मी पण डाळिंब बागायतदार आहे मागच्या वर्षी दोनशे झाडात सव्वातीन लाख रुपये झाले यावर्षी आता हार्वेस्टिंग ला आहे अभिनंदन भाऊ डाळिंब बाग यशस्वी केल्याबद्दल👍👍🌹🚩
तुम्हाला विनंती राहुल की खालील प्रश्न deep मध्ये विचारा. 1. पूर्ण हंगामात किती डोस दिले जातात 2. पहिला खताचा डोस किती प्रमाणात दिला जातो. 3. बाग करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात 4. जर आपण लिक्वीड सोडत नाही तर 600/tree एवढा खर्च कसा.
माती पाणी परीक्षणानुसार डोस कसा भरायचा याचा शेड्युल सांगू शकाल का सर प्रति झाड एवढा एवढा ग्रामच गेला पाहिजे हा घटक काढून मिळेल का पाणी माते परीक्षानुसार शेड्युल
मी पण डाळिंब बागायतदार आहे मागच्या वर्षी दोनशे झाडात सव्वातीन लाख रुपये झाले यावर्षी आता हार्वेस्टिंग ला आहे अभिनंदन भाऊ डाळिंब बाग यशस्वी केल्याबद्दल👍👍🌹🚩
No dya bhau tumcha
अविनाश सरची निर्मळ भाषा मंत्रमुग्ध करणारी
Avinash bhau good job thanks 😊
शेतकऱ्याच्या कष्टाची पावती मिळतीय त्यांना....
Great, thanks avi sir for video & lot of information
अविनाश भाऊ धन्यवाद. असेच डाळींब यशोगाथा विडिओ बनवा. माहिती जबरदस्त
शेतकरी व मुलाखत घेणारे अविनाश सर दोघाचे हे मनःपूर्वक आभार शेतकऱ्यांनी मनापासून सर्व माहिती सांगितली.
Great Avi sir असीचं नवं नविन मुलाखत घेत जावा आम्हां तरूण शेतकरयांना ह्यातुन प्रेरणा मिळेल ... ❤️🎉💐👑
खूप छान मुलाखत घेतली आहे सर अशाच मुलाखत आमच्या पर्यंत पोहचवत जावा आणि पिन होल साठी उपाय सांगत जा कारण डाळिंब पिकाला तिच मोठी समस्या आहे
सदाशिव चौघुले आणि अविनाश सर दोघांनी खुप छान माहिती दिली, धन्यवाद... 🙏🙏🙏
खुप छान नियोजन केले आहे सलाम या जिद्दीला शेतकरयांना
अतिशय छान माहिती
खूप सोप्या भाषेत नियोजन सांगितले आभार
Good 👍😊 speech
Khup khup chan information keep it up
अतिशय सुंदर माहीत. Exampal तर अतिशय सुंदर दिलेत त्यामुळं खूप छान..
Video ghenarche mulakhat ghenaryache ani shetkaryache tr khup khup dhanyawad
Chaugule dalim 16:43
खूप छान मुलाखत
अप्रतिम माहिती
Ekdm chan avinash sir💯💯
तुम्हाला विनंती राहुल की खालील प्रश्न deep मध्ये विचारा.
1. पूर्ण हंगामात किती डोस दिले जातात
2. पहिला खताचा डोस किती प्रमाणात दिला जातो.
3. बाग करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात
4. जर आपण लिक्वीड सोडत नाही तर 600/tree एवढा खर्च कसा.
Ekdam chan ha video ahe sir
New sub
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Khupach chhan mahiti milali Dada 🙏🙏💐 khup khup Dhanyawad Dada 🙏🙏💯👌👍❤️ thanks Dada
बागेचे wawasthapan पाहून शेतकऱ्याचे काटेकोर नियोजन आणि कष्ट दिसतात🙏🏻
हो ना खरंच
मराठीत लीहुना
1 nambar
Barobar dipali jiii💯👍🙏
Excellent... earth needs organic
PSB kmb cha fayda zalela disto it's very very important
One of the top clever farmer 👍
वा सर
सुंदर मुलाखत
Great dada
पिन होल बोरार साठी हमला व शाम्पू सांगितलं .
शाम्पू कश्यासाठी वापर करता शाम्पू ने काय होत ते सविस्तर सांगा
#👍👍👍
1 no bag ahe nice information
मस्त बोलताय पत्रकार
पत्रकार 1च नंबर
खूपच छान
Bhau tumch questions ly bhari ahet
Ek ekkar mdhey kiti zhad astat
खूप छान बाग आहे चौगुले साहेब 👍👍
Ek no.
Lagvad chi antar kiti ghavi
Ye konsi veriety hai sir ?
खूप छान
खुप छान 👌👌👌👌
Mansavar naka bolu product ch sanga mauli
सर आपण बागेची माहिती देता का 🙏
खुप खुप शुभेच्छा
Very nice information sir 👌👌👍👍🙏🙏🙏
चुनखडीयुक्त काळी जमीन आहे डाळिंब येईल का???
लय भारी मुलाखत
Sir Hindi me bataye please konsi veriety hai ?
Nakkic fayda karnar sir
मुळ्याच्या गाठीसाठी एका बहार मध्ये कोणकोणत्या स्टेजमध्ये किती वेळा विल्यम प्राईम चा वापर केला पाहिजे
अभ्यास चांगला आहे तुमचा
प्रश्न आमच्या मनातील विचारता
अविनाश सर खूप चांगली मुलाखत
चौगुले दादा ला साष्टांग दंडवत
चौगुले दादा तुम्हाला केंव्हा फोन करू
Phone ghet nahi to
Mast sir 👍
Great
.
खोड दूहण्यासाठी हमला या औषधासंग शाम्पू कशासाठी वापरायचा
Shampoo ne surface tension kami hoty aani vass yeto
🙏👍
माती पाणी परीक्षणानुसार डोस कसा भरायचा याचा शेड्युल सांगू शकाल का सर प्रति झाड एवढा एवढा ग्रामच गेला पाहिजे हा घटक काढून मिळेल का पाणी माते परीक्षानुसार शेड्युल
कोणते वाण आहे
अभिनंदन अभिनंदन
Super setkari supar mulakht
👌👍👌
पाण्याचे पीएच कंट्रोल केलं परंतु इसी टीडीएस कसं करायचं ते कंट्रोल करण्यासाठी काय वापरावे
Reply det nahit he shetkari what's app la request keli tari
Very nice
Awaj
Laye
Kami
Ahe
Shetkaricha
Super super super super super super super
মাশা আল্লাহ
आदर्श शेतकरी...
Sir mango success story Kar please
Kesar mango
Avibhava lay divsatun disla punyt sobat hito apan
मुलखात मनःजेच शेतकरी ने केलेले नियोजन पूर्ण कामकाज,,
आदर्श बाग . आदर्श शेतकरी.सुंदर मुलाखत.
💪💪💪💪💪💪🙏🙏
Supar
Hi
जमिनीतून अन्नद्रव्य घटक आपटे करण्यासाठी काय वापरावे
Dada
Milke jawar kara
ह्या शेतकर्याला भेटु शकतो का
हो
होय
उदाहरणे छान दिलीत शेठ😂
मी एक शेतकरी आहे मोठेपणा सांगणे बंद करा अरे कसं कर्ज माफ होईल तुमचं मोठेपणा सांगण्याचा बंद करा जय जवान जय किसान
माइक चा प्रॉब्लेम आवाज तुमचा स्पष्ट येतो पण शेतकऱ्यां चा येत नाही
खुप छान माहिती दिली धन्यवाद
आदर्श शेतकरी 👍
He kute ahe bag sir
खूप छान मुलाखत
खुप छान माहिती दिली धन्यवाद