खूपच छान कथा आहे. विशेष म्हणजे हल्लीच्या काळातील मुली सासुसासर्यांना डस्टबीन समजून त्यांना पोटच्या मुलापासून वेगळे करतात. खूप खूप धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन. 👌👌🙏🙏
खूप चिंतन शील विचार या कथे तून मांडले आहेत .ज्या मुलांनी आपल्या वृद्ध माता पित्याना आश्रमात ठेवले आहे देव त्यांना सुबुद्धी देवो आणि श्वेता सारखे मन परिवर्तन होऊन त्यांनी जर त्यांना त्यांच्या हक्काच्या घरी परत आणले तर सगळ कुटुंब समाधानी होईल .पण हे आत्म केंद्रित प्रवृत्ती असलेल्यांच्या पचनी पडेल का? हा ही प्रश्न उपस्थित होतो . प्रत्येकाची भूमिका बदलत असते आजची सून उद्या कोणाचीतरी सासू होणारच की मुलानेही आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवली पाहिजे .बायको बायकोच्या ठिकाणी आईवडील त्यांच्या ठिकाणी अशी भूमिका मुलांनी घेतली आणि नात्याचा आदर केला दोन्ही नात्यामध्ये समन्वय ठेवला तर चित्र वेगळे दिसेल आणि आई वडिल मुलगा नातवंडे यांच्या मायेला पारखे होणार नाहीत. 🙏🏻श्रीस्वामी समर्थ महाराज की जय
खूपच छान कथा आहे.
विशेष म्हणजे हल्लीच्या काळातील मुली सासुसासर्यांना डस्टबीन समजून त्यांना पोटच्या मुलापासून वेगळे करतात.
खूप खूप धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन.
👌👌🙏🙏
धन्यवाद 🙏
खूप छान आहे ही, कथा सगळेच्या मुलाने,व, सुनेने सासु,व,सासरयाला,साभाळेच,पाहीजे
❤❤
धन्यवाद 🙏
Khup chhan kattha aahe
धन्यवाद 🙏
कथा छान आहे खुप सुंदर होती असे सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे ❤
धन्यवाद 🙏
खुप खुप छान कथा आहे माझ्या तर डोळ्यात अश्रू अनावर झाले
धन्यवाद 🙏
खूप च छान आहे हि कथा मला खूप आवडलि
धन्यवाद 🙏
खूप छान आणि हृदयस्पर्शी कथा. आज श्वेता सारख्या सूना असतील तर आजी आजोबाना वृद्धाश्रमात रहावे लागणार नाही.
धन्यवाद 🙏
Katha khupch chhan
Bodhaper katha.🎉
धन्यवाद 🙏
कथा खुप छान आहे. अशा सासुबाई (आई)
मिळायला भाग्य लागतं.
🙏
अप्रतिम कथा
धन्यवाद 🙏
खुब सुंदर कथा आहे
धन्यवाद 🙏
Khupch chan katha
खूपच छान कथा आहे. हल्लीच्या सुनांना ह्यातून बोध घ्यायला हवा.
धन्यवाद 🙏
खुप छान कथा आहे. आताच्या काळात फार गरज आहे हे समजण्याची.
धन्यवाद 🙏
Khupch Sundar Katha manala sparsh karnari👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏
Really Amazing story
Thankyou 🙏
Very nice and heart touching story ❤
Thankyou 🙏
खुप सुंदर कथा आहे
धन्यवाद 🙏
Khupach chan ahe❤
धन्यवाद 🙏
Khup chan vatal ekun
धन्यवाद 🙏
खूप छान स्टोरी 👌👌🌹🙏
धन्यवाद 🙏
मनाला खूप स्पर्श करून गेली हि कथा.
धन्यवाद 🙏
खूप छान आहे स्टोरी.
धन्यवाद 🙏
खूपच छान स्टोरी, आजच्या सुनामी या स्टोरी पासून गुण घ्यावेत . आशा बर्याच श्वेता या जगात आहेत. त्यांच्यासाठी उपदेशपर कथा आहे. एकदम छान
धन्यवाद 🙏
खूपचं छान आहे ❤
धन्यवाद 🙏
Very.emotional.n.True
धन्यवाद 🙏
Khupach chhan
धन्यवाद 🙏
खुप छान आहे
धन्यवाद 🙏
बोधप्रद कथा❤
धन्यवाद 🙏
कथा फारच छान आहे.🎉.
धन्यवाद 🙏
Khupch chan aahe katha 👌👌
सुंदर कथा
धन्यवाद 🙏
Chan aahe karha
धन्यवाद 🙏
👌👍
🙏
खूपच छान स्टोरी आहे👌
धन्यवाद 🙏
❤ खूप सुंदर अप्रतिम कथा आहे
धन्यवाद 🙏
Khupch👌 chan aahe katha👌
धन्यवाद 🙏
Sundar kdatha
धन्यवाद 🙏
Very motivated story for todays generation.❤
Thankyou 🙏
Atacha kalat aaji. Ajoba havech aahet.. Thamule changle sanskar ghadtil.. Katha khoop chaan aahe.. Yatun bodh ghavya aikun🙏🙏
धन्यवाद 🙏
कथा. फारच. सुंदर. आहे
धन्यवाद 🙏
कथा आधुनिक काळाला अनुसरून आहे .कथा छान आहे.
धन्यवाद 🙏
Chan aahe katha 👌👌👍👍💐🌹
धन्यवाद 🙏
❤😂
Sundarkatha
धन्यवाद 🙏
Khup chhan katha aahe , aikun dole bharun aale😢
धन्यवाद 🙏
खूप छान कथा!
धन्यवाद 🙏
🎉🎉👌👌
🙏
Very nice story 👌
Thankyou 🙏
Chan aahe katha ❤🎉
धन्यवाद 🙏
Very nice story. All the best to u
Thankyou 🙏
Khup सुन्दर👌👍
धन्यवाद 🙏
Khup sundar Katha chhan ahe ❤
धन्यवाद 🙏
खूपच छान .😂❤😂😊😂😊😂.
धन्यवाद 🙏
अप्रतिम
धन्यवाद 🙏
KHUP. SUNDAR. KATHA
धन्यवाद 🙏
Sunder !
धन्यवाद 🙏
मस्त कथा आहे आजच्या सूनानी हा बोध आपल्या कुटुंबासाठी घ्यायला हवा ❤
धन्यवाद 🙏
खूपच भावस्पर्शी !👌👌🙏🙏
धन्यवाद 🙏
Chhan aahe katha .sarva mulanna ashich subuddhi hoto aaplya aai vadilanprati
धन्यवाद 🙏
खूब खूब छान कथा ❤🎉
धन्यवाद 🙏
खूप छान होती कथा खूप आवडली ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
आजकाल असं सुनांना वाटत नाही.पण गोष्ट खुप छान आहे.
धन्यवाद 🙏
कथा सुंदर
धन्यवाद 🙏
😥😥👍❤❤❤🌹👌👌👌🙏
Mast katha.
धन्यवाद 🙏
खुपच सुंदर आहे पण ह्या युगात फक्त गोष्टीत वाचायला मिळते
धन्यवाद 🙏
Very.useful.story.
धन्यवाद 🙏
Khop chan
धन्यवाद 🙏
माझी मनापासून इच्छा आहे की ज्या सूनानी आपल्या सासू सासरे यांना आपल्या पासून दूर केले त्यांना चांगली बृद्धी दे आणि सर्व मिळून एकत्र खूश राहो
देव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल.. धन्यवाद 🙏
खूप छान कथा 👌👌
धन्यवाद 🙏
Dole bharun ale. Chan
धन्यवाद 🙏
Khup chan
धन्यवाद 🙏
👌
👌👌👌👌👌👌
खूप मस्त डोळ्यात पाणी आलं
धन्यवाद 🙏
Khup chan katha😂
धन्यवाद 🙏
Chan aahe Katha.
धन्यवाद 🙏
Katha khupach chhan dolyatun pani aale ❤
धन्यवाद 🙏
खूप चिंतन शील विचार या कथे तून मांडले आहेत .ज्या मुलांनी आपल्या वृद्ध माता पित्याना आश्रमात ठेवले आहे देव त्यांना सुबुद्धी देवो आणि श्वेता सारखे मन परिवर्तन होऊन त्यांनी जर त्यांना त्यांच्या हक्काच्या घरी परत आणले तर सगळ कुटुंब समाधानी होईल .पण हे आत्म केंद्रित प्रवृत्ती असलेल्यांच्या पचनी पडेल का? हा ही प्रश्न उपस्थित होतो . प्रत्येकाची भूमिका बदलत असते आजची सून उद्या कोणाचीतरी सासू होणारच की मुलानेही आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवली पाहिजे .बायको बायकोच्या ठिकाणी आईवडील त्यांच्या ठिकाणी अशी भूमिका मुलांनी घेतली आणि नात्याचा आदर केला दोन्ही नात्यामध्ये समन्वय ठेवला तर चित्र वेगळे दिसेल आणि आई वडिल मुलगा नातवंडे यांच्या मायेला पारखे होणार नाहीत. 🙏🏻श्रीस्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ 🙏
🎉😂
हृदयस्पर्शी कथा
धन्यवाद 🙏
Pan halli mule perdeshat ch jatat.
Aai vadil eaikatech rahatat.
Hona..
Khare ahe
धन्यवाद 🙏
🎉
Nice🥹
🙏
😂😂
. In
कथानक चांगले आहे. परंतु मराठी भाषेच्या व्याकरणाकडे जरा लक्ष द्या.
हो.. काय चुकले असेल तर सांगा, पुढच्या वेळी लक्षात ठेवेल 🙏
What is the source of photograph you are using? Its of my mother. Delete it and avoid practice of using free content from Internet.
Sorry sir🙏
खुप छान आहे सत्यकथा
धन्यवाद 🙏
👌
🙏
खूपच छान 👌
धन्यवाद 🙏
खुपछान कथा आहे 👌👌👌👌
धन्यवाद 🙏