चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
    श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
    दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
    • श्री क्षेत्र गाणगापूर ...
    दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datta Mala Sadhana | द...
    श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • गुरू दत्तात्रेयांचीच उ...
    उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datt upasana | उपासनेच...
    श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
    Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
    Shripad Shrivallabh Charitramrut katha
    Shripad Shrivallabh incarnation of lord datta
    #श्री_गुरूचरित्र

Комментарии • 586

  • @rkrk1900
    @rkrk1900 2 года назад +238

    दैवी शक्ती हीच पवित्र शक्ती आहे बाकी कोणती ही शक्ती तुमचे कायमचे भले करु शकत नाही म्हणुनच तुम्ही ज्या देवते ला मानतात त्याची मनापासुन सेवा साधना करा नामस्मरण करा थोडा वेळ लागेल पण सर्व चांगले होईल . 🌺🙏श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ

    • @sanketsawant5703
      @sanketsawant5703 Год назад +3

      श्री स्वामी समर्थ

    • @ultragaming6135
      @ultragaming6135 Год назад +3

      Shree swami Samanth

    • @somnathtambe6605
      @somnathtambe6605 Год назад +5

      श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @chandrakantmore255
      @chandrakantmore255 Год назад +1

      या,गोष्टींचे,खरच,प्रबोधन,झाले,पाहिजे,सर्वसाधारणपणे,कोकणातली,काही,मंडळी,या,गोष्टीमुळे,भिकेला,लागली,आहेत,बंधूंनो,कुठल्याही,देवाची,नियमितपणे,साधना, करा,आणि,आपल्याकडील,असणाऱ्या,काम,क्रोध,मद, मस्तर,सर्व,काही,सोडून, द्या,आणि,मग,तुम्हाला,जो,अनुभव,जो,मला,आलेला,आहे,🌹🌹श्री, स्वामी, समर्थ,🌹🌹

    • @Shivmydear
      @Shivmydear Год назад +5

      अगदी खरे आहे....🙏👌👍

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 Год назад +21

    आहे त्यात समाधानी राहणे आणि पुढच्या पिढीवर चांगले संस्कार करणे हेच खरे जीवन. बाकी परमेश्वर आणि कर्म.

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 2 года назад +75

    साहेब
    सर्व शक्तिमान परमेश्वर जागो जागी विराजमान आहे , वाईट वृत्तीच्या माणसाला भुते खेते त्रास देतात , तुम्ही स्वतः जर पुण्यवान असाल ती अशी घान जवळ पण येणार नाही , कुलदेवता फार शक्तिमान असते तसेच नव नाथांची सेवा करा सर्व दोष संपून जातील , मनाने खंबीर रहा घाबरट माणसालाच त्रास होतो

  • @anitadange3706
    @anitadange3706 9 месяцев назад +7

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻

  • @rameshgadade7824
    @rameshgadade7824 Год назад +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @saraswatibhoir3214
    @saraswatibhoir3214 2 года назад +20

    आसले व्हिडिओ वेळेत समाज्या पर्यंत पोहचले तर खरोखर समाज वारकरी संप्रदाय कडे वेळेत धाव घेऊन आपला जीवन सुख वारकरी संप्रदाय टिकून ठेवल तुम्ही सापत्यानी आसले व्हीडिओ देत राहिले तर खरोखर समाज बदल्या शिवाय राहाणार नाही माझी एक विनंती की जादु टोणे करणारे याच्यावर बंधन कस होईल आसे व्हीडिओ तयार करावी हि आपणास कळकळीची विनंती

  • @swapnildevrukhkar1215
    @swapnildevrukhkar1215 2 года назад +5

    Cheda Kiva etar aneshrgick Shakti ya detva nahit...tya tamsi Shakti aahet.🙏
    Pan Khup chan margdarshan ahe 🙏
    Lokani asa tamsi Shakti pasun lamb rahave🙏

  • @shashikantsalunkhe6115
    @shashikantsalunkhe6115 Год назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @shreelahade1369
    @shreelahade1369 Год назад +5

    आपण जो माहितीरूपी संदेश दिला आहे तो अत्यंत महत्वाचं आहे.
    दैव शक्ती च प्रबळ आहे.
    श्री सदगुरुदेव दत्त
    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @kiranmadane9796
    @kiranmadane9796 Год назад +4

    तुमचा व्हिडिओ तर संपूर्ण पाहीला नाही, परंतु माझा अनुभव आहे की चेडा सर्व कामं करतो, परंतु काही लोकांकडे चेडा आहे पण त्याचा गैरफायदा ते लोक घेतात.ते लोक समोरच्या व्यक्तीच्या मनात भिती निर्माण करतात

  • @bhagyashreeabhiraj5165
    @bhagyashreeabhiraj5165 19 дней назад

    Khup chan khup mnje khup kharch aahe he

  • @user-bt4ex5zb5j
    @user-bt4ex5zb5j 8 месяцев назад +2

    जय हनुमान महाराजाची भक्ती करा श्री स्वामी समर्थ व श्री गुरदेव दत्त महाराज ची भक्ति करा सर्व ठिक होत

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 2 года назад +20

    🙏🌹!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🌹🙏

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 6 месяцев назад +1

    अतीशय सुंदर माहीती दिली त्या बद्दल आभारी आहे योग्यवेळी माहीती दिली श्री स्वामी समर्थ

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 месяцев назад

      श्री गुरुदेव दत्त

  • @jaishreekrishn1122
    @jaishreekrishn1122 5 месяцев назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चरणे मध्य प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌺

  • @kiranmadane9796
    @kiranmadane9796 Год назад +2

    चांगले वागणे, बाकी बघणारा तो आहे की पांडुरंग हरी , गुरू देव दत्त

  • @pandurangbhat4972
    @pandurangbhat4972 2 года назад +15

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @jayashreeambre5598
    @jayashreeambre5598 2 года назад +5

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷

  • @sushantpatil8222
    @sushantpatil8222 Год назад +6

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @nainajore1197
    @nainajore1197 2 года назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सदगुरु श्री स्वामी समर्थ

  • @sunandamalpote2672
    @sunandamalpote2672 5 месяцев назад

    Shri Gurudev Datta Shri Swami Samarth 🌹🙏🏻

  • @sanjayranganekar4333
    @sanjayranganekar4333 2 года назад +2

    Avdhoot Chintan Shri Gurudev Datta Om Dram Dattatreya Namah Om Datta Jai Datta

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 Год назад +4

    समाज,प्रबोधन,करण्यासाठी,आगदी,योग्य,माहिती,दिली,अंध, श्रधेमुळे, आपल्या,देवतांचा,इतर,धर्माचे,लोक,आपमन,करतात,धन्यवाद

  • @ajitthorat8219
    @ajitthorat8219 2 года назад +6

    Shree 🙏🙏🙏Gurudev datt 🙏🙏🙏

  • @SudhaKharade-ws9sq
    @SudhaKharade-ws9sq 7 месяцев назад

    🌹 जय श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🔱🕉️🌹🌺💐🌹

  • @varsharaut66
    @varsharaut66 Год назад +1

    खूपच bhayankar ahe he
    Asle kahi aste he कधीच mahit nhavte
    माहिती dilyabaddal khup khup dhanyavad.. 🙏🙏

  • @gorakshagawari8543
    @gorakshagawari8543 Год назад

    अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त

  • @sharmileemayekar6290
    @sharmileemayekar6290 2 года назад +18

    Sri Gurudev Datta 🙏🏻Sri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🏻 Thank You 🙏🏻

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 2 года назад +1

    श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @lavanyatiwari7465
    @lavanyatiwari7465 2 года назад +4

    श्रीगुरुदेव दत्त महाराज की जय जय

    • @vilaskadam5330
      @vilaskadam5330 2 года назад +1

      माझे नेहमी पैसाच लूकसान होते कोणत्याही नवीन कामासाठी पैसै दीले की समोरची व्यक्ती काम करत नाही व पैसे परत देत नाही कृपया उपाय सुचवा 🙏🙏

    • @kavitagolatkar2777
      @kavitagolatkar2777 Год назад

      अगदिई ok.,बरोबर,।साहेब,खुप धंन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @prameshsatam7673
    @prameshsatam7673 6 месяцев назад

    भाऊ अगदी उत्तम आणी खरी माहिती दिलीत खुप खुप घेण्या सारखे आहे.....जय सद्गुरु 🙏🙏🙏

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 месяцев назад

      श्री गुरुदेव दत्त

  • @divyamsalunke3479
    @divyamsalunke3479 2 года назад +4

    आपण खुपच छान माहिती दिली आहे आपले धन्यवाद 🙏
    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @neelamsautirkar7352
    @neelamsautirkar7352 2 года назад +5

    Avdut chithan shree guru dav datt 🙏🙏

  • @geetadahake995
    @geetadahake995 Год назад +3

    छान माहिती दिली सर आपण 🙏👌
    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @maheshtikkal1875
    @maheshtikkal1875 Год назад

    खूप खूप आनंद झाली तुम्ही ही आमच्यासाठी खूप महत्वाचं सांगितलं आहे त्या बद्दल मी तुमचा अभारी आहे

  • @nagendra854
    @nagendra854 Год назад +2

    धन्यवाद सर ,श्री स्वामी समर्थ

  • @Madhu66666
    @Madhu66666 2 года назад +4

    Devi shakti chya pathi laga😊👍

  • @ashwinikale6707
    @ashwinikale6707 Год назад

    Avdhut chinta Na Shri Gurudev Datt Shri narsiya Saraswati Swami Maharaj ki Jay खूब-खूब aabhari aahe khoob chhan mahiti sangeet

  • @shankarkumbhar4493
    @shankarkumbhar4493 Год назад +1

    Dattguruncya namasmran Ani sevemule karani badha jate he mi anubhvlel ahe sree gurudevdatt

  • @manjulkarg2994
    @manjulkarg2994 Год назад

    🙏!!🌹जय गुरू देव दत्त 🌹!!🙏

  • @sagarkamble1630
    @sagarkamble1630 Год назад

    *श्री गुरुदेव दत्तगुरू*
    🌹🙏🌹

  • @manoharvaskar4456
    @manoharvaskar4456 Год назад

    श्री गुरुदेव दत्त

  • @Ramshinde2874
    @Ramshinde2874 Год назад +2

    खूप छान समाज प्रबोधन केले तुमचे धन्यवाद 🙏🚩🔱 ॐ

  • @vishalghule2286
    @vishalghule2286 2 года назад +3

    आपण खूप छान अप्रतिम माहिती दिली 🙏🙏

  • @priyamore6713
    @priyamore6713 2 года назад +3

    छान माहीती दीलीत 🙏🙏अवधुंत चित्तन श्री गूरुदेव दत्त🙏🙏

  • @subodhinisurve333
    @subodhinisurve333 5 месяцев назад

    Thank you sir खूप छान माहिती दिली.

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  5 месяцев назад

      प्रयत्न चाललाय माझा...धन्यवाद

  • @RaviDeshpande-mg1tu
    @RaviDeshpande-mg1tu 3 месяца назад

    श्री गुरूदेव दत,
    घरात सतत धन धान्य ,संपती शेतीत प्रगती घरात आनंदी वातावरण यासाठी
    आपण माहिती सागा

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 2 года назад +2

    छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @sonalishah1035
    @sonalishah1035 2 года назад +3

    Khup chaan sangitle shree guru dev Datta.

  • @prasadsalunke3219
    @prasadsalunke3219 Год назад +3

    Shree gurudev datta 🙏🙏🙏

  • @priyaborgavkar7896
    @priyaborgavkar7896 2 года назад +3

    Jai shree gurudatta 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshbhandalkar8652
    @santoshbhandalkar8652 2 года назад +4

    धन्यवाद चांगली माहीती दिल्याबद्दल जय श्री कृष्णा

  • @adides1
    @adides1 Год назад +2

    Shree gurudev datta
    Shree Swami Samarth
    🙏🙏🙏

  • @shivashivhar340
    @shivashivhar340 2 года назад +3

    OM SHRI GURUDEV DATTA

  • @sridharlokhande7383
    @sridharlokhande7383 Год назад

    Mazha devvach bara 😊 nako Te basun khan kashtacha money bara 🎉❤

  • @janardhanjadhav8341
    @janardhanjadhav8341 Год назад

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @yogibabarajnathji7309
    @yogibabarajnathji7309 Год назад +2

    🙏🏻 Jay shree Mahakal Aadesh 💐🙏🏻

  • @SachinWadkar-oz6rn
    @SachinWadkar-oz6rn 2 года назад +16

    Shree Gurudev Datta 🙏❣️

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 Год назад +1

    खूपच छान माहिती मिळाली...धन्यवाद 😇🙏🏼👏🏼💐👌🏼✍🏼

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 года назад +3

    💐 ओम स्वामी समर्थ 💐

  • @arunvidhate9307
    @arunvidhate9307 Год назад +2

    श्रि स्वामी समर्थ नमः

  • @balaramlohar7821
    @balaramlohar7821 Год назад

    Shree Gurudev Datt
    Khoopch Chan mahiti dilitTyabadal dhanyawad Karan yabadal Amhala yabadal kahich mahiti Navhati Dilyabadal yapudhe Amhi satark rahoo shakato va Adhyatmikchya pudhe daivik Shakti kuthalich nahi yabadal mahiti Dilyabadal hrudaypurvak Abhari hoon jai Gurudev Datt.

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад

      श्री गुरुदेव दत्त

  • @GauravMusical1
    @GauravMusical1 4 месяца назад +2

    Mazyakade khup aahet chede gote kay vakad nahi kel maz karan me balumamancha fhakt aani mamanla bandhan yevdhan soppa nay te jay mahakal

  • @vaidehimule7095
    @vaidehimule7095 Год назад

    Avdhut chintan Shree guru dev Datt Datt Datt👏

  • @jitendrashelar4123
    @jitendrashelar4123 6 месяцев назад

    Excellent!
    I always wanted to know about these things. since my childhood i had been hearing about such names and was skeptical about their existence. Thank you for sharing such treasure of knowledge, elaborately.

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 месяцев назад

      If you feel the video is helpful pls share this video 🙏

  • @RanjanaDhanavade
    @RanjanaDhanavade Год назад

    Jay.guru.datta.,,,🎉🎉🎉🎉

  • @jaywantjadhav7236
    @jaywantjadhav7236 2 года назад +1

    Guruji very nice khup Chan mahiti sagitali

  • @govindachaudhari5657
    @govindachaudhari5657 2 года назад +2

    🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺

  • @shashankrane607
    @shashankrane607 Год назад +1

    JAI SHREE SWAMI SAMARTHA
    JAI SHREE GURUDEV DATTA

  • @jyotimaid8291
    @jyotimaid8291 Год назад

    🌹🙏Shri gurudev Datt 🙏🌹

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 Год назад +1

    सगळ्या प्रश्नच उत्तर श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🚩

  • @anantsandim929
    @anantsandim929 Год назад

    Kup chan barobar Aahe

  • @vikrantyeotkar3520
    @vikrantyeotkar3520 2 года назад +1

    Shri gurudev datt

  • @shivramgadade66
    @shivramgadade66 2 года назад +1

    Jay gurudev Datt 👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @jyotimaid8291
    @jyotimaid8291 Год назад

    Khup chan mahiti dili tya badal dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashrane8930
    @prakashrane8930 Год назад

    धन्यवाद. जय श्री दत्त

  • @ashitoshpatilcops8947
    @ashitoshpatilcops8947 2 года назад +3

    श्री स्वामी समर्थ

  • @dinkarphadke6796
    @dinkarphadke6796 Год назад

    छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @sunandakulkarni6674
    @sunandakulkarni6674 2 года назад +3

    Khup chan mahiti sangitlit...dhanyavaad

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 2 года назад +2

    Maj Kutumb geli 30 te 35 varsh jhale ,ya chedecha bhayanak trassane hairan aahe. khup shaktishali aahe, pandurangacha krupene, datt bhaktine jagat aahe.

    • @ashishlagare46
      @ashishlagare46 2 года назад

      ruclips.net/video/M0wIKp6tDpM/видео.html
      !! श्रीदत्त !!

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 2 года назад +4

    धन्यवाद सर आज खूप दुर्मिळ अशी माहिती दिली 🌹🙏

  • @amolralegankar7231
    @amolralegankar7231 Год назад

    गुरू देव दत्त 🙏😊

  • @sandipjujare8601
    @sandipjujare8601 5 месяцев назад

    Balu mamachya navane changbhal

  • @avinashchandane6994
    @avinashchandane6994 2 года назад +2

    Shri swami samarth 🙏

  • @user-rz7dj9go9d
    @user-rz7dj9go9d Год назад

    माहिती योग्य आहे

  • @akashjogdand8797
    @akashjogdand8797 2 года назад

    🙇📿आदेश 🙇📿

  • @sachinmelage8361
    @sachinmelage8361 2 года назад +1

    !!श्री स्वामी समर्थ!!

  • @RamDas-kh8pz
    @RamDas-kh8pz Год назад

    धन्यवाद फार चांगली माहिती‌

  • @suhaschindarkar
    @suhaschindarkar Год назад

    भक्ती मार्चला पर्याय नाही भक्ती मार्गच अनंत सुखदेतो

  • @veenasheregar5889
    @veenasheregar5889 6 месяцев назад

    Excellent information!

  • @gajanankeshave8658
    @gajanankeshave8658 Год назад

    Om namah shivay

  • @rajaramtupe8119
    @rajaramtupe8119 Год назад

    धनवाद जय गुरुदेव दत

  • @madhu.kdshree7914
    @madhu.kdshree7914 2 года назад +1

    Apratim....nath maharaj kiva datta maharaj hyanchya sharani ja...cheda mhnj hindi madhe masan mhantat...

  • @nanabhure9770
    @nanabhure9770 Год назад

    Gurudev datt solution gurudev datt morale, datt mandir malkapur,

  • @pradeepgaonkar1451
    @pradeepgaonkar1451 Год назад

    Barobar aahe gurugi

  • @Mummieskitchen.
    @Mummieskitchen. 2 года назад

    Tumhi sangitaleli mahiti hi sarvan paryant pohachavnyach kam kelya baddal dhanyavad.

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 2 года назад +2

    भुषणने. प्रश्न विचारला आहे. तोच माझा ही आहे श्री स्वामी समर्थ🙏

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  2 года назад +1

      me already answer dile ahe, मला या विषयावर व्हिडीओ बनवायचा च आहे मी व्हिडीओ मार्फत मार्गदर्शन करतो तुम्हाला

  • @SuperSANJAY1962
    @SuperSANJAY1962 Год назад

    SRI GURUDEV DUTTA🙏

  • @user-ys6kc4uu4w
    @user-ys6kc4uu4w 2 года назад +3

    Dev devharyat nahi . Dev nahi devalai. Dev chorun Neil Ashi konachi punyai 🙏

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 2 года назад +1

    II Shree Gurudev Dutt II