Fish tandoori | Vanita Kharat | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • वनिता खरात आली नलिनी काकूंच्या घरात ❤️
    कशी वाटली Recipe नक्की Comment मध्दे सांगा ❤️
    नलिनी काकूंचा घरगुती मसाला व अलिबाग ची सुकी मच्छी Order करण्यासाठी www.nalineekaku.com वर Visit करा 😇 ✅
    नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत तांब माशाची तंदुरी / फिश तंदुरी 🐟🔥
    साहित्य:
    मासा, हळद, घरगुती मसाला, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर मिरचीचा वाटण, केळीचे पान.
    कृती:
    १) हा मी तांब मासा घेतलेला आहे ह्याला रेड स्नॅपर असेही म्हणतात.
    २) सर्वात प्रथम माशाची खवले काढून घ्या व त्याला मधून चिरून घ्या, माझा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या
    ३) आता माशाला मीठ हळद आलं लसूण पेस्ट लावून मॅरीनेट करा.
    ४) त्यानंतर घरगुती मसाला व गरम मसाला माशाच्या दोन्ही बाजूला लावा
    ५) माशाला पाडलेल्या चिरांमध्ये लसणाच्या पाकळ्या टाका
    ६) आता एका केळीच्या पानांमध्ये माशाला बांधून घ्या.
    ७) माशाला वीस ते पंचवीस मिनिटं दोन्ही बाजूंनी तंदूरवर शिजवून घ्या
    ८) वरून कोथिंबीर गार्निश करा.
    तर अशाप्रकारे तयार आहे आपली माशाची तंदूरी 😋
    रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा.❤️
    #prawns #pomfret #bombayduck #bombayduckfry #chickenthali #kingfish #seafood #seafoodlover #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #marathi #alibag #ekvira #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #vanitakharat #maharashtrachihasyajatra #mhj #nalineemumbaikar #marathimulgi
    नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील Link वर Click करा 👇🏼
    www.nalineekaku.com
    video credit:
    music: @RUclips @pravinkoli @tejaspadave
    DOP: @vikrantmumbaikar9479
    assist: Pritam Mumbaikar
    Management: Soniya Mumbaikar
    Production: Saniya Mumbaikar
    stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️
    Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇

Комментарии • 44

  • @sumanahire8539
    @sumanahire8539 Месяц назад +8

    Kaku ganthan ek no ghatlan... sundar distan...aapla aagri koli makeup ek no disto...bhrbharun rup khulto tya sadi aani dagine gajra madhye❤❤

  • @ganeshkulkarni377
    @ganeshkulkarni377 Месяц назад +5

    शाकाहारी सर्वोत्तम आहार गाडगे महाराज कि जय

  • @vaishalimore4689
    @vaishalimore4689 Месяц назад +6

    सर्व मालींकांमध्ये केस मोकळे च ठेवतात आणि स्वंयपाक करतात.केस स्वयंपाकमध्ये पडत नसतील का ? मुळात केस मोकळे ठेवतात का?ही कसली फॅशन? बाईने अंबाडा,वेणी घालावी.त्याची बाईला शोभा आहे.भवानी सारखे केस मोकळे ठेवून फिरतात चांगलं दिसतं नाही.

    • @SiddhiSaundane-yc4pw
      @SiddhiSaundane-yc4pw 5 часов назад

      केस स्वयंपाकात पडत असतील किंवा नसतील. आणि कोणाला कोणाचे केस कसे ठेवायचे कशी स्टाईल करायची हे ज्याचा त्याचा प्रश्न असतो तू नाही सांगायचं हे. तुला कोणी विचारलेलं नाहीये चांगलं दिसतं की नाही दिसत. ज्याची त्याची मर्जी असते.

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 Месяц назад +13

    काकू केस बांधायला सांगा 10 वेला ते सारखे करताना पडणार नाही का बाकी छान रेसिपी आहे

  • @SnehalNetke
    @SnehalNetke Месяц назад +3

    मस्त मासे फ्राय तंदुरी 👌🏼

  • @sandipshinde88
    @sandipshinde88 Месяц назад +4

    वनिता केस झटकू झटकू j1 बनवतात का ग बाई.जातील ना त्या जेवणात

  • @ajaykhaggi1708
    @ajaykhaggi1708 Месяц назад +1

    Nice music voice koli samaj and the resipy,.....

  • @asmitaumtekar5363
    @asmitaumtekar5363 29 дней назад

    Kaku...
    Khup chhan
    .

  • @sacing3512
    @sacing3512 29 дней назад

    Life is short
    But hunger unlimited

  • @umapatil4756
    @umapatil4756 Месяц назад +1

    Nalini kaku ani Vanita kharat.mast video ❤❤❤❤❤❤❤

  • @claudea79
    @claudea79 Месяц назад

    Thank you for the 'Chimbai/Danda' Fish Tandoori video!

  • @shardalanjewar8095
    @shardalanjewar8095 Месяц назад +1

    Chan kaku

  • @Sneha-bd4eb
    @Sneha-bd4eb Месяц назад +1

    Mst. 👌👍

  • @pramilapol7431
    @pramilapol7431 Месяц назад +2

    वनिता पहिला केस बांध.

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Месяц назад

    खुप छान ताम माश्या चा रेसिपी बनवली

  • @komalshinde3239
    @komalshinde3239 27 дней назад

    Mast ❤

  • @vanitasalaskar2708
    @vanitasalaskar2708 Месяц назад +1

    Nice

  • @vidyajadhav8746
    @vidyajadhav8746 Месяц назад

    Nice recipe

  • @user-uo5nb7gc6h
    @user-uo5nb7gc6h Месяц назад

    Eak number khaku ❤❤❤❤❤

  • @GaneshSolunke-fe6wy
    @GaneshSolunke-fe6wy Месяц назад

    V nice video ❤❤❤

  • @sans_walk
    @sans_walk Месяц назад +1

    ❤❤❤

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 Месяц назад

    मस्त ताब रेसिपी 😋😋😋😋🐟❤️❤️❤️

  • @ashokkate8558
    @ashokkate8558 29 дней назад

    हा काय फॅशन शो आहे का?

  • @sudhirjadhav853
    @sudhirjadhav853 Месяц назад

    NALINI MUMBAIKAR KAKU CHAN FISH TANDURI BANVLIT VANITA KHARAT AANI NAMRATA HINDI BOLLYWWOODMADHE KDHI ENTRY GH3NAR UTSULTA SAGLYANA LAGUN RAHILI AAHE

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Месяц назад

    कालच्या भागात पाहिलं ना वनि

  • @VaibhaviW
    @VaibhaviW Месяц назад

    Padar ani kes chapun chopun ghetlyashiway swaypak karu naye..... Ase poorviche lok mhanat

  • @PratikshaBhagat-bc2ih
    @PratikshaBhagat-bc2ih Месяц назад +1

  • @BapuYeole-oh7zz
    @BapuYeole-oh7zz Месяц назад +3

    वनी नुसते खिदळत राहते.
    लग्नात पण नुसते दात काढायची.
    आत्ता पण केस मोकळे सोडून सारखेच केसांना हात लावते आणि दात काढते, जेवणात केस पडले तर?
    वने शरीराकडे लक्ष दे.
    ढोली कुठली.

    • @BapuYeole-oh7zz
      @BapuYeole-oh7zz Месяц назад

      200kg++ असेल ढोली..

    • @BapuYeole-oh7zz
      @BapuYeole-oh7zz Месяц назад +1

      ह्याच्यात आजिबात तेल वापरलेले नाही.
      हे आपल्या आरोग्याला खूप चांगले, हे तू नको सांगू आम्हाला ढोली.
      केसांना हात लावते आणि त्याच हाताने खाते disgusting..

  • @user-qh8qw6yn7q
    @user-qh8qw6yn7q 17 дней назад

    Kaku Vanita che dat pada

  • @kirannarbat7192
    @kirannarbat7192 Месяц назад +2

    मला तुमच्या चायनल शि जॉईन करा❤

  • @pravingawade751
    @pravingawade751 Месяц назад

    मांसाहार सोडा सर्वांना विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashishlondhe2622
    @ashishlondhe2622 Месяц назад

    Aga vanita taai londhe chi sun ahes ani mase clean karayla shik ata😅

  • @user-qo3fe8ye4l
    @user-qo3fe8ye4l Месяц назад

    मला तुमच्या कडचे मसाले हवेत

  • @ggggffffffffffff
    @ggggffffffffffff Месяц назад

    मासा कमी पडणार

  • @prachipawar6479
    @prachipawar6479 Месяц назад

    Recipe chan hoti
    Bakki sagal vanita khart yaak 🤮

  • @user-oo8gx4le3g
    @user-oo8gx4le3g Месяц назад

    जास्ती हसू नका

  • @ShubhangiChavan-mx8tn
    @ShubhangiChavan-mx8tn Месяц назад

    Overacting 😅😅😅

  • @surajSawant-tp3ry
    @surajSawant-tp3ry 25 дней назад

    जरा हसू आवर