ह्या पद्धतीने बटाट्याची भाजी बनवाल तर नॉनव्हेज सुध्दा विसराल इतकी टेस्टी आणि अफलातून भाजी एकदा नक्की

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 51

  • @pradippawar862
    @pradippawar862 9 дней назад

    रेसिपी छान सांगितली

  • @krishnajikulkarni960
    @krishnajikulkarni960 16 дней назад +13

    एवढे कुटाने केल्यावर चांगलीच होणार. साधी सोपी कृती पाहिजे

    • @vitthalshirpurkar9500
      @vitthalshirpurkar9500 16 дней назад +1

      @@krishnajikulkarni960 ते काही असो पण,मस्त,छान,चांगलं,टेस्टी या शब्दांची भरमार करुन चार मिनीटांची व्हिडिओ क्लिप १० मिनीटे.

    • @pradiphaldankar1
      @pradiphaldankar1 14 дней назад

      अरे भटा, तूझी फक्त आळवाचे फाटफते खायची लायकी. कधीतरी चांगल लिही. कुलेह धुवन त्याच पाण्याची चुळ भरणारी जात तुमची. बंदर क्या जाने अद्रक की स्वाद.

    • @GajananMarekar-d3h
      @GajananMarekar-d3h 10 дней назад

      😂😂😂

  • @meenabhosale5226
    @meenabhosale5226 15 дней назад +2

    खुप छान आहे रेसिपी पुण्यावरून पाहात आहे

  • @shubhavivek5665
    @shubhavivek5665 14 дней назад

    मी करून पहिली ,खूप छान टेस्ट आली . Thanks 🙏🏻

  • @vijayalaxmigundu5390
    @vijayalaxmigundu5390 13 дней назад +1

    खुप छान रेसिपी धन्यवाद 🙏 मॅडम मी अहमदनगर मधून सावेडी उपनगर मधून पाहत आहे.मी करुन बघेन नक्की.

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 12 дней назад

    👍👍👌

  • @SanjayKulkarni-w9l
    @SanjayKulkarni-w9l 13 дней назад

    फार छान.यात सुरण/रताळी/ आळु चे कंद सुध्दा चालतील.😊🎉

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 12 дней назад

    छं संभाजीनगर 👍👍👌👌

  • @sudhakarkulkarni6173
    @sudhakarkulkarni6173 13 дней назад

    Best receipe🎉

  • @devade8516
    @devade8516 15 дней назад +2

    काकू रेसिपी 👌👌

  • @veenakirad4841
    @veenakirad4841 12 дней назад

    पुणे 🎉🎉🎉धन्यवाद

  • @ujjawalasalokhe285
    @ujjawalasalokhe285 14 дней назад +1

    खूप छान रेसिपी आहे गारगोटी वरुन पाहाते 😊❤

  • @subhashpawar6905
    @subhashpawar6905 15 дней назад +1

    Bery good

  • @aramachandrashenoy7455
    @aramachandrashenoy7455 15 дней назад +2

    ताई तुमच गांव कुटेआहे?
    में केरल वरुण आहे

  • @Sakhisobati
    @Sakhisobati 17 дней назад +1

    छान

  • @amitpradhan5024
    @amitpradhan5024 5 дней назад

    Pune

  • @aryanrautrao6809
    @aryanrautrao6809 15 дней назад +1

    Very very recipe solapur

  • @shavu1432
    @shavu1432 17 дней назад +1

    Nice

  • @SuperKamal1999
    @SuperKamal1999 17 дней назад +3

    तुम्ही हिंग कानाही वापरला.मुंबई।

  • @LataPardeshi-bg6tx
    @LataPardeshi-bg6tx 15 дней назад

    Sundar solapurhun pàhate aahe

  • @ShivaniLifestyle
    @ShivaniLifestyle 17 дней назад

    👌👌

  • @StayWithDelicious
    @StayWithDelicious 16 дней назад +1

    साध्या गोष्टीतून इतका स्वाद! यावर काय बोलायचं?

  • @vk-db3cp
    @vk-db3cp 13 дней назад

    रेसिपी छानच आहे.पण एवढं पा पाऊस ओतल्या सारखं बोलू नका ,कटकट वाटते.

  • @7minrecipes600
    @7minrecipes600 17 дней назад

  • @NeelaJoshi-j7p
    @NeelaJoshi-j7p 14 дней назад

    छान.मी अंबरनाथ येथून

  • @ajitdeshpande18
    @ajitdeshpande18 13 дней назад

    अजित देशपांडे पुणे

  • @MohanAgnihotri-o1h
    @MohanAgnihotri-o1h 12 дней назад

    Kalyan

  • @manikchandparbhankar9617
    @manikchandparbhankar9617 15 дней назад +1

    एवढी चांगली भाजी करता. मग नाॅनव्हेजचं उदाहरण कशासाठी. नाॅनव्हेज निश्चितच व्हेज पेक्षा मानवी नाहीच. हे सिद्ध झाले आहे.

  • @prakashrane4675
    @prakashrane4675 16 дней назад +1

    Gravy ter lahan mulanchi potti diste aahe kami bola

  • @dilipkulkarni8282
    @dilipkulkarni8282 15 дней назад +2

    दही घालण्याची गरज नव्हती. त्यामुळे भाजीची मूळची चव बिघडते. तेंव्हा दही optional ठेवावे, धन्यवाद ..

  • @sureshsawant-k9o
    @sureshsawant-k9o 8 дней назад

    No need to peel potatoes. I don't like curd in gravy. From Pune.