Sadabhau Khot | कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माझं वक्तव्य मागे घेतो-सदाभाऊ खोत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 128

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 4 часа назад +17

    कोणाचे काय काय दुखतेय ते निकालानंतर समजेल 😂😂😂😂😂😂

  • @sachinmaske-tx1rf
    @sachinmaske-tx1rf 4 часа назад +20

    सदाभाऊ हे बोलणं बरे नव्हे.. मोठया च्या बद्दल बोलताना भान ठेवावे...

  • @Daya44
    @Daya44 4 часа назад +14

    तुमच्या 4/5जणांमुळे तिघांच्या 30 जागा येतील महायुती

  • @Maheshdisale38
    @Maheshdisale38 3 часа назад +15

    आता काय शब्द माघार घेऊन फायदा काय होतंय भाजपच्या तरी 10 सीटा तरी पडणार आहे यामुळे

  • @SanjayBalikai-o9p
    @SanjayBalikai-o9p 2 часа назад +3

    अस इलेकशनात सदा कायतरी बोलून हागूण ठेवणार हे माहीत होतं
    दोष याचा नव्ह बोलवता धनी फडणवीस हाय

  • @Anandgavade3350
    @Anandgavade3350 2 часа назад +5

    ओन्ली सदा भाऊ 🥰🥰🎉🎉

  • @LovelyAurora-ql2tg
    @LovelyAurora-ql2tg 4 часа назад +7

    फेसबुक अकाउंट बघितल्यावर सहा महिने काम होत नाही

  • @rn4561
    @rn4561 Час назад +3

    शेर ओन्ली सदा भाऊ

  • @vilaswagh9038
    @vilaswagh9038 4 часа назад +9

    पहिले खायच आणि नंतर खाणार नाही अस म्हणाल्या सारख

  • @nikhiljagtap8371
    @nikhiljagtap8371 3 часа назад +3

    2014 ची निवडणुकीत जसा बॅनरवर,मफलरवर मोदींचा फोटो होता तसाच बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांचा देखील होता. भाजपच्या उमेदवारांवर बॅनरवर.. हे कसे विसरतात? तेव्हा शिवसेना भाजपा एकत्र होते..

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 2 часа назад +3

    कडाक नाथ प्रसन आहे

  • @somrajpatil7097
    @somrajpatil7097 4 часа назад +7

    कडकनाथ

  • @shahjiraobalwant7547
    @shahjiraobalwant7547 2 часа назад +3

    तुझी निंदा कोणत्या शब्दांत करावी.

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 2 часа назад +2

    सद्या तो सद्याच.याचा पीळ जाणार नाही. निवडणुकीनंतर कळेल लवकरच.

  • @chalatechalate9677
    @chalatechalate9677 14 минут назад +1

    एका कष्टकरी हॉटेलवाल्याच जेवणाच बील पुडवणारा सदा खोत, आधी उधारीचे पैसे दे...

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 11 минут назад

    सदाभाऊ संस्कृती कळून आली । घरातील वातावरण पण असेच असणार असे दिसून येते ।।

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 2 часа назад +2

    सद्या खोत 12 महीन्याची पैदास असल्याने मालकाला खुश करन्याचा नादात चैकाळला होता मालक खुश झाला दात काढत होता

  • @pratapmarkad5079
    @pratapmarkad5079 3 часа назад +2

    माफी मागायची गरज नाही सदा भाऊ ,

  • @suhaszanjare3536
    @suhaszanjare3536 Час назад +2

    नका काहीही सांगू तुम्ही काय केलं शेतकऱ्यासाठी ते सांगा

  • @kashinathmore-et7vv
    @kashinathmore-et7vv 3 часа назад +2

    सदा तुझी लोकप्रतिनिधी म्हणून लायकी नाही

  • @MahamadAtnur
    @MahamadAtnur 2 часа назад +1

    काहीही असो आपल्याला आमदारकी मिळालेली आहे त्याची इमाने इतबारे परतफेड केलीच पाहिजे त्यामुळे आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय यात फरक पडत नाही

  • @sanjaybodke8980
    @sanjaybodke8980 2 часа назад +2

    पडळकरला अडचणीत आणणारा आहे हा

  • @yashwantpharande4402
    @yashwantpharande4402 2 минуты назад

    तुम्ही असे मैदानात या म्हणजे जनता तुम्हाला जनता तुमची जागा दाखवेल. शेतकर्यांचा पुळका करु नका त्या जीवावर च तुम्ही मोठे झालात.

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 3 часа назад +1

    अजित पवार किती लाचार झालेत भाजप पुढे हेच सरळ , स्पष्ट दिसतंय🔥🔥🔥😆😆

  • @banupawar2
    @banupawar2 Час назад

    हा बरोबर आहे डुक्कर घनरड असते. पण विषय विकासाचा आमच्या जत तालुक्यात बोलण्याचा होता म्हणून तुम्हाला स्टेजवर बोलायचे होते. ते राहिले बाजूला.

  • @yuvrajthorat9830
    @yuvrajthorat9830 2 часа назад +1

    निवडणूक हरणार म्हणून व्यतिक टीका

  • @sandipbhanuse1859
    @sandipbhanuse1859 Час назад

    सदाभाऊ खोत तुझ्या बोलण्याने भाजप महायुती महाराष्ट्रातून हद्दपार होईल सदाभाऊ जरा जरा

  • @harshakhante7875
    @harshakhante7875 4 часа назад +2

    Susanskrut pna nahi aahe hya leaders madhye.
    educated leaders pahije Maharashtra la

  • @rajendrashinde9314
    @rajendrashinde9314 2 часа назад +1

    तू संघर्ष कर पण गचाळ बोलू नकोस जनता सोडणार नाही आपली संस्कृती नाही स्वताच्या कर्तृत्वाने मोठे व्हा

  • @BharatThigale-sv7sr
    @BharatThigale-sv7sr 3 часа назад +2

    भाजपचा बैल

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 44 минуты назад

    फडणवीस ने फक्त शरद पवार वर बोलण्या साठी सद्या व फडळकरलाआमदारकी बहाल केली,

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 Час назад

    अहो पत्रकार बंधुंनो कशाला असल्या असंस्कृत लोकांची बाइट घेऊन त्यांना किंमत देताय हायांना काहीही संस्कृती नाही काहीही लहान मुलासारखे बोलतात किती हे घानेर्डे राजकारण जनता यांना चोख उत्तर देईल

  • @rajupatil9246
    @rajupatil9246 2 часа назад +1

    आम्ही bjp nished करतो

  • @suhaszanjare3536
    @suhaszanjare3536 Час назад

    अहो कसला गावगाडा आम्ही अमेरिकेतून आलो का?

  • @yuvrajthorat9830
    @yuvrajthorat9830 2 часа назад +2

    सदा खोत बिन बुडाच गाडग

  • @suhaszanjare3536
    @suhaszanjare3536 Час назад

    स्क्रिप्ट लिहून आणली आहे का?

  • @rn4561
    @rn4561 Час назад

    ❤❤❤❤

  • @pravinpadwal6581
    @pravinpadwal6581 2 часа назад

    Maharashtra deshat ek number असण्यामागे पवार साहेब योगदान नाही का?

  • @anilMohite-v8e
    @anilMohite-v8e 2 часа назад +1

    गप्प बस सदा

  • @pravinlondhe035
    @pravinlondhe035 14 минут назад

    25000 मतदान मयनस झाले पडळकर चे

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 4 часа назад +3

    Nit aai ghalaychi mgg

  • @rajendrashinde9314
    @rajendrashinde9314 2 часа назад +1

    खालची भाषा वापरू नये

  • @ShivajiBhagure-rh1eb
    @ShivajiBhagure-rh1eb Час назад

    काही दाखवत जाऊ नका तुमच पण कोणी बघनार नाही😮

  • @mahadevadagle2587
    @mahadevadagle2587 58 минут назад

    Tu नीट बोल आधी साहेब n badhl ❤

  • @santoshchaure3061
    @santoshchaure3061 2 часа назад

    किति आन्याय झाला या गरीबाला याला न्याय द्

  • @udayrajigare3335
    @udayrajigare3335 2 часа назад +1

    Ajun BJP balasaheb Thakrencha photo lavun ka bhik magata

  • @suhaszanjare3536
    @suhaszanjare3536 Час назад

    मग तुम्ही कशाला एवढा आकांडतांडव करता सत्तेसाठीच ना?

  • @sushant518
    @sushant518 Час назад

    छान पाटणतर....😂😂😂😂

  • @AppasahebGawali198
    @AppasahebGawali198 2 часа назад

    आरे अगोदर च निट बोलायचं उगाच नंतर फजिती होती राव....

  • @atulkoli3831
    @atulkoli3831 Час назад

    शेट्टी बाप पहिला नंतर आता d cm हे काय तुमचं

  • @rajendrapowar65
    @rajendrapowar65 8 минут назад

    भाषण लय झालं आस वाटत नाही.

  • @mahadevadagle2587
    @mahadevadagle2587 Час назад

    Kha ajun उधार जेवण hooo motha😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @atulkoli3831
    @atulkoli3831 Час назад

    इमानदारी होती ना मग काय केला तुम्ही

  • @cChangal
    @cChangal 31 минуту назад

    हेबरोबरनाही

  • @MujaffarQureshi
    @MujaffarQureshi 2 минуты назад

    वास येवु नये मणुन नाक दाबुन खायच काय नेते

  • @vikasshinde5114
    @vikasshinde5114 3 часа назад +1

    Tv9 news Channel tumi jarange patil v sanjay raut hyanchi jibh ghasarli he tumi tyanaa vichyart nahi he durdaivi aahe , tv9 news sudaraaaa jraaa ek tarfi news chalvne bandh kraaa ,lokshahi mdhe he changal nahi

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 4 часа назад +1

    😂😂😂😂😂😂😂😂😢😮😮😮😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @nehapatil3224
    @nehapatil3224 3 часа назад

    Sadabhau ajun asch bola ajun 10 seat padtil

  • @sureshniture3396
    @sureshniture3396 2 часа назад

    Bhat hasala

  • @PK-uk6qu
    @PK-uk6qu 2 часа назад

    Hyala kolhapuri paytan hanayla pahije...

  • @rajendrashinde9314
    @rajendrashinde9314 2 часа назад

    काय वाटोळं केल बाबा

  • @sunilgurav287
    @sunilgurav287 2 часа назад

    हा आवाज गद्दाराचा आहे

  • @anantmoynak90
    @anantmoynak90 3 часа назад

    police thana Adhikari

  • @suhaszanjare3536
    @suhaszanjare3536 Час назад

    देवेंद्र काय ..... आहे का

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 3 часа назад

    Aata kay fayda bga pudendal kay hothy...smple aatha

  • @Vijay-mr8zj
    @Vijay-mr8zj 4 часа назад

    Sadya kutra ahes fadtus cha😅😅😅😅 as amhi aikl 🦴🦮

  • @amolpatil-wx9iy
    @amolpatil-wx9iy 54 минуты назад

    Tu sarv bjp netyancha kha na thoda ...

  • @sahilpathan6972
    @sahilpathan6972 3 часа назад

    Sadya Tula" lakva "marnar lavkar

  • @navanathchavan5278
    @navanathchavan5278 2 часа назад

    TARBUJ BOLAT HOTE TEVA CHALAT HOTE KA O

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 3 часа назад

    Tuzya sangharshala kadichi kimmat nahi tyabddal kahi nako sangu.

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 3 часа назад

    Bapala ase bola astha ka

  • @bhausahebchitalkar7710
    @bhausahebchitalkar7710 2 часа назад +1

    Only sada bhau 🎉❤

  • @vaibhavwankhede388
    @vaibhavwankhede388 2 часа назад

    Ha pagal zala

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 3 часа назад

    Smpla aata tu...

  • @alkapatil6164
    @alkapatil6164 3 часа назад

    Gavgadecha ahe mhanun kahihi bolshil ka swatala kay samjato

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 3 часа назад

    आम्ही BJP पक्षाचा निषेध करतो

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 4 часа назад +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂70000000000000cr

  • @uddhavbharati8084
    @uddhavbharati8084 2 часа назад +1

    सधाआतादीलगिरिव्यक्तकरतोतूकायलाबंकाणाचाराणडूकराचीओलाद