निशब्द... डोळ्यात पाणी आले यार 😢 मालक म्हणतो माझ्याजवळ पैसे नाही म्हणून माझा बैल उजेडात नाही आम्ही म्हणतो तुम्ही गरीब आहात म्हणून आज तो बैल उजेडात आहे नाहीतर कुठल्या पैसे वाल्याकडे असता आणि बैल अपंग झाला असता तर तो बैल कसाब खाण्यात गेला असता आम्ही बैल प्रेमी दादा तुमचे ऋण कधीच फेरू शकत नाही कट्टर मथुर प्रेमी ठाणे अंबरनाथ
दोस्त जीवाभावाचा पैलवान नितिनराव सोनवणे रा.बेलवाडी ता.इंदापुर जि.पुणे मालकाचा सांगायला झाला तर इतिहास थोडक्यात वाल्याचा वाल्मिकी केला या भोल्या बैलाने....❤ #भोल्या_9009
मी कट्टर मथुर प्रेमी आहे पण दादा तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो बकासुरचा पैरा तुम्हाला बिना पैशाने भेटेल आम्ही राहुल दादांना पण विनंती करू तुम्ही या गरीब मालकांलच्या नंदीचा पैरा नक्कीच करा
ऐक नंबर मुलाखत भोला यापुढे गुळालात राहो व नितीन शेठ च नाव असेच पुढे करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤
रंजित निंबाळकर सर एक नंबर माणूस होते 😢
रंजीत निबाळकर सर ग्रेट होते.अधीच ओळखल होत.बैल नाव करणार
ही मुलाखत बघण्यासारखी आहे, सर्वांनी बघितली पाहिजे, वायरल केली पाहिजे, आपल्यासारख्या गरिबाचा बैल आपणच उजेडात आणला पाहिजे...! ❤
कमिटीमुळे गरीबाची बैल उजेडात यायला लागली धन्यवाद कमिटी ❤❤
धन्यवाद दादा, मुलाखत घेतल्या बद्दल.. आम्हाला यांचा संघर्ष कळला
🙏
Ha dada ly khara ani khatta bola nbr milel ka
@@Sharyat.Krantiगट/सेमी कोणतं होत
Milel @@shubhamgiri5089
रडु आल राव फक्त गुलालासाठी इतका संघर्ष 🙏🏻🙏🏻
भोला व देवाने पण साथ दिली ❤❤
खुप छान मुलाखत आहे.... भोला चे मालक स्वच्छ मनापासून बोलत आहेत
बैल पण किती सुंदर आणि देखणा आहे. त्याने मालकाचे ऋण फेडले खरंच गरीबाची बैल पळणारे असतात पैऱ्यापासून अंधारात राहतात तो मैदानात मालकासाठी पळला असेल. 😊😊
एकदम बरोबर
हि मुलाखत पाहून डोळ्यात पाणी आले भोला मालकाचं खुप नाव कर
मन मोकळे पणाचा मालक अभिनंदन...... शर्यत शेत्रातील देव माणूस कै.रणजित निंबाळकर सर कायम आठवणीत
अतिशय सुंदर मुलाखत , मालक आणि बैल खूप छान
असाच गुलाल भेटत राहो ❤
साराचा आशीर्वाद लागला तुम्हाला
धन्यवाद दादा तुमच्या मुलाखतीत खरोखर बघण्यासारखे असतात असेच गरीब बैल मालकांना उजळत आणण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुमच्या कार्याला
🙏
सलाम तुमच्या करायला
गरीबाची नंदी असेच उजेडात आले पाहिजेत हीच देवा चरणी पार्थना ✌️✌️✌️
माझी पण
अशी मुलाखत खूप कमी लोक घेतात आणि तुम्ही एक मुलाखत घेऊन खूप मोलाचा वाटा उचलला खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला
धन्यवाद
खरा माणूस आहे हार जीत होत असते देव बैल मालकाच भलं करो ❤
एक गूंठा जमीन नसताना तुम्ही वाघ संभाळताय. तुम्हाला काही कमी नाही करणार भोला.आभिनंदन तुमचे आणि टीमचे.भविष्यासाठी शुभेच्छा🚩🚩🚩🚩
बैलगाडी क्षेत्रातली सगळ्यात मोठी मुलाखत घेतली दादा.. 5 mint मधे सगळा संघर्ष दिसून आला.. भोला ला भेटल्याशिवाय आता राहणार नाही..
धन्यवाद दादा..
🙏
Sir asach prem rahu dya 👍🙏
कटपळ मधे दंडवत घालताना मी स्वता बघितलं होतं तेव्हाच भावना कळली होती मालकाची खरोखर कौतुकास पात्र तुमचा नबंर द्या
किती तडमळ असते हो गुलाल साठी त्याचंच नाव बैलगाडा शर्यत ❤❤❤✌️✌️🌹 अभिनंदन भावांनो
बघुन डोळ्यात पाणी आले राव
भोला महादेवाचा तू नंदी आहे फार मोठ नाव कर ❤
राम कृष्ण हरी
Radayla aal kharch aikun ..1 number kela khup bhari vatl aikun tumhi bailacha paay fracture astana tumhi vikla nahi khup bhai manus aasat tumhi salute tumhala 🎉🎉🎉🎉
मी हा सेमीफायनल बघितला खरच डायवर नी जबरदस्त बैल पळवली खूप आनंद झाला
किती प्रेम करतेरे मालक बैलावर आणि बकासुर चे मालक आहे मामा फक्त पैसा साठी बैल पळवतो
मामा बकासूर वर करोडपती झाला🤣
मुलाखत ऐकुन आम्ही सुद्धा भाऊक झालो
निशब्द... डोळ्यात पाणी आले यार 😢
मालक म्हणतो माझ्याजवळ पैसे नाही म्हणून माझा बैल उजेडात नाही
आम्ही म्हणतो तुम्ही गरीब आहात म्हणून आज तो बैल उजेडात आहे
नाहीतर कुठल्या पैसे वाल्याकडे असता आणि बैल अपंग झाला असता तर तो बैल कसाब खाण्यात गेला असता
आम्ही बैल प्रेमी दादा तुमचे ऋण कधीच फेरू शकत नाही
कट्टर मथुर प्रेमी ठाणे अंबरनाथ
Dada ek number kam karta tumhi❤❤
🙏
मालकांच्या आणि नंदीच्या जिद्दीला सलाम
दोस्त जीवाभावाचा पैलवान नितिनराव सोनवणे रा.बेलवाडी ता.इंदापुर जि.पुणे
मालकाचा सांगायला झाला तर
इतिहास थोडक्यात वाल्याचा वाल्मिकी केला या भोल्या बैलाने....❤ #भोल्या_9009
😊🙈👍👌🏻🙏🙊
Kharay tumcha 🙏
Samadhan shet 😊😊❤❤😘😘🙏🙏
Bhola Changla Nandi Malkachya Premapoti palnar to.
रणजित निंबाळकर सर ❤️
❤❤ वा दादा 1 नंबर
Congratulations nitin (Bhau)
बरोबर बोललात मालक खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉
😢अश्रु आले राव 😢❤❤❤❤❤❤
खूप छान
खूप कष्ट केलंय यांनी
सलाम तुमच्या जिद्दीला 🙏🙏
मी कट्टर मथुर प्रेमी आहे
पण दादा तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो बकासुरचा पैरा तुम्हाला बिना पैशाने भेटेल
आम्ही राहुल दादांना पण विनंती करू तुम्ही या गरीब मालकांलच्या नंदीचा पैरा नक्कीच करा
तुमची श्रद्धा सबुरी जिकली
Nitin bhau❤big brother
छान..मुलाखत.. 🥰🙏🙏
सर सर होते
तुमच्या चॅनेल चे मनापासून आभार ❤ सर्व सामान्य बैल मालकांची आणी त्यांच्या बैलांची मुलाखत घेतली.
छान वाटल मुलाखत पाहून...!
🙏
❤❤KHUP CHAN MULAKHAT ❤❤RANJIT NIBALKAR SIR KAYAM AATVANIT ❤ S A R J A❤❤ VEGACHA SEVAT ❤❤❤❤
पुढील मेदानासाठी हार्दिक शुभेच्छा
Man bharun ale😢
❤ दिलदार नितीन भाऊ
खूप छान गोर गरिबांचे नांदी उजेडात अनात अहात देव तुमचे भले करो
🙏
Sagle 🔝 che gheun paltat gulalasathi phakt bakasursodun ....❤
Changle kam kartey , annand paha malkanchya cheryvar🎉🎉
Kiti garibacha aanand ❤❤
या क्षेत्रात दीवस हा प्रतेकाचा🙏
बैल चांगला बरा झाला असेल तरी पण १५/२० दिवस गॅप देऊन पाळवा
अभिनंदन भोला ❤❤❤❤❤
धन्यवाद,मुलाखत दाखविल्याबद्दल ....
🙏
एक दिवस नक्की यश येईल ❤💯
खूप छान मुलाखत घेतली दादा
🙏
नितीन राव❤❤❤❤
गरीब गाडा मालकाची मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद ❤❤❤
🙏
दादा खरोखर तुमच्या मेहनतीला सलाम सॅल्यूट
Bhola 1 no ...aamhi. karadkar....
संघर्ष काय असतो. हे या मुलाखत बघून कळेल
बकासूर बरोबर पळवा एकदा अजून उजेडात येइल तुमचा भोला बकासूर देव आहे
mast mulakt..
नितीन दादा सोनवने❤❤❤❤❤
खरं आहे गरिबांचे चांगले बैल पळतात पण पैरेना आडचन येते आसं करू नका गरीबांना पण रिस्पॉन्स द्या कारण पडणारा बैल आहे नबंर द्या 😊
माझा बलमा पळवला होता बोरी मैदानात १५.१.२०२४ला
आटील ड्रायव्हरकडे द्या
❤❤❤❤ Bhola 👑👑
Vithal nana cha nagya ghalA pudhlya maidanat
Gret
Ha dada ly khara ani khatta bola nbr milel ka
Ekdam kadak mulakhat ani malkachi talmal khup ahe pn tya nandichya aashirwadane kay kami nahi padnar
1❤
100% बकासुर बरोबर एक दिवस पळणार❤
लवकरच ते स्वप्न पूर्ण होईल
नाय पळणार भावा बकासुर च्या मामा ला अगोदर 40/50000 वायदी द्यायला लागेल 😂😂,
🙏🙏🙏🙏🙏
Mohil shet dya o ashya malkana 😢😢😢 mothe kara raav hya lokana
मोहील ने केलं तरी मामा ला पैसे द्यायला लागतील ना😂😂,
❤❤❤❤
दादा hi मुलकात पाहून माझ्या डोळ्याला पाणी आला 😢😢 नंबर द्या यांचा
❤😢
Jyanchi Mulakhat hoti tyancha number Millel ka ?
Try karen...
दिवस प्रत्येकाचा येणार फक्त संयम पाहिजे 🎉❤
Maidan live nvt ka
होतं की, stc live चॅनेल वर होतं
कोणताही नदी हा त्या मालकासाठी पळतो
अभीनद आहे
100
मानल. लाव. तु माला
लबाड बोलतोय है
तुला काय माहिती लबाड बोलतोय एकदा सोनवणे यांच्या घरी जाऊन बगा.मग समजेल काही माहिती नसेल तर उगाच निगेटिव्ह कमेंट नका करत जाऊ
सर सर होते
❤❤
❤
❤❤
❤
❤❤
❤❤❤
❤
❤❤