मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🏻, सर्वांबरोबर हा व्हिडिओ share करा, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
आपलं शरीर सूचना देतं की काहीतरी वेगळे होते आहे त्याकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या ---हे सर्वात उत्तम.यु ट्यूब चे व्हिडिओ फक्त मार्गदर्शक (योग्य किंवा/ आणि चुकीचे) ठरू शकतात.
वयानुसार हे होणार थोड्या फार प्रमाणात. Cholesterol check करून घ्या, 2 D echo ही एकदा करून बघा. सगळं नॉर्मल असेल तर छान relax व्हा. आनंदी राहा आणि diet maintain करा
कमी Hb हे श्वासोच्छवासाचे एक कारण आहे, ज्याला हृदयरोग समजले जाऊ शकते. सर्व हृदयरोग्यांनी त्यांचे एचबी नॉर्मल असल्याची खात्री करावी. Low Hb is one of the reason for breathlessness , which can be mistaken for heart disease. All heart patients should ensure that their Hb is normal.
नमस्कार , याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
माझं वय 70 आहे आणि मी नियमित व्यायाम करतो उदा. 1 ते 1.15 तास चालणे , 1 तास योगा / प्राणायाम इ. माझा पल्स रेट 50 ते 55 च्या रेंज मध्ये असतो. चालतांना रेट 100 वगैरे होतो. हा रेट योग्य आहे का?
@prasad This is progressive muscular dystrophy In your case heart pumping also affected and LVEF is 25 % You need to focus on Regukar exercise , medications for cardiac involvement and Physiotherapy LVEF may not increase. Cardiac Rehab Programs will help. You can connect with us on Whatsapp to know more: 94229 89425 Thanks
मला छातीवर डाव्या बाजूला जरा गरम झाल्यासारखे वाटते. तसेच माझा रेस्टिंग हार्ट बीट ८० - १०० असा बदलतो. काय कारण असेल ? बाकी सर्व नॉर्मल आहे. कोलेस्टेरॉल थोडे जास्त आहे.
ओके .... तुमचा प्रश्न वैयक्ति आहे आणि या संदर्भात तुंनी आमच्या डॉक्टर्स बरोबर व्हाट्स अँप वर संवाद साधू शकता ... य नो वर आपले रिपोर्ट्स पाठवावेत.. आम्ही बघून लवकरच रिप्लाय करू 94229 89425
माझा heart rate ६५ ते ७० chya आसपास असतो...दोन वर्षापूर्वी माझी angioplasti झाली आहे . सकाळी नाश्ता करून झाल्यावर दुपारी जेवेपर्यंत मला झोप आल्यासारखे होते साधारण दुपारी ३:०० नंतर मला फ्रेश वाटायला लागते . माझे वय ५३ आहे. Heart rate वाढवायला काय करावे लागेल..?
नमस्कार. याबाबत आपण कमेंट्स मध्ये फार व्यवस्थित कन्सल्ट करू शकत नाही, कारण यावर ट्रीटमेंट देण्यासाठी मेडिकल हिस्टरी पहावी लागते. कृपया आमच्या ऑनलाईन कन्सल्टेशन मध्ये सहभागी व्हा, संपर्क :+91 94229 89425 यामध्ये तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन दिले जाईल 😊🙏🏻
माझे वय 73 वर्षे आहे. गेल्या atleast 30 वर्षात माझा heart rate 60 chya आसपास असतो. मी काही athlete nahi. Regular swimming करते, खरे तर overweight आहे. Heart rate ok mhanaycha ka?
वय 75 वर्षGlycomate .5ची अर्धी गोळीएकदा बी पी नोर्मल आहे थकवा नाही चांगली एनर्जी आहे पावलावर सूज आहे 2 डी इकोमध्ये हार्टला थोडी सूज आहे थीनर चालू कराव का
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका .
मिरी उम्र 80 साल हैं , मैं अभी भी 5 मिनिट running करता हुं , मुझे कोई tab capsul नहीं है मैं एकदम स्वस्थ हू. Running करने का व्यायाम करना शुरू किजिये ,
Did you checked new guidelines for BP as per the WHO its 90/140 उच्च रक्तदाब म्हणजे जेव्हा आपला बीपी १४०/९० पेक्षा जास्त असतो आणि प्रेशर १८०/१२० पेक्षा जास्त असेल तर तो गंभीर मानला जातो. रक्तदाबाचे परीक्षण केल्याशिवाय ही स्थिती ओळखणे कठीण असल्याने, ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी वर्षातून एकदा आणि १८-३९ वयोगटातील लोकांनी दर ३-५ वर्षांतून एकदा रक्तदाब तपासण्याचा सल्ला दिला जातो.
आपले वजन किती आहे .... रोज व्यायाम करणे आवश्यक आहे ... रात्री चे झोपण्या साधी २ तास घ्यावे .... हे उपाय करून पाहावेत ... अधिक माहिती साठी कॉन्टॅक्ट करावा
नॉर्मल असताना माझा ब्लड प्रेशर 70- 101 असतो. हा बीपी चा प्रॉब्लेम आहे का? Heart rate 100 च्या खाली. पण कामाच्या तणावामुळे कधीकधी हार्ट रेट 110 पर्यंत जातो.
मला पायऱ्या ज ढ तांना किंवा थोडे काम केल्यावर धाप लागते मी डॉक्टर कडे जाऊन ecg, टू डी इको करुन घेतला तर डॉक्टर म्हणाले की तुम्हाला bronchitis चा problem असल्याने असे होते हे बरोबर आहे काय
नमस्कार. घोरण्याचे अनेक कारणं असू शकतात, नेमकं कारण शोधण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं उपयुक्त ठरेल. 😊 त्यासाठी तुम्ही आमचं ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता. संपर्क : +91 94229 89425
माझी कमेन्ट निगेटिव घेऊ नका... 😊मी मोबाईल Speaker 🔊 वर हा video ऐकत होतो परंतु आवाज अजिबात येत नव्हता त्यामुळे रागाने ही कमेन्ट केली..... Otherwise content is very good 🎉❤@@JustForHearts
तुम्ही अभ्यासपूर्ण माहिती देता
आणि खूप फ्रेश दिसता
🥰 मैडम तुम्ही किती क्यूट आहेत. आणि तुमची मराठी सुध्दा खुप गोड आहे ☺️
Thank you.
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤🎉
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
🎉🎉 धन्यवाद डॉक्टर ताई खूप खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला🎉🎉
aplya pratikriye baddal dhanyawad
Khupch chaan mahiti dill Thank you so much sir 🙏🙏🙏💐
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मार्ग दर्शन झाले
धन्यवाद 🙏🙏 सर्वाबरोबर हा विडिओ share करावा
मँम चालता ni माझ heart rate 110 printer Jaate बाकी 99ते100 असतो smart watch Madhe बघते मी तुमचे video बघून छान माहिती मिळाली thank you Mam
🙏🙏🙏
Smart watch ne measure kelele biomedical parameters accurate nsatat. Doctor Kade jaun mojun bgha
😊
Good useful information
Farach sundar mahiti dili dr tumhi thank u so much
Welcome ! Do share with your friends and family.
Very important information about the various symptoms relating to the healthy heart.
Thanks.
thank you😊,
If you have any query you can ask in the comment box.
Do you subscribe to the channel?😄
Thanks❤
You're welcome 😊
छान माहिती दिली
* धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Best Information Thank You
Welcome ! Do share with your friends and family.
उत्तम मार्गदर्शन.धन्यवाद.
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Very good information for heart Thanks madam
aplya pratikriye baddal dhanyawad
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Very good
Thank you. Do share with your friends and family.
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद 🙏
🙏🙏🙏🙏
Heart rate 60 -62 always. Ejection 60%bp70-110
धन्यवाद ताई.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🏻,
सर्वांबरोबर हा व्हिडिओ share करा,
काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Thank you Madam.
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
मॅडम ह्या माहिती आपण देता आहात धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
आपलं शरीर सूचना देतं की काहीतरी वेगळे होते आहे त्याकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या ---हे सर्वात उत्तम.यु ट्यूब चे व्हिडिओ फक्त मार्गदर्शक (योग्य किंवा/ आणि चुकीचे) ठरू शकतात.
Yes.... अगदी बरोबर म्हणणे आहे आपले... हि माहिती आपल्याला सतर्क राहण्या साठी आहे ... परंतु वैयक्तिक प्रॉब्लेम साठी डॉक्टर चा सल्ला घेणे महत्वाचे आहे
ecg करुन
Best information mam👍
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद 🙏🙏
खुप महत्वाची माहिती सांगीतलीत डॅा मॅडम आपण
मला माझ्या हार्टची शहानीशा करायची आहे तर काय करू सद्या मला काहीच त्रास नाही तसा ४०/९० ब्लड प्रेशर आहे
Your heart health matters!❤️ #justforhearts #hearthhealth #diabetes
नमस्कार.
पण त्यासाठी काही चाचण्या करू शकतो, चाचण्या बद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी, आम्हाला संपर्क करा 😊
+91 94229 89425
Mam u r so beautiful and cute,talking marathi is awesome 👍
Thank you . Do follow the tips shared in the video .
😊😊 😊😊😊😊
Thanks
You are Welcome
Where to contact in Pune
We provide online consultations and you can have one from comfort of your home.... Do call on this no for more details: 9422989425
Tai..khup chan mahiti sopya padatine sangitlya badal dhanyawad 🙏
aplya pratikriye baddal dhanyawad
Good information
🙏
मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद....❤
Dhanyawad
माझं वय 70 आहे. थकवा वाटतो. जीना चढणं, थोडं ओझं घेणे, यामुळेही थकवा येतो.
उत्तर मिळाला नाही
वयानुसार हे होणार थोड्या फार प्रमाणात. Cholesterol check करून घ्या, 2 D echo ही एकदा करून बघा. सगळं नॉर्मल असेल तर छान relax व्हा. आनंदी राहा आणि diet maintain करा
@@sureshakole2662 आपले routine चेक up करावे..त्या मध्ये सर्व पॅरामीटर्स ठीक आहेतना हे पाहावे ... काही deficiencies असल्यास हि थकवा जाणवू शकतो
Hello mam maza age 33 ahe . Pan mala heart beet vadhto asa vata ani shwas ghyla kadhi kadhi teas hoto asa ka hota
Tumchi weight and height keti ahe. Ani asa zalyas BP ani pulse mojun bagha.
weight 68 and height 5.7
Khup chan vatla tumhi sarvancha prashnache reply detat . Khup kami astat ashe . Thank you 😊🙏
@@Cookwithhas-343 🙏 Wajan thik ahe...Ekda BP check karunghyave
Maa mala HOCM aahe tya karita kay karv
तुम्ही आमच्या डॉक्टर बरोबर consultation घेऊ शकता - जेणे करून तुमचे रिपोर्ट्स बघून सांगता येईल . Call us on 94229 89425
Madam,
Low HB or Anemia asel tar Heart var effect hoto ka?
कमी Hb हे श्वासोच्छवासाचे एक कारण आहे, ज्याला हृदयरोग समजले जाऊ शकते. सर्व हृदयरोग्यांनी त्यांचे एचबी नॉर्मल असल्याची खात्री करावी. Low Hb is one of the reason for breathlessness , which can be mistaken for heart disease. All heart patients should ensure that their Hb is normal.
स्मार्ट वॉचचे BP नोंदयोग्य असते का
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
मॅडम मी रोज सकाळी पहाटे पाच वाजता चालतो ते तीन किलोमीटर चालून येतोय❤❤💐💐👌👌 काय करावे
वय 62 आहे हृदयाच्या आरोग्यासाठी चालणं योग्य आहे का? ते सांगावे
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
हार्ट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर पायांवर सुज्ञ येऊ शकते का??
हो येवू शकते , पण फ़क्त हार्ट प्रॉब्लम मुळेच येते अस नाही
@@bhausahebjanjire4545 शुभ बोल नाऱ्या!
Minor blockage manje kai... Normal ya ubnormal??
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
माझं वय 70 आहे आणि मी नियमित व्यायाम करतो उदा. 1 ते 1.15 तास चालणे , 1 तास योगा / प्राणायाम इ.
माझा पल्स रेट 50 ते 55 च्या रेंज मध्ये असतो. चालतांना रेट 100 वगैरे होतो.
हा रेट योग्य आहे का?
नमस्कार.
याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील👍🏻
काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
धन्यवाद.
माझा pulse rate 60 आहे व्यायाम केले नंतर 90 होतो physician चे मत आहे की sports person चे बाबतीत pulse rate कमी असू शकतो आपले काय मत आहे?
नमस्कार.
याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील👍🏻
काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
FIT PERSON
एकदम पुस्तकी १२०/८० bp शक्य आहे का? माझा bp गेली कित्येक वर्षे १३०/९० च्या आसपास असाच असतो. प्रत्येकाचा एकसारखा येणे गरजेचेच आहे का?
बरोबर आहे आपण म्हणता ते .... जरा बाकी सर्व आरोग्य चांगले आहे, काही तक्रार नाही तर हे ठीक आहे
Mam, माझे Heart beat कमी म्हणजे 55 च्या आसपास असते, असे का ?
कृपया कळवले तर बरे होईल
kadhi pasun ?
I am 33.I have Bakers Muscular Destrophy. My heart pumping LVEF= 25%. वाढू शकते काय? या पेक्षा कमी झाले तर काय होईल?
Shree Swami Samarth jap kara, vadhel
@prasad This is progressive muscular dystrophy
In your case heart pumping also affected and LVEF is 25 %
You need to focus on Regukar exercise , medications for cardiac involvement and Physiotherapy
LVEF may not increase.
Cardiac Rehab Programs will help. You can connect with us on Whatsapp to know more: 94229 89425
Thanks
does blood donation helps to reduce heart attack?
No. There is no evidence that blood donation helps to prevent heart attack
Chaan chaan❤
धन्यवाद.
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना? 😃
मला छातीवर डाव्या बाजूला जरा गरम झाल्यासारखे वाटते. तसेच माझा रेस्टिंग हार्ट बीट ८० - १०० असा बदलतो. काय कारण असेल ? बाकी सर्व नॉर्मल आहे. कोलेस्टेरॉल थोडे जास्त आहे.
ओके .... तुमचा प्रश्न वैयक्ति आहे आणि या संदर्भात तुंनी आमच्या डॉक्टर्स बरोबर व्हाट्स अँप वर संवाद साधू शकता ... य नो वर आपले रिपोर्ट्स पाठवावेत.. आम्ही बघून लवकरच रिप्लाय करू 94229 89425
@@JustForHearts Thank you. Mi somwari tests karnar ahe. Reports number war pathven.
Sure👍🏻😊
My pulse always64/ min is it ok
ok...How is your BP? have you checked it?
@@JustForHearts BP is 130/80
माझा heart rate ६५ ते ७० chya आसपास असतो...दोन वर्षापूर्वी माझी angioplasti झाली आहे . सकाळी नाश्ता करून झाल्यावर दुपारी जेवेपर्यंत मला झोप आल्यासारखे होते साधारण दुपारी ३:०० नंतर मला फ्रेश वाटायला लागते . माझे वय ५३ आहे. Heart rate वाढवायला काय करावे लागेल..?
नमस्कार.
याबाबत आपण कमेंट्स मध्ये फार व्यवस्थित कन्सल्ट करू शकत नाही, कारण यावर ट्रीटमेंट देण्यासाठी मेडिकल हिस्टरी पहावी लागते.
कृपया आमच्या ऑनलाईन कन्सल्टेशन मध्ये सहभागी व्हा, संपर्क :+91 94229 89425
यामध्ये तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन दिले जाईल 😊🙏🏻
Angioplasty, What should you know?😱 #justforhearts #hearthealth #diabetes #angioplasty
माझे वय 73 वर्षे आहे. गेल्या atleast 30 वर्षात माझा heart rate 60 chya आसपास असतो. मी काही athlete nahi. Regular swimming करते, खरे तर overweight आहे. Heart rate ok mhanaycha ka?
नमस्कार.
याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील👍🏻
काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
माझी Angioplasty Aug 23 मध्ये झालेली आहे. माझे वय आता 57 आहे. खाने पिणे बद्दल काय सांगता येईल
Angioplasty?😱 #justforhearts #diabetes #bloodpressure #hearthealth
नमस्कार. 😊🙏🏻
Just for hearts ने launch केलेल्या Cardiac rehab program चा तुम्हाला याबाबतीत नक्की लाभ होईल.
संपर्क : +91 94229 89425
Angioplasty?😱 #justforhearts #hearthealth #diabetes #angioplasty
वय 75 वर्षGlycomate .5ची अर्धी गोळीएकदा बी पी नोर्मल आहे थकवा नाही चांगली एनर्जी आहे पावलावर सूज आहे 2 डी इकोमध्ये हार्टला थोडी सूज आहे थीनर चालू कराव का
@@vaidehikulkarni569 9422989425 या क्रमांकावर WhatsApp करा. तुम्हाला रिप्लाय मिळेल.
@@vaidehikulkarni569 किंवा फोन केला तरी चालेल
Majha heart rate 85 te 100 chya madhe rahato ok ahe ke madam..
yes ok ahe....
वय 66 बिपी 40 मि ग्रॅम चालू आहे गुडघे दुखी ने जास्त चालत नाही 2 कि मी रोज चालतो तेवढे ठीक आहे का
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका .
❤
मिरी उम्र 80 साल हैं , मैं अभी भी 5 मिनिट running करता हुं , मुझे कोई tab capsul नहीं है मैं एकदम स्वस्थ हू. Running करने का व्यायाम करना शुरू किजिये ,
Very nice....Glad to know about you!
❤ धन्यवाद
आधार कार्ड वर वण आणि प्रत्यक्ष वयात कधी कधी फरक असतो
Heart rate 50...60 asto
माझे वय 51आहे माझा b.p. टेलमी kaind घेऊनही 130 ते 140 असते .काय उपाय करावेत
आहारात बीट , हिरव्या पालेभाज्या , फळ नक्को घ्या. सातत्य ठेवा आहारात , व्यायाम आणि ऍक्टिव्ह जेवणशैली ठेवा
EMCURE कंपनीचे टॅबलेट ट्राय करा मॅडम माझ्या बीपी नॉर्मल राहतो
माझं
वय 51आहे कोणतेही medicine चालु नाही परंतु जोरात चालणे 2/3जीने चढले की छातीमध्ये
थोडे दुखते
तुम्ही आमच्या टीम बरोबर बोलून या बद्दल सल्ला घेऊ शकता . इथे whatsapp करावे +91 94229 89425
कधी कधी गुडघ्याच्या पूर्ण टाच पर्यंत कधी कधी खाज येते
नमस्कार.
याबाबत तुम्ही तज्ञ डॉक्टरांशी चर्चा केलीत, नक्कीच फायद्याचं ठरेल.
तुम्ही आमचं ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता.
संपर्क: +91 94229 89425
Yes not heath..agec52
ok
Did you checked new guidelines for BP as per the WHO its 90/140 उच्च रक्तदाब म्हणजे जेव्हा आपला बीपी १४०/९० पेक्षा जास्त असतो आणि प्रेशर १८०/१२० पेक्षा जास्त असेल तर तो गंभीर मानला जातो. रक्तदाबाचे परीक्षण केल्याशिवाय ही स्थिती ओळखणे कठीण असल्याने, ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी वर्षातून एकदा आणि १८-३९ वयोगटातील लोकांनी दर ३-५ वर्षांतून एकदा रक्तदाब तपासण्याचा सल्ला दिला जातो.
येस बरोबर आहे आपले म्हणणे. मुद्दा हा आहे कि फॅमिली हिस्टरी असल्यावर त्याचे नियमित चेक अप व्हावे
मॅडम माझे वय ७१ वर्ष आहे एक वर्ष झाले माझी बायपास सर्जरी झाली आहे माझा बी.पी ६८ ते १४० असतो
नमस्कार.
यासाठी तुम्ही आमचा Cardiac rehab program घेऊ शकता, तुम्हाला नक्की फायदा होईल.😊
संपर्क : +91 94229 89425
हृदयविकार / Heart attack? #justforhearts #hearthealth #diabetes
शेती काम करणाऱ्याला व्यायाम जरुरी आहे का.
खरे तर नाही... पण एकूणच आरोग्य कसे आहे.. काही तक्रार आहे का??
खर्च किती येतो? मी एक ७७ वय असलेला पुरुष आहे.
तुम्ही आमच्या टीम बरोबर बोलून या बद्दल सल्ला घेऊ शकता . इथे whatsapp करावे +91 94229 89425
Ma'am heart rate 70 पेक्षा कमी असेल तर
तरी एकदा डॉक्टर चा सल्ला घ्यावा
माझं वय 33 हात पायाला गोळे येणे सतत त्रास असतो माझं काम शेती आहे
पाणी किती घेता दिवसभरात
@@JustForHearts 6 ते 7 लीटर
@@SureshKhandagle-fy4yc He cramps asavet....Pani bharpur pyave....Potssium ani Sodium balance asava....
कभी कभी right side दर्द करता है
Ok.
इस बारे में, आप कृपया डॉक्टर से सलाह लीजिए. 😊
संपर्क : +91 94229 89425
त्या त्या वेळी वय वजन याबाबत फरक पडत असतो त्याबाबत काही उल्लेख केला नाहीं.
नार्मली पल्स कमी असते 50/60 धावपळ केल्यावर वाढतात 80/90
Okay 👍,
काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
माझे वय 67,तीन चार मजले चधल्यावर श्वास असा लागत नाही सहज चढता येते,पण रात्री घोरतो,काय समजायचे
आपले वजन किती आहे .... रोज व्यायाम करणे आवश्यक आहे ... रात्री चे झोपण्या साधी २ तास घ्यावे .... हे उपाय करून पाहावेत ... अधिक माहिती साठी कॉन्टॅक्ट करावा
@@JustForHeartsजेवण का?
@@nileshchintamanigavhale7997 yes barobar
पल्सरेट 70 पेक्षा कमी असेल तर ?
नॉर्मल असताना माझा ब्लड प्रेशर 70- 101 असतो. हा बीपी चा प्रॉब्लेम आहे का? Heart rate 100 च्या खाली. पण कामाच्या तणावामुळे कधीकधी हार्ट रेट 110 पर्यंत जातो.
७०-१०० पर्यंत ठीक आहे .... स्ट्रेस कमी करण्या साठी आपण काय काळजी घेता
मला पायऱ्या ज ढ तांना किंवा थोडे काम केल्यावर धाप लागते मी डॉक्टर कडे जाऊन ecg, टू डी इको करुन घेतला तर डॉक्टर म्हणाले की तुम्हाला bronchitis चा problem असल्याने असे होते
हे बरोबर आहे काय
Doctor sangta ahet mhanje tasa asnar tari pan tumhee 2nd opinion gheu shakta
चालतांना पाय खूप दुखतात.चालूच नाही असं वाटतं. ं
या मागे बरीच करणे असू शकतात... तुमचे वय किती आहे?
७१@@JustForHearts
70 100 1 minute madhe ka
yes
Heart specialist होणे सोपे नाही कोणताही डाक्टर या अवयव विषयी perfect नाही.
😌
Hartly blud sarcyulation kami hote
Kasha mule ? kahi test kele ahet ka?
माझं वय 75 वर्ष आहे पल्स रेट नेहमी 70 च्या आत असतो
ok...70 chya aat mhanje kiti asato....?
मला घरातील माणसे म्हणताना कि तू खुप घोरतेतर मि काय करू
नमस्कार.
घोरण्याचे अनेक कारणं असू शकतात, नेमकं कारण शोधण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं उपयुक्त ठरेल. 😊
त्यासाठी तुम्ही आमचं ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता.
संपर्क : +91 94229 89425
तुम्ही पण घोरता का? Night snoring?😴#justforhearts #hearthealth #lungs #diabetes #lifestyle #sleep
जर हार्ट रेट ६० ते ६५ या दरम्यान असेल तर त्याचा अर्थ काय असतो ?
average पेक्षा हा हार्ट rate कमी आहे..... याच्या मागे काही करणे असू शकतात ... एकदा डॉक्टर चा सल्ला जरूर घ्यावा
@@JustForHearts धन्यवाद
पुर्वीपासून माझे नाडीचे ठोके 62आहेत.दम लागत नाही.
व्वा छान 👍,
काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
माझे वय 72 आहे. माझी ८ वर्षा पूर्वी Angioplasty झाली आहे. सकाळ, संध्याकाळ एकूण २ km. चालतो.बीपी.135/80 असतो. मी काय काळजी घ्यावी.
Ya playlist madhil sarv videos paha... ya tips tumhi follow karu shakata ruclips.net/p/PLooSk0jS4tTFH1OJJRb3xNQmxnODwvVOG
काही नाही ओके आहे
Chamak nighte
मॅडम एक माइक घ्या आता.... पैसे यायला लागले असतिल तर
हाहा..... बिना mic आवाज जास्त चांगला वाटतो.... But thank you for your suggestion...
माझी कमेन्ट निगेटिव घेऊ नका... 😊मी मोबाईल Speaker 🔊 वर हा video ऐकत होतो परंतु आवाज अजिबात येत नव्हता त्यामुळे रागाने ही कमेन्ट केली..... Otherwise content is very good 🎉❤@@JustForHearts
बरोबर मला पण असेच वाटते,काही गरज नाही mic ची@@JustForHearts
@@JustForHearts🧐 मॅडम त्याचा मोबाइल साउंड खराब आहे. तुम्ही त्याचं काहीं आयकू नका बाकी तुमचा आवाज खुप छान येतो
@@avinashg8216 Yes no Problem..... Take it was complement only :)