आज मला डबल राबायचं आलंय परवा वटा सारवलेला पावसान सगळा धून गेला 🥲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • आज मला डबल राबायचं आलंय परवा वटा सारवलेला पावसान सगळा धून गेला 🥲#gavthi puja

Комментарии • 18

  • @ChaitraliGaikwad-dk8ev
    @ChaitraliGaikwad-dk8ev 2 месяца назад +20

    पूजा अशी आनंदीत व हसत खेळत रहात जा खूप छान वाटत अशा वेळी मुलं ही आंनदी राहतात 😊😊😊

  • @AmarMandavkar-lt9tt
    @AmarMandavkar-lt9tt 2 месяца назад

    🤔🤗

  • @manjushakshirsagar661
    @manjushakshirsagar661 2 месяца назад +21

    पूजाताई असंच शहाण्यासारखं दोघी मिळून छान राहा

  • @RajsheelaVlogs01
    @RajsheelaVlogs01 2 месяца назад +12

    पुजा अशीच आनंदी आणि सर्वांशी प्रेमाने मिळून मिसळून रहा 🎉

  • @rohanghadge4792
    @rohanghadge4792 2 месяца назад +7

    पूजा ताई मस्त असंच आनंदी राहायचा असा व्हिडिओ बनवला तर छान वाटतो बघायला तुमची फॅमिली खूप छान आहे असंच मस्त राहत जा कशाला भांडण करत असते

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 2 месяца назад +8

    पुजा छान आहे विडिओ मस्त 👌👌👌👌👌

  • @aartijoshi4049
    @aartijoshi4049 2 месяца назад +5

    पूजा चूल मस्त सारवलीस बघ अशीच चागलं रहा दोघी जण पण एक मेकींना जीव लावा आगणं पण मस्त दिसतंय हात फिरवे तिथे लक्ष्मी दिसे

  • @user-ir6kx8du1z
    @user-ir6kx8du1z 2 месяца назад

    पुजा असंच आनंदी राहतं जा

  • @chhayajadhav-tz1cy0
    @chhayajadhav-tz1cy0 2 месяца назад +2

    नेहमी घर असच निटनेटके ठेवावे.

  • @Sonparipatil143
    @Sonparipatil143 2 месяца назад +2

    Chan😊

  • @ishangamer4621
    @ishangamer4621 2 месяца назад

    मस्त

  • @audumbarpol
    @audumbarpol 2 месяца назад

    👌👌👌👌👌

  • @sharmilananawarenanaware8871
    @sharmilananawarenanaware8871 2 месяца назад +3

    ❤❤❤❤❤❤❤

  • @HemaSutar-je1ed
    @HemaSutar-je1ed 2 месяца назад +5

    पूजा ताई खूप छान

  • @user-mo5no9ci2r
    @user-mo5no9ci2r 2 месяца назад

    😂😂😂😂😂

  • @jayashrikakde1209
    @jayashrikakde1209 2 месяца назад

    😂😂😂

  • @NanaShinde-hu4vs
    @NanaShinde-hu4vs 2 месяца назад

    ए भटक भवानी😂😂😂😂😂😂 आजी एक नंबर