Pune | महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वादाचा फटका पैलवानांना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 24

  • @ranjitwaghe9997
    @ranjitwaghe9997 3 дня назад +18

    अशी जर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद पुणे अन्य पूर्वक रडीचा खेळ खेळत असेल तर.. तर पुणे कुस्तीगीर परिषदेच्या जाहीर निषेध...

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 День назад +3

    मुळात पुणे जिल्ह्यामधील कुस्त्या झाल्या नाही पाहिजे तसाच राजकारण होत आहे...

  • @abhaybhausaheb5970
    @abhaybhausaheb5970 3 дня назад +2

    पैलवानाना कोणत्याही जिल्हातुन खेळू द्या. परंतु वय कमी करून खेळणाऱ्या पैलवान वर बंदी घाला. बरेच पैलवान वय कमी करून खेळतात त्याबबत आधार किवा टी. सी. पेक्षा त्याची बोन टेस्ट करा. हि न्यूज चैनेल विनंती....

  • @kiranchaudhari6565
    @kiranchaudhari6565 2 дня назад +1

    तो पैलवान 6 वर्षापासून पुणे जिल्ह्याकडून खेळत असेल तर त्याला पुणे जिल्ह्याकडून खेळून द्यायायला पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी पैलवानाचे कागदपत्र बघून त्याचे नाव नोंदवून घेतले त्यावेळेस कमीटी झोपली होती का? तुमचं राजकारण बाजूला ठेवून त्या पैलवानाला स्पर्धेत खेळूद्या ! महाराष्ट्रातील राजकारण एवढ्या खालच्या स्तरावर जाईल याची कल्पनाही सर्वसामान्य जनतेने केली नसेल!

  • @ankushjaybhaye6463
    @ankushjaybhaye6463 3 дня назад +6

    काका साहेब पवार अस काही करून बरेच मुल बाहेर कडले आहे

  • @nagnathpichad8238
    @nagnathpichad8238 15 часов назад

    गटबाजी

  • @db_118_prashant_d6
    @db_118_prashant_d6 4 дня назад +8

    आधारकार्ड ‌वर जे आहे तेच फिक्स करा

  • @BaluSalave-cd3pu
    @BaluSalave-cd3pu 3 дня назад +2

    अन्याय नका करू न्याय द्या त्याला त्याचा जन्म महाराष्ट्राचा आहे त्यांना जर 40 वर्षे झाल्या असतील तर त्याचं वय बी पंचवीस वर्षे नाही तू सांगतो ना पुण्याहूनच खेळत मग पुण्याचंच खेळून ्या ना त्याला

  • @बैलगाडाकुस्तीमैदान

    दोन संघटना आहेत एक भाजपा पुरस्कुत व राषटवादी पुरस्कुत आहे
    काका पवार हे राषटवादी पुरस्कुत आहेत आहेत त्यांमुळे
    भाजपा पुरस्कुत संघटनेने जाणुन बुजुन बंद घातली आहे
    भाजपा पुरस्कुत टिम योगेश दोडके संदीप भोंडवे इतर
    राष्ट्रवादी पुरस्कृत टिम काका पवार इतर

  • @tijaekrihs
    @tijaekrihs 3 дня назад +4

    जशी करणी तशी भरणी असते..

  • @nileshsul6377
    @nileshsul6377 17 часов назад

    Kaka pawar ne chidoon anek kustya hya jiklya aahet aani kolhapur chya ganga vesh talmivar anyaya kela hota hi fed aahe aata😅😅

  • @guravyash2980
    @guravyash2980 3 дня назад +4

    जशी करणी वसी भरणी😂

  • @BaluSalave-cd3pu
    @BaluSalave-cd3pu 3 дня назад +2

    चूक जर काका पवार कून झाले असतील तर लेकराला कशाला वेदना भोगायला येता तुम्ही त्याला आशा आहे मी खेळण त्याच्या आशाची गैर आशा नका करू आम्ही बी येड्या वाकड्या कुस्त्या खेळलेलो आहे म्हणून आम्हाला कळकळ लागली म्हणून तू मला विनंती करतोय

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 3 дня назад +2

    आधार कार्ड ग्राह्य धरा नको तिथं बावळट पणा करू नका.

  • @SKamble8643
    @SKamble8643 3 дня назад +4

    तुझ्या बापाने सुद्धा हेच केलं आहे....😂😂😂😂😂😂😂😂😂 भोगा आता कर्माची फळ

    • @wrestlingaddict88
      @wrestlingaddict88 2 дня назад

      बाप कोणत्या कुस्ती संघटनेचा अध्यक्ष होता सांग बर.

  • @zohailahmed3602
    @zohailahmed3602 3 дня назад

    Wrestling nahi kabaddi hai bhai,khicne ka kam hai aur Sikander Sk Maharashtra kesari nahi hota.

  • @Pradip_Tanugade
    @Pradip_Tanugade 3 дня назад +1

    गांदित दम असेल तो numbur कडेल

  • @amirinamdar2493
    @amirinamdar2493 3 дня назад +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr 3 дня назад

    शरद पवार ज्या संस्थेत घुसतो तिथ वाटूळ होतं 😂😂

  • @munnagole3101
    @munnagole3101 3 дня назад

    Rajkaran sagalech kartat

  • @UmeshPatil-hl3bl
    @UmeshPatil-hl3bl 3 дня назад +1

    आणि ह्या देशाला ओलम्पिक मध्ये पदक पाहिजे घाणेरडे राजकारण

  • @UmeshPatil-hl3bl
    @UmeshPatil-hl3bl 3 дня назад +1

    आणि ह्या देशाला ओलम्पिक मध्ये पदक पाहिजे घाणेरडे राजकारण