2005 पूर्वी लागलेल्यांना पगाराही कमी होता न त्यातले काही करता माणूस कोरोना madhe गेले त्या family la पेन्शन शिवाय दुसरा आधार nahi...3 वर्ष झालीत एक एक दिवस मोजतोय... आशा लावून pani नका pajau नाहीतर तुम्हाला पाणी सुद्धा भेटणार nahi शेवटचं... काहीतरी विचार करा 🙏🙏🙏🙏🙏
ऐक दोन तीन हजार वाल्यांना ची पेंशन बंद करा सरकारला परवडते नसेल तर. त्याच पगार कमी करा नाही तर पेंशन बंद करा जुने करमचयारी सफाई कामगार घरच्या वारसांना नोकरी लीहुन देतात आणि पेंशन ही उचलतात तर पेंशन बंद करावं नाही तर हा जीआर सर्व करमचयांना लागु करावं आणि पेशनही
सरकारने सरसकट आतापय॔त शासकीय सेवेत लागलेल्या ना सर्वांना पेन्शन देणे आवश्यक आहे. आतापय॔तचे कसे माजी आमदाराना पेन्शन दिली जाते ना मग कम॔चा-यांच्या मध्येच का असा दुजाभाव सरकारकडून केला जातोय....
Hmm jantecha Paisa only sarkari karmcharyacha aahe , private employees of this state responsible for the paying tax. Looto looto shetkari and private employees don't give any facility to the common man . Giv 8th pay to govt employee and pension
ऐक लाख दोनतीन लाख पगार ऊचलतेत तयांना पेंशन नाही देल तरी चालेल जासत पगारवाले जमा करुन बयाकेत ठेवु शकतात भविषयासाठी बंगला गाडी प्लांट घेउनही ठेवतात उछशिक्षनही शिकवत आहेत मुलांना पन कमीपगारवाले घर मुलांचं लग्न केले तरी पैसे संपतात सर
Nov.2005 नंतर झालेल्या आमदार, खासदारांच्या पेंशन बंद करा
Justice for pensioners as half of the pensioners were died...
Justice for OLD PENSION SCHEME to the pensioners....
हा लाभ फक्त शासकीय कर्मचारी यांच्या साठी न ठेवता निमशासकीय आणि महामंडळ यांच्या साठी सुद्धा ग्राह्य धरावा
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू झालीच पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे.
सेवानिवृत्त होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत
मंजुरी दोन हजार आहे
तरी पण पेन्शन लागू नाही
काय करावे लागेल
हे फक्त गाजर आहे. 2005 नंतर च्या कर्मचाऱ्यांचे काय? यात संभ्रम आहे. काटकर तुम्ही नक्की कोणा कोणाला पेंशन लागू केली याची स्पष्टता होत नाही...
New pension scheme 🎉🎉🎉
मंत्री निवडतांना विचार करून निवडा... Education pn बघा... अनाडी लोक आपला देश मागे आणतील पुढे nahi आणणार... 🙏🙏🙏🙏🙏
फक्त 2005 पूर्वी चे नाही तर सरसकट सर्वाना जुनी पेंशन योजना लागू करा आमदारांना पेंशन देतांना सरकारवर आर्थिक बोजा नाही पडत का?
2005 पूर्वी लागलेल्यांना पगाराही कमी होता न त्यातले काही करता माणूस कोरोना madhe गेले त्या family la पेन्शन शिवाय दुसरा आधार nahi...3 वर्ष झालीत एक एक दिवस मोजतोय... आशा लावून pani नका pajau नाहीतर तुम्हाला पाणी सुद्धा भेटणार nahi शेवटचं... काहीतरी विचार करा 🙏🙏🙏🙏🙏
कधी बातमी आली ते तारीखे सह सांगा.
ऐक दोन तीन हजार वाल्यांना ची पेंशन बंद करा सरकारला परवडते नसेल तर. त्याच पगार कमी करा नाही तर पेंशन बंद करा जुने करमचयारी सफाई कामगार घरच्या वारसांना नोकरी लीहुन देतात आणि पेंशन ही उचलतात तर पेंशन बंद करावं नाही तर हा जीआर सर्व करमचयांना लागु करावं आणि पेशनही
Fakt aashwaasan
Vote for OPS
Ops only
हे बरोबर नाही तीस हजार पगार असल तर बावीस हजार देत असतील तर परवडणार नाही महागाई वाढली आहे तर हे मान्य नाही
लाभ कोणालाच नाही
जिल्हा परिषद कर्मचारी साठी नाही का?
2200 रुपये नवी पेन्शन भरपूर होते.कोट्यवधी कामगार बंधू ,या हुन कमी pension ,मध्ये मजेत गुजराण करत आहेत.
तुम्हाला गॅस, राशन, पेट्रोल, लाईट वा इतर सर्व बिले फ्री आहेत वाटते...
Joinig 2005 पूर्वी पण 2005 ला 100% ग्रँट नाही अशा मयत कर्मचाऱ्याच्या कुटंबाला निवृत्ती वेतन मिळेल का कृपया गर असेल तर पाठवा
GR असेल तर पाठवा
G R
याचा फायदा 2005 पुर्वी नियुक्त शिक्षकांना होणर काय?
हा निर्णय शिक्षकांसाठी नाही
Juni pension yojna khasagi karmachari na sudda milnar ka
सरकारने सरसकट आतापय॔त शासकीय सेवेत लागलेल्या ना सर्वांना पेन्शन देणे आवश्यक आहे. आतापय॔तचे कसे माजी आमदाराना पेन्शन दिली जाते ना मग कम॔चा-यांच्या मध्येच का असा दुजाभाव सरकारकडून केला जातोय....
Hmm jantecha Paisa only sarkari karmcharyacha aahe , private employees of this state responsible for the paying tax. Looto looto shetkari and private employees don't give any facility to the common man . Giv 8th pay to govt employee and pension
2005 नंतरच्यांना काय त्यानो काय घोड मारलंय
Loota jantecha paisa give salary and pension to only govt employee. Private employees payes taxes only no benefits
Nivadnuki pahile sarkar ne GR kadava.nahi tr ha fkt nivadnukicha lolipop samajalya janar.😮
2005 nater chya lukhani Kay kele Tyanna khai Garza nai te Mansa nai tyancha old age kasa zail 😮
शासन निर्णय 2024सेवानिवृत्त यांना मिळेल काय
ऐक लाख दोनतीन लाख पगार ऊचलतेत तयांना पेंशन नाही देल तरी चालेल जासत पगारवाले जमा करुन बयाकेत ठेवु शकतात भविषयासाठी बंगला गाडी प्लांट घेउनही ठेवतात उछशिक्षनही शिकवत आहेत मुलांना पन कमीपगारवाले घर मुलांचं लग्न केले तरी पैसे संपतात सर
Hyanche living style status baghun watata ka hyana pension chi garaj ahe....saglyat adhi vetan ayog band karava....mhanje hyanchi havach utral....
सकारमकजाऊखडातजूनीपेनशलागूरोजेलदी