नाराळामधून खोबरं काढायचा कंटाळा येतो?मग या 3 सोप्या पद्धतीने पूर्ण खोबळा झटपट बाहेर काढा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #नारळकसेफोडावे,#नारळीपौर्णिमा,#naralipournima
    नारळकसेफोडावे,नारळीपौर्णिमा,naralipournima,naralipurnima,राखीपौर्णिमा,rakhipurnima,नारळीपौर्णिमाविशेष,kitchenhacks,viralkitchenhacks,kitchentriks, viralkitchentricks

Комментарии • 1,5 тыс.

  • @ashokpatange5728
    @ashokpatange5728 4 года назад +148

    पक्क्या नारळातून पूर्ण खोबळा बाहेर काढने हे कठीण काम आपण सोपे करून दाखविले . शिवाय नारळ पाण्याचा एकही थेंब वाया जात नाही . तिसरी पध्दत सोपी वाटते ! धन्यवाद .

  • @manseedesai2710
    @manseedesai2710 4 года назад +13

    सर्व प्रथम धन्यवाद.
    एक अवघड क्रिया सोपी करून दाखवल्या बद्धल.
    तीनही पद्धती छान आहेत.
    तीसरी जास्त सोपी वाटते.

  • @vmrtours6018
    @vmrtours6018 Год назад +3

    खूपच छान आणि सोप्या पद्धती सांगितल्या आहेत,पहिली पद्धत मला आवडली

  • @Ranibow_spakels_Edits123
    @Ranibow_spakels_Edits123 2 года назад +4

    3 पण सोप्या होत्या पण
    मला दुसरी पद्धत सोपी वाटली.
    धन्यवाद 🙏🙏🙏👍

  • @iqbalanwary2433
    @iqbalanwary2433 4 года назад +1

    3 no sofi padaat dhaney wad jai maharashtra

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 4 года назад +13

    दाखवायची आणि सांगायची पद्धत खूपच छान होती

  • @sunitapatwardhan4871
    @sunitapatwardhan4871 3 года назад +1

    Khup chan mahiti thrid method is good

  • @kamalshinde9770
    @kamalshinde9770 2 года назад +3

    अवघड काम अगदी सोपे करण्या ची पध्दत खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Год назад +1

    खूप छान आणि सोपी पध्दत

  • @NS-ub1ut
    @NS-ub1ut 2 года назад +3

    तस तर तिन्ही पद्धत सोपी आहे पण मला 3 जास्त आवडली 🙏👌👍

  • @vrundanigudkar2144
    @vrundanigudkar2144 3 года назад +1

    Khoob chhan sangitele aahe me try karel

  • @surbhinatlekar5486
    @surbhinatlekar5486 4 года назад +12

    Khup chan Anjali Tai.saglya paddhati sopya ahet. kahitri navin shikayla milal..

  • @sujatadesai3984
    @sujatadesai3984 3 года назад +1

    तिन्ही ही पध्दतीने नारळ छान सोलला आहे एकदम मस्त.....

  • @ranjanapatil9984
    @ranjanapatil9984 4 года назад +22

    फार छान ताई ऐकदम झकास👍

  • @priyankakesarkar4953
    @priyankakesarkar4953 3 года назад +1

    3ri padat changli vatli. Mastch

  • @savitasalunke4178
    @savitasalunke4178 4 года назад +9

    खूपच छान पद्धती सांगितल्या ,2 व 3री छान आहे.👍👍

    • @medhapatwardhan4037
      @medhapatwardhan4037 4 года назад +1

      खुप सुंदर उपयुक्त माहिती आहे.

    • @user-gj8xw6zy3u
      @user-gj8xw6zy3u 4 года назад

      नमस्कार मी तूला खूप त्रास दिला

  • @shardaiskape6941
    @shardaiskape6941 2 года назад +2

    तिसरी पद्धत सोपी आहे . अतिशय उत्तम माहिती आहे

  • @simantinipadalkar4836
    @simantinipadalkar4836 4 года назад +6

    3 methad aawadalya pahilyanda kalale chan sope aahe.mast🙏👍👌

  • @meenajahagirdar25
    @meenajahagirdar25 2 года назад +1

    तीनही पद्धती खूप च छान आहे

  • @ushapatil5247
    @ushapatil5247 4 года назад +4

    ति सरी पद्धत एकदमच सोपी वाटते.

  • @ChatakedarHomeRecipe-yk5mh
    @ChatakedarHomeRecipe-yk5mh 3 года назад +1

    Tisari method mala khup awadali ani naralachya wadya pan khup chan zalya 👌👍🏻

  • @vandanamaddiwar9354
    @vandanamaddiwar9354 4 года назад +10

    खुप छान सोपी पध्दत आहे धन्यवाद ताई

  • @rashmiacharya9129
    @rashmiacharya9129 2 года назад +2

    नारळ काढण्यासाठी फार छान पध्दत सांगितली.धन्यवाद.

  • @shalinividwans235
    @shalinividwans235 4 года назад +5

    तिन्ही प्रकार सोपे आहेत .मी तिन्ही प्रकार करून पाहीले आहेत .खूप छान टिप्स आहेत.

    • @shitalbansod9988
      @shitalbansod9988 4 года назад

      नारळ काढण्याच्या 3ही पद्धत आवडल्या🌹

  • @ashapaygude8438
    @ashapaygude8438 3 года назад +2

    तीनही प्रकार खुपचं सोपे आहे,चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pritimore1946
    @pritimore1946 4 года назад +14

    तिन्ही पद्धती चांगल्या आहेत

    • @SejalPandharevlog
      @SejalPandharevlog 4 года назад

      तिन्ही पद्घ त सोप्या

  • @arunavarma3997
    @arunavarma3997 4 года назад +1

    Khupach chan padhati aahe

  • @pramodinipatil4051
    @pramodinipatil4051 4 года назад +5

    एखादा चा घरी फ्रिज नसेल तर पहिला दोन पध्दतीचा काही च उपयोग होणार नाही म्हणून मला या दोन पध्दती आवडला नाहीत पण तिसरी पध्दत खुप आवडली

  • @jagdishchavan933
    @jagdishchavan933 3 года назад +1

    तिसरी पद्दत लयभारी आहे.

  • @uttammahale.12
    @uttammahale.12 3 года назад +4

    कठीण काम सोपे करून दाखविल्याबद्दल धन्यवाद.

  • @neetagokhale2219
    @neetagokhale2219 Год назад +1

    इतकी उपयुक्त . माहिती व्यवस्थित demonstration. Thank you very much.

  • @sheetalgaikwad5403
    @sheetalgaikwad5403 4 года назад +9

    It really works .. I tried putting the whole coconut on the gas ... and amazingly it cracked and remove the coconut was super easy.. thanks

  • @arunpatil7107
    @arunpatil7107 4 года назад

    फारच सोपी व सहज पद्धति धन्यवाद

  • @nishasawardekar3040
    @nishasawardekar3040 4 года назад +4

    Khup chan tai ..stay connected 👍

  • @kalpaksave7296
    @kalpaksave7296 Год назад

    खूपच उपयुक्त माहिती आहे.मनापासून धन्यवाद.

  • @pritithombare4187
    @pritithombare4187 4 года назад +5

    खूप छान ट्रिक मला नारळ कधीच फोडता येत नव्हता आता नक्की ही ट्रिक वापरून पाहील

  • @rohitjagatap1145
    @rohitjagatap1145 2 года назад +1

    मला या मुळे खुप फायदा झाला धन्यवाद

  • @sunitatoraskar5770
    @sunitatoraskar5770 4 года назад +21

    वा !! नवीन माहिती मिळाली 😃👌

    • @meerashete6700
      @meerashete6700 4 года назад +1

      छान पध्दतीने सादर केले नारळ फोडने

    • @chayabihani3451
      @chayabihani3451 4 года назад

      Khup chan 2 step👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿

    • @vandanachitre9211
      @vandanachitre9211 4 года назад

      Very nice information. 👍🙏

  • @gopalanantwar
    @gopalanantwar 2 года назад +1

    तिन्ही पद्धती सोप्प्या आणि छान सांगितल्या, अभिनंदन.
    पांढर शुभ्र खोबरं , देवाला देऊन, चावून चावून खाऊन टाकू व तुमची आठवण काढू.

  • @target-education4596
    @target-education4596 4 года назад +4

    छान ताई 👌👌

  • @G.K1982
    @G.K1982 4 года назад +7

    Very very very much helpful mam.. Quick and easy method...👌👌👌👌👌👌thankyou so much Mam.. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rashminagvekar2629
    @rashminagvekar2629 3 года назад +1

    खूप छान पद्धती आहेत कधीही न पाहिलेल्या पद्धती आहेत

  • @surekhakaranje6568
    @surekhakaranje6568 4 года назад +15

    तिन्ही पद्धती छान आहेत पहिली पद्धत सोपी आहे शिवाय एकही पाण्याचा थेंब वाया जात नाही

  • @reshmachauhan6741
    @reshmachauhan6741 3 года назад +1

    तिसरी पद्धत सोपी वाटली

  • @trinityservices8234
    @trinityservices8234 4 года назад +10

    Excellent way of peeling thr shell ofthe coco,Cathy .p from Chennai

  • @anuradhakulkarni7328
    @anuradhakulkarni7328 3 года назад

    खुप सोप्या पद्धती आहे तीनही 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹

  • @madhavimandlik3181
    @madhavimandlik3181 4 года назад +6

    Thanks for sharing this easy methods

  • @machindraramane217
    @machindraramane217 4 года назад

    तिसरी पध्दत खूप सोपी आहे थँक्स -machindra ramane

  • @purvaramnathkar7874
    @purvaramnathkar7874 4 года назад +3

    Thank you for showing all the tricks of coconut breaking. I am from Goa so I use coconut in our dishes most of the time. I use koyta for breaking the coconut. I liked the last trick. I will narali bhat tomorrow

  • @pritimangde4136
    @pritimangde4136 3 года назад

    तिसरी पद्धत खरच छान धन्यवाद

  • @prachigore5316
    @prachigore5316 4 года назад +3

    Khup chaan will try and let you know. Thank you.

  • @arvindkarnik1625
    @arvindkarnik1625 4 года назад +3

    Loved it. Living in USA for 50 years it is impossible to learn this. Great job

  • @ranipawar261
    @ranipawar261 4 года назад

    नारळातून खोबरं बाहेर काढणे हे अतिशय जिकिरीचे काम आहे आणि त्यासाठी हे काम मी नेहमीच माझ्या पतीला सोपवते. पण आता तुम्ही दाखवलेल्या या तिन्ही ट्रिक्स खूपच छान आहेत, आणि त्यापैकी मला तिसरी ट्रिक अतिशय सोप्पी वाटली. हिच ट्रिक वापरून मी पूर्ण खोबरं गोल गोल बाहेर काढून माझ्या पतीला सरप्राईज देणार आहे. ताई तुमचे खूप खूप आभार. अश्याच नवनवीन रेसिपी आणि ट्रिक्स नक्कीच तुम्ही अपलोड करत रहा जेणेकरून आम्हा प्रेक्षकांना त्याचा भरपूर फायदा होईल.
    👍👍 👌👌

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 4 года назад +9

    शेंडी काढून नारळ फोडणे तसे सोपे आहे. पण बहूसंख्य लोक फक्त घरात धार्मीक कार्यक्रम असल्यावरच नारळ फोडतात. ते पण शेंडी न काढता. अश्या नारळातून खोबरे काढणे कठीण असते. त्याची सोपी पध्दत सांगावी.

  • @dnyaneshnaik835
    @dnyaneshnaik835 3 года назад +1

    तीन्ही पद्धती छान आहेत.

  • @amitdeogaonkar400
    @amitdeogaonkar400 4 года назад +3

    मी विनिता मला तीनही पद्धती आवडल्या खूप छान

  • @shubhadajoshi7080
    @shubhadajoshi7080 2 года назад +1

    छान पध्दत धन्यवाद

  • @manishalande4884
    @manishalande4884 4 года назад +11

    3rd method is so easy

  • @jayashinde6613
    @jayashinde6613 2 года назад +1

    Khupach.chan mahiti

  • @kanchanbhanushe5044
    @kanchanbhanushe5044 3 года назад +4

    वाह

  • @dipalibhandarkar399
    @dipalibhandarkar399 3 года назад +1

    Tisri paddhat mast zatpat👍

  • @kalyanipatil1651
    @kalyanipatil1651 4 года назад +4

    From 1st method we can also used that left part for making tabla 🤗

  • @harshasoni5206
    @harshasoni5206 4 года назад +1

    Wa khup Chan idiya

  • @rahulwarukar314
    @rahulwarukar314 4 года назад +6

    मी नारळी भात करणार!

    • @RushikaDhiwar
      @RushikaDhiwar 4 года назад

      Khup chan padhatine sangitale aahe.... 3 ni padhati chan aahet

  • @sushantsawdekar7079
    @sushantsawdekar7079 2 года назад

    खुपच छान माहिती दिली, धन्यवाद ताई

  • @umeshpatil7887
    @umeshpatil7887 4 года назад +6

    पहिली पद्धत सोपी होती

    • @chayajadhav4750
      @chayajadhav4750 3 года назад +1

      Chhaya jadhav indapur ha vidio khupach chhan naral solanyache kam sope kele aahe.

  • @jyotisoman2222
    @jyotisoman2222 3 года назад +1

    नारळ फोडण्याचया तीनही पद्धती सोप्या आहेत

  • @jayshreejagtap7523
    @jayshreejagtap7523 2 года назад +1

    तिसरी पध्दत आवडली

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 3 года назад +2

    *⚘⚘प्रथम "पूर्णब्रह्म" चे मनापासून स्वागत!⚘⚘*
    *अंजली ताई ! तू सांगितलेल्या सर्वच पद्धती चांगल्या वाटल्या. पण सर्वात तिसरी पद्धत फारच सोपी आहे,आम्ही तीच पद्धत अंमलात आणू.जाता जाता अंजली ताई! तुला भावी यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!⚘⚘👍👍*

    • @purnabrahma_By_Anjali
      @purnabrahma_By_Anjali  3 года назад

      तुमचे खुप खुप धन्यवाद 😊😊😊

  • @nandinikamble2060
    @nandinikamble2060 2 года назад

    खूपच छान पद्धतीने माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. 🌹

  • @shridharkulkarni7489
    @shridharkulkarni7489 4 года назад +2

    नाराऴाचा तीसरा डोऴा इताका मऊ असतो हे मला आजाच कऴल. तिन्ही प्रकार सोपे आहेत आणि सुरक्षित ही आहेत. वीडियो मुळे बराच फायदा होइल.

  • @Aaradhyachavan1675
    @Aaradhyachavan1675 2 года назад +1

    Arre va khup chan..🙏👍

  • @rahulrumpure1383
    @rahulrumpure1383 4 года назад

    खूप छान पद्धत सांगितली मला आवडले

  • @lalasahebbarge8126
    @lalasahebbarge8126 3 года назад +1

    खरच खूप सुंदर पद्धतीने नारळ फोडून दाखवून दिलं आहे

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 года назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @dhirajkumardoiphode2696
    @dhirajkumardoiphode2696 4 года назад +1

    खुपच छान मैडम तुम्ही खुप गोड भाषेत समजाऊन सांगता so nice tnx

  • @gopalgirhe472
    @gopalgirhe472 4 года назад +1

    खुप आवडले छान

  • @vithalsabale7681
    @vithalsabale7681 2 года назад +1

    तिसरी पध्दत सोपी आहे

  • @shailajavaidya7701
    @shailajavaidya7701 4 года назад

    खूपच छान आहे युक्ती.

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 4 года назад

    तुमची पद्धत खूप छान आहे नक्की करून पाहीण

  • @manikrushi765
    @manikrushi765 3 года назад +1

    खूपच छान आणि उपयोगी माहिती सांगितली. मी करून पाहीन. धन्यवाद.

  • @mandajoshi1913
    @mandajoshi1913 11 месяцев назад

    नारळाचे खोबरे काढण्याची दुसरी पद्धत सोपी वाटली

  • @subhashjagtap7594
    @subhashjagtap7594 4 года назад

    खूपच छान आवडले धन्यवाद

  • @ashokmandale1397
    @ashokmandale1397 4 года назад

    खुप सोप्या पद्धती सांगीतलात
    धन्यवाद ताई

  • @ravirajbhosale4037
    @ravirajbhosale4037 4 года назад

    छानच नवीन माहिती मिळाली धन्यवाद

  • @ashadumbre8097
    @ashadumbre8097 4 года назад

    Khup chan tai दुसरी आणि तिसरी पध्दत चांगली आहे

  • @prashantdushing3085
    @prashantdushing3085 4 года назад +1

    खूप छान.
    तिन्ही पध्दती खूप सोप्या आणि सुलभ आहेत. Thank you.

  • @krishnakiratkar4752
    @krishnakiratkar4752 4 года назад +4

    हाय मला तिनी पद्धत सोपी वाटत आहे वेरी वेरी गुड सोपी पद्धत सांगितल्या बद्दल आभारी आहे

  • @savitashinde5381
    @savitashinde5381 4 года назад

    खुपच छान नारळ सोलयची पद्धत

  • @neelimavairagi5896
    @neelimavairagi5896 4 года назад +3

    मॅडम मला तिसरी पद्धत खूप आवडली सोपी पण वाटते मॅडम तुमचा आवाज खूपच गोड सुंदर आहे थँक्यू धन्यवाद

  • @vasundharadabarase3171
    @vasundharadabarase3171 3 года назад +1

    Kharch khup upyogi ahet tai

  • @arunagawande1350
    @arunagawande1350 2 года назад

    धन्यवाद ताई दुसरी आणि तिसरी दोन्ही पध्तती खुप सोपी आहे अवघड काम तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @umeshkamath9307
    @umeshkamath9307 2 года назад +1

    मला तीसरी पद्धत आवडली

  • @shortvideo79574
    @shortvideo79574 3 года назад +1

    Khup chhan mla pn ३step easy vatli
    Mst vdo dakhvla tai khup khup thnx👌👌🙏🙏👍👍

  • @purvakorde3611
    @purvakorde3611 4 года назад +1

    मला वाटतं दूसरी पद्धत खूप सोपी आहे.

  • @avanizende843
    @avanizende843 3 года назад

    Khupch chan paddhat tyamule velahi vachato thanks didi

  • @shalinichaudhari6031
    @shalinichaudhari6031 2 года назад

    Chup chan pdgat idiya kalli dhanyvad

  • @AnoopMahajan-ib6du
    @AnoopMahajan-ib6du 2 месяца назад

    Very nice video. Explained in a very short, simple and without any irritating music… thank you tai 🙏🏽

  • @ranikhandwaypatil5274
    @ranikhandwaypatil5274 3 года назад

    3 री पद्धत सगळयात सोपी 👌👌

  • @sunilsuryawanshi5335
    @sunilsuryawanshi5335 4 года назад

    फारच छान गॅस वर गरम करून झटपट नारळ खोबरा काढता येतो