रिटायर्डमेंट नंतर काय? प्रत्येक वयोवृद्धांनी नक्की बघावी अशी कथा .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 37

  • @prabhakarjoshi7162
    @prabhakarjoshi7162 7 месяцев назад +18

    कथा उल्लेखनीय आहे ! मुलगा ,सेन, नातवंडे आली तेच उत्तम होते ! इतर मित्रांनी कान भरवले व भावनेच्या भरात तो मुलांना घेऊन परत अमेरिकेत गेला ! या वयात अनुभव येउन सुद्धा भावनावि्श होऊ नये ! तसेच इथर मित्रांनीकान भरले तरी दुर्लक्ष करावे ! " मन सांगेल तेच करावे

  • @ShobhaWalzade
    @ShobhaWalzade 7 месяцев назад +36

    जिथे आपलीं मुलगा आणि सून नातवंडे असतील तथे आई वडीलांनी राहावे

  • @jayashreeshahane6267
    @jayashreeshahane6267 5 месяцев назад

    वाचन छान आहे...

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 7 месяцев назад +2

    सर्वात उत्तम मुलं असतील तिथे राहावे,,श्री सारखी मुले असतील तर आईवडील यांनी त्यांच्यासोबत राहणे योग्य आहे,,

  • @latasheshraoghayal3119
    @latasheshraoghayal3119 7 месяцев назад +1

    आई, वडिलांनी च मुलांकडे रहायला जावे म्हणजे सर्व कुटुंब सुखात राहील

  • @saee69
    @saee69 7 месяцев назад +3

    आई वडीलांनी मुला सोबत रहावे. कोणीतरी सोबत घेऊन रहावे नाहीतर वृद्धाश्रमात रहावे हल्ली छान सोय असते.

  • @arunad142
    @arunad142 7 месяцев назад +9

    वृद्दाश्रम ही सोय. असून मुले किवा पालकांना कमीपणा आहे नाही

  • @sunilbansialhat8738
    @sunilbansialhat8738 7 месяцев назад +5

    चांगल्या वृद्धाश्रमात जावे. जिथ सकाळ- संध्याकाळ आरोग्यसेवा मिळते. चांगल्या वागणूकी बरोबरच चांगले जेवण मिळते. गार्डन असावे. निसर्गाच्या सान्निध्यात असावे. माणुसकी ची माणसे आसपास असावीत.

  • @anjanipatil8666
    @anjanipatil8666 7 месяцев назад +5

    अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या आई वडिलांना आपल्या सोबत न्यावे व तेथे आपल्या देखरेखीखाली नर्सकरवी सेवा करून घ्यावी. यामुळे आई वडील दोघांनाही समाधान मिळेल . मानसिक ओढाताण होणार नाही.आई वडिलांचे शेवटचे दिवस गोड जातील.
    धन्यवाद

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 7 месяцев назад

    वृध्दांनी मुलांसमवेत अमेरिकेत जावे तेथे सर्व आरोग्य सेवा उपलब्ध आहेत.

  • @sangeetasawant138
    @sangeetasawant138 7 месяцев назад +3

    आम्ही सुद्धा दोघच असतो कधी कधी काय करायचे कळतच नाही

  • @veenanikam
    @veenanikam 5 месяцев назад

    Aapan mulanjaval jaun rahava ti changali asatil tar nahitar aata mothya sanstha nighalya aahet tithe admit vhava aani khushal jagav kalaji Karu naye

  • @ashwinikamat2616
    @ashwinikamat2616 7 месяцев назад +2

    Uttam upay mhanje vrudhhashram.Aata uttam soy aslele anek vrudhhashram aahet tithe anandane retired aayushya ghlvave ha uttam paryay

  • @popatraopatil1739
    @popatraopatil1739 6 месяцев назад

    मुलाला खूप वाटत आई वडीलांच सेवा करावी पण बायको नाराज होते त्यामुळे त्याचा नाईलात होतो त्यामुळे सुनेने प्रथम पुढाकार घेऊन सासू सासरे आणि आई वडील असा भेद करू नये

  • @alkavaidya6934
    @alkavaidya6934 7 месяцев назад

    Kathin prashan aahe

  • @haribhaubharate3327
    @haribhaubharate3327 7 месяцев назад

    Jithe apala mulga soon nathvande astil thithe Ai vadlani rahave

  • @SeemaSalunkhe-s7h
    @SeemaSalunkhe-s7h 6 месяцев назад

    अहो त्याचा मुलगा अमेरिकेत आहे पण इथल्या मुलांच काय काही ठिकाणी मी पाहिले आहे घरात असुनही आई वडीलांना विचारत नाही

  • @pratibhavaidya6598
    @pratibhavaidya6598 7 месяцев назад +1

    थोडे दिवस परदेशी राहून मायदेशी परत येणेच योग्य आहे

  • @arunad142
    @arunad142 7 месяцев назад +2

    पालनघरसारखे वृद्धांसाठी डे care सेंटर असावे.

  • @arunatanpure4704
    @arunatanpure4704 7 месяцев назад +1

    Yek mulga asto tethe option naste.aplya hakkachya mansabarobar rahile ,ter ase chote mothe problem co_opreate karta yetat.apli mati,apli manse ,apla desh
    Aplach asto.pan apli energy sampli,hey pan katu satya ahe.so mule ni natvande hyat ramun happy Raha.

  • @vimalminde8992
    @vimalminde8992 7 месяцев назад

    Aajkalcha ha ghn prshn aahe

  • @minalgharat3371
    @minalgharat3371 7 месяцев назад

    काही वर्षे नोकरी केल्यानंतर आपल्या मायदेशी
    परत यावं

  • @vasundharakelkar7606
    @vasundharakelkar7606 7 месяцев назад

    Must accept good Oldage home.

  • @ShamalaKavadi
    @ShamalaKavadi 7 месяцев назад +1

    आपल्या देशात राहिल्यास आईवडिलांनाही साभाळता येतं. तर आपला देशही सुधारण्याचा प्रयत्न करावा असे कोणाला क२ वाटतं नाही?
    इतरांनी सुधारावा व मग आपण उत्कर्ष साधण्यासाठी इथं यावं असंच सुचवतात

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 7 месяцев назад

    विदेशात स्थायिक झालेल्या,प्रत्येक पालकांची हीच स्थिती आहे .माझीही तीच स्थिती आहे .भरपूर पैसा भौतिक सुख देतो , अतःकरणाचा स्नेह नाही .योग्य काय ? यक्ष प्रश्न आहे .भारत अमेरिकेची बरोबरी करु शकेल ? या दे शाची मानसिकता ,विविध धर्म ,पंथ ,नेते (अपवाद श्री .मोदी )उषःकाल होता ,होता....(३0 jun 24)

  • @ushajoshi8808
    @ushajoshi8808 7 месяцев назад

    Aahe tase rahave

  • @sanjaygundawar2310
    @sanjaygundawar2310 7 месяцев назад +1

    Mansani himttiwar jagave l

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 7 месяцев назад

    आई आणि वडील स्वतच घर सोडायला तयार नसतात

  • @nandabhujbal7141
    @nandabhujbal7141 7 месяцев назад

    I think as where your children you are have to adjusted your life and leave with them when they are ready to take with them. If childrens are not take with them then you have managed in our country dev ahe to pahil.

  • @chhayabrahmankar9758
    @chhayabrahmankar9758 7 месяцев назад

    Paishya peksha manse jodane ,velela aapan konala mansik /Aarti aadhar Dene ,he khup IMP aahe.Natewaik/Shejari frend Circule Yat aapan Milun misalun rahilo ki he problem khup Avghad vatat nahi..Mazi donhi mule U S madhe aahet. 20 years zale. Aamhi doghe pan Government servant hoto. Above 70 age aahot.pan aamhi U S madhe mulankade 2/4 months rahato punha India t yeto .Aamhi Doghe hi Sohail work .madhhe Active aahot paishapeksha Manse jodane khup Valubale aahe.Tyamule Hospital Admit zalot tari mulana sangat nahi.Tyamuley mulehi 2/3 years ne 1/1 yevun jatat Ikade .Te pan Happy. Aamhi Happy. Te pan with Family yetat .Aamhi 2/3 months jato.
    .

  • @RadhikaB-z4v
    @RadhikaB-z4v 7 месяцев назад

    Mule.bhavnashunya.astil tar tyanchya.kade jaun Kay upyog

  • @sandhyataibokey4705
    @sandhyataibokey4705 7 месяцев назад +13

    आज समाजात अनेकांची हीच स्थिती आहे एखादे अपार्टमेंट भाड्याने घेऊन तिथे 3 ते 4 वृद्धांनी एकत्र राहावे व कर्मचाऱ्यांना सर्वमी मिळून पेमेंट करावे
    म्हणजे वृद्धाश्रम पण नाही व एकटे राहणे पण नाही

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 7 месяцев назад

    Mula Kade rahave