणे
    मालकाचा सांगायला झाला तर
    इतिहास थोडक्यात वाल्याचा वाल्मिकी केला या भोल्या बैलाने....❤ #भोल्या_9009

  • @prbhakarSolankar
    @prbhakarSolankar 15 дней назад +2

    पुढील मेदानासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 15 дней назад +10

    Bhola Changla Nandi Malkachya Premapoti palnar to.

  • @BAPURAOMadne
    @BAPURAOMadne 15 дней назад +4

    ❤❤KHUP CHAN MULAKHAT ❤❤RANJIT NIBALKAR SIR KAYAM AATVANIT ❤ S A R J A❤❤ VEGACHA SEVAT ❤❤❤❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 15 дней назад +4

    छान..मुलाखत.. 🥰🙏🙏

  • @madhurikamble5148
    @madhurikamble5148 15 дней назад +7

    खूप कष्ट केलंय यांनी

  • @OmMangale-h5z
    @OmMangale-h5z 15 дней назад +4

    Kiti garibacha aanand ❤❤

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 15 дней назад +7

    Man bharun ale😢

  • @PrashantJadhav-ps5dl
    @PrashantJadhav-ps5dl 15 дней назад +2

    एक दिवस नक्की यश येईल ❤💯

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 15 дней назад +5

    तुमची श्रद्धा सबुरी जिकली

  • @Sagrya-0909_bakasurpremi
    @Sagrya-0909_bakasurpremi 15 дней назад +3

    Sagle 🔝 che gheun paltat gulalasathi phakt bakasursodun ....❤

  • @yogeshbhoir1622
    @yogeshbhoir1622 15 дней назад +2

    खूप छान मुलाखत घेतली दादा

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 15 дней назад +5

    Changle kam kartey , annand paha malkanchya cheryvar🎉🎉

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha 15 дней назад +12

    खूप छान गोर गरिबांचे नांदी उजेडात अनात अहात देव तुमचे भले करो

  • @rahulshelar4364
    @rahulshelar4364 15 дней назад +3

    तुमच्या चॅनेल चे मनापासून आभार ❤ सर्व सामान्य बैल मालकांची आणी त्यांच्या बैलांची मुलाखत घेतली.
    छान वाटल मुलाखत पाहून...!

  • @amitshisave
    @amitshisave 14 дней назад +3

    मी कट्टर मथुर प्रेमी आहे
    पण दादा तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो बकासुरचा पैरा तुम्हाला बिना पैशाने भेटेल
    आम्ही राहुल दादांना पण विनंती करू तुम्ही या गरीब मालकांलच्या नंदीचा पैरा नक्कीच करा

  • @SachinGorade-l7e
    @SachinGorade-l7e 15 дней назад +12

    सर सर होते

  • @sagarjadhav6699
    @sagarjadhav6699 14 дней назад

    नितीन राव❤❤❤❤

  • @JayeshShinde-g5x
    @JayeshShinde-g5x 15 дней назад +6

    बैल चांगला बरा झाला असेल तरी पण १५/२० दिवस गॅप देऊन पाळवा

  • @shrinathgaming8375
    @shrinathgaming8375 15 дней назад +10

    धन्यवाद,मुलाखत दाखविल्याबद्दल ....

  • @suhasthorat1465
    @suhasthorat1465 15 дней назад +1

    Bhola 1 no ...aamhi. karadkar....

  • @SachinPatil-zy3jz
    @SachinPatil-zy3jz 15 дней назад

    दादा खरोखर तुमच्या मेहनतीला सलाम सॅल्यूट

  • @kishormore3023
    @kishormore3023 15 дней назад +1

    बकासूर बरोबर पळवा एकदा अजून उजेडात येइल तुमचा भोला बकासूर देव आहे

  • @ketanrupnawar9707
    @ketanrupnawar9707 15 дней назад +1

    नितीन दादा सोनवने❤❤❤❤❤

  • @prbhakarSolankar
    @prbhakarSolankar 15 дней назад +3

    गरीब गाडा मालकाची मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद ❤❤❤

  • @pratikpimpale1334
    @pratikpimpale1334 15 дней назад +1

    mast mulakt..

  • @yashbossff
    @yashbossff 15 дней назад +1

    ❤❤❤❤ Bhola 👑👑

  • @yogeshkokare8952
    @yogeshkokare8952 15 дней назад +3

    संघर्ष काय असतो. हे या मुलाखत बघून कळेल

  • @VikramSuryawanshi-cg6tf
    @VikramSuryawanshi-cg6tf 15 дней назад +1

    1❤

  • @amolPatil-m8d
    @amolPatil-m8d 14 дней назад +2

    माझा बलमा पळवला होता बोरी मैदानात १५.१.२०२४ला

  • @vasantpagar6886
    @vasantpagar6886 15 дней назад +1

    खरं आहे गरिबांचे चांगले बैल पळतात पण पैरेना आडचन येते आसं करू नका गरीबांना पण रिस्पॉन्स द्या कारण पडणारा बैल आहे नबंर द्या 😊

  • @DnyaneshwarSurvase-r8c
    @DnyaneshwarSurvase-r8c 15 дней назад +4

    Vithal nana cha nagya ghalA pudhlya maidanat

  • @aakashyewale4909
    @aakashyewale4909 15 дней назад +1

    Gret

  • @shubhamgiri5089
    @shubhamgiri5089 15 дней назад +3

    Ha dada ly khara ani khatta bola nbr milel ka

  • @harshmengade8801
    @harshmengade8801 15 дней назад +1

    Ekdam kadak mulakhat ani malkachi talmal khup ahe pn tya nandichya aashirwadane kay kami nahi padnar

  • @rupeshmodak4717
    @rupeshmodak4717 15 дней назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 15 дней назад +5

    Mohil shet dya o ashya malkana 😢😢😢 mothe kara raav hya lokana

    • @Akshatthakur43
      @Akshatthakur43 15 дней назад

      मोहील ने केलं तरी मामा ला पैसे द्यायला लागतील ना😂😂,

  • @KalyanLatad
    @KalyanLatad 15 дней назад +3

    आटील ड्रायव्हरकडे द्या

  • @vijayingale54
    @vijayingale54 15 дней назад +2

    ❤❤❤❤

  • @yogpalekar26
    @yogpalekar26 15 дней назад +4

    100% बकासुर बरोबर एक दिवस पळणार❤

    • @nitinsonawane1692
      @nitinsonawane1692 15 дней назад +1

      लवकरच ते स्वप्न पूर्ण होईल

    • @Akshatthakur43
      @Akshatthakur43 15 дней назад

      नाय पळणार भावा बकासुर च्या मामा ला अगोदर 40/50000 वायदी द्यायला लागेल 😂😂,

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 15 дней назад +5

    दिवस प्रत्येकाचा येणार फक्त संयम पाहिजे 🎉❤

  • @shankarpatpremi6134
    @shankarpatpremi6134 12 дней назад

    दादा hi मुलकात पाहून माझ्या डोळ्याला पाणी आला 😢😢 नंबर द्या यांचा

  • @sandeepgaikwad1759
    @sandeepgaikwad1759 15 дней назад +1

    ❤😢

  • @abhishekyenpure5182
    @abhishekyenpure5182 14 дней назад +1

    Jyanchi Mulakhat hoti tyancha number Millel ka ?

  • @NanaGadadare-p6f
    @NanaGadadare-p6f 15 дней назад +1

    अभीनद आहे

  • @aakashyewale4909
    @aakashyewale4909 15 дней назад +1

    100

  • @kalpeshthange6952
    @kalpeshthange6952 15 дней назад +1

    Maidan live nvt ka

    • @Sharyat.Kranti
      @Sharyat.Kranti  15 дней назад

      होतं की, stc live चॅनेल वर होतं

  • @vaibhavbhosale1093
    @vaibhavbhosale1093 15 дней назад +1

    कोणताही नदी हा त्या मालकासाठी पळतो

  • @NanaGadadare-p6f
    @NanaGadadare-p6f 15 дней назад +1

    मानल. लाव. तु माला

  • @maulilandge928
    @maulilandge928 15 дней назад +1

    लबाड बोलतोय है

    • @amolbhapkar9007
      @amolbhapkar9007 15 дней назад +2

      तुला काय माहिती लबाड बोलतोय एकदा सोनवणे यांच्या घरी जाऊन बगा.मग समजेल काही माहिती नसेल तर उगाच निगेटिव्ह कमेंट नका करत जाऊ

  • @ashokbade99
    @ashokbade99 15 дней назад +1

    ❤❤

  • @Vahnmane
    @Vahnmane 15 дней назад +1

  • @ghmumote-5610
    @ghmumote-5610 15 дней назад +2

    सर सर होते

  • @AmolMane-y7c
    @AmolMane-y7c 15 дней назад +1

    ❤❤

  • @siddhantharule415
    @siddhantharule415 15 дней назад +1

  • @pritambudhavale5926
    @pritambudhavale5926 15 дней назад +1

    ❤❤

  • @VikramPatole-k8p
    @VikramPatole-k8p 15 дней назад +1

    ❤❤❤

  • @aakashyewale4909
    @aakashyewale4909 15 дней назад +1

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 15 дней назад +1

    ❤❤