वाईट वाटून घेऊ नका माझी तळमळ माझ्या एकट्यासाठी नाही माझ्या सगळ्याच पोतराज बांधवांसाठी आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 56

  • @Tuljabhavaniofficial.2522
    @Tuljabhavaniofficial.2522 2 месяца назад +2

    माझ्या लखाबाईचा गाडीवान चोळी खानाच्या अब्रानातच छान दिसतो🙇‍♀🙏

  • @Tuljabhavaniofficial.2522
    @Tuljabhavaniofficial.2522 2 месяца назад +1

    Khup chan 😊

  • @kishorkamble8479
    @kishorkamble8479 2 месяца назад

    मनोज भाऊ तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे तो एकदम बरोबर आहे तुम्हाला जशी तळमळ वाटते पोतराजा बद्दलची तशी आम्हालाही वाटते पोतराजाचे कार्य पोतराज आणि केलं पाहिजे आता आता कोणी बी उठतं लक्ष्मी आईचा कार्य करतात तू झोपते असतो किंवा तो आराधी असतो आणि तोही लक्ष्मी आईचं कारण करायला तयार होतो त्यामुळे पोतराजाचे महत्त्व कमी व्हायला लागले आहे आम्ही तुमच्या बाजूने आहे माझं जर काही चुकीचं वाटत असेल तर त्याबद्दल मी तुमची सर्वांची माफी मागत आहे पण हे योग्य नाही लक्ष्मी आईचं कारण फक्त पोतराजाने करावे त्याच्या व्यतिरिक्त झोपती आराधी भोपी यांचं काम नाही फक्त पोतराजाच आहे जर या लोकांनी हे सर्व कार्यक्रम केले तर पोतराजाचे महत्त्वच राहत नाही आणि पोतराजा बद्दलची माहिती कोणाला समाजामध्ये चुकीचा मेसेज पसरत चाललेला आहे तो मेसेज कुठेतरी बंद झाला पाहिजे चुकीचे संदेश पाठवले जात आहेत मला वाटतं पोतराज पूर्णपणे त्याचा रास झाला आहे 🙏🙏

  • @LakhanKhude-m6h
    @LakhanKhude-m6h 2 месяца назад +1

    त्या.मिटींगमधे.शिरमंत.पैसेवाले.लोक.दिसत.होते.गरिब.कलाकर.दिसले.नाही

    • @manojkasabe
      @manojkasabe  2 месяца назад

      असुद्या भाऊ आम्ही गरीब पण आम्ही सन्मानाने राहतो

  • @SavitaPawar-c6h
    @SavitaPawar-c6h 2 месяца назад

    तुमचा नंबर पाहीजे भेटल

    • @manojkasabe
      @manojkasabe  2 месяца назад

      8605547403. देवा विषयी काम असेल तरच फोन करा

  • @krishnapawar7533
    @krishnapawar7533 2 месяца назад

    दादा खुप छान

  • @Tuljabhavaniofficial.2522
    @Tuljabhavaniofficial.2522 2 месяца назад

    Aamche chulte pan aalet lahuji chavan 🙏🙇‍♀chan bethk

  • @ishwarkasabe5670
    @ishwarkasabe5670 2 месяца назад +2

    योग्य बैठक, योग्य विषय

  • @aradhinpoojatai
    @aradhinpoojatai 2 месяца назад

    🙏👌

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 2 месяца назад

    देवीला दंडवत म्हण म्हणजे सर्व काही त्यात आले सुखी भव

  • @ektajivsadashiv
    @ektajivsadashiv 2 месяца назад

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा❤❤❤

  • @pune11
    @pune11 2 месяца назад +1

    किस्सा लय भरलाय आज तुमचा 😂

  • @SamadhanWajale-ew9bp
    @SamadhanWajale-ew9bp 2 месяца назад

    अंधश्रद्धा. प्रचार....😂😂😂😂😂😂

  • @ushadadar8746
    @ushadadar8746 2 месяца назад

    Congratulations 🎉🎉🎉🎉🎉

  • @savitakasbe896
    @savitakasbe896 2 месяца назад

    खूप भारी भाषण झाल

  • @SanjaySonavne-ug3ws
    @SanjaySonavne-ug3ws 2 месяца назад

    दादा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन

  • @avinashkale2928
    @avinashkale2928 2 месяца назад

    सोलापूर वाल्याला एक तर कॉल केला का कुणाला

    • @laxmikevale1916
      @laxmikevale1916 2 месяца назад +1

      सोलापुरातील पोतराजाना बोलवायला पाहिजे होतं..

  • @savitakasbe896
    @savitakasbe896 2 месяца назад

    दिसले मला व्हिडिओमध्ये

  • @arjunchavan4496
    @arjunchavan4496 2 месяца назад

    एक नंबर बैठक गुरु

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br 2 месяца назад

    👍👍👍👍👍

  • @parakashware9139
    @parakashware9139 2 месяца назад +1

    अभिनंदन कसबे साहेब

  • @savitakasbe896
    @savitakasbe896 2 месяца назад +1

    सॉरी बर का पण तात्याला यायला जमलंच नाही

  • @KartikGaikwad-js3rx
    @KartikGaikwad-js3rx 2 месяца назад +1

    खुप छान मुद्दे मांडलेत पोतराजाण विषयी आणि त्याच्या हक्का साठी तुम्ही लढता आसच महत्व पूर्ण कार्य इथून पुढे ही करा महाराष्ट्रतील सर्व पोतराज परंपरा ही टिकली पाहिजे आणि रुजली पाहिजे जपली पाहिजे त्यासाठी भरपूर सपोट खंबीर आसा पाठिंबा पूर्ण महाराष्ट्र राज्यातील समर्थक आणि रसिक स्रोते करतील आस जाहीर आवाहन करतो.
    सपोट करा सर्वानी. 🙏🙏🙏🙏🙏

  • @miahenagin9284
    @miahenagin9284 2 месяца назад +1

    Saglyani subscribe kara Manoj bhavu la tumchyasati talmal karat ahet

  • @VishalThengl-uy7sp
    @VishalThengl-uy7sp 2 месяца назад

    खूप छान

  • @savitakasbe896
    @savitakasbe896 2 месяца назад

    आमचे मामा पण आले तिथं

  • @sachinshinde9824
    @sachinshinde9824 2 месяца назад +4

    ही अशी बैठक शिक्षणा साठी , bissnes साठी , समाज कसा पुढं जाईल या साठी जर असती तर खूप बरं वाटलं असतं मान्य

    • @manojkasabe
      @manojkasabe  2 месяца назад +2

      अरे मग कला कोण दाखवणार

    • @minashikkarreactionchannel
      @minashikkarreactionchannel 2 месяца назад +4

      म्हणजे अंगात येन ही कला आहे का......अंगात येने कीती पत खर आहे......हा नेहमीच मला पडलेला प्रश्न आहे..कारण माझ्या खानदान मध्ये कुणाच्याच अंगात येत नाही.​@@manojkasabe

    • @sayyadsadek3575
      @sayyadsadek3575 2 месяца назад

      Adhichya meeting madhe te shikshana vishayi bolale hote fakta ekach topic uchlun shikv yeta kaayla

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 2 месяца назад

      ​​@@minashikkarreactionchannelhe lok swata murkh banat aahet ani yanchya yenarya pidhyana pn murkh ch banavnar aahet paramparechya navakhali he lok kahi pn kartat ani andhshraddhana paramparechya navakhali avastav mahatva detat he murkh lok, matang samajala abcd aarakshan milel kahich divsani pn yach meeting madhe nimme potraj he 30 chya aatle aahet ani he baryapaiki adani ch aahet ani shikle asle tari upyog nahi ya lokanchya dokyat vaare, devi ani potraj ya andhshraddhach bharlelya aahet kharach ya lokana kiti jari sangitle tari he lok kadhihi sudharnar nahit

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 2 месяца назад

      ​@@manojkasabeअंधश्रद्धा हि कला नसते मित्रा पोतराज, देव, देवी या अंधश्रद्धा च आहेत हे तुम्हा लोकांना कुणीतरी पटवून देण्याची खूप जास्त गरज आहे नाही तर तुम्ही स्वतः पण बर्बाद व्हा आणि येणाऱ्या पिढ्या पण बर्बाद करा हे बंद कर मित्रा तुला नम्र विनंती आहे abcd आरक्षण मिळणार आहे समाजाला तू आणि तुझ्या सारखे कित्येक तरुण बर्बाद होतील या पोतराज, देव, आणि देवी मुळे पहिले च खुप नुक्सान झालेले आहे आपल्या समाजाने फ़क्त आणि फ़क्त शिक्षणाचा च विचार केला पाहिजे पोतराज, देव, देवी या अंधश्रद्धा कायम च्या सोडा

  • @aradhinpoojatai
    @aradhinpoojatai 2 месяца назад

    खुप छान