नागपंचमीची कथा प्रथमच ऐकली ... याचसाठी भजनात भारूड हा प्रकार होता ... भजनी बुवा एखादी अपरिचित कथा कित्येक ग्रंथ धुंडाळून शोधून काढत, सोप्या सुटसुटीत पण लोकप्रिय चालीत छोटी छोटी कवनं रचून भारुडाची रचना करीत.. पण आता भारूड हा प्रकारच भजनातून जवळ जवळ हद्दपार झालाय ... काही मोजकेच बुवा नवीन भारुडाची रचना करून हि परंपरा चालू ठेवायचा प्रयत्न करतायत.. त्यातीलच आमचे प्रमोद धुरी माऊली.. धन्यवाद धुरी बुवा - प्रणव-ओंकार यांची सुरेख साथ-संगत - कोरस पण छान.
खरं आहे साहेब, आणि धुरी बुवांची भारुड सादर करण्याची शैली ही सर्वांच्या पेक्षा वेगळी असते, ते संपुर्ण भारुड हे शक्यतो कुठच्याही लिखित आधाराशिवाय भुखोद् गत असल्याप्रमाणे सांगतात.
खूप छान भारुड माऊली.👌 नागपंचमीची कथा पहिल्यांदाच ऐकायला मिळाली आपल्या मस्त भारुडामुळे. धन्यवाद माऊली!🙏 असेच आम्हाला आपल्याकडून नवनवीन अभंग,भारुडे आरत्या नेहमी ऐकायला मिळाव्यात हीच बाप्पा चरणी प्रार्थना! 🙏
सन्माननीय माऊली ! अप्रतिम भारुड ! खूप मनस्वी समाधान पावलो ! आपणामुळे *श्रावणात खूप श्रवणीय नागपंचमीची कथा* श्रवण करता आली ! माझे अहोभाग्य ! खूप खूप मनस्वी स्नेहांकित *स्वामीमय* धन्यवाद माऊली ! 🎤🎹🎼👌👍👏🎊🙏🌹🌹🌹🌹🌹
सेम भारूड लोकरे बुवांनी गाईल होत 2004/5 च्या दरम्याने मुणगेकर बुवांच्या जोडीला फक्त त्या भारूडाला नाव काय दिल होत ते नाही आठवत...... पण भारूड खुपच छान वाटलं....
बुवा.प्रमोद धुरी भारूड अप्रतिम झाला. डोहाळे मात्र जबरदस्त पुरविले.तशी साथ पण सर्व मंडळीनी दिली.तुमची गायनाची कला दिवसेंदिवस वाढत जावो हिच विनवणी ग्रामदेवतेला.
नागपंचमीची कथा प्रथमच ऐकली ...
याचसाठी भजनात भारूड हा प्रकार होता ... भजनी बुवा एखादी अपरिचित कथा कित्येक ग्रंथ धुंडाळून शोधून काढत, सोप्या सुटसुटीत पण लोकप्रिय चालीत छोटी छोटी कवनं रचून भारुडाची रचना करीत.. पण आता भारूड हा प्रकारच भजनातून जवळ जवळ हद्दपार झालाय ...
काही मोजकेच बुवा नवीन भारुडाची रचना करून हि परंपरा चालू ठेवायचा प्रयत्न करतायत.. त्यातीलच आमचे प्रमोद धुरी माऊली.. धन्यवाद धुरी बुवा - प्रणव-ओंकार यांची सुरेख साथ-संगत - कोरस पण छान.
खरं आहे साहेब
खरं आहे साहेब,
आणि धुरी बुवांची भारुड सादर करण्याची शैली ही सर्वांच्या पेक्षा वेगळी असते, ते संपुर्ण भारुड हे शक्यतो कुठच्याही लिखित आधाराशिवाय भुखोद् गत असल्याप्रमाणे सांगतात.
माऊली सकाळी सकाळी खुप छान ऐकायला मिळत. धन्यवाद 👌💐❤️🙏🏻
बुवा.श्री.प्रमोद धुरी.सुंदर भारुड
बुवांची सर्व भजने गायन आईकायला बरे वाटत खूप खूप सुंदर❤❤
खूप छान भारुड माऊली.👌
नागपंचमीची कथा पहिल्यांदाच ऐकायला मिळाली आपल्या मस्त भारुडामुळे. धन्यवाद माऊली!🙏
असेच आम्हाला आपल्याकडून नवनवीन अभंग,भारुडे आरत्या नेहमी ऐकायला मिळाव्यात हीच बाप्पा चरणी प्रार्थना! 🙏
खुप सुंदर भारूड संगीत सुद्धा सुंदर बुवा
सुंदर माऊली... भारूड...
अप्रतिम सादरीकरण माऊली गायन वादन आणि कोरस पण अप्रतिम झाले👌👌
Khup sundar bhuva
खूप छान आहे धुरी बुवा आपलं भारुड आपण कोकणाची शान आहेत
अतिशय सुंदर ❤❤
नारायणाचा गाता पण मस्तच झाला
सुंदर कोरस 👌👌👍❤🙏
Mauli ek no bhari apratim gayan sangit sath pan mast ani koras tar khatarnak
बुवा अप्रतिम
Buva khup chan......khup divasanni bharud aikayal bhetal😊...vadak ani mandali suddha 1no👌👌👍👍
धुरी बुवा माऊली अप्रतिम भारूड आई भवानी रंग देवता तूमच्या भजनात रंग भरूदे आणि तुम्हाला खुप डबलबारी मीळत राहूदे आणि आम्हाला नवीन ऐकायला मीळूदे
Apratim gayan vadan koras aani farach sudar buva nagpanchmichi ktha buva
अप्रतिम बुवा वादन सुंदर
वा बुवा सुंदर भारुड सादरीकरण
सुंदर भारुड 👌
अप्रतिम
La jabab Dhuri Pandit no.1
सन्माननीय माऊली !
अप्रतिम भारुड !
खूप मनस्वी समाधान पावलो !
आपणामुळे
*श्रावणात खूप श्रवणीय नागपंचमीची कथा* श्रवण करता आली !
माझे अहोभाग्य !
खूप खूप मनस्वी स्नेहांकित *स्वामीमय* धन्यवाद माऊली !
🎤🎹🎼👌👍👏🎊🙏🌹🌹🌹🌹🌹
No 1
वा बुवा खूप छान
फारच सूंदर अस सादरीकरण
अगदी आमच्या बालपणातील नागपंचमी आठवली👌
अप्रतिम भारूड कोरोना संकट जाऊदे आणि आमका पुर्वी सारखे माऊलीचे डबलबारी आणि भारूड ऐकाक मिळादे अशी श्री .सोमेश्वर, गणपती, यक्षिणी, दत्तात्रय, चरणी प्रार्थना
माऊली नमस्कार
Va mast 👍 कोरस pn खूप छान
माउली नागपंचमी चे भारूड फार छान गायन, व सादरी करण मंडळीना धन्यवाद.
खुपच छान माऊली👌👌👍
सुंदर सादरीकरण बुवा वादन आवाज पाधंतर कोरस अप्रतिम बुवा नमस्कार
Mast...naad khula....jastich jast bharud che video yeude hi vinanti... 👍🙏
कोरस एकदम सुरात लय भारी.
1 no bharud aahe Buva
Khup chan👌👌🙏🙏
Sundar👍
Khupch Chan buwa ......vadak ani Cora's khupch Chan....grate job ...,,khup sunder bharud....khup abhiman vatto buwa tumcha
कथा सुंदर शब्दात माँडलित बुवा.
ज्यांना भारूड रचता,सांगता येत नाही ते येडे गजरमध्ये वेऴकाढुन दोनसव्वादोनतास उगाच बारी लांबवतात...
भारुड हा भजनाचा खजिना आहे भारुड होईलाच पाहिजे खुप छान बूवा
Khupch mast nagapnachmichi katha buva
बूवा खूपच छान सादरीकरण 👌👌
खुपच छान सादरीकरण मऊली👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतीम ... असे भारुड कथन केले... गाणी पण चांगल्या चाली मध्ये बसली आहे..... #धुरीब्रदर्स#ग्रेट#मंडळीसुपर#
खूप छान 👌
भारुडाची रचना आणी चाली अतिशय् श्रवणीय झाल्या आहेत. पुन्हां पुन्हां ऐकावे असे हे भारूड बुवा आपल्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे
खूप छान कोरस 1 no
वाद्य तर प्रश्नच नाय
Chan buva bharud Sundar chali Katha chan
सुंदर भारुड सादरीकरण केले आहे बुवा
बूवा.जून्या आठवणी जागवल्या खूपच सुंदर
राणे बुवा
🙏 अप्रतिम भारूड आणि सुंदर सादरीकरण
धुरी बुवा आज तुमचं पुर्ण भारूड नागपंचमीचं ऐकलं धन्यवाद खुपच छान, संगीत साथ पण लय भारी बुवांच्या बतावनीला प्रमाणच नाय,असो.
मस्त मार्मिक आणि अप्रतिम बतावणी खूप छान माऊली
अप्रतिम भारुड
आपल्या भजनाच्या माध्यमातून लोकांना
खूप काही चांगले ऐकायला मिळते. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
खुप छान भारुड
खूप सुंदर ....शब्द रचना,बतावणी, कोरस वादक.....एकदम कडक.........
खुप छान सादरीकरण माऊली
नागपंचमी भारूड छान गायलात. आवाज फार सुंदर. तबला पखवाज मस्त 👌👌🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
अप्रतिम सादरीकरण 👌👌👌🌹🌹🌹🌹
नागपंचमीची कथा प्रथमच ऐकली
माऊली आपल्या सारख्या कलावंता मुळेच आपली खरी भजन परंपरा जिवंत आहे. आणि आपला धर्म सुद्धा. आपल्याला आई भवानी उदंड आयुष्य देवो,🙏
आदरणीय बुवा प्रमोदजी धुरी अप्रतिम भारुड गायलात....खुपच सुंदर...कोरस पण अप्रतिम..आणि वाद्य तर जबरदस्त......
भारुडाच सुदंर सादरीकरण
फारच सुंदर भारुड सादर केले, ऐकुन मन प्रसन्न झाले,
आपले वादक आणि साथिदार यांनी उत्तम साथ दिली,
बुवा खूपच सुंदर ❤️
सुंदर भारूड..उत्तम चाली..😃👍🙏
खूप सुंदर सादरीकरण... माऊली...
बूवा नागपंचमी भारूड ऐकून खूप चांगले वाटले ,बुवा आपला गायण वादनसंच पण खूपच चांगला आहे मी महाराष्ट्र बुलढाणा चालू रहीवाशी आहे ,व संगीत आवड आहे धन्यवाद
Ram Krishn Hary. 🙏Apratim Duri Buva mauli 👍
खुप छान माऊली नमस्कार
जय गुरुदास
छान बुवा आमच्या कडे या वर्षा
लय भारी बुवा सुरुवात आणि मडंळी तबलजी यांस श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे-डोंबीवली यांस कडून शुभेच्छा
अप्रतिम सादरीकरण..,👌🌹🌹
माऊली खुप सुन्दर सादरीकरण
सेम भारूड लोकरे बुवांनी गाईल होत 2004/5 च्या दरम्याने मुणगेकर बुवांच्या जोडीला फक्त त्या भारूडाला नाव काय दिल होत ते नाही आठवत...... पण भारूड खुपच छान वाटलं....
सुंदर माऊली 👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼
Apratim buvanu khup chhan👌👍💐🌹
सुंदर ,अप्रतिम,लाजवाब ,सर्व चाली,माऊली🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍
बुवा.प्रमोद धुरी भारूड अप्रतिम झाला. डोहाळे मात्र जबरदस्त पुरविले.तशी साथ पण सर्व मंडळीनी दिली.तुमची गायनाची कला दिवसेंदिवस वाढत जावो हिच विनवणी ग्रामदेवतेला.
अप्रतिम माऊली
खूप खूप छान 👌👍🙏🌹
अप्रतिम कथा आणि सांगण्याची पद्धत, खुप छान गाण्यांची गुंफन.
एकंदरीत आमने सामने वाल्यांना सहज ओढ लावणारे सादरीकरण . अर्थात गुळाची चव समजली तरच.
खुप छान सादरीकरण
अप्रतिम सादरीकरण . चाली सुंदरच बुवाशब्दच नाही.
बुवा प्रमोद धुरी नागपंचमी ची कथा, कोकण कसा निर्माण झाला. बहुतेक भारूड मी ऐकली आहे. तुम्ही गायली ती अप्रतिम खूप सुंदर नाद करायचा नाय.
सुंदर भारुड आजकाल दुर्मीळ झाले तुम्ही त्याला जीवित राखले धन्यवाद 🙏👏👏👏
सुंदर सादरीकरण
अप्रतिम बुवा 👌👌
कोरस , वादक ही उत्तम 👌👌
1no Pakhwaj vadan
वा खुप छान मस्त भारुड वा बुवा
🔥🔥🔥
मंडळी पण छान आहे
खूप छान माऊली
Apratim Mauli
मज्जा आली बुवा खूप मस्त,🙏👌
खुप छान माउली
अतिशय सुंदर छान माहिती लय भारी भजन
खुपच छान धुरी बुवा 👍🙏🙏
अप्रतिम सादरीकरण👌👍
माऊलि अप्रतिम साधरिकरं ,कोरस आणि वादन पन अप्रतिम🙏
सर्व काही फारच सुंदर
सुदंर कोरस् तर अफलातून 👍👍👍