आठवडा बाजार राजापूरचा || आठवडा बाजारातील बाजारभाव || ६ जून २०२४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июн 2024
  • आठवडा बाजार राजापूरचा || आठवडा बाजारातील बाजारभाव || ६ जून २०२४
    नमस्कार मित्रांनो.
    आपल्या महा कोकण या youtube चॅनल वर आपले मनापासून स्वागत. 🙏🏻
    मित्रांनो आपल्या चॅनल वर आपल्या ला वेगवेगळ्या प्रकारचे video पहायला मिळतील, त्यामध्ये आपल्याला sports,live क्रिकेट, live कबड्डी , तसेच, धार्मिक, पारंपरिक, माहिती पर, तसेच लहान मोठ्यांचे कला गुण,सांस्कृतिक कार्यक्रम , धार्मिक स्थळे, तसेच गावा गावातील दर्शन असे अनेक प्रकारचे video पहायला मिळतील.
    तसेच महत्वाचे म्हणजे you tube ने आपल्याला या सामाजिक माध्यमातून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या महत्वाच्या घटना आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी जी सेवा उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल you tube चे खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏🏻

    #mahakonkan# #jagannath#
    My contact :-
    मोबाईल. No. 8208446441
    8275842181
    Email id :- jagannathgurav6704@gmail. कॉम
    Instagram:-
    / guravjagannath
    Facebook :-
    / jagannath.gurav.90
    Your queries
    #mahakonkan#
    #jagannath#
    #konkan#
    #maharastra#
    #rajapur#
    🙏🏻 मित्रांनो आपल्याला video आवडल्यास नक्कीच like, comments, आणि shair करा. तुमची साथ महत्वाची आहे 🙏🏻
    🙏🏻thanks all 🙏🏻
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.

Комментарии • 34

  • @Shainaz-zo6es
    @Shainaz-zo6es 7 дней назад +1

    .nicevied

  • @pmshenoy3500
    @pmshenoy3500 19 дней назад +1

    Nice

  • @abhijitmathakar2605
    @abhijitmathakar2605 Месяц назад +2

    छान व्हिडिओ👌🏻

  • @pallavithorat1025
    @pallavithorat1025 Месяц назад +2

    आम्ही राजापूरला सात वर्षे होतो आज राजापूर पाहून खूप आनंद झाला

  • @anilbotle823
    @anilbotle823 Месяц назад +3

    तुझ्या ब्लॉग मुळे राजापूर बघायला मिळते आणि खूप आठवणी जाग्या होतात माझा घर वरची पेठ येथे आहे

    • @mahakonkan
      @mahakonkan  Месяц назад

      धन्यवाद 🙏🙏

  • @miteshdhuri2807
    @miteshdhuri2807 Месяц назад +2

    मी पण राजापूरचा आहे जैतापूर गाव 😊 अणसुरे

  • @sanjayjoshi.109
    @sanjayjoshi.109 Месяц назад +2

    छान व्हिडिओ... छान बाजार...आपला कोकण...

  • @reshmalanjekar4152
    @reshmalanjekar4152 Месяц назад

    Mi pan rajapur divtewadi ci aahe

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Месяц назад +2

    आठवडा बाजाराचा सुंदर व्हिडिओ केलात याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद आणि प्रणाम.

    • @mahakonkan
      @mahakonkan  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @dnyaneshwarrane6803
    @dnyaneshwarrane6803 Месяц назад +1

    तुमच्या या ब्लॉग मुळे 22 वर्षांनी आठवडा बाजार बघतेय.खुप छान वाटल

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Месяц назад +1

    मस्त

  • @prakashhindlekar5596
    @prakashhindlekar5596 Месяц назад +1

    sundr. Rajapurkar

  • @rajanghanekar7860
    @rajanghanekar7860 Месяц назад +1

    Mast

  • @parshuramgurav4968
    @parshuramgurav4968 Месяц назад +2

    खुप छान मी पण खुप वेळा गावी राजापूर ला गेलो की आठवडा बाजारात जातो

  • @sushantchipte1797
    @sushantchipte1797 Месяц назад +1

    😊😊😊

  • @drupadrajdoke3028
    @drupadrajdoke3028 Месяц назад +1

    ❤ ❤

  • @vikashbhagoji6208
    @vikashbhagoji6208 Месяц назад +1

    Focus on product poor camera

  • @dipakkhandare2460
    @dipakkhandare2460 Месяц назад +1

    can u ecplain and rajapur st.and kharepatan bus stand down?

    • @mahakonkan
      @mahakonkan  Месяц назад

      Not understand what you said

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Месяц назад +1

    छान व्हिडीओ बनवला आहे...
    गेल्या आठवड्यात आम्ही बाजाराला गेलो होतो... नांव काय आपलं, कोणतं गांव?
    TC.. धन्यवाद

    • @mahakonkan
      @mahakonkan  Месяц назад

      जगन्नाथ गुरव राजापूर धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mylifevaiju
    @mylifevaiju Месяц назад +1

    👌👌👌👌

  • @vidyachavan679
    @vidyachavan679 Месяц назад +1

    ओली मावरेदाखवा

    • @mahakonkan
      @mahakonkan  Месяц назад

      करणार आहे व्हिडिओ

  • @MaliniSalunkhe.
    @MaliniSalunkhe. Месяц назад +1

    Nice