Vasant More To Join Shiv sena | वसंत मोरेंचा ताफा मातोश्रीच्या दिशेने! शिवबंधन बांधणार
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #VasanatMore #Shivsena #MNS #MaharashtraPolitics #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
Vasant More To Join Shiv sena | वसंत मोरेंचा ताफा मातोश्रीच्या दिशेने! शिवबंधन बांधणार
Maharashtra Heavy Rain Live Updates | Mumbai Rain Waterlogging | Mumbai Local Train Timing Updates | Central Railway | Western Railway | Train Services Affected Due To Heavy Rains | Heavy Rain in Mumbai
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
मंडपात गेला की बुंदी संपली आणि बाहेर आला की चप्पल गेली अशी अवस्था झाली
😂😂😂😂😂😂hahahaaaa
😂
😂
😂😂😂
😂
तिथे गेल्यावर तर हस जरा नाही तर नेहमी रडत असतो
Nave thevayla lok swatache tond arshat baghat nahit bahetyek😂
डॅशिंग नेता आहे.
मोरे रडे त्याला कुणी काय करे जन्मतःच रडत नव्हता म्हणून आता रडका चेहरा कुसक्याकडे कुसका रडवा जात आहे ऐका हो ऐका
😂😂😂😂😂
डॅशिंग आहे इकडे तिकडे फिरण्यातच आनंद आहे कधी तरी हसेल अंधार पडला कि
मोरे साहेब फक्त शिवसेना सोडू नका फायदा नक्कीच होईल🎉🎉 दुसऱ्या पक्षाची धरसोड करू नका उद्धव ठाकरे एक नंबर आहे आणि उद्धव ठाकरेच सरकार येणार🎉🎉 तात्या जय महाराष्ट्र🎉🎉 भावी आमदार मोरे🎉🎉
😂😂😂 favda tahakre😂😂
Nahi yenaR
@@culturedance6654फेकू मोदी चोर bjp
हो मग उध्वस्त खानचे भिवंडी आणि मालेगाव चे फॅन गौहत्या आणि वक्फ बोर्डाच्या नावावर विशाळगड आणि इतर ठिकाणी कब्जा करायला मोकळे.
6 mahinya madhe Shiva Sena join karel bga.....
शक्तिप्रदर्शन करा,पण रस्ता इतरांसाठी ही आहे.सामान्य माणसाला जाण्यायेण्याचा त्रास होणार मग झालं.
😮😮😮
मला हेच कळत नाही शक्ती प्रदर्शनाला भरपुर आहेत मग यांचे लोकसभेला डिपोजिट जप्त झालं कसं
Vanchit mule
पैसा
फेसबुक लाईव्ह करून सुपारी घेतलेल्या यांचा पैसा आहे पैसे दिल्यावर तुमच्याकडे हजार गाड्यांचा सुद्धा तापा येऊ शकतो भाड्याने मागवायला गाड्या दुसरं काय लागतं
राज ठाकरें सारखा आहे सभेला खूप गर्दी पण मत अजिबात नाही 😂
@one_pro_indianबापला डायरेक्ट नाव नाही घेत पापा म्हणायचं
आधी मनसे वाले शिव्या घालत होते आता वंचीत अणि मनसे एकत्र शिव्या घालत आहेत 🥲🤣😂🤣🤣
योग्य निर्णय घेतला तात्यासाहेब
Dhar uchal Karnaara manus aahe pudh kay mahit shivsenatun BJP jail tevha pan asech shabd theva tondaat 😂😂
चंद्रहार पाटील असाच आलता
आणि हरला
😂😂😂😂
😂😂
करेक्ट, राष्ट्रवादी ची जागा बळकवन्यासाठी येत आहे.
😂😂😂
They have occupied 3 lanes, highway police should fine these vehicles
ऊबाठा मध्ये आल्यावर ऊद्या उद्धव ठाकरेलाच आव्हान देईन हा की मीच मोठा तुझ्या पेक्षा.
एकदम बरोबर
मी सहमत आहे. पक्षश्रेष्टीना महत्व देत नाही तात्या विंचू
आमदारकीचे तिकीट हवा आहे म्हणून चालू आहे सगळं❤
Taatya Vinchu aahe tyo 😂😂
ठाकरे साहेब वेळ आल्यावर तिकीट देतील तेव्हा!
मोदीला समर्थन दिल मनसे ने... नाही पटलं....
मोरे साहेब.... योग्य निर्णय घेतला.... 🙏
2 mahinyani tuch shivya deshin morela 😅 BJP madhe gelyawar😅
तात्या एकच नंबर जय महाराष्ट्र
महानगरपालिका वेळी तात्या भारतीय जनता पार्टी सोबत असणार 100%
Next month NCP madhe janar 😂😂😂😂😂😅😅😅😅
Reel star😅
धंगेकरांना पाडण्यासाठी मोहोळ यांच्याकडून भेटलेली गलोस्टर 😍
Now u r on the right way
लोकसभेच इन्कम विधानसभेत मग नगरपालिकेत खर्च 😂😂
स्वागत आहे तुमचे साहेब शिवसेना मध्ये
भावि आमदार मोरे साहेब
सगळ्यात जास्त मला खूप आनंद झाला आज🙏
Standing on sunroof while vehicle is running is illegal.
Uncle is Nonsense !
Abp माझा ha highway आहे तुम्ही अश्या गोष्टी प्रमोशन करत आहे
सरडा सुद्धा लाजेल तात्या तुम्हाला इतके रंग बदलता तुम्ही.
तात्या योग्य निर्णय 🙏🚩
*आता गेल्या गेल्या उद्धव साहेबांकडून विधानसभेचे तिकीट मागू नका..😂😂😂*
तात्या हे काही दिवसापूर्वी करायला हवे होते पण काही हरकत नाही. Moresaheb जिंदाबाद
आता तरी एकाच पक्षात राहून काम करा .उद्धवसाहेब १ नं नेते आहेत जय महाराष्ट्र तुम्हाला 🚩
Jai Maharashtra
Congratulations तात्या साहेब
एकच नंबर.... 🚩
आधीच गेले असते तर dhangekar निवडून आले असते
हे मते नक्की 🙏🙏🙏
योग्य निर्णय
Warmly welcome in shiv sena ❤
Super sir ❤❤❤
Ek number bhau
स्वार्थी माणूस..
चंद्रहार पण असाच गेलता 🤣
Grand entry superb ❤❤
वंचित मधल्या एका सुद्धा उमेदवारचे डिपॉजिट जप्त झाले नव्हते यांना सोडले तर
वंचीत बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार! पुण्याची पसंत मोरे वसंत!
Sodla bayko vanchitla tyane bhimte padle😂😂
जेवढे आत्ता सोबत दिसत आहेत तेवढी जरी मतं मिळाली असती तर तात्या आज खासदार असते, गुडघ्याला बाशिंग बांधल की अशी अवस्था होते. असो भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 🚩
भावी आमदार 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खासदार की साठी वंचित मध्ये आता आमदार की साठी ऊबाठा, मतदार सुज्ञ आहेत त्यांना गृहीत धरू नका!
चांगला निर्णय आहे मोरे साहेब ❤❤
विधानसभेत सुद्धा जोरदार पडणार
गुजरात्यान्ची चटण्यापेक्षा हे बर आहे 🙏🏻🚩
उध्दव ठाकरे यांनी आपली ताकद पुण्यात वाढवणार
Only Raj thakare 🎉
❤
जनतेच्या हितासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी दलबदलू वसंत मोरे
Jay Maharashtra 🙏
Welcome more saheb
पुणे की पसंत, पक्ष बदलत फिरणारे वसंत... 😂
अगदी योग्य ठिकाणी आलात,
आता तुम्हाला राजकारणात खरी ताकत मिळणार.
कायदे फक्त आम जनतेसाठी राजकारण्यांना नाहीत 😢
असाच पक्षप्रवेश मा. चंद्रहार पाटील यांनी केलेला.. 😅😂😂
Only Uddhav saheb
Mumbai King uddav saheb thakare
अभिनंदन❤❤🎉🎉
लोकसभेत दिपॉझिट जप्त झालय😅😅
Khup changla nirnay
जय महाराष्ट्र
Social Media King
शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल वसंत तात्या मोरे तुमचे अभिनंदन 💐💐
Nice... You are most welcome
Where is traffic police officer
17पक्ष बदलयावर ejat नसते राहत 😂😂
Jai bhavani jai shivaji jai maharashtra 💐♥️🙏🇮🇳
1 no tatya
Jai Maharashtra, jabardasth entry 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jai Maharashtra......👍
तात्या येत्या विधानसभेत अपक्ष जरी उभे राहिले असता तरी आरामशीर आमदार म्हणून निवडून आला असता, चार वेळा पक्ष बदलून लोकांच्या नजरेतून तुम्ही उतरत आहात..... तुम्हाला सल्ला देणाऱ्यांचा जयजयकार असो🙏
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नंतर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकून योग्य ठिकाणी जात आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो.
जयमहाराष्ट्र
मुंबई पोलिसांची की पुणे पोलिसांनी अश्या प्रकारे सामान्य नागरिकांना सुद्धा एक्स्प्रेस हायवेवर गाड्या चालवू द्याव्या ही नम्र विनंती
♥️🔥🚩
Only Prakash Ambedka Saheb ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
स्वगृही स्वागत!!!
Best cm maharastra uddav saheb thakare
Next cm udhav thakrey Maharashtra
❤❤❤❤
काय नाय बरोबर चे फक्तं शक्ती प्रदर्शन साठी आणि मतदान च वेळीं डीपोजीट जप्त...😅😂😂
मराठीत एक म्हण आहे.
नागड्यापाशी उघडगेल आणि रातसारी थंडीन मेल आशि आवस्था.....
एका पक्षाशी तरी एकनिष्ठ राहा साहेब😅
अंबानीच्या लग्नात नाचायला तेजस सोबत आणखीन एक नाच्या अल्ला अल्ला करायला 😃
मोरे साहेब, तुमच खूप खूप स्वागत 👍🏻🙏🏻
Baba tu Reel Star ban , khup scope ahai 😂
Wa hero sarakhi entry❤
Jay maharashtra saheb
आता विधानसभा होई पर्यंत तात्या उद्धव साहेबांना सोडू नका नंतर नवीन पक्षात अशीच एन्ट्री करा 😂
याला सेवाभावी समजत होतो पण पार भुरटा झाला.
*🙏🏼आमचे मार्गदर्शक आदरणीय , जिवलग ❤️ वसंत तात्या मोरे यांनी आज 🚩 शिवसेना उद्धव 🐯 बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षात प्रवेश केल्याबद्दल तात्यांना फोन करून भगव्या शुभेच्छा 💐 व्यक्त केल्या , व तात्यांनी दोन शब्द आम्हाला प्रेमाचा सल्ला दिला आणि तात्यांनी सांगितले आज मुंबईत 👑 मातोश्रीवर आहे उद्या कात्रज मध्ये नक्की येऊन भेट घ्या🙏🏼*
Next Congress mg MIM mg direct Biden la support chalu dya...
More... Best of luck. Jai udhav.
जय 🚩महाराष्ट्र
Vasanth ji pehle jo party mein the tab b achha kaam kar k dikhaya hai
Aur ab jab achhi party mein aaya hai Banda toh aur b achha kaam karega hero ye banda bahut sahi hai [ DIL SE LOVE YOU🇰🇼 ]
जय महाराष्ट्र मोरे साहेब
बलाढय, लढवय्ये सेनापती वसंत मोरे
🎉🙌🏻😇👏🏻🚩
डिपाॅझीट जप्त
सेनेचे आमदार वसंत मोरे