Lok Sabha Live : महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्र सरकारवर ओढले टिकेचे आसूड; अर्थमंत्री आक्रमक |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #pranitishinde #supriyasule #nirmalasitharaman
    राज्यात पावसानं धुमाकूळ घातलाय. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. तर देशाच्या राजधानी दिल्लीत मात्र शेतकरी प्रश्नांवरून माहोल गरमागरम झालाय. संयुक्त किसान मोर्चा राजकीयच्या नेत्यांनी कॉँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीत राहुल गांधींनी शेतकरी नेत्यांना संसदेत हमीभाव मुद्द्यावर पर्सनल बिल आणून चर्चा घडवू, असं आश्वासन दिलंय. त्यात अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रप्रदेशला झुकतं माप देऊन इतर राज्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका करत इंडिया आघाडीनं जोर धरला.
    Rains have lashed the state. Due to this, the farmers are worried. But in the country's capital, Delhi, the atmosphere has become heated due to farmers' issues. Union Kisan Morcha political leaders met Congress leader and Lok Sabha Leader of Opposition Rahul Gandhi on Wednesday. In this meeting, Rahul Gandhi has assured the farmer leaders that he will bring a personal bill on the guarantee price issue in the Parliament and hold a discussion. India Aghadi held strong.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии • 42