अत्यंत माहितीपूर्ण देसाई पिता-पुत्रांचा प्रचंड अभ्यास त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे खरोखरच कोकणात फणसाची अशी शास्त्रोक्त पद्धतीने लागवड झाली तर भविष्यात खूप रोजगार आणि पैसा कोकणात येईल देसाई पिता-पुत्रांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा एका चांगल्या उपक्रमाची माहिती करून दिलीत.
खुपचं सुंदर. ही माहिती आपल्या कोकणी माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. उत्तम. मला वाटते जास्तीत जास्त लोकाच्या ज्ञानात भर पडली असेल. देसाई सारांचे खुप धन्यवाद. आणि तुझे देखील ही माहिती आम्हाला पुरविल्याबद्दल.
फणसाची नर्सरी पहिलीच पाहिले सुनिल भाऊ मस्त असेच व्हिडीओ बनवत रहा खुप छान माहिती हे . खर आहे फणसाला अन्न म्हटलं पाहिजे हरिश्चंद्र काका मेडीकल क्षेत्रात मधून काम केलेले असुन सुद्धा agriculture क्षेत्रात वा सलाम . मी तर बरका आणी कापा फणस बघितले . फणसाचे खुप सारे फायदे सांगितलात . फणसामधे सुद्धा प्रोटीन भेटत वा . Okk मुलगा agriculture मधून good भावा .
नमस्कार बंधू ! आभार व अभिनंदन !!! आपण *प्रबोधक ध्वनीचित्रफीत* दिली आहे. ' फणस ' या फळाची लागवड कमी खर्च व कष्ट आणि मोठ्या प्रमाणात केल्याने कुणीही ' गरीब शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम ' होतो, याचे हे उत्तम उदाहरण. मा. हरीश्चंद्र देसाई व यांचे चिरंजीव मिथिलेश यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. या दोघांचेही खूप-खूप अभिनंदन !!! आपल्या शेतकऱ्यांनी यांच्याकडून नक्की आदर्श घ्यावा. *जय किसान*
छान नर्सरीची माहिती मिळाली,देसाई साहेबांना धन्यवाद,त्यांनी खुप चांगला विषय निवडलाय, बरेच जण आंबा काजुचीच लागवड करतात ,नक्कि या पुढे आपल्या नर्सरीतील फणसाची लागवड करणार
श्री.देसाई,व मुलगा भविष्यात खरोखरच फणसाचे राजे होतिल यात शंका नाही.यांनी सांगितलं प्रत्येक विधान सत्य आहे तसेच प्रत्येक ठिकाणी ज्ञानाचा उपयोग करतात.धन्यवाद.
दादा तुझे विडिओ खूप छान असतात रोज विडिओ पाहतो..तू सुद्धा सध्या कोकणात राहतोस आणि इतर शेतकरी तसेच उद्योजक मंडळींना भेटी देऊन विडिओ करतोस...छान...यांच्या नर्सरी मध्ये मी सुद्धा जाऊन फणस कलम घेणार आहे...याच्या नर्सरी मध्ये पुन्हा visit केली तर नक्की व्हिडिओ कर
One of the best nursery in maharashtra for jackfruit plants...bought plants from them in june...very healthy plants and excellent service...my best wish to duo....
भाऊ नमस्कार, अगदी नेमका चांगला विषय घेतला, विडिओ उत्तम,परिपूर्ण माहिती।श्री देसाई सरांच्या मेहनतीला,जिद्दीला नमस्कार, त्यांच्या मुलाचे सगळयांनी कौतुक करायलाच हवे,आणि मोलाची माणसं शोधून तू शेतकरयांना एक संजीवनी दिली म्हणून धन्यवाद, खुप शुभेच्छा।
देसाई पितापुत्राचं काम unique आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर फणसाची लागवड केली आहे तर आंतरपीक म्हणून काळीमिरी व इतर मसाला पिकं जरूर try करावीत म्हणजे नफा खूप वाढेल.
अत्यंत माहितीपूर्ण देसाई पिता-पुत्रांचा प्रचंड अभ्यास त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे खरोखरच कोकणात फणसाची अशी शास्त्रोक्त पद्धतीने लागवड झाली तर भविष्यात खूप रोजगार आणि पैसा कोकणात येईल देसाई पिता-पुत्रांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा एका चांगल्या उपक्रमाची माहिती करून दिलीत.
Ho 🥰❤💕🙏💕
. Onnvn, b bb nn
पहिल्यांदाच बघतोय फणसाची नर्सरी. अप्रतिम. लय भारी 👌👍
🙏🥰
आपला कोकणी माणूस पुढे गेला... अभिमान आहे आपल्याला.....🙏
🥰❤❤
खुपचं सुंदर. ही माहिती आपल्या कोकणी माणसापर्यंत पोहोचली पाहिजे.
उत्तम. मला वाटते जास्तीत जास्त लोकाच्या ज्ञानात भर पडली असेल.
देसाई सारांचे खुप धन्यवाद. आणि तुझे देखील ही माहिती आम्हाला पुरविल्याबद्दल.
🙏🙏🙏🙏🥰
फणसाची नर्सरी पहिलीच पाहिले सुनिल भाऊ मस्त असेच व्हिडीओ बनवत रहा खुप छान माहिती हे . खर आहे फणसाला अन्न म्हटलं पाहिजे हरिश्चंद्र काका मेडीकल क्षेत्रात मधून काम केलेले असुन सुद्धा agriculture क्षेत्रात वा सलाम . मी तर बरका आणी कापा फणस बघितले . फणसाचे खुप सारे फायदे सांगितलात . फणसामधे सुद्धा प्रोटीन भेटत वा . Okk मुलगा agriculture मधून good भावा .
🥰🙏
नमस्कार बंधू ! आभार व अभिनंदन !!!
आपण *प्रबोधक ध्वनीचित्रफीत* दिली आहे.
' फणस ' या फळाची लागवड कमी खर्च व कष्ट आणि मोठ्या प्रमाणात केल्याने कुणीही ' गरीब शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम ' होतो, याचे हे उत्तम उदाहरण.
मा. हरीश्चंद्र देसाई व यांचे चिरंजीव मिथिलेश यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
या दोघांचेही खूप-खूप अभिनंदन !!!
आपल्या शेतकऱ्यांनी यांच्याकडून नक्की आदर्श घ्यावा.
*जय किसान*
🥰❤❤❤❤❤❤💕
मित्रा देसाई सरानी दिलेली माहिती खूप छान होती . आणि कोटी मोलाची होती . आणि त्यांना आणि मित्रा तुला मनापासून सलाम तुम्ही खूप छान काम करता आहात .
🙏🥰🥰🥰
कोकणातील खूप दुर्लक्षित असं हे बहुगुणी फळ.
आपण इतरांपेक्षा वेगळी वाट चोखाळून नवा आदर्श घालून देत आहात,त्याबद्दल अभिनंदन!
खूप छान माहिती दिली मुलाखत छान घेतली फणसाची चांगली माहिती मिळाली धन्यवाद जय शिवराय
🥰🙏
एक वेगळी वाट चोखळली. दोघांचही अभिनंदन. तुझ्या आईचही कौतुक.
छान नर्सरीची माहिती मिळाली,देसाई साहेबांना धन्यवाद,त्यांनी खुप चांगला विषय निवडलाय, बरेच जण आंबा काजुचीच लागवड करतात ,नक्कि या पुढे आपल्या नर्सरीतील फणसाची लागवड करणार
🥰🙏
अप्रतीम, विडीओ देखील छान बनवलात तुम्हा तिघांना खूप खूप शुभेच्छा
Thanks lot, very informative,,, great work by father n son, something out of box....
अतिशय सुरेख माहितीपूर्ण व्हिडीओ. बगीचा पाहायला आवडेल.
🥰🙏🙏🙏🙏
खूप उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद साहेब
फार उपयुक्त आणि सखोल अभ्यासाची माहिती दिली.👌👌👌
🙏🥰😍
अतिशय परिपुर्ण माहिती समजली.धन्यवाद.
🥰🙏
आपल्या पिता- पुत्राचे अभिनंदन.
अप्रतिम माहिती.
🙏
Apratim mahitiwala vlog👍... great work from desai bandhu....
🥰🙏🙏
अतिशय माहितीपूर्ण विडीओ दादा❤✌🏻 खुप सुंदर🤗👍🏻
Dhanyavaad bhava 🙏
खूप चांगली माहिती मिळाली तुमच्याकडे त्याबद्दल धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏
देसाई साहेब खुपच चांगला निर्णय अभिनंदन मनःपूर्वक अभिनंदन M K Gawde
👍🙏
खूप छान .
मस्त व्हिडिओ आणि देसाई family great 👍 keep it up 👍
Dhanyavaad bhau🙏
खरोखर अप्रतिम संकल्पना आहे. मला तुमची नर्सरी पाहायला आवडेल. शुभेच्छा.
Dhanyavaad bhau🙏🙏🙏
आपल्या दोघांचं ही अभिनंदन साहेब, फार छान माहिती, याचा उपयोग करूच आम्ही।
🙏🥰
खूप सुंदर व्हिडिओ.... छान माहिती दिली 👍 धन्यवाद 🙏
🙏🥰
Khup chan detail madhe mahiti dilya baddal dhanyawad 🙏 ajun ase video baghyala avadtil
🙏
एक वेगळी वाट. पण शेतकऱ्यांना आत्महत्या पासून परावृत्त करायला लावणारी वाटते. खुप छान माहिती.
श्री.देसाई,व मुलगा भविष्यात खरोखरच फणसाचे राजे होतिल यात शंका नाही.यांनी सांगितलं प्रत्येक विधान सत्य आहे तसेच प्रत्येक ठिकाणी ज्ञानाचा उपयोग करतात.धन्यवाद.
🙏🙏🙏
Paripurna mahiti....Thanks Sunil Bhau and Desai Family.
🙏🥰
दादा तुझे विडिओ खूप छान असतात रोज विडिओ पाहतो..तू सुद्धा सध्या कोकणात राहतोस आणि इतर शेतकरी तसेच उद्योजक मंडळींना भेटी देऊन विडिओ करतोस...छान...यांच्या नर्सरी मध्ये मी सुद्धा जाऊन फणस कलम घेणार आहे...याच्या नर्सरी मध्ये पुन्हा visit केली तर नक्की व्हिडिओ कर
Dhanyawad bhava ❤️❤️❤️❤️
आपण दोघांनी खरोखरचं अतिशय कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे
धन्यवाद 👍
🥰🙏
अप्रतिम माहिती दिली तुम्ही खूप छान👌👌👌👌
🥰🙏
One of the best nursery in maharashtra for jackfruit plants...bought plants from them in june...very healthy plants and excellent service...my best wish to duo....
🙏
Contact number dya?
@@Aahetase
hx. , ,
.
xo
Atishay Sakhol mahiti milali. MI Lanja parisaratil Asun krupaya narsaricha patta kalvava.
🥰🙏
Description madhe contact no ahe 🙏
Wow... evergreen phanas bag.👌👍
🙏🙏🙏🙏🙏
मी कुवेत ला आहे. इकडे 10 फणसाचे गरे 130 ते 140 रुपये ला भेटतात
Love from kolhapur...🚩
Live in Kuwait..❤
🥰🙏🙏🙏🙏
देसाई सरानी खुप सुंदर माहिती दिली खुप खुप धन्यवाद
Dhanyavaad bhau🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपलं आणि आपल्या मुलाचं हार्दिक अभिनंदन. नवीन उपक्रमाला खूप शुभेच्छा आम्हा दोघांकडून.
Dhanyavaad 🙏🙏. Jastit jast lokanparyant pochva jene karun sarvanna idea yeyil tyach barobar navin pidhi sheti madhe utartil 🙏
खूप छान माहिती आहे.. 👍👌
🥰🙏
Khup Chan mhyti.. mobile number send
I am from RAJAPUR.
Planning to enter farming as it's my hobby and interest.
Will meet you if n when I visit my village.👍
🙏
Khup Chan mazapan plantetion karayache dhey aahe tyaaadhi aaplyas bheten
🙏🙏🙏🙏🙏
फार सुंदर व प्रेरणादायी माहिती
Dhanyavaad🙏🙏🙏🙏
अभिनंदन डॉ.साहेब
सुंदर माहिती दिली आहे
🙏🥰
आपण दिलेली माहिती खूपच मोलाची आहे
फारच छान माहिती दिली, धन्यवाद
Dhanyavaad bhau🙏
Very nice informative video.
A new concept 👍
Really inspiring
Dhanyavaad🥰🥰🥰🙏
खूप मस्त व्हिडिओ भावा 👌✌️❤ #BackpackerTraveler
🙏🙏🙏🥰
Desai family khup changala kam kartay. Best of luck.
फारच छान... अभिनंदनीय
🙏🙏🙏🙏
भाऊ नमस्कार, अगदी नेमका चांगला विषय घेतला, विडिओ उत्तम,परिपूर्ण माहिती।श्री देसाई सरांच्या मेहनतीला,जिद्दीला नमस्कार, त्यांच्या मुलाचे सगळयांनी कौतुक करायलाच हवे,आणि मोलाची माणसं शोधून तू शेतकरयांना एक संजीवनी दिली म्हणून धन्यवाद, खुप शुभेच्छा।
🥰🙏🙏
khup chhan... mahiti dili aahe
🥰🙏
Khup changali mahiti 🙏🙏 dhanyavad
🙏🥰
दादा जबरदस्त vlog....
Thank you
Pl.suggest me name of the variety of jack fruit in 1500mm annual rainfall on ghatmatha near tal bhor.
🙏🙏
Informative video
Save Konkan Save Nature🙏🙏
Plant more trees and Save Earth
Jai Shree Ram🙏🙏
😍🙏🙏🙏
72 जातीचे फणस असतात ही माहिती मिळाली ,good informative video।
Dhanyavaad bhau🙏 jastit jast lokan paryant pochva. Saglyanna fayda hoil 🙏
फणसाची आश्चर्यकारक माहिती मिळाली. कौतुकास्पद कामगिरी
🙏🙏🙏🥰.. Part 2 aaj sakali 11am la yenar ahe. baghayala visaru naka 🙏🙏
खुपच छान काम 💐🎊
Dhanyavaad 🙏❤
साहेब सुंदर माहिती दिलात ग्रेट
🥰🙏
Khup chaan dada
Dhanyavaad bhava❤
खूपच छान माहिती
🥰🙏🙏🙏🙏
Khup Khup Sundar Mahiti Dhanyavaad🙏
🙏🙏🙏
खुप छान माहिती दिलीत 🙏🙏 साहेब
🙏🙏🙏🙏🙏
Good job Nice video 👍🙏
Jai Shivray
🥰🙏
तुम्ही जय शिवराय लिहायला विसरू नका
जय शिवराय भावा......खूप मस्त...
🥰🙏
Aata paryantcha pahilela sarvotam kokni video
Well done
Dhanyavaad bhau 🙏🙏🙏🙏🙏
Sir is Vietnam super early jack fruit plants are available at this nursery? I need 2 plants
Dilela no var nakki call kara 🙏🙏
Ok tq
खुप छान माहिती मित्रा
🙏🥰🥰🥰🥰🥰
Palghar jilhyat rope bhettil ka..?
खुप खूप छान माहिती 👌👌👌👌
Dhanyavaad🥰🥰🥰🥰
Hi
Eagerly waiting for next video of this ✅
🙏
Explain pls, carbon credit policy for jackfruit
Khupach chan mahiti dili 👌👍👍
🥰🙏
Khuuup chan prakalp
🥰❤🙏
Excellent information. Pl address. Lanja madhe kuthe ale nursery?
Jhapd gavat.. Next video madhe full address pan yenar ahe
@@sunilmalivlog मला फणसाची लागवड करायची आहे देसाई यांच्या नंबर दे तुझा पण
@@pravinkhanvilkar5468 description madhe sarv details ahet🙏🙏🙏🙏🙏🙏 tumcha no send kara 🙏
माझा नंबर 9221215415
9221215415 माझा नंबर
great video this type other video need in kokan sunil you are shute so other type video
खूप छान माहिती दिली
🥰🙏
Very Nice, Keep it up...
🙏🥰❤
Absolutely right. , once you market it can add value to our lovely crop in konkan.
🙏😍😍
chan mahiti 👍👍
🥰🙏
Sunil bhavu rajapu ani aas pass cha gavan r madhe coconut ani dry copra cha bulk supply kon karel kai?? Pls help kara..
Tumhi mala tumcha contact number send kara. Instagram id var :-
sunil_mali_vlog
देसाई पितापुत्राचं काम unique आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर फणसाची लागवड केली आहे तर आंतरपीक म्हणून काळीमिरी व इतर मसाला पिकं जरूर try करावीत म्हणजे नफा खूप वाढेल.
Ho 🙏🙏🙏🥰
Hats off you Sir, You took great efforts.Keep it up.👏
🙏🥰🥰🥰🥰
पत्ता व फोन नंबर मिळेल का
is plant delivery available?
Apratim ani adbhut❣️
🙏
खुप माहिती
Bhau..... Mi vidharbhatla wardha jawal mazi sheti aahe... Aamchyakade fanas changle hou shakel ka?.. Sanga... Mi lawayla tayar aaho...
Bhau description madhe sarv details ahet tumhi tyanna direct call karu shakta
चांगली माहिती
🥰🙏
👍👍👍👍
🥰🙏
छान माहिती.🙏
Dhanyavaad bhava🙏
खूप छान.
Dhanyavaad bhau🙏
Khup chan mahiti dada
Excellent information 👏👏👏👍👍👍
🙏🙏🙏🙏
एकाच फँसाला एकी कडे आंबे अँड दुसरी कडे काजू लागले तर गूगवर एकाच झाडाला अनेक फ्रुटस कलम करून आण ले आहेत. आपण असबकाही करू शकता? हार्दीक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
मस्त माहिती 👌
🥰🙏
🥰🙏
खूपच छान माहिती दिली, धन्यवाद, कृपया या नर्सरीचा पत्ता द्या.
Description madhe sarv details ahet part 2 pan ahe to pan purna bagha.. Information khup ahe 🙏
@@sunilmalivlog धन्यवाद
🙏🙏🙏🙏🥰
Aaplya channel var khup informative videos ahet, nakki bagha 🙏
I am from Bareilly Uttar Pradesh. i want jackfruit plant.
Per plant cast? Varaity ???
महिती सोबत जर फोटो व related व्हिडिओ असले तर खुप फायदा होईल
*.......फणसाच्या बागा तयार करून.....निर्माण झालेल्या लक्षावधी फळांना योग्य भाव व बाजारपेठ मिळणे मुश्किल वाटतेय.....*
Ata kaay bhetatoy shetkari bhavana bazarpethet bhaav.. Sarv shetkari radat ahe bazar bhava sathi..
Faqt agent khush ani majet ahe.. Martoy faqt shetkari.
@@sunilmalivlog
*......माझं म्हणणं इतकंच की....बाकीच्या फळांप्रमाणे फणसाला बाजारात मान नाही.....*
Ho bhau samajhla mala.. Apanach shakya karu shakto. Vat pornimala hyach falala jast magni aste.. South la fanas khup vikla jato ani khalalaa jato
@@sunilmalivlog
*..... मान्य आहे.... वटपौर्णिमा एका दिवसाची.....आणि तीही येते पावसाळ्यात......आणि फणसाचा हंगाम सुरू होतो एप्रिल महिन्यात.....*