नाटका साठी चे केदार शिंदे वेगळेच वाटले. मनापासून काम करणे म्हणजे काय हे आपण सांगितलं. खूपच मन मोकळं बोलणं छान वाटलं ऐकून. असेच काम करीत रहा. आपणा शुभेच्छा. धन्यवाद रंग पंढरी ला.
Kedar....khup sunder samvad...तूम्हाला ऐकताना एक खरे पणा janavto..have known you for many years....& feel so fortunate to have been associated with u on personal level. खूप खूप शुभेच्छा
madhurani , i have seen all the episodes of Rangpandhari but this is the best best interview ever....Thank you 🙏🏻 so much for doing this kind of program.. You are doing really great job.
सुंदर. नेहमीप्रमाणेच. केदार शिंदेंना एक विनंती. तुम्ही लंडन किंवा न्युयॉर्क मधे एखाद दोन वर्षे स्वतः घालवा किंवा कुणालातरी पाठवून तयार करा! तुमची भव्य स्वप्नं नक्कीच पूर्ण होतील. कुठलीतरी स्कॉलरशिप मिळवा. स्पॉन्सरशिप मिळवा. Crowdsource करा. काही संपर्काचा मार्ग काढलात तर आम्ही मदत करु. तुम्ही म्हणता तशी भव्य मांडणी करायला पूर्वी असायच्या तशी एखादी संपूर्ण नाटक कंपनी हवी. आणि स्थायी रंगभूमी हवी. आख्खा महाराष्ट्र प्रवास करुन येईल.... तुमच्या आजोबांनी मोबाईल रंगमंच आणला होता. तुम्ही स्थायी रंगभूमी आणून महाराष्ट्राला मोबाईल करा.. सगळीकडे रंगमंच नसतील तर बसेस पुरवा आणि सहली ऑर्गनाइझ करुन पुणे/मुंबई मधे भव्य स्थायी नाटक करा. मराठी रंगभूमीला ठराविक कोष फोडून बाहेर यायची गरज आहे. Out of the box thinking is needed. For example, you can create a grand, broadway style stage/drama/show and collaborate with some Travel company to bring audience from remotest parts of MH in batches. Make the audience mobile. Grow the stage in place but make it so grand that it will be a to-do item for touristic trips.
नवीन भाग रिलीज करण्याच्या वेळेचं भान मात्र रंगपंढरीला उत्तम जमते! वीकेंडला जोडून आलेली सुट्टी याही वेळी तुम्ही सत्कारणी लावलीत. Thaaaaaaaaaaank You! 😀 .
Kedar shinde is great, Madhuraani ji rang pandhari khup chan, Actor director producer tasech all technical teams yanna khupach faydesheer aahe,mala swatala khup kahi navin navin shikaayla milale, Thank you ma'am, Actor vijay ghosalkar 9819326665
अतिशय हुशार व्यक्ती! गंगाधर टिपरे आणि हसा चकट फूट अफलातून! अशाच सिरियलस ची अपेक्षा आहे. 🙏
kedar best visualizer .. स्वप्न प्रत्यक्षात आणणारा किमयागार ..
लोकधारा चे प्रयोग आजच्या पिढी साठी पुन्हा चालू करावेत. 🙏
मस्त आहे.
नाटका साठी चे केदार शिंदे वेगळेच वाटले. मनापासून काम करणे म्हणजे काय हे आपण सांगितलं. खूपच मन मोकळं बोलणं छान वाटलं ऐकून. असेच काम करीत रहा. आपणा शुभेच्छा. धन्यवाद रंग पंढरी ला.
Kedar....khup sunder samvad...तूम्हाला ऐकताना एक खरे पणा janavto..have known you for many years....& feel so fortunate to have been associated with u on personal level.
खूप खूप शुभेच्छा
madhurani , i have seen all the episodes of Rangpandhari but this is the best best interview ever....Thank you 🙏🏻 so much for doing this kind of program.. You are doing really great job.
अनु जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. असाच आवडीने कार्यक्रम पहात रहा. आणि इतरांनाही बघायला सांगा. 🙏
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Thanks for uploading!
हसाचकटफु,गंगाधर टिपरे,वरचा मजला तुमच्या मालिका आम्ही अजूनही बघतो .अप्रतिम 👍
How I wish I was in Maharashtra and would have been able to watch and enjoy marathi dramas
केदारचा एकंदर प्रवास खूप छानच आहे.पण टिपरे all-time best 👍
खूप छान. केदार सरांसारखे जीव ओतुन काम करणारे लेखक, दिग्दर्शक, कलाकार असतील तर नक्कीच प्रेक्षकांना खुप काही सुंदर नाटक पाहता येतील.
Superb Kedar Shinde khup chan vichaar ahet. Hats off. Pudcha vatchali sathi subeccha. 😘🙏🙏. Madhurani tujhe khup khup abhar
एकदम क्लास विचार आहेत यांचे 👍
Superb!!
Keep it up Rang Pandhari!
Great
yaa 💯aar
👍✅📈🍺😇
Original sound track Albums
💝💕💘👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Great ❤
ekdamch sunder mulakhat .....Kedar sir Rocks ......
केदार सर , अप्रतिम झाली मुलाखत.मनापासून बोललात.
बहु रंगी व्यक्तिमत्व , अप्रतिम मित्रा
Thanks,the most awaited interview
Kedar Sir you are GREAT ❤️❤️❤️
अप्रतिम 👌👌👌
मनमोकळी सुरेख मुलाखत.
spiritual thats the word....khup chhan
महाराष्ट्राची लोकधारा चालू करा.
सुंदर. नेहमीप्रमाणेच. केदार शिंदेंना एक विनंती. तुम्ही लंडन किंवा न्युयॉर्क मधे एखाद दोन वर्षे स्वतः घालवा किंवा कुणालातरी पाठवून तयार करा! तुमची भव्य स्वप्नं नक्कीच पूर्ण होतील. कुठलीतरी स्कॉलरशिप मिळवा. स्पॉन्सरशिप मिळवा. Crowdsource करा. काही संपर्काचा मार्ग काढलात तर आम्ही मदत करु. तुम्ही म्हणता तशी भव्य मांडणी करायला पूर्वी असायच्या तशी एखादी संपूर्ण नाटक कंपनी हवी. आणि स्थायी रंगभूमी हवी. आख्खा महाराष्ट्र प्रवास करुन येईल....
तुमच्या आजोबांनी मोबाईल रंगमंच आणला होता. तुम्ही स्थायी रंगभूमी आणून महाराष्ट्राला मोबाईल करा.. सगळीकडे रंगमंच नसतील तर बसेस पुरवा आणि सहली ऑर्गनाइझ करुन पुणे/मुंबई मधे भव्य स्थायी नाटक करा. मराठी रंगभूमीला ठराविक कोष फोडून बाहेर यायची गरज आहे. Out of the box thinking is needed. For example, you can create a grand, broadway style stage/drama/show and collaborate with some Travel company to bring audience from remotest parts of MH in batches. Make the audience mobile. Grow the stage in place but make it so grand that it will be a to-do item for touristic trips.
Crowdsourcing of funds and ideas is a great suggestion.
@@RangPandhari ..Thanks. it is from a passionate lover of Marathi language in general. But especially the theatre.
great journey 👌👌👍
बाकी सगळ सोडा
एक नवीन धमाल अफलातून 😁😂 हास्यपट चित्रपट करा ( सोबत अजय अतुल संगीत )
Rang pandhari ha upkram parat suru karava
Lockdown मध्ये पाहुणे म्हणून आलेले
कसे अडकतात आणि कशी धमाल उडते फिल्म बनवा.
छान
Kedar Sir..... Great Bhet 🙏🙏🙏
केदार is always great . बहुतेक नाटक पाहीले आहेत .
नवीन भाग रिलीज करण्याच्या वेळेचं भान मात्र
रंगपंढरीला उत्तम जमते! वीकेंडला जोडून आलेली सुट्टी याही वेळी तुम्ही सत्कारणी लावलीत. Thaaaaaaaaaaank You! 😀 .
मप्रामाणिक मुलाखत आणि प्रामाणिक उत्तर.
Bhari
Shaheer❤
Kedar shinde is great,
Madhuraani ji rang pandhari khup chan,
Actor director producer tasech all technical teams yanna khupach faydesheer aahe,mala swatala khup kahi navin navin shikaayla milale,
Thank you ma'am,
Actor vijay ghosalkar
9819326665
Ossm madhura mam
सो सो चा सोसाट्याचा भडीमार सोडला तर उत्तम आणि सच्ची मुलाखत...... देखाव्याचा लवलेशही नाही. पुढच्या भागाची उत्सुकता आहे.
निलेश साबळे ला बोलवा. तोही short नाटक च करतो.
👌👌👌👌
Khupach sundar mulakhat. Kedar Shindi sir aani tyanchya team la Salute. Khup chaan bolale sir
केदार हा वास्तव आहे.
स्वतःचा मताशी ठाम असणारा दिग्दर्शक
खूप जास्त मी मी मी .....मी मी ऐकू आल .
Thanks for your feedback.
फ्कत मी ...मी...असं नाही चालतं.
Thanks for your feedback.