Dhananjay Deshmukh Protest : टॉवरवर चढून करणार आंदोलन, धनंजय देशमुखांची नोंदवणार निषेध

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 32

  • @ArunDMore
    @ArunDMore 3 часа назад +28

    धनंजय देशमुख यांची ही मागणी योग्य आहे.

  • @lostboy5160
    @lostboy5160 3 часа назад +33

    या सरकार चा निषेध करा तितका कमी 🤬

  • @प्रतापकावळे
    @प्रतापकावळे 3 часа назад +30

    माणुसकी जिवंत असणारा प्रत्येक जण सरकारचा निषेध करत आहे...

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 3 часа назад +18

    ह्याला जबाबदार गृहमंत्रीच आहे

  • @mangeshtandale5192
    @mangeshtandale5192 3 часа назад +11

    धनगर भावाला न्याय मिळवून देण्यासाठी हा टॉवर वर चढणार आहे 😢😢😢
    त्याला ही न्याय मिळाला पाहिजे ना

    • @vd1180
      @vd1180 3 часа назад +3

      Georai mdhe dhangar mulala dhanya chya lokanni maral

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 3 часа назад +7

    मानुसकि जिवंत राहिलेनी

  • @हरहरमहादेव8916
    @हरहरमहादेव8916 3 часа назад +5

    धनगर भावाला माऊली यांना पण न्याय भेटला पाहिजे 🙏🙏🙏

  • @ramchandrapatil311
    @ramchandrapatil311 3 часа назад +12

    सरकार झोपचं सोंग करतंय.

  • @anilumare4892
    @anilumare4892 3 часа назад +4

    सरकार न्याय देऊ शकत नाहीत सरकार चा निषेध

  • @ramtarange3500
    @ramtarange3500 2 часа назад +1

    सरकार चा जाहीर निषेध

  • @Bhakti_bhajan_Jaymala_Bacche
    @Bhakti_bhajan_Jaymala_Bacche 3 часа назад +1

    त्याच्यावर अन्याय झालाय त्यांना असं करण्याची वेळ आली तर कुठे चालला आहे हा महाराष्ट्र परत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची गरज आहे

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 3 часа назад +5

    काय चाललंय महाराष्ट्र त

  • @Machinderdisle
    @Machinderdisle 2 часа назад +1

    देवेद्रफडनवीस यांचा राजीनामा घेतल्यावर सगळं काही व्यवस्थित पार पडेल सरकारचा जाहीर निषेध 😡😡😡

  • @Sn94551
    @Sn94551 3 часа назад +2

    स्टंट बाजी नको .
    जरांगे होईल तुझा नाहीतर

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 3 часа назад +1

    टॉवर की टकमक टोकावरून आंदोलनं करून कोणी दोशी ठरत नाही. तपासात सहभाग सिद्ध झाल्यास सुट्टी नाही! गृहमंत्री वंजारी किंवा मराठा जातीवादी नाही..

  • @amitmane2744
    @amitmane2744 3 часа назад

    पोलिसांना संविधानिक पद्धतीने काम करता येत नसेल तर राजीनामा घ्यावा खोटी शप्पत घेऊन काम करण्यात काही अर्थ नाही पोलिसांनी आता परियन्त ह भ प धनु भाऊ व हभप वाल्मिक साठी काम केलंय . योग्य वेळी गुना दाखल करून व कारवाई केली असती तर हि वेळ आली नसती .....

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 3 часа назад

    हे सरकार न्याय कधी देणार मुंडे कराडला शिक्षा झाली पाहिजे

  • @mahadevkavande3194-p2c
    @mahadevkavande3194-p2c 3 часа назад

    संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मेन आरोपी वाल्मिक कराड आहे मग शासन झोपेच सोंग घेतय काय आणखी हत्याहोवू देणार अहेका असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे

  • @nomadicexp
    @nomadicexp 2 часа назад

    फेल्ड मुख्यमंत्री. मुख्यमंत्री राजीनामा द्या. शिंदेंन ला मुख्यमंत्री करा

  • @vd1180
    @vd1180 3 часа назад +2

    Hya rajyat nyay milat nhi lvkr

  • @vd1180
    @vd1180 3 часа назад +1

    Georait dhanya chya lokanni dhangar ekultya ek mulala maral te pn dakhva

  • @SatishSonawane-bi2nh
    @SatishSonawane-bi2nh 3 часа назад +1

    दुसऱ्या टॉवर वर जातील ते

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 3 часа назад +2

    टरबूज कुजलंय