Devendra Fadnavis सरकारमध्ये २० नवीन चेहऱ्यांना संधी, कोणी घेतली पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 47

  • @Ok69omi
    @Ok69omi 4 часа назад +35

    शिवेंद्रराजेंना मंत्री पद दिल ते बर झाल ❤ जय शिवराय ❤

  • @Jaimaratha
    @Jaimaratha 4 часа назад +25

    नितेश राणे एक बुलंद आवाज...❤ सांगलीला एक तरी मंत्रीपद पाहिजे होता

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 2 часа назад +2

      🔔🔔

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 Час назад +1

      😂😂

    • @patil4017
      @patil4017 Час назад +1

      काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ शपथविधीत “फुगड्या” खेळायच्या सोडून परिवारवाद्यांनी “गुजराती गरबा” खेळला. 😂😂😂😂😂 टरबूजराव तुम्ही परत आला पण कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा...... 😂😂😂😂😂

  • @abc251-j
    @abc251-j 4 часа назад +12

    पुणे ,साताऱ्याला 4-4मंत्रीपद आणि मराठवाडय़ात चार जिल्ह्य़ाला काहीच नाही जालना ,नांदेड, धाराशिव, हिंगोली

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 4 часа назад +1

      मंत्री पद असे काय नसले काय फरक पडत नाही त्यांना खाती म्हणून उगाच बोलतं नाही खाती म्हणजे कोण कुठून खाणार 😂😂😂

    • @jwellarsshreesaoji5477
      @jwellarsshreesaoji5477 3 часа назад +3

      2.5 वर्षे मंत्री पद आहे
      नंतरच्या 2.5 वर्षा नंतर नक्की भेटेल
      पुणे साताऱ्याचे मंत्री कमी होतील

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 часа назад +2

      पुणे-साताऱ्यात विकासावर मतं मिळतात. आणि जालना नांदेड धाराशिव इत्यादी जिल्ह्यामध्ये जातीवर मतं मिळतात. Simple 🤷‍♂️🤷‍♂️

    • @patil4017
      @patil4017 Час назад +1

      काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ शपथविधीत “फुगड्या” खेळायच्या सोडून परिवारवाद्यांनी “गुजराती गरबा” खेळला. 😂😂😂😂😂 टरबूजराव तुम्ही परत आला पण कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा...... 😂😂😂😂😂

  • @mayurgaikwad2008
    @mayurgaikwad2008 3 часа назад +5

    संजय राठोड यांच्या कडे vacancy आहे. पूजा चव्हाणची जागा भरायची आहे. वनविभागात

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 2 часа назад

      Tuzya bahinila nahitr porgila kinva aaila pathav....sagli khaj bhagavali jail

  • @roshanpande1117
    @roshanpande1117 4 часа назад +14

    चिन्मय शेठ कुठंय.. वस्ताद वस्ताद करत होते😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 часа назад +3

      बोलभिडू च्या स्टुडियो वर ED पाठवून चिन्मय ला भाजप मध्ये घेण्यात आलंय. 😁

  • @bhushankamble8689
    @bhushankamble8689 22 минуты назад

    कोल्हापूर मधे दोन मंत्री 🎉✌️🥳

  • @shreyashpawar9414
    @shreyashpawar9414 3 часа назад +6

    सातारा 🔝❤🎉

  • @Ayush_online
    @Ayush_online 12 минут назад

    संभाजीनगर मध्ये प्रशांत bamb लाभाजपने मंत्रिपद द्यायला पाहिजे होत. परंतू औकात नसताना नितेश ला मंत्री केलं

  • @sopanpawar3398
    @sopanpawar3398 2 часа назад

    Zirwal ❤❤❤

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 3 часа назад +7

    आम्ही सर्व वंजारी देवेंद्र दाजी समोर नतमस्तक होऊन आभार मानतो. आम्ही त्याचे उपकार कधीच विसरणार नाहीत. 🙇

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 3 часа назад +2

      दाजी 😂😂😂

    • @sks1464
      @sks1464 3 часа назад

      पवार च्या पण पाया पडा उपकार विसरू नका

    • @mayurgaikwad2008
      @mayurgaikwad2008 3 часа назад

      पूजा चव्हाण आहे का नवीन एखादी

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 часа назад +1

      फडणवीस चे आभार मनायचे च असतील तर जात विसरून हिंदू बना. 😊🙏

    • @sks1464
      @sks1464 Час назад

      @@DESIBOY-fe7nm हिंदू हिंदू म्हणून ब्राम्हण सत्ते मध्ये आला

  • @ganeshkekan-ln2co
    @ganeshkekan-ln2co 3 часа назад +1

    Pm and Dm ❤

  • @JagadishKokare-ko5su
    @JagadishKokare-ko5su 3 часа назад

    गोपीचंद पडळकर साहेबांना संधी मिळायला हवी

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 часа назад

      मंत्रीपड 2.5 वर्षासाठी मिळालेलं आहे, पुढच्या 2.5 वर्षात पडळकरांना संधी मिळेल. 💯

  • @ArjunChavan-b6w
    @ArjunChavan-b6w 35 минут назад

    nitesh rane 3 amdar zhale aahet 4 nhi

  • @swapnilpavane3397
    @swapnilpavane3397 4 часа назад +9

    यात आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा समवेश नाही त्यामुळे भाजप च्या नेत्यांचा निषेध... यांना धनगर लोकांची मत चालतात पण यांना धनगर लोकांना मंत्री पद द्यायचं म्हटल का यांच्या हाताला लकवा मारतो..
    जाहिर निषेध

    • @jwellarsshreesaoji5477
      @jwellarsshreesaoji5477 3 часа назад +3

      2.5 वर्षे मंत्री पद आहे
      नंतरच्या 2.5 वर्षा नंतर नक्की भेटेल

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 3 часа назад

      परत संधी मिळेल

    • @rjadhav4269
      @rjadhav4269 3 часа назад +1

      Matan 800 rs kg kelay te kami kar mg milel😂

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q 3 часа назад

      Datta mama bhanela dil ahe na

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 часа назад

      ​@@jwellarsshreesaoji5477 👍👍

  • @mangaldesai05
    @mangaldesai05 2 часа назад

    EVM मुख्यमंत्री

  • @rakeshsondulkar1004
    @rakeshsondulkar1004 9 минут назад

    Tumala pn paise bhetle vatta bjp kadun eknath shinde sahebancha 3 no la taktay aabi ajit pawar la 2 no waa🙏🙏🙏🙏🎉

  • @patil4017
    @patil4017 Час назад

    काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ शपथविधीत “फुगड्या” खेळायच्या सोडून परिवारवाद्यांनी “गुजराती गरबा” खेळला. 😂😂😂😂😂 टरबूजराव तुम्ही परत आला पण कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा...... 😂😂😂😂😂

  • @rohitdeshmukh5058
    @rohitdeshmukh5058 3 часа назад

    गोपीचंद पडळकर साहेबांचा फक्तं वापर केलाय भाजप ने

  • @amittambe3486
    @amittambe3486 2 часа назад +1

    *यातल्या बऱ्याच लोकांना राज्यमंत्री आणि दुय्यम पदाच लॉलीपॉप देणार बघा..😂😂😂*

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 2 часа назад +1

      Are zatya...changlyat vait shodhaychi savay lagliy tula😂😂

  • @ajaykpatilvlogs5328
    @ajaykpatilvlogs5328 25 минут назад +1

    ruclips.net/video/BkJ80qYaHv0/видео.htmlsi=tu2kWBBidWs1EK1p