Sir हा अनुभव मला पण आला आहे आणि येतोय। पण same samor चा व्यक्ति पण असच फिल करतोय की माझी चुकी आहे, असो पण आज तुमच्या वीडियो मुले mind relax आणि फ्रेश झाला, thank you aamhi दोगे ही सेम फील करतोय
पण मी जेव्हा स्वतः ला strong बनवलं होत, आणि विसरून ही गेलो होतो सगळं दुःख आनंदाने जगत होतो तेंव्हा ही ती व्यक्ती परत आली नाही. पण जेंव्हा त्या व्यक्ती ला तिसऱ्या व्यक्ती सॊबत बघतो, खूप भयंकर त्रास होतो, ही तीच तिसरी व्यक्ती आहे जिच्या बद्दल आमच्या व्यक्ती ने त्या तिसऱ्या व्यक्ती ची वाईट अनुभव आलेले share करते तेंव्हा खूप वाईट वाटते आपण आपल्या व्यक्तीला माफ करतो सगळं विसरून ,आणि आपली च व्यक्ती पुन्हा त्या तिसऱ्या व्यक्ती सोबत खुश दिसते! तेंव्हा खूप त्रास होतो😢 ती एक घटना सगळं पुन्हा जुन्या आठवणी जाग्या होतात, ह्यातून सावरुन घेणं खूप अवघड आहे,
धन्यवाद सर तुमच्या या व्हिडिओ मधून खूप शिकायला मिळाले आता तुम्ही जे सांगितले तेच करणार इतरांचा विचार करण्यापेक्षा स्वतः चा विचार केला ला बरा ज्यामुळे खूप काही बदल होतो
दादा... 🙏🏻 हे खुप छान होत. मन थोड हलक वाटतंय. माझ्या जोडीदाराला हे जेव्हा कळेल. आमच आयुष्य अजून सुखी आणि आनंदी होईल. ती अजून कोणी नाही माझी बायको 🐅😘😘😘🌹 आहे. थोडी रागीट आहे. पण प्रेम ❤ ती माझ्यावर माझ्या पेक्षा जास्त करते. पण माझ मन खुप दुखावते.
Khup chan video ahe ... Jay apnl aahe te kuth janar nahi kadi na kadi yrnar ..pan je apla nahi tuchya sathi apli value 0 ahe te gele tar geke ashi lok kai kamchi kona sathi pan aaplya sodun janri.upat lovkar gele he bar jhal kadi tari janarch hote tras jast honya adhi gele he br ...pan khupach chan ahe tumcha vidio jangnya Sathi motivate karto thank sir 👌👍
Thank you sir, mazi pn ashich condition ahe. 1 year love relationship madhe rahilo mg tine breakup kel Ani mi 10 month mage zale mage lagun aho. Pn ata tiche v4 krn sodtay. Mahit nahi ti mazya life madhe eil ki nahi tr pn mi he sarv karun baghte. Ani samorchi life changli banvnyach prayatn krte. Thank you for motivate🙏🙏🙏
धन्यवाद सर तुम्ही खूप छान सांगितलं आहे आणि तुम्ही सांगितले आहे तसेच करणार . सर तुमच्यापाशी एक request होती असाच समजून सांगणारा एक video पाहिजे होता अभ्यासवरील ज्याणी करून आमचे लक्ष मोबाईलवर कमी तर अभ्यासावरिल जास्त लागले पाहिजे please sir मी request करते तुम्हाला या January मध्ये अभ्यासवरील एक video घाला🙏😞
😢, काय करावा काही समझत नाही असा को न्नाहीं, की मांझा काही गोष्टी सांगूसकत नाही असी अवघड समस्या झाली आहे,काय करावा समझत नाही,असी पुषकड समस्या आहे,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Sir me 37 aahe maz love married aahe aani 2 Mulan chi mother aahe maza husband dusrya sobat relenship aahe ha video eknya aagodar khup apsait hote but eklyananter ek navin urja manamadhe aali shri swami samarth
Sir हा अनुभव मला पण आला आहे आणि येतोय। पण same samor चा व्यक्ति पण असच फिल करतोय की माझी चुकी आहे, असो पण आज तुमच्या वीडियो मुले mind relax आणि फ्रेश झाला, thank you aamhi दोगे ही सेम फील करतोय
खुप छान विडिओ आहे सर या विडिओ तुन मला खुप काही शिकायला भेटलं 🙏🏻thaxn
Shree ganeshay namaha Shree Gurudev datt shree Swami samarth Maharaj ki Jai Ho Jai Ho 😊❤😊❤
सर तुम्ही माझ्या समस्यांचे निराकरण केलेत आभारी आहे स्वतः शांत राहणं हेच बरोबर आहे बाबू पोतदार
पण मी जेव्हा स्वतः ला strong बनवलं होत, आणि विसरून ही गेलो होतो सगळं दुःख आनंदाने जगत होतो तेंव्हा ही ती व्यक्ती परत आली नाही. पण जेंव्हा त्या व्यक्ती ला तिसऱ्या व्यक्ती सॊबत बघतो, खूप भयंकर त्रास होतो, ही तीच तिसरी व्यक्ती आहे जिच्या बद्दल आमच्या व्यक्ती ने त्या तिसऱ्या व्यक्ती ची वाईट अनुभव आलेले share करते
तेंव्हा खूप वाईट वाटते आपण आपल्या व्यक्तीला माफ करतो सगळं विसरून ,आणि आपली च व्यक्ती पुन्हा त्या तिसऱ्या व्यक्ती सोबत खुश दिसते! तेंव्हा खूप त्रास होतो😢 ती एक घटना सगळं पुन्हा जुन्या आठवणी जाग्या होतात,
ह्यातून सावरुन घेणं खूप अवघड आहे,
@@vipularasid 🫥🫥🫨😵💫😓😓🫤😕😢☹️
@@vipularasid khar aahe tumcha
अगदी बरोबर आहे माझं हा अनुभव आहे
बरोबर आहे भाऊ @@Rahul1234-l2u
धन्यवाद सर तुमच्या या व्हिडिओ मधून खूप शिकायला मिळाले आता तुम्ही जे सांगितले तेच करणार इतरांचा विचार करण्यापेक्षा स्वतः चा विचार केला ला बरा ज्यामुळे खूप काही बदल होतो
दादा... 🙏🏻
हे खुप छान होत. मन थोड हलक वाटतंय. माझ्या जोडीदाराला हे जेव्हा कळेल. आमच आयुष्य अजून सुखी आणि आनंदी होईल.
ती अजून कोणी नाही माझी बायको 🐅😘😘😘🌹 आहे.
थोडी रागीट आहे. पण प्रेम ❤ ती माझ्यावर माझ्या पेक्षा जास्त करते.
पण माझ मन खुप दुखावते.
Thank you so much mla hyach motivation chi garaj hoti❤❤👏
माझ्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे सर हा...❤❤
Thanks khupch chan motivational vedio taklyabaddal 🙏
खुप छान माहिती आहे 👌👌🙏👍
Khup chan mahiti Dilit
❤❤❤❤ thank you sir great video dhanwad ❤❤❤
Khupch Chan sir👌👌👌👌......Thank you
Khup chaan& postive video ahe..khup khup thank you Sir😊😊
Great 👍 really mind relaxing zal sir great motivation
Thank you sir tumhi mazya samsyanche nivaran kele mazya jivnat pn hi gost ghadat ahe🙏
Thank you so much sir 😢😢 👍🙏🙏
Khup chan video ahe ... Jay apnl aahe te kuth janar nahi kadi na kadi yrnar ..pan je apla nahi tuchya sathi apli value 0 ahe te gele tar geke ashi lok kai kamchi kona sathi pan aaplya sodun janri.upat lovkar gele he bar jhal kadi tari janarch hote tras jast honya adhi gele he br ...pan khupach chan ahe tumcha vidio jangnya Sathi motivate karto thank sir 👌👍
खुप खुप धन्यवाद
Dhanyavad sar tumhi khup chan samjaval❤🎉
या व्हिडिओ मधले सगळं काही माझा सोबत झाल आहे अन् होयाल पण खरच खुप छान व्हिडिओ आहे सर
1 mahina zala msg chi vat pahili pn ajun call nahi,msg nahi😢unblock nahi
Thank you dada mla hyachi khup garj hoti....mi khup adkle ahe hya saglyat pn ata pasun mi he suru karen mla hyatun baher padych ahe khup trass hot ahe 😭😭😭😭💔💔💔
Khup chan video thank you
Khup khup dhanwad sir
Thank you dada 💯 he khar aahe
Shri Swami samarth 🙏🌼🌼🌼... heartlly thanks for video 😊
Khoop Sundar🙏🙏🙏🙏
खुप सुंदर.खुपच👍
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 thanks
Khup chan ❤❤🙏🙏
He video majyasati khup mahtvachi ahe thank you sir
खरच खुप छान वीचार मांडलेत
अगली।बरोबर❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you so much 😊
Thanks sir mla yach motivation chi garaj hoti❤
So very helpful
Thank you🙏 sir ❤❤
Khup sundar mahiti milali 👌🏻👏.Dhanyawad Guruji 💐🙏. Thank you so much Univers, Divine, Angels 🌹🙏
👌
Thank you🙏🙏
Thank u so much sir
Thanku you
Khup chaan..❤
खुप छान माहिती दिली
खुप छान sir
मीही या परिस्थितीतून जात आहे मार्ग सुचवा😊 13:23
Mihi yach parishtith ahe
काळ सर्व वेदनांवरचं औषध आहे...जे आज आहे,ते ऊद्या असत नाही...वाट बघा..सर्व मंगल होईल.
Ek number
Thank u sir
Thank you sir, mazi pn ashich condition ahe. 1 year love relationship madhe rahilo mg tine breakup kel Ani mi 10 month mage zale mage lagun aho. Pn ata tiche v4 krn sodtay. Mahit nahi ti mazya life madhe eil ki nahi tr pn mi he sarv karun baghte. Ani samorchi life changli banvnyach prayatn krte. Thank you for motivate🙏🙏🙏
माझ्यासाठी खूप imp आहे व्हिडिओ
Kupa chan😊
Very nice. Sir
Khup chan sir mi video shevt prant bgitl mna pasun dhanyvad
खरच माझा सोबत पण असच आहे
Acche se samjaya aapne.ty sir
🙏 Thank you sir 🙏🙂
🙏 अमूल्य जिकंलसाओ 🥳👍
खरंच आहे सर...ती व्यक्ती आपली कमकुवत बाजू बघून आपल्याला त्रास देऊन जाते 😢
अगदी बरोबर आहे सर माझ्या बाबतीत हेच घडलंय 😢
खूप छान 😊
Thanku
धन्यवाद
Tx❤
Kup chan mahiti dili dada🙏
Thanks sir
thanks 🙏
Thank you sir
धन्यवाद सर तुम्ही खूप छान सांगितलं आहे आणि तुम्ही सांगितले आहे तसेच करणार . सर तुमच्यापाशी एक request होती असाच समजून सांगणारा एक video पाहिजे होता अभ्यासवरील ज्याणी करून आमचे लक्ष मोबाईलवर कमी तर अभ्यासावरिल जास्त लागले पाहिजे please sir मी request करते तुम्हाला या January मध्ये अभ्यासवरील एक video घाला🙏😞
नक्कीच ...
@aakarfilmfactory 😊
Very nice khup chhan ahe informieshion
❤❤❤👍🏻 nice 👍🏻❤️
Right
I love myself
माझ्या बाबतीत हेच घडलय धन्यवाद सर
Thank u ❤️ sir
Ho Mee khrch asch स्वतःला😢 समजवते
😢, काय करावा काही समझत नाही असा को न्नाहीं, की मांझा काही गोष्टी सांगूसकत नाही असी अवघड समस्या झाली आहे,काय करावा समझत नाही,असी पुषकड समस्या आहे,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आगदी बरोबर आहे
Sir जर त्याच्या लाईफ मध्ये दुसर कोणी आल असेल तरी तो हे सगळे रुल्स फॉलो केले तरी होईल का नात ठीक plzzz रिप्लाय द्या
हो!नक्कीच.
@@shobhamore5422 हो नक्कीच होईल पण तुम्ही स्वतः त्यांना मेसेज करू नका फरक पडेल 💯
प्रयन्त करीन मी 😊
माझ्यासोबत पण असच होते
Nice, sir
🙏👌👌
He barobar ahe majhya sobt atta asach hot ahe
@@sunandakinnake2305
Adhyatmik book vatcha madam
❤ Nice ly
Mast
Yes
सर तुम्ही माझ्या समस्यांचे निराकरण केलेत आभारी आहे स्वतः शांत राहणं हेच बरोबर आहे बाबू पोतदार
Sir me 37 aahe maz love married aahe aani 2 Mulan chi mother aahe maza husband dusrya sobat relenship aahe ha video eknya aagodar khup apsait hote but eklyananter ek navin urja manamadhe aali shri swami samarth
@@pornimakharat khup chan madam
Love Marriage आहे आणि दुसर्यासोबत रिलेशनशिप 😏😏
फार चुकीचं आहे म्हणा...
पण होईल सगळं ठिक 🙏
मला जरा मन हलकं झाल्यासारखं वाटतंय... धन्यवाद..
Chukun punha yeu nako ata life madhe jithe aahe tithle anubhav bhog aayushbhar😇😇
🔥🔥🔥🔥
@@Vaydande ❤️
असचं चालत आहे, माझ्या आयुष्यात 😢
हर माझ्या आयुष्यात पण असंच चाललंय मला कोणतातरी मार्ग दाखवा
Kaup chan
Kharc khaup chan bolat dada je tunmi bolat tec hoa majhiya sobat me kay karu samjhat nhi mala sangahaka plz
Je sangitl te sagl krun zal. Thoda farak padla pn Aajhi to athvtoch.
Mhnjech tya vyakti la visrun ja, an aplya kamat laksha dya
Meditation vagere krun kahi hot nahi. Kahi mahine nighun gele ki athavan tar yete pn tyacha farsa tras hot nhi. Yavar akmev upay mhanje tya vyaktichi jaga dusr kunala tari dene. Dhoka tya vyaktine dila asto , ti vyakti doshi aste. apn next option swikarn faydyach rahil