गजर : शिवछत्रपती राजा महाराष्ट्राचा | बुवा : श्री. संतोष गावडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 14

  • @vijaygawade8866
    @vijaygawade8866  10 месяцев назад +7

    शिव छत्रपती राजा महाराष्ट्राचा
    अवतार महादेवाचा |
    आई भवानी देवी च्या कृपणे
    शिवभा अवतरले |
    आम्हा मराठामोळ्या गाड्या घेउनी
    स्वराज्य स्थापियले |

    • @pragatirisbud945
      @pragatirisbud945 6 месяцев назад

      हा गजर पूर्ण लिहून देणे ....शेवटची ओळ समजत नाही

    • @pragatirisbud945
      @pragatirisbud945 6 месяцев назад

      जय भवानी बोलून ....पुढे काय आहे ते सांगा वे

    • @pragatirisbud945
      @pragatirisbud945 5 месяцев назад

      कुणाला येत असेल तर सांगा शेवटीची ओळ .....जय भवानी बोलून ......पुढे काय आहे ते सांगा ल का ....नाही तर अर्थ वेगळा होईल म्हणून

  • @prakashbrid
    @prakashbrid 4 месяца назад

    झकास गजर...सुंदर मुलांनी कोरस दिलं अफलातून सादरीकरण.👌👌👌👌

  • @roshangawade2575
    @roshangawade2575 3 месяца назад

    ❤🔥

  • @santoshkandarkar5442
    @santoshkandarkar5442 10 месяцев назад

    Jai shivray.Jai bhavani.

  • @sangramgawade511
    @sangramgawade511 Год назад +1

    Khup Sundar Santosh Bhai👌👌

  • @nileshghanekar6703
    @nileshghanekar6703 10 месяцев назад +1

    खूप सुंदर मलाही याचे लिरिक्स हवे आहे

    • @vijaygawade8866
      @vijaygawade8866  10 месяцев назад

      ह्या गाजरची लिरिक्स पिन केलेली आहे 🙏
      धन्यवाद 🙏

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 4 месяца назад

    दादासाहेब जय भवानी बोलून ...........पुढे काय आहे हे समजत नाही ....लिहून पाठवा की ....नाही तर अथ् वेगळा होईल की हो तरी पाठवाना

  • @Pdmnbh
    @Pdmnbh Год назад

    खूप सुंदर, मला ह्याचे लिरिक्स वाचायला मिळू शकते का?

    • @vijaygawade8866
      @vijaygawade8866  10 месяцев назад +1

      ह्या गाजरची लिरिक्स पिन केलेली आहे 🙏
      धन्यवाद 🙏